मटण बिर्याणी | खास पाहुण्यांसाठी बनवली मटण बिर्याणी | Mutton Biryani recipe

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ต.ค. 2024
  • मटण बिर्याणी
    खास पाहुण्यांसाठी बनवली मटण बिर्याणी
    #muttonbiryani
    #मटणबिर्याणी
    #dhangarijivan
    #mutton
    #मटण
    #धनगरीमटण • धनगरी मटण / चुलीवरचे म...
    #muttonrecipe
    #muttoncurry
    #dhangar
    #dhangarrecipe
    #धनगर
    #balumama
    #siduhakevlog
    #siduhake
    #धनगरीस्वयंपाक
    #बिर्याणी

ความคิดเห็น • 290

  • @mimymarathirecipe9689
    @mimymarathirecipe9689 2 ปีที่แล้ว +326

    वहिनी खूपच सुगरण आणि कष्टाळू आहे .घरातील एक वस्तू इकडे तिकडे झाली तर स्वयंपाकाचा ताळमेळ राहत नाही आणि वहिनी तर तीन दगड मांडून त्यावर एवढा सुंदर स्वयंपाक करते खरंच कौतुक करण्यासारखा आहे.

    • @Travellife892
      @Travellife892 2 ปีที่แล้ว +13

      ताई आताच्या मुली तर चुली कडे बघत सुध्दा नाहीत शिकलेल्या मुली असा स्वंयपाक नाही करु शकत

    • @snehathakur2717
      @snehathakur2717 2 ปีที่แล้ว +2

      Appreciable comment.. 👍

    • @snehathakur2717
      @snehathakur2717 2 ปีที่แล้ว +4

      Kautuk karava tevdh kamich aahe banaai...

    • @snehathakur2717
      @snehathakur2717 2 ปีที่แล้ว +7

      Dada banaiila pan comment vachun dakh at java ... Tikahi kalu dya kiti prem kartat tichyavar lok tichya cooking var...

    • @shivbhaktsunilkachare2766
      @shivbhaktsunilkachare2766 2 ปีที่แล้ว +3

      👌👌👌👌

  • @bapubudhawant1436
    @bapubudhawant1436 2 ปีที่แล้ว +70

    भल्या भल्या शिकलेल्या महिलांना जमनार नाही असा लाजवाब स्वयंपाक अतिशय हुशार आणि सुगरण माऊली.

  • @राष्ट्रप्रथम-ढ4घ
    @राष्ट्रप्रथम-ढ4घ ปีที่แล้ว +37

    आजच्या मुलींना जेवण म्हटलं तर जन्माचा आळस,नुसता थाट छपरी कुठल्या
    अरे शिका आमच्या बानाई बहिणीकडून
    रानावनात राहून बघा चेहरा कसा हसरा आणि जेवण पण 1 नंबर 😋

  • @sanjaymalavi5875
    @sanjaymalavi5875 2 ปีที่แล้ว +23

    मला वाटतं दादा आणि वहिनी तुमच्यावर बिरोबाची कृपा आहे, असेच सुखी रहा

  • @seemakharade4725
    @seemakharade4725 2 ปีที่แล้ว +10

    ताई तुमची भांडी व पाटा वरवंटा खुप छान आहे मला खुप बघायला आवडतो

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 2 ปีที่แล้ว +1

    वहिनी मटण बिर्याणी १ नंबर भन्नाट रेसिपी वहिनी जेवण बनवायला खूप खूप हुशार सुगरण आहे. वहिनी, दादा एवढ कष्ट करून सुद्धा पाहुण्यांचा पाहुणचार मस्त करता 🙏🙏❤️ 👌👌👍

  • @nehamihirprashant
    @nehamihirprashant ปีที่แล้ว

    बाणा बाई मानले पाहिजे तुला. डेजगी चे तोंड खूप लहान आहे... त्यात मटण टाकताना एक ही इथे तिथे बाहेर पडले नाही अगदि कुशलतेने ते तू त्या भांड्यात टाकलेस. छान. बिर्यानी ला किती सोप्या पद्धतीत बनवले नक्कीच स्वादिष्ट असणार...

