माझा दादू पण असाच आहे ❤माझ्या मोबाईल मद्ये दोन वेळा त्याने कॉल केल्यावर चांगला आवाज आला नाही तर त्याला वाटले माझा मोबाईल खराब झाला 😮आणि त्याने मला आज vivo y 27 गिफ्ट केला 40,000 चा आणि माझा पहीला मोबाईल चांगलाच होता 1 वर्ष झाल होत फ्कत त्याला घेऊन पण माझा दादू मला काहीच कमी पडू देत नाही तो खूप प्रेम करतो माझ्यावर अगदी पप्पासारख 😢😢कारण आमचे पप्पा आम्ही लहान असतानाच देवाघरी गेले पण he loves me alot 😊
तूमि तूमच्या भैयनिला कानातल दिल म्हनून नाही तर तू तिच्या सदयव पाठिशि उभे आहात तिच्याही आशिरवादाने तूमाला कधिही कूठेही कमि पडनार नाही तूंमच्या भनिभावंडाच प्रेम आसच कायम राहाव रंक्षाबंदनच्या खूप खूप शूभेच्यां ओम दादा
ओम दादा मी तुमचे सगळे व्हिडिओ पाहते पण कधीच कमेंट आज तुमच्या बहिण-भावाचा प्रेम बघून खूप मला रडू फक्त तुम्हाला एवढेच सांगणे आहे की आयुष्यात बहिणीची कधी साथ सोडू नका ते दुःख खूप वाईट असते बाकी तुमचे सगळे व्हिडिओ खूप मस्त असतात 🙏🙏
व्हिडिओ chya सुरवातीला ओम दादा बोलला की ताई म्हतली होती कानातले पाहिजे आणि जेव्हा कानातले दिले तेव्हा ताई ची acting tr bgha ki mla nko mhnun aadhi pahije mhnun kanavr takun thevl wa wa mst technique aahe मागायची ताई ची
माझा दादू पण असाच आहे ❤माझ्या मोबाईल मद्ये दोन वेळा त्याने कॉल केल्यावर चांगला आवाज आला नाही तर त्याला वाटले माझा मोबाईल खराब झाला 😮आणि त्याने मला आज vivo y 27 गिफ्ट केला 40,000 चा आणि माझा पहीला मोबाईल चांगलाच होता 1 वर्ष झाल होत फ्कत त्याला घेऊन पण माझा दादू मला काहीच कमी पडू देत नाही तो खूप प्रेम करतो माझ्यावर अगदी पप्पासारख 😢😢कारण आमचे पप्पा आम्ही लहान असतानाच देवाघरी गेले पण he loves me alot 😊
तूमि तूमच्या भैयनिला कानातल दिल म्हनून नाही तर तू तिच्या सदयव पाठिशि उभे आहात तिच्याही आशिरवादाने तूमाला कधिही कूठेही कमि पडनार नाही तूंमच्या भनिभावंडाच प्रेम आसच कायम राहाव रंक्षाबंदनच्या खूप खूप शूभेच्यां ओम दादा
ओम दादा तुझ्यासारखा भाऊ सगळ्या बहिणींना भेटो कानातले खूप छान आहेत खरंच खूप छान वाटलं दादा
कोमल चा स्वभाव jenualy खूप खूप छान आहे, keep it up कोमल👌👍🤗🥰🤩
असा भाऊ सगळ्यांना मिळो ❤😊
Tyanchya kade payse ahet mhanun detat
😘
सोन्याचे कानातले दिले म्हणुन
कानलं घेतले youtub वर डब्बल कमावणार
ताईंचा स्वभाव किती छान, आहे,👌👌
ओम दादा मी तुमचे सगळे व्हिडिओ पाहते पण कधीच कमेंट आज तुमच्या बहिण-भावाचा प्रेम बघून खूप मला रडू फक्त तुम्हाला एवढेच सांगणे आहे की आयुष्यात बहिणीची कधी साथ सोडू नका ते दुःख खूप वाईट असते बाकी तुमचे सगळे व्हिडिओ खूप मस्त असतात 🙏🙏
दादा खुप छान आहे कानातले. तुझ्या सारखा भाऊ सगळ्यांना मिळो ,👌👌👌
व्हिडिओ chya सुरवातीला ओम दादा बोलला
की ताई म्हतली होती कानातले पाहिजे आणि जेव्हा कानातले दिले तेव्हा ताई ची acting tr bgha ki mla nko mhnun aadhi pahije mhnun kanavr takun thevl wa wa mst technique aahe मागायची ताई ची
असेच कायम बहीण भाऊ खूप खूप प्रेमाने राहोत हिच समर्थ चरणी प्रार्थना
माझे मन भरून आले खूप छान दादा❤❤❤❤
ताई नशीबवान आहेत,त्यांना तुमच्या सारखा भाऊ मिळाला🙏
Thanks
आस नसत पैसे पन हावे न भावा कडे
@@preetijain7578ho na
खूप छान दादा कानातले आहे ताई खूप नशीबवान आहे तुझ्यासारखा भाऊ मिळाला आहे तिला व्हिडिओ बघून डोळे भरुन आले माझे👌👌👌👌👍👍👍👍
खरंच तुम्ही दोघं भाऊ बहिण किती समजुन घेता खूप छान वाटत तुम्हाला बघून
खरंच दादा माझे मन भरून आले असा भाऊ सगळ्यांना मीळो
खुप छान दादा. मि तर खूप miss केले माझ्या भावाला.
