तुमची ही ग्रंथ वाचून दाखवण्याची कल्पना खूप छान आहे ज्यांच्या घरी ग्रंथ नाही त्यांना यूट्यूब द्वारे सर्व ग्रंथ कळत आहे खूप छान आम्ही तुमचे खूप खूप आभारी आहोत नमो बुध्दाय जय भीम
खुप छान सर...... आपण ही सिरीज उपलब्ध करून दिल्याबद्दल माझ्या सारख्या कित्येकांना याचा लाभ मिळणार आहे . वेळेअभावी मी नंतर वाचायला ठेवलेले हे पुस्तक केवळ तुमच्या प्रयत्नाने इतक्या सहजरीत्या श्रवण करणे शक्य होत आहे. त्याबद्दल मी आपला सदैव ऋणी राहील..... जय भिम
सर धन्यवाद म्हटला पेक्षा नमो बुद्धाय जय भिम म्हणावे 🙏 खूप छान माहिती दिलीत आमच्यासारख्या खूप लोकांना बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथाचे वाचन एकाला मिळत आहे खूप सुंदर वाचन आहे 🙏🙏🙏
सर्व प्रथम तुमचेआभार कारण म्हणजे जे पाहिजे होते ते तुमच्या युट्यूबया माध्यमातून आमच्या पर्यंत बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन केले जातेताचा आम्हाला गंध मिळत आहे त्यामुळे युट्यूबया चानलचे मनापासून आभार मानतो 🎉🎉🎉🎉🎉🎉
@@prakashkhandare07 Read and Obey The Original Book The Buddha and his Dhamma Vol 11 Written By Dr Babasaheb Ambedkar Available at Government Book Depot Blue Coloured Book in INDIA 🤧📢🇮🇳✍️🗣️🆒👍
जयभीम, पुस्तक वाचन आवडले. विचारले म्हणून सांगू इच्छितो. ही चूक किंवा दोष नाही. पण बाबासाहेबांच्या पुस्तकाचे वाचन जसेच्या तसेच होणे अपेक्षित होते.. काही शब्द गाळणे काही शब्द विस्लेशित म्हणुन टाकने उधृत झाले आहे. तेंव्हा विस्लेशिताची भूमिका समजून घ्यावी. काही शब्द बोलीभाषेत उच्चारले जातात.. तेवढं जाणवलं.. बाकी प्रयत्न छान आहे. अभिनंदन. सगळे भाग मी पूर्ण ऐकणार आहे.
Thank you 😊 तुमचा प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. मी लवकरच बुध्द आणि त्यांचा धम्म या ग्रंथाची नवीन series चालू करेल त्यात झालेल्या चुका दुरूस्त करेल. पुन्हा एकदा धन्यवाद Plz शेअर करा. 🙏🙏🙏
❤ love you
Love you too bro 😊
नमो बुद्धाय, जयभीम
तुमची ही ग्रंथ वाचून दाखवण्याची कल्पना खूप छान आहे ज्यांच्या घरी ग्रंथ नाही त्यांना यूट्यूब द्वारे सर्व ग्रंथ कळत आहे खूप छान आम्ही तुमचे खूप खूप आभारी आहोत नमो बुध्दाय जय भीम
मन प्रसन्न होऊन गेले सर.भवतू सब मंगलंम.साधू साधू साधू.
खुप छान सर......
आपण ही सिरीज उपलब्ध करून दिल्याबद्दल माझ्या सारख्या कित्येकांना याचा लाभ मिळणार आहे . वेळेअभावी मी नंतर वाचायला ठेवलेले हे पुस्तक केवळ तुमच्या प्रयत्नाने इतक्या सहजरीत्या श्रवण करणे शक्य होत आहे. त्याबद्दल मी आपला सदैव ऋणी राहील.....
जय भिम
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Khup chaan dada Jay Bhim 🙏 namo buddhay 🙏🙏🙏
🙏🏾नमोबुध्दाय 🙏🏾जयभिम 🙏🏾 दादा फार अप्रतिम अशी माहित दिल्या बद्दल मन हे अतिशय शांत आणि प्रसन्न होत आहे
सर धन्यवाद म्हटला पेक्षा नमो बुद्धाय जय भिम म्हणावे 🙏 खूप छान माहिती दिलीत आमच्यासारख्या खूप लोकांना बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथाचे वाचन एकाला मिळत आहे खूप सुंदर वाचन आहे 🙏🙏🙏
Plz share
सप्रेम जय भीम 💙💐🙏
Good
नमोबुद्धाय👏👏👏
जयभीम👏👏👏दादा.आपल्यमुळे पुस्तक वाचनाचा आनंद मिळतो आहे.
Thank you so much Tai🙏🙏💐💐💐
तुमची वाचून दाखवण्याची पद्धत खूप छान आहे लवकर समजते
सर सप्रेम जयभिम आपला हा ग्रंथ वाचन प्रयोग उपक्रम अत्यंत स्तुत्य असून उपयोगी आहे, करिता आपले खूप खूप अभिनंदन,-----जयभिम -----
वाचून दाखवन्याची पद्धत खूप छान आहे, लवकर लक्षात भरते.....