  • @shridharpade3236
    @shridharpade3236 2 ปีที่แล้ว +6

    भाऊ नाद भारी आहे बरका छान आहे तुमचा व्हिडिओ मस्तच

  • @vishalkadam1402
    @vishalkadam1402 2 ปีที่แล้ว +38

    1 no बिर्याणी दिसतेय चवीला पण मस्त असेल यात शंका नाय पाहुणे खुश झाले असतील

    • @shubhangighusale6056
      @shubhangighusale6056 2 ปีที่แล้ว +4

      वहिनी मटण व बिर्याणी खुप छान केली तुम्ही आता रोजचे जेवण व भाज्या तसेच लोणचं करून दाखवा

    • @dhangarijivan
      @dhangarijivan  2 ปีที่แล้ว +3

      🙏

  • @deepabhaware3598
    @deepabhaware3598 2 ปีที่แล้ว +3

    खूप छान बिर्याणी बनवली vahini ne.aani रानात जेवण बनवले की छान च होते.

  • @varshasvlogrecipes
    @varshasvlogrecipes 2 ปีที่แล้ว +7

    एक नंबर झाली आहे वहिनी बिर्याणी 👌👌👌

  • @vijayavaghade5029
    @vijayavaghade5029 2 ปีที่แล้ว +3

    !❤!अरे!❤!व्वा.खुपच!खास मटण बिर्यानी!!❤=!!

  • @saumyakharat2730
    @saumyakharat2730 2 ปีที่แล้ว +35

    वहिनी साक्षात लक्ष्मी आहेत. भाऊ छान काम करताय.आमच्या शुभेच्छा..🙏🙏

  • @saurabhadhav2030
    @saurabhadhav2030 2 ปีที่แล้ว +27

    दादा झाडाखाली स्वयंपाक बनवणं जा किती उन लागतंय वयनी ची पण काळजी घ्या

  • @kamalkhobragade9042
    @kamalkhobragade9042 2 ปีที่แล้ว +27

    Wa wa मस्त झाली बिर्याणी लाल लाल दादा वहिनीला उन्हात बाहेर काम करायला नका लावा मोठी झाड आहे तिथे सावलीत बसून स्वयंपाक केला असता थोड वाईट वाटले

  • @varshapawar3608
    @varshapawar3608 2 ปีที่แล้ว +10

    खूप छान बनवली आहे बिर्याणी 😋😋 🥰 माझ्या तर तोंडाला पाणी सुटले आहे 😋🥰 खूप मस्त बनवली आहे बिर्याणी आईने 🥰

  • @prajaktajadhav674
    @prajaktajadhav674 2 ปีที่แล้ว +4

    Khup chan keli biryani dada vahini khup garet aahet

  • @Snehalkhandarevlog
    @Snehalkhandarevlog 2 ปีที่แล้ว +9

    Khup Chan 👌🤗 yummy

  • @teaxgamer
    @teaxgamer 2 ปีที่แล้ว +7

    वहिनीला छान जमत सगळ तेल जरा कमी वापरा चांगल नसत जास्त तेल शरिरासाठी

  • @Hy_23
    @Hy_23 ปีที่แล้ว +2

    Khup mast

  • @meghashewade8174
    @meghashewade8174 ปีที่แล้ว +6

    तुमच्या कडून खुप काही शिकण्यासारखे आहे वैनी 🙏💐

  • @babasahebgaikwad8376
    @babasahebgaikwad8376 2 ปีที่แล้ว +11

    जय मल्हार भाऊ असाच मेंढपाळ बांधवांच्या कष्टाला एस मिळाव हीच ईश्वर चरणी प्रार्थना

  • @rupalijondhale5622
    @rupalijondhale5622 ปีที่แล้ว +6

    सर्व सुख सोयी असतांना जिथे जगण्याचा आनंद हरवला आहे तिथे आपणास पाहून हे जाणवते की सुख म्हणजे नक्की काय असतं......

