🙏🏻नमस्ते बजेट प्रवासी, व्हिडिओ छान👌🏻बनवला आहे.माहिती सुध्दा छान दिली आहे.पण व्हिडिओ खूप छोटा झाला आहे कधी सुरू होऊन कधी संपला कळतं नाही☹️बाकी सर्व छान आहे👍🏻पुढच्या व्लॉग साठी शुभेच्छा💐
अरे वाह भाऊजी, मानल पाहिजे तुम्हाला. जांना कुणाला मराठी व्याकरणाचे कोचिंग क्लास चालवायचे आहेत,ते तुमच्या मार्फत लोकांना सांगू इच्छित आहे की आम्ही व्याकरणाचे क्लास चालवत आहोत तर कृपया आम्हाला संपर्क करा. पण ओ भाऊजी,त्यांना है सरळ लोकांना सांगायला संकोच वाटतोय.म्हणून तर ते मीडिया रिपोर्टर सारखे t.r.p वाढवण्यासाठी तुमच्या शब्दांमध्ये चुका काढत आहेत.असो,ज्याची त्याची सोच म्हणा आणि पुढे चालत रहा ओ भाऊजी🎉🎉
श्री शेगाव नीवाशी गजानन महाराज कि जय
🙏🏻
माहिती खुप छान आहे असेच विडीयो बनवत रहा☺️
Thank you 😊🙏
🙏🏻नमस्ते बजेट प्रवासी,
व्हिडिओ छान👌🏻बनवला आहे.माहिती सुध्दा छान दिली आहे.पण व्हिडिओ खूप छोटा झाला आहे कधी सुरू होऊन कधी संपला कळतं नाही☹️बाकी सर्व छान आहे👍🏻पुढच्या व्लॉग साठी शुभेच्छा💐
Shinde Bhai iska part 2 jaldi se dalo
शिंदे भाई आपके जनरल के सफर को मेरा सलाम❤
❤❤
शिंदे भाई इसका पाठ भी दो जल्दी से जल्दी डालो
अरे वाह भाऊजी, मानल पाहिजे तुम्हाला. जांना कुणाला मराठी व्याकरणाचे कोचिंग क्लास चालवायचे आहेत,ते तुमच्या मार्फत लोकांना सांगू इच्छित आहे की आम्ही व्याकरणाचे क्लास चालवत आहोत तर कृपया आम्हाला संपर्क करा. पण ओ भाऊजी,त्यांना है सरळ लोकांना सांगायला संकोच वाटतोय.म्हणून तर ते मीडिया रिपोर्टर सारखे t.r.p वाढवण्यासाठी तुमच्या शब्दांमध्ये चुका काढत आहेत.असो,ज्याची त्याची सोच म्हणा आणि पुढे चालत रहा ओ भाऊजी🎉🎉
थँक्यू ताई😊
@@gaurishinde6624 not tai,moushi
😊
GAN GAN GANAT BOTE