माझी फर्स्ट कमेंट आहे दादा पण तुमची ताई खूप मोठ्या मनाची आहे
Tumchi bahin khup chan ahe dada tumhi khup lucky ahe 👍
ओम दादा तुइयासारखा भाऊ सगळ्या बहिणी ना भेटो कानातले खुप छान आहेत खरच खुप छान वाटलदादा
Om tu khub chan aahe nati japne far Mahtvache aahe tu manane pn chagla aahe good
किती छान भाऊ असावं तर असा खुपचं छान 👌👌👌👌👌 मस्त मस्त
बहिणा ला दिलेलं त्या भाऊ ला देव कधीच कमी पडू देत नाही ❤
Mala 3 bhau aahy dada pan saghale sasarwadi che diwane Mala kadhi nahi vicharat tuz bagun Mala bhari watal
नशीबवान आहे बहिण.असाच भाऊ सर्वाँना मिळो.
खूप lucky ahes ताई tuzi.. tila tuza sarkha Bhau मिळाला.. nhi tr amche Bhau bhavjayachya padrala bandhlele असतात makda सारखे.. ती Sangl tsch nachaych
Bhavu tr khup chn ahe.....pn ashi bahin asn pn khup molach ahe....ti sadi mdech kiti samadhani ahe...tila baki apeksha pn nh yatach ticha samjudarpana kalun yeto...1 like for tai
Om dada tu kharch khup changla bhau ahes Tai chi khup kalji gheto nice kanatle♥️♥️😊😊
Tai chi bolnyachi style bhari aahe
1बहीण असणारे किती नशीबवान असतात ना 😊
😂😂😂
असा भाऊ सगळ्यांना असो मला खुप भरून आलं दादा
tuzyasarkha bhau bhetayla bhagya lagte...
दादा खुप छान कानातले आहे तुझ्यासारखा आणि कोमल सारखे दादा वहिनी प्रत्येकाला भेटू दे खुप छान
Tumchi bhawa bahinichi Jodi chhan ahe dada.
Khupch chan dada tai chi ashich kalji ghet ja
Dada tu khup chan bhau aahes tumchi Jodi aashich raho
Bahin asavi tr ashi ....kharch bhau pn khup chan ahe
❤❤😢मन भरून आले.
Nice ...bhinicha aashirvad khup mota asto
Tai पण छान आहे दादा आणि तुम्ही pan🎉🎉❤❤
दादा झुमके च करा सोन्याचे परत परत करने होत नाही
Tai tu kiti नशीबवान आहेस g Tula kiti chhan bhau ahe .
Kiti prem aahe bahin bhava madhe
ओम दादा तूंमच्यासारखा भाऊ संगळ्याना मिळावा
Dada kharch dhany ahes radu aal mla pn🥺👌👌
Kup mast family aahe asch raha
Tai kanatle ghalun photo shoot kra plz you tube vr
माझ्या पण भया खूप छान आहे ❤❤🎉🎉
दादा डिझाईन खूप छान आहे
Khare dada tujasarkha bahu saglayana bheto
Khup chan dada,i miss you my brother
Tai ch man khup moth ahe nahi tr बाकीच्या अश्या स्वार्थी असतात भावाची prisththi समजून घेत नाही आणि फक्त ghayych कस हे बघतात
Mala. Pan. Tumchya. Sarkha. Bhai. Pahijel
Bhau sarwancha ch chhan asto, fkt bhawjai chhan asli pahije 😂😂bhawjaivr depend ahe,, lagn zalyawr te badltat 😂
Khup chan dada tai,pan, khup chan aahe 😀😀
Kiti chhan mala❤❤
dizaen khup Chan aahe dada ke
खुप छान दादा खुप छान दादा ताईला गिफ्ट घेतलं आहे ❤❤❤
Great bhau
खुप छान दादा
Happy birthday tai 🎂🎂
Khup chan dada
Khup chan aahet kantle 😊
खूप छान। आहात। बहीण भाऊ
Dada khup chan gift ahi
Chan aahe kanatle
Kharach kup chan
Kiti छान
Dada परभणीला येणार का
Kasla dukaan ahe tumchya om
Khup mast tai khush zali
Tai mastch aahe
खूप छान ❤❤❤
Tai chi bhasha pn khandeshi ch ahe 🤩
Khup chan dada..
Bhau tumchyakdun khi shiknyasarkhe asel trch vidio takt ja. Ugich gharguti vidio taku nka.
Mala pudhchya janmi asach bhau milo
दादा😊🙏🙏🙏👌👌❤❤❤
Mast dada 👌
खूप खूप छान आहे
Khup chhan dada 😊
Dada shop ch naav sang
भाऊ असाच हवा.
तुमच्या सारखी ननद सगळ्याना मिळो
दादा मला पण भाऊबीज ला सोन्याचा हार माझ्या भावाने दिला
Kupc chan
दादा तुझी गळयातली चईन कुठे आहे.
Chan aahe dada❤
Aai cha chehra Asa kasa distoy ..pahilaya pekesha vegla..
Ho komal asa ka face distoy aai cha
जय शिवराय दादा
Om bau pesha vegle bolte bash
Happy birthday sister
खुप छान
Nice
भाऊ असा सगल्याणा मिलो
Mast
खूप खूप छान
😢👍👌 radu aal dada😢
Komal la pn kara as tops roj vaprayasathi
जय भिम दादा 🙏🙏
Nice Dada