LIVE | Nirbhay Bano | निर्भय बनो ठरणार महायुतीची डोकेदुखी, असीम सरोदेंची मोठी घोषणा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ต.ค. 2024
  • #nirbhaybano #asimsarode #nikhilwagle #vishwambharchaudhry #maxmaharashtra

ความคิดเห็น • 375

  • @ashoksawant2252
    @ashoksawant2252 วันที่ผ่านมา +174

    सरोदे साहेब व चौधरी साहेब तुम्ही तुमच्या सभा पूर्ण महाराष्ट्रभर जोरात सुरु ठेवा. कारण लोकांपर्यंत सत्य पोचणे आवश्यक आहे. आमचा पूर्ण पाठिंबा आहे.

    • @maheshkadam9391
      @maheshkadam9391 19 ชั่วโมงที่ผ่านมา

      ह्या गोडबोळ्या जोडीला आता पुन्हा फसू नका.

    • @AbdulRahman-kg9yk
      @AbdulRahman-kg9yk 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      AGADI BAROBAR AAHE

    • @rakeshrajapurkar9068
      @rakeshrajapurkar9068 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      नुसता पाठिंबा नाही तर वेळ आली तर तुमच्या सोबत रस्त्यावर उतरू

    • @deshbakt6964
      @deshbakt6964 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@rakeshrajapurkar9068right

  • @SaveDemocracy-ng9co
    @SaveDemocracy-ng9co 19 ชั่วโมงที่ผ่านมา +102

    उठा उठा निवडणूक आली महाराष्ट्र द्रोही सरकारने केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाचा बदला घेण्याची वेळ आली आहे जागे व्हा

    • @SureshBilaye
      @SureshBilaye 7 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      अरे व्वा छान!

    • @deshbakt6964
      @deshbakt6964 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      🚩🚩🚩🚩👍👍👍💯

  • @pandurangpawar3807
    @pandurangpawar3807 19 ชั่วโมงที่ผ่านมา +89

    आम्ही निर्भय बनो आपल्या बरोबर

  • @rameshpawar7683
    @rameshpawar7683 18 ชั่วโมงที่ผ่านมา +92

    लोकशाही साठी निर्भय बनतो छान काम करत आहेत. