सध्या TH-cam studio crom browser madhe open होत नाहीये. त्यामुळे end screen लावता येत नाहीये. Please Solution सांगा लवकर. मी माझे चॅनेल तुमचे vedios बघूनच बनवले आहे. Thanx 4 all ur help
नमस्कार दादा तुम्ही खूप छान माहिती देतात माझा चैनल चे 1000 सबस्क्रायबर आणि चार हजार वाजता इन कम्प्लीट झालेला मॉनिटर साठी लागणाऱ्या दोन स्टेप माझ्या कम्प्लिट झाले आहेत तिसरी स्टेप कंप्लेट होत नाही पंधरा दिवस झाले तरी मी काय करू इमेल केला तरीही त्याचा रिप्लाय आलेला नाही प्लीज मला तुम्ही मार्गदर्शन करा
दादा तुम्ही डीडी व्हिडिओ टाकतात तुमचे व्हिडिओ खूप आवडतात तुमचे व्हिडिओ बघूनच आम्ही युट्युब चॅनेल चालू केले आहे पण व्हिडिओला युज वाढत नाही सबक्राइबर वाढत नाही मेहनत करायला तर करतो आम्ही दोघी मैली की वाढत नाही लाईक का वाढत नाही हेच कारणच कळत नाही का युज अँड लाईक वाढण्यासाठी एक व्हिडिओ बनवादादा धन्यवाद
Hello , shubham Big Thanks for your channel Shubham Pawar Mi tuze sarv video pahile Ani tyapadhatine ha Navin channel suru kela .19 जून पासून आज माझ्या एका व्हिडिओ ला copyright claim aale y t studio मधून मी तो claim काढण्याचा प्रयत्न केला त्यावेळी mute la select Kel pn problem zala ahe सुरुवातीच्या 2 .24 minuits चा पूर्ण आवाज म्हणजे music आणि मी बोललेला आवाज mute zala ahe Kay karave लागेल please help me.🙏🙏
शुभम दादा तुमचे विडिओ पाहाते मि मनिषा भोसले माझ्या विडिओ ला विव कमी पडतात काय करू ते सांगा मोठे विडिओ ला शाट ला विव आहेत भरपुर पण मोठ्या ला कमि पडतात माहिती सांगा
Sir majh arj manjur jhal hot tr mi aaj mahadbt vr documents uload keli ahe tr...... Tr mi aata login karun pahil tr data not found dakhvt... Documents uload jhali asel ka sir
दादा माझ्या एक video वर 2 वर्षांपूर्वी copy right strike लागली आहे जो video me दुसऱ्याचा टाकला होता. तेव्हा मला you tube चॅनेल बद्दल काहीच माहिती नव्हती. आता माझे 12k subcribers आहेत आणि watch time 3500 hr क्रॉस केला आहे तर माझं चॅनेल future मध्ये monitisation होईल का.???
दादा माझे चैनल ला एक हजार पूर्ण झाले नाही आणि युट्युबच्या चॅनेलवर काय इमेल नंबर अकाउंट नंबर टाकावा लागतो का तू कधी टाकावा लागतो किती सबस्क्रायबर कृपा कमेंट मध्ये सांगा मला जास्त माहिती नाहीये प्लीज धन्यवाद 🙏 झाल्यावर टाकावं लागतं
सर माझ एक युटूब होत आणी ते मोनीटाईज पण होत पण सर त्या चँनवर रिऊज कंन्टेंन्ड आल्यामूळे त्या चँनल वर मोनीटाईज जाहीरात बंद झाली .... तर मग सर माझ आता एक नवीन युटूब चँनल आहे आणी त्याचे 1000 सब्सक्राईब आणी वाँचटाईम कम्पलेट झाले तर सर मग मी नवीन चँनल पहील्या अँडसन्स वर मोनीटाईज करू का?
Sir मी you tube channel चालू केला आहे तो मी Meditationआणि relaxcing यावर आहे. मी त्यामधे shorts videos दुसऱ्या विषयावर बनवू शकते का?दुसरा short चा channel चालू करावा लागेल.मला काही कळेना झालं आहे.plz reply sir,
@@shubham_pawar sir channel vr १००० sub complete watchtime pn complete zala Monitise che २step purn zale pn you tube varun Kahi replay aala nahi Sir replay kiti divasani yeto
Bro माझं dj song च chanel आहे त्यावर मी dj mix व्हिडिओ टाकतो पण copyright songs remove केलेत 2K subscribe आहेत पण मी अजून apply नाय केलं aply केलं तर होईल का monitisation??? Plz reply 🙏
Are bhava majh youtube payment ajun paryant aalel nahi. This is an advance intimation of an inward remittance,with following details: Asa message aala aahe. Mi banket pn gelo tyanna kahich samjay nahi. Fema cha form bharun dila, tr tryanni fakt sign aani shikka marun dila. Aata pudhe kay karaych sang please. Tujhe video pahun mi channel suru kele aahe
शुभम भाऊ मला एका प्रश्नाचे उत्तर दे माझ एक youtube चॅनेल आहे त्यावर मी माझं adsense जोडून बँक जोडून पेमेंट घेतो आणि मी माझी वेबसाईट उघडली आहे आणि त्यासाठी Adsense माझ्या बाबांचे नावाचे उघडले आहे. आता त्याला जर मी माझे दुसऱ्या बँकेचे खाते जोडले तर चालते का ? आणि जर समजा तसे नाही चालत तर मी माझ्या बाबासोबत joint अकाउंट उघडून जर adsense ला जोडले तर काही अडचण होईल का मला थोडं सुचव भाऊ 👍
Dada Google storage full problem vr solution video plz 🙏
Mst information deta dada
Thx ❤🙏🌹🌹🙏❤❤❤
shubham bhau aaply sarkar var registration hot nahi ky problem hai .bhau thoda sanga na
Thanks 🙏🏻
Thx bhau
Khupch Chan
Very very important informtion sir
Subscraib करा भवानो मज्या चैनल ला
Ty bro
रेसिपी चैनल वरती इतर व्हिडिओ टाकले तर चालतील घरगुती कार्यक्रम व फिरायला गेलेले व्हिडिओ टाकले तर चालतील का प्लीज माहिती द्या सर या बदल👍🙏
Ho no problem
@@shubham_pawar thanks sir
@@satvikrecipehome 🙏ताई
खूप छान माहिती दिली
❤️
Thanks
धन्यवाद
👍🏻👍🏻
Khup chan dada tumchya mule navin apdatet kaltat.aani khup sop hot samjala...
Welcome 😀
😇Dada you tube channel mobile ni manage kasa karych. Krapay vido banva pliz 🙏☺️
Thank you sir information
Helpful information great job sir
Subscraib करा भवानो मज्या चैनल ला
Happy new year 💐🍫 Stay connected 🤝🙏
तुम्ही आता व्हिडिओ का टाकत नाही
चॅनेल बंद नका करू
खूप उपयोगी माहिती देता
खुप छान माहिती सांगता दादा👌👌 धन्यवाद 🙏💐
Thanks 😊
Subscribe purn nahit watch time pn purn nahi 71 subscribe ahet pn add chalte aahet
Please saga kas kay
👌👌👌
शुभम दादा छान माहिती दिली 👌👌सब केले आहे रिटर्न करा दादा🙋🙋💐💐💐
खुप छान माहिती दादा👌👌
Thanks 😊👍
Subscraib करा भवानो मज्या चैनल ला
छान माहिती दादा
Subscraib करा भवानो मज्या चैनल ला
TH-cam account, Kase Banwayche details, Sanga
Sir, 1 request ahe 2 TH-cam Channel kase Handle/ Manage karayche - hya cha 1 video banval ka plz?
