धर्मवीर गड (भाग २) : प्राचीन मंदिरांचा ठेवा । लक्ष्मी नारायण मंदिर । बालेश्वर मंदिर | Dharmaveer Gad

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.ย. 2024
  • Welcome to TH-cam channel ‘TRAVEL WITH SANDIP’
    लक्ष्मीनारायण मंदिर (पेडगांव)
    लक्ष्मीनारायण मंदिर हे एकसमान आकाराचे आणि सुंदर शिल्पकृतींनी बनवलेले आहे. येथे गर्भगृह, अंतराळ,मुख्यमंडप आणि महामंडप आहे. महामंडपाला पश्चिम, उत्तर आणि दक्षिण दिशेने प्रवेशद्वार आहेत. मंदिराच्या बाहेरील पृष्ठभागावर शिव, विष्णु आणि अष्टदिकपाळ यांच्या विविध प्रकारची शिल्पे कोरलेली आहेत.मंदिरातील खांबांवर झाडाच्या पानाफुलांच्या आकृत्यांनी सुशोभित केलेली आहेत.
    बाळेश्वर मंदिर (पेडगांव)
    बाळेश्वर हे मंदिर शिव यांना समर्पित केलेले आहे. येथे गर्भगृह, अंतराळ आणि महामंडप आहे. हे मंदिर लक्ष्मीनारायण मंदिराच्या पश्चिमेला स्थित असून पूर्वाभिमुख आहे. मंदिर १२-१३ व्या शताब्दीमध्ये बांधलेले आहे.सध्याहे मंदिर शिखर नसलेल्या पण खांबांनी वेढलेल्या मोकळ्या जागे सारख्या अवस्थेत आहे.सभागृहाचे खांब सुरेख रचनांनी कोरलेले आहेत. मुख्यद्वार फुले आणि भूमितीय आकृत्यांनी सुशोभित केलेले आहे. मंदिराच्या बाह्य भिंती देवदेवतांची प्रतिमांनी सुंदर रूपाने कोरलेले आहेत.
    -----------------------------------------------------------------------------------------------------------------
    Link for location:
    Dharmaveergad
    maps.app.goo.g...
    Credits:-
    Background music-
    You Tube Music Library-
    Nebular Focus - Dan Henig

ความคิดเห็น • 4

  • @swapnilkatkar8935
    @swapnilkatkar8935 ปีที่แล้ว +2

    कोरिवकामचा उत्तम नमूना असलेला एक गड…… धर्मवीरगड…खूप छान❤

    • @TRAVELWITHSANDIP
      @TRAVELWITHSANDIP  ปีที่แล้ว

      धन्यवाद स्वप्निल 🙏🙏

  • @sachinwaghmare9767
    @sachinwaghmare9767 ปีที่แล้ว +1

    कुठे आहे address

    • @TRAVELWITHSANDIP
      @TRAVELWITHSANDIP  ปีที่แล้ว

      धर्मवीर गड ता. श्रीगोंदा जि
      . अहमदनगर
      (सिद्धटेक मंदिरापासून काही अंतरावर)
      Dharmaveergad
      maps.app.goo.gl/4JWn7dBDt99gDtD96