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल तुमचे अभार.जयभीम.
खूप सुंदर साधू साधू साधू
🙏🙏नमो बुध्दाय 🙏🙏जय भिम 🙏🙏
खूपच छान सर तुम्ही ते सांगतात खूप छान सांगतात आम्हाला बुद्ध आणि त्यांचा धम्म तुमच्या आवाजात खूप खूप धन्यवाद जय भीम नमो बुद्धाय
नामोबुद्धाय, जयभिम.
खूपच छान जयभीम
🌸🌸🌸 नमों बुद्धाय 🌸🌸
thanks jai bhim namo buddhaya
Welcome Sir
Jai Bhim ❤️ 💐🙏💙
Very nice 🙏 sir yevdi changli mahiti dilya badal 🙏🙏🙏
Khup chhan सादरीकरण
सर्व प्रथम तुमचेआभार कारण म्हणजे जे पाहिजे होते ते तुमच्या युट्यूबया माध्यमातून आमच्या पर्यंत बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन केले जातेताचा आम्हाला गंध मिळत आहे त्यामुळे युट्यूबया चानलचे मनापासून आभार मानतो 🎉🎉🎉🎉🎉🎉
धन्यवाद सर
तुमच्या सारख्या Viewers मुळेच Video बनवायला आनंद होतो.
Share करा 🙏🙏🙏
खूप छान व्हिडीओ भावा
🙏🙏🙏 नमो बुद्धाय जय भिम 🙏🙏💐💐💐 साधू साधू साधू 🙏
खुप सुंदर भाऊ 🎉❤❤खूप खूप धन्यवाद ..
Sarvpratham Namo buddhay
जय भीम 🙏🙏
धन्यवाद
Nmo buddhay Jay Bheem 🙏🙏🙏🌸🌸🌺🌸🌺👍
Tnx 🙏❤️
Follow me on Insta
खूप छान आहे. तूमचे खूप खूप आभार
💐🙏🙏💙
Good job sir, jaibhim namobudday.
Jai Bhim ❤️
Tnx ❤️🙏💐
Khoop chaan..sir ji..👌👌
खुप छान वाचन अभिनंदन तुमचे
Thank💐💐💐💐💐💐💐
खूप छान
अत्यंत छान आहे
Khup chhan
खुप छान 💐💐💐
Namo buddhay
खुप छान दादा
खूप छान 💙😇🙏
नमो बुध्दाय
जयभिम
सप्रेम जय भीम सर
@@prakashkhandare07
Read and Obey The Original Book The Buddha and his Dhamma Vol 11 Written By Dr Babasaheb Ambedkar Available at Government Book Depot Blue Coloured Book in INDIA 🤧📢🇮🇳✍️🗣️🆒👍
All video/audio clips are superb
खूप छान 👌👌👌🙏
Khoop Chan,👏👏
Tnx 🙏🙏
खूपच सुंदर👌👍👌
जय भीम नमो बुद्धाय
Khup cchan video aahe
छान🙌🙏
Good job👍👍
आवडला सर
Chan
Mast video ahe brother ❤❤❤
धन्यवाद
Jai bhim bhau
Suprb
Tnx 🙏
Jay bhim
Jai bhim sir
नमो बुध्दाय
जयभीम
नमो बुद्धाय
नमो बुद्धाय🙏🙏🙏
Thank you sir,,,,,,,,,,,:)😊
tnq 🙏🙏🙏
❤️
जयभीम, पुस्तक वाचन आवडले.
विचारले म्हणून सांगू इच्छितो. ही चूक किंवा दोष नाही. पण बाबासाहेबांच्या पुस्तकाचे वाचन जसेच्या तसेच होणे अपेक्षित होते.. काही शब्द गाळणे काही शब्द विस्लेशित म्हणुन टाकने उधृत झाले आहे. तेंव्हा विस्लेशिताची भूमिका समजून घ्यावी. काही शब्द बोलीभाषेत उच्चारले जातात.. तेवढं जाणवलं.. बाकी प्रयत्न छान आहे. अभिनंदन. सगळे भाग मी पूर्ण ऐकणार आहे.
Thank you 😊
तुमचा प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. मी लवकरच बुध्द आणि त्यांचा धम्म या ग्रंथाची नवीन series चालू करेल त्यात झालेल्या चुका दुरूस्त करेल.
पुन्हा एकदा धन्यवाद
Plz शेअर करा. 🙏🙏🙏
Khup Khup chyan Jay bhim
Very good
❤❤❤
🌹🙏
👌👌👌👌
,👍👍👍👌💐
सर खूप छान माहिती दिली आणि आणखीन माहिती द्या ना प्लीज
Go to playlist
Jai Bhim. Very Good. Suggestion: Script shall be displayed simultaneously at the time of Audio.
I will try it ❤️❤️❤️🙏🙏🙏💙💙💙
सर नियमित श्रवण करीन सर्वभाग पाठवत चला
खुप सुंदर सर
खुप छान
Very nice
खूप छान
खुप सुंदर