👀❤
धन्यवाद भाऊ
hello dada adsense disable jhalya nantar dusra adsense kas connect karayche
Nahi karu shakt ...aata dusrya family members ch kara
@@shubham_pawar dada youtube madhe kas connect kartat dusra adsense
Sir Aaj VLE meeting Pune yethe jhali hoti tyacha video post karana
This information is very helpful
Dada copyright claim aalyavar te kase video tun kadhat he tyacha video tak plzz
Already video banvla ahe
सध्या TH-cam studio crom browser madhe open होत नाहीये. त्यामुळे end screen लावता येत नाहीये. Please Solution सांगा लवकर. मी माझे चॅनेल तुमचे vedios बघूनच बनवले आहे. Thanx 4 all ur help
Desktop mode kara ani new tab mdhe studio open kara
शुभम दादा लय भारी
Open camera madhun banvleli vidio shevtche 5/10mimite miss ka hotey.
नमस्कार दादा तुम्ही खूप छान माहिती देतात माझा चैनल चे 1000 सबस्क्रायबर आणि चार हजार वाजता इन कम्प्लीट झालेला मॉनिटर साठी लागणाऱ्या दोन स्टेप माझ्या कम्प्लिट झाले आहेत तिसरी स्टेप कंप्लेट होत नाही पंधरा दिवस झाले तरी मी काय करू इमेल केला तरीही त्याचा रिप्लाय आलेला नाही प्लीज मला तुम्ही मार्गदर्शन करा
हॅलो दादा यूट्यूब चैनल चे फेसबुक आणि इंस्टाग्राम वर पेज कसे बनवायचे याविषयी व्हिडिओ बनवाना
Sir free without watermark kinemaster aap ks download kraych please video banva🙏
दादा तुम्ही डीडी व्हिडिओ टाकतात तुमचे व्हिडिओ खूप आवडतात तुमचे व्हिडिओ बघूनच आम्ही युट्युब चॅनेल चालू केले आहे पण व्हिडिओला युज वाढत नाही सबक्राइबर वाढत नाही मेहनत करायला तर करतो आम्ही दोघी मैली की वाढत नाही लाईक का वाढत नाही हेच कारणच कळत नाही का युज अँड लाईक वाढण्यासाठी एक व्हिडिओ बनवादादा धन्यवाद
Channel promote Kara
ॲडसन अकाउंट बद्दलचा पण व्हिडिओ बनवाना दादा🙏
Hello , shubham
Big Thanks for your channel
Shubham Pawar
Mi tuze sarv video pahile Ani tyapadhatine ha Navin channel suru kela .19 जून पासून आज माझ्या एका व्हिडिओ ला copyright claim aale y t studio मधून मी तो claim काढण्याचा प्रयत्न केला त्यावेळी mute la select Kel pn problem zala ahe सुरुवातीच्या 2 .24 minuits चा पूर्ण आवाज म्हणजे music आणि मी बोललेला आवाज mute zala ahe
Kay karave लागेल please help me.🙏🙏
Thank you dada dada mala yt vr number registere krayacha ahe pn hot nahi plz madt kr na kasa araycha sang please🙏
दादा मला शॉर्ट लावायचे आहेत तर कॉपीराईट न येणारी गाणी कुठून घ्यायची आणि ती कशी लावायची short व्हिडिओला मराठी गाणी.
खुप छान माहिती दिली भाऊ धन्यवाद,👌👌👌👌
Shubham Sir maz Channel Check kra.... Ky improve karayla pahije?? Plz Reply dyaa🙌
Thank you dada first like
शॉर्ट व्हिडिओ व्हायरल किती न्यूजला होतो
Sir mala TH-cam channel baddal mahiti vicharaychi hoti tumhala contact karta yeil ka?
खूप छान
धन्यवाद दादा
धन्यवाद दादा 🙏🙏
माझं चैनल monetize झालं नाही, तर मी सुध्दा tax माहिती भरावी का?Adsens अकाउंट आहे माझं...
Nhi
@@shubham_pawar आता तुम्ही सांगितल्या प्रमाणे adsens अकाउंट वर जाऊन ते ऑप्शन सबमिट केलं आहे...चालत का?