  • @meghakale7888
    @meghakale7888 2 ปีที่แล้ว +16

    लवकरच तुमच्या एक लाख सबस्क्रायबर होतील. असेच व्हिडिओ बनवत राहा, खूप छान व्हिडिओ असत्यात.

    • @gajanankagne6471
      @gajanankagne6471 2 ปีที่แล้ว

      Tume pn tumacha friends na suggest kar na subscribe karnysati

    • @dhangarijivan
      @dhangarijivan  2 ปีที่แล้ว

      🙏🙏

  • @veenamankame5050
    @veenamankame5050 2 ปีที่แล้ว +5

    Khup sundar❤️🤤👌

  • @muktanehe1851
    @muktanehe1851 2 ปีที่แล้ว +5

    खूप छान छान बिर्याणी केली वहीनींनी माझी आई पण असाच स्वयंपाक करायची वाड्यावर असतांनी मी लहान असतांनी मेंढ्या होत्या तेव्हा तीस वर्षांपूर्वी आम्ही पण धनगर नासिक चे अजुन माझे आतेभाऊ आहेत तुमच्या सारखे वाड्यावर तुम्हाला पासुन त्यांची आठवण येते

  • @राजुघुले-थ8ढ
    @राजुघुले-थ8ढ 2 ปีที่แล้ว +7

    राम राम हाके मामा मामी सुगरण आहेत 👌👌👌

  • @mahadeojambale330
    @mahadeojambale330 2 ปีที่แล้ว +3

    भाऊ तुमचे‌ व्हिडीओ ‌नेहमीच पहातो खुप सुंदर व्हीडिओ असतात .

  • @meghawagmaare6901
    @meghawagmaare6901 ปีที่แล้ว +12

    श्री स्वामी समर्थ भाऊ तुमचा आवाज खूप छान आहे स्पष्ट भाषेत सांगता त्याच्यामुळे रेसिपी समजते आणि तुमचा परिसर हे खूप चांगलं वाटते अतिसुंदर

  • @jayshreeprakashpandhare.7787
    @jayshreeprakashpandhare.7787 8 หลายเดือนก่อน

    Khup mast vattey thnx dada

  • @Mr.RJ_07
    @Mr.RJ_07 2 ปีที่แล้ว +10

    गावराण भाजीला खरच तोड नाही..
    इकड सगळ काही टाकुन सुद्धा तशी चव येत नाही..😁😁

  • @akashkshirsagar1267
    @akashkshirsagar1267 2 ปีที่แล้ว +2

    Bhavu tujya ghari mla jevyala yaych ahe tai chya hatch j1 karaych ahe tumchi life bagun as vat t tumchat yevun rahav

  • @jalindharjagtap1547
    @jalindharjagtap1547 2 ปีที่แล้ว +1

    दादा आम्ही पण बिर्याणी करतो घरी ,पण अशी बिर्याणी होतच नाही
    सगळं असून काहीतरी राहिल्यागत वाटत आम्हाला
    पण वहिनी नि मात्र A1बिर्याणी केली आहे नक्की घरी ट्राय करेन

  • @rupalirecipes3138
    @rupalirecipes3138 2 ปีที่แล้ว +3

    Waw

  • @ranipatole4963
    @ranipatole4963 2 ปีที่แล้ว +4

    झक्कास 👍🏼👌👌👌👌

  • @dipakdanvale2835
    @dipakdanvale2835 2 ปีที่แล้ว +2

    Khup chan, purn dhangari jiwan dakhwta tumhi. Ajunhi parampara jptay chan watl.

  • @birajihake4487
    @birajihake4487 2 ปีที่แล้ว +5

    Vahini mi ani Santosh Lakade yenar ahe Tari amala 1divsi matan 2 divsi mase 3 biryani pahijel ( biraji hake)

  • @vishwasvairagar8903
    @vishwasvairagar8903 2 ปีที่แล้ว +5

    मटण बिर्याणी chi व्हिडीओ क्लिप खूप छान आहे . स्वच्छ आणि देखणी क्लिप आहे . मोबाईल नवीन घेतला वाटते . चालू द्या तुमचा स्वयंपाक . जेवण पाहून खूप आनंद वाटतो . मेहनती जीवन आहे तुमचं सर्वांनाचं. आम्हा subscribers ना उत्तरे द्या 😀

    • @dhangarijivan
      @dhangarijivan  2 ปีที่แล้ว +2

      धन्यवाद 🙏🙏😊

  • @popatdhamale3616
    @popatdhamale3616 ปีที่แล้ว

    Banai Tai your. Great. Your. Recipe

  • @sangitakharat3823
    @sangitakharat3823 2 ปีที่แล้ว +5

    कुठल्या गावचे आहेत भाऊजी खुपच हुशार आहेत वहिनी स्वयंपाकात तोंडाला पाणी येत

    • @dhangarijivan
      @dhangarijivan  2 ปีที่แล้ว +2

      जेजुरी जवळ राख गाव 🙏

  • @shalikarampawar6947
    @shalikarampawar6947 2 ปีที่แล้ว +2

    खुप छान

  • @swapnildevakar9864
    @swapnildevakar9864 2 ปีที่แล้ว +2

    Khup Chan mast

  • @ushasonawane826
    @ushasonawane826 ปีที่แล้ว +1

    खुप छान विडिओ असतात भाऊ

  • @anilnarutenarute5395
    @anilnarutenarute5395 2 ปีที่แล้ว +3

    Jay malhar

  • @vaishaligaikwad6317
    @vaishaligaikwad6317 2 ปีที่แล้ว +2

    Mastach kela vahini

  • @sanjaykachare9029
    @sanjaykachare9029 2 ปีที่แล้ว +5

    Nice 👍👍

  • @prakashh8336
    @prakashh8336 2 ปีที่แล้ว +2

    Bhau tumache gaon konate?

  • @meghashewade8174
    @meghashewade8174 ปีที่แล้ว +3

    खूप छान

  • @gsvlog2399
    @gsvlog2399 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान

  • @sandhyadeshmukh9399
    @sandhyadeshmukh9399 2 ปีที่แล้ว +4

    आम्ही ऑस्ट्रेलिया मधून बघतो तुमचे व्हिडिओ...छान असतात सगळेच व्हिडिओ...कुठे गाव आहे तुमच ..मी पुण्याचीच आहे 👍👌👌👌

    • @dhangarijivan
      @dhangarijivan  2 ปีที่แล้ว +2

      धन्यवाद ताई🙏
      जेजूरी जवळ राख गाव

  • @mahadevbansode8369
    @mahadevbansode8369 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान

  • @premnathpawar1231
    @premnathpawar1231 2 ปีที่แล้ว +9

    रानावनात स्वयंपाक बनून खाण्याची मजाच वेगळी

  • @parveensayed7968
    @parveensayed7968 ปีที่แล้ว +1

    Super

  • @hemantkokare2229
    @hemantkokare2229 2 ปีที่แล้ว +4

    हाके भाऊ वाळेल मटणाची भाजी आणि चव दाखवा

  • @pujanavghare862
    @pujanavghare862 2 ปีที่แล้ว +2

    खुप छान ताई

  • @pralhadvaidya4087
    @pralhadvaidya4087 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान

  • @sunitachaugule7094
    @sunitachaugule7094 2 ปีที่แล้ว +5

    दादा मी पण धनगर आहे नवीन आहे suscrabr

  • @behappywithnature8408
    @behappywithnature8408 2 ปีที่แล้ว +1

    Great😊👏👏👍👏

  • @ashokbhapkar2466
    @ashokbhapkar2466 2 ปีที่แล้ว +4

    स्वतःची आणि मेंढरांची काळजी घ्या रानावनात राहता तुम्ही जय मल्हार

  • @poojabhange9209
    @poojabhange9209 2 ปีที่แล้ว +5

    👌👌🙏👍

  • @vish5718
    @vish5718 2 ปีที่แล้ว +2

    mast

  • @kashinathtengle2476
    @kashinathtengle2476 2 ปีที่แล้ว

    एक च नंबर 👍👍

  • @mangeshshendge8784
    @mangeshshendge8784 2 ปีที่แล้ว +3

    Amcha Ghari pan Bakri hoti Atta 4 Varshapurvi vikli Mi Army madhe ahe amchi pan medre gavala unalyamadhe gavala pani ani kayche medranche bhagat nasat teva ami pan dusrya gavala jat hoto teva bharpur anubhav ghetla ahe Amcha Indian Army Grup Tarphe tumcha Bharpur Subhecha sir tumche gao konte ahe

    • @dhangarijivan
      @dhangarijivan  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद दादा ❤🙏🙏

  • @suniljadhav8151
    @suniljadhav8151 2 ปีที่แล้ว +2

    छान बनवते वहीची जेवण

  • @ushabhole1826
    @ushabhole1826 ปีที่แล้ว +3

    Khupch chan banvli majya todala pani sutle,😋😋

  • @its_tanuvijay_07
    @its_tanuvijay_07 2 ปีที่แล้ว +2

    किती छान बनवता ताई जेवण

  • @snehathakur2717
    @snehathakur2717 2 ปีที่แล้ว +3

    Arrey wahh banaii... Tu biryani pan banvtes tehi avadhi chhan.. Wahh g sugran.. Ak number... Karat ja asach chhan chhan nehami.. Vel mikel tasa

  • @umeshmore2656
    @umeshmore2656 2 ปีที่แล้ว +4

    Salam Maulila

  • @विदयाभिसे
    @विदयाभिसे 2 ปีที่แล้ว +4

    एकच नंबर भाऊ शेतात करायचे म्हणजे खूप तामझाम करावा लागतो पण तुम्ही खूप छान करता एकच नंबर बिर्याणी रेसिपी ओम नमः शिवाय

  • @shubhangighusale6056
    @shubhangighusale6056 2 ปีที่แล้ว +6

    वहिनी तुम्ही मटण व बिर्याणी छान बनवली आता रोजचे जे वण व भाज्या तसेच लोणचं बनवून दाखवा

  • @pradipbadhe6710
    @pradipbadhe6710 2 ปีที่แล้ว +1

    दादा तुझे व्हीडिओ आवडीने पहातो--खरो ओरिजनल परिस्थिती दाखवतो---तुझा फोन नंबर दे---देशील का?--मला बोलायचंय तुझ्या बरोबर

  • @kumartaware8851
    @kumartaware8851 ปีที่แล้ว

    खूप छान वाहिनी

  • @nitinkedare3128
    @nitinkedare3128 2 ปีที่แล้ว +2

    Mast 👍😊

  • @mandakinigaikwad9929
    @mandakinigaikwad9929 ปีที่แล้ว

    Zakas

  • @manasikshirsagar1858
    @manasikshirsagar1858 ปีที่แล้ว +1

    👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👏👏👏👏👏👏👏🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👍👍👍👍👍🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌

  • @swatikadam3333
    @swatikadam3333 2 ปีที่แล้ว +10

    वहिनी खूप छान झाली बिर्याणी 👌🏻👌🏻

  • @vandanaghodake4710
    @vandanaghodake4710 ปีที่แล้ว +7

    खूप छान आहे👌👌👌👌👌

  • @kanchanmarathe1232
    @kanchanmarathe1232 2 ปีที่แล้ว +1

    दादा तुमचे गाव कोणते फोन नंबर द्या आम्ही येतो खायला

  • @ravindrakand3549
    @ravindrakand3549 2 ปีที่แล้ว +5

    १ च नं

  • @shitalmadke2126
    @shitalmadke2126 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान
    आणि पदर कायम डोईवर ....एकदम भारी वाटलं
    वैशाखात आमचया घरी या जेवायला ... दादा , वहिनीला घेऊन....गोंदवले

  • @ashwinithite9277
    @ashwinithite9277 ปีที่แล้ว

    खूप छान😢😢

  • @swamisamarth9478
    @swamisamarth9478 2 ปีที่แล้ว +3

    👌👌

  • @drajaydeshmukh4051
    @drajaydeshmukh4051 2 ปีที่แล้ว +5

    शाकाहारी जेवण अंगिकारला. जीवनात खुप प्रगती होईल

  • @mimackupzone2252
    @mimackupzone2252 2 ปีที่แล้ว +6

    खूप छान दादा मी पण धनगर. मी पण अनुभवल आहे हे जीवन लहानपणी. आता खूप आठवण येते वाटतं कधी कधी असं रानात जेवण करावं.. येतो आम्ही पण जेवायला तुमच्याकडे. चुलीवरच मटण खायला.. तुम्ही बोलवलं तर... 😄

  • @beoptimistic554
    @beoptimistic554 ปีที่แล้ว +2

    दादा बहीण व मेव्हne यांचा किती छान सत्कार केलात.

  • @ओमराजेजगतापपाटील

    जय श्री आर्य वैदिक हिन्दु सनातन धर्म रक्षक वीर योद्धा क्षत्रीय मराठा सम्राट छत्रपती शिवाजी महाराज !!!!

  • @deorerahul975
    @deorerahul975 2 ปีที่แล้ว +3

    😋😋😋

  • @gauriyenpure1437
    @gauriyenpure1437 2 ปีที่แล้ว +4

    Vahini ag tuji konch barobari karu shakt nahi tu khup hushar ahesg

  • @akshaykumbhar7554
    @akshaykumbhar7554 2 ปีที่แล้ว +4

    Tumhi sarkh matan chi recipe ka karta chicanchi pan kara

  • @vittalgaikwad6072
    @vittalgaikwad6072 2 ปีที่แล้ว +2

    👌👌👌👌😋😋

  • @sushmadevang8398
    @sushmadevang8398 2 ปีที่แล้ว +2

    धनगर भाऊ भावजय नमस्कार रेसिपी खूप छान लय भारी रानात तर काय सोन्याहून पिवळे काय पायच छान छान येक एक आजी सोलापूर

  • @rahulsuryavanshi419
    @rahulsuryavanshi419 2 ปีที่แล้ว +4

    Khup chan biryani... Asach videos banvat raha...

  • @akashkoli7231
    @akashkoli7231 2 ปีที่แล้ว +3

    😋😋👌👌👌

  • @shraddhatalekar6294
    @shraddhatalekar6294 2 ปีที่แล้ว +3

    ताई अन्नपूर्णा आहेत दादा तुम्ही खूपच भाग्यवान आहात अश्या चवदार रेसिपी तुम्हाला रोज खायला मिळतात

  • @लतासुरनर
    @लतासुरनर 2 ปีที่แล้ว +3

    वहिनीखुपसुगरनआहेत

  • @ganeshbansude6784
    @ganeshbansude6784 2 ปีที่แล้ว +4

    जय मल्हार दादा तोंडाला पाणी सुटलं

  • @vasantjogdand4166
    @vasantjogdand4166 11 หลายเดือนก่อน

    बाणाई लई हुशार बाई है

  • @RRRPPP9712
    @RRRPPP9712 ปีที่แล้ว +2

    पैसा कामवाल्या शहरात आलोय, पण गाव ते गावच हेच खर जीवन आहे
    खूप छान दादा आणि ताई

  • @worldofswara7103
    @worldofswara7103 2 ปีที่แล้ว +3

    आम्हाला पण बोलवा की कधी तरी जेवायला 🎊🎊🎊🎊🎊🍗🥩🍖

  • @kashinathmhakale4114
    @kashinathmhakale4114 2 ปีที่แล้ว +3

    Khup chhan recipe dakhvlit Tumi Dada pn tumch gaav konat sagaki plz

    • @dhangarijivan
      @dhangarijivan  2 ปีที่แล้ว

      जेजुरी जवळ राख गाव