Ho chalel no problem
माझे युट्युब चॅनेल व्हेरिफाय असून सुद्धा थंबनेल लागत नाही कृपया उपाय सांगा सर
प्लस च चिन्ह आहे you tube मध्ये त्यातलं पहिलं ऑफशन आहे त्यामध्ये कशा विडिओ बनवायच्या शॉर्ट विडिओ
शुभम दादा तुमचे विडिओ पाहाते मि मनिषा भोसले माझ्या विडिओ ला विव कमी पडतात काय करू ते सांगा मोठे विडिओ ला शाट ला विव आहेत भरपुर पण मोठ्या ला कमि पडतात माहिती सांगा
Dada MahadbT apale sarkar लोगो कॉपीराईट फ्री युट्युब वर कसा घ्यायचा स्क्रीन शॉट घेतला तर चालेल का?please replay
दादा clip button is a aalay tya baddal फूल detailes sang na
Shubham bhau Shorts video vr copyright claim aala tr channel la kahi problem hoil ka
Problem Hou shakto
No problem
Important imformation....👍👌
Thank you dada.
Sir majh arj manjur jhal hot tr mi aaj mahadbt vr documents uload keli ahe tr...... Tr mi aata login karun pahil tr data not found dakhvt... Documents uload jhali asel ka sir
Namaskar Shubham Pawar
Thanks for the information ☺️
दादा माझ्या एक video वर 2 वर्षांपूर्वी copy right strike लागली आहे जो video me दुसऱ्याचा टाकला होता. तेव्हा मला you tube चॅनेल बद्दल काहीच माहिती नव्हती.
आता माझे 12k subcribers आहेत आणि watch time 3500 hr क्रॉस केला आहे तर माझं चॅनेल future मध्ये monitisation होईल का.???
Hou shkto
भावा आपला चॅनल मराठी मधून असेल आणि आपण जर व्हिडिओ चे tags हिंदी मधून टाकले तर चालतील का plz सांग भावा
No problem
हाय शुभम सर मी काही दिवसांपूर्वी युट्युब वर चॅनेल सुरु केलेल आहे माझा चैनल मला युट्युब वर दिसत नाहीये.. माझी काय सेटिंग चुकली ते प्लीज सांगा
Video viral zhalyvr channel disto
Sir jara majedar video banva please
Khupach chhan mahiti dili Dada🙏🤝✔️ thanks for sharing
Dada pn aajun channel monitaz nahi zale mg ky karu
Aata nahi mg
4k watch time zale ka
Nahi zala 4k watch time 🥺😔😥
@@GruhinikattaRohiniKenjale 🙏 Tai
दादा माझे चैनल ला एक हजार पूर्ण झाले नाही आणि युट्युबच्या चॅनेलवर काय इमेल नंबर अकाउंट नंबर टाकावा लागतो का तू कधी टाकावा लागतो किती सबस्क्रायबर कृपा कमेंट मध्ये सांगा मला जास्त माहिती नाहीये प्लीज धन्यवाद 🙏 झाल्यावर टाकावं लागतं
Monitization sathi madt kra bhau reused aala ahe
Aamcha channel aahe views and subscribe kase Wadvay che please saanga dada
Bhau Video la song attch kel tr copyright claim yet ahe ya vr khi paryay yacha khi channel vr impact pdto ka
Song use Karu nkos copyright yenar nyy🙏
Mg ya vr lhi pryay
@@SparkClasses9822 song nko use kru music kru shakto
@@SparkClasses9822 maz suddha youtube channel ahe
Copyright strike ani copyright claim ya mdhe frk ahe ma copyright claim asel tr problem nhi ma yenar bhau ......
सर माझ एक युटूब होत आणी ते मोनीटाईज पण होत पण सर त्या चँनवर रिऊज कंन्टेंन्ड आल्यामूळे त्या चँनल वर मोनीटाईज जाहीरात बंद झाली ....
तर मग सर माझ आता एक नवीन युटूब चँनल आहे आणी त्याचे 1000 सब्सक्राईब आणी वाँचटाईम कम्पलेट झाले तर सर मग मी नवीन चँनल पहील्या अँडसन्स वर मोनीटाईज करू का?
BRO recruitment varati video banava
दादा मला तुमची मदत हवी आहे माझं पण एक चॅनेल आहे आणि त्याच्यासाठी मला laughter sound इफेक्ट कुठून घ्याच ते सांगाल का please 🙏🙏🙏
TH-cam library mdhun
Sir मी you tube channel चालू केला आहे तो मी Meditationआणि relaxcing यावर आहे. मी त्यामधे shorts videos दुसऱ्या विषयावर बनवू शकते का?दुसरा short चा channel चालू करावा लागेल.मला काही कळेना झालं आहे.plz reply sir,
Meditation ch channel monetization on hot nahit
Please dada mla pn youtube open karaych ahe please सजेशन करा
mast
दादा माझं चैनल चालू होत नाही आहे 🙏 प्लीज मला मदत करा 🙏
71 SUBSCRIBE आहेत चैनल वर पण Ad चालत आहेत कस काय
Sarvanchya chaltat
@@shubham_pawar sir channel vr १००० sub complete watchtime pn complete zala Monitise che २step purn zale pn you tube varun Kahi replay aala nahi
Sir replay kiti divasani yeto
आपण किती चॅनेल क्रिएट करू शकतो?आणि कसा?
Khup channel create kru shakto pahije tehudhe
आपल्या युट्यूब चॅनल वर अॅड चालू झाली आहे हे नक्की कसे समजले
Disclaimer par video banao na... Disclaimer kaha likha jata you tube channel par.....👏marathi madhe video
Discription mdhe
Bro माझं dj song च chanel आहे त्यावर मी dj mix व्हिडिओ टाकतो पण copyright songs remove केलेत 2K subscribe आहेत पण मी अजून apply नाय केलं aply केलं तर होईल का monitisation??? Plz reply 🙏
driving licence payment failed zali aahe pn amount 766 debit zali aahe tari pn payment failed dakhwat aahe tr aata kay process karavi lagnar
please help
Are bhava majh youtube payment ajun paryant aalel nahi.
This is an advance intimation of an inward remittance,with following details:
Asa message aala aahe.
Mi banket pn gelo tyanna kahich samjay nahi.
Fema cha form bharun dila, tr tryanni fakt sign aani shikka marun dila.
Aata pudhe kay karaych sang please.
Tujhe video pahun mi channel suru kele aahe
Plz dada channel grow kas karaych .Tyavar ek video banv.plz help kar
Piz help
Forsage pan ditels piz
मग मी meditation जेवढे videos बनवले आहेत ते delet kru शकते का?
भाऊ माझ्या चॅनलवर फारसे view येत नाही
नक्की रिप्लाय द्या भय्या
शुभम भाऊ मला एका प्रश्नाचे उत्तर दे
माझ एक youtube चॅनेल आहे त्यावर मी माझं adsense जोडून बँक जोडून पेमेंट घेतो
आणि मी माझी वेबसाईट उघडली आहे आणि त्यासाठी Adsense माझ्या बाबांचे नावाचे उघडले आहे. आता त्याला जर मी माझे दुसऱ्या बँकेचे खाते जोडले तर चालते का ?
आणि जर समजा तसे नाही चालत तर मी माझ्या बाबासोबत joint अकाउंट उघडून जर adsense ला जोडले तर काही अडचण होईल का मला थोडं सुचव भाऊ 👍
👌👍
Dada where are you, why not posting new videos
माझ्या चॅनेलवर सबस्क्राईबर का दाखवत नाही
Hello..... Tumi niret rahta na.... Mi pn niret rahte.. Mla you tube baddl thodi mahiti pahije hota kasa contact kru
Kay raw prasn vicharun thaklo replied det... Ny unsubscribe karu ka mg channel la majhya kamala yet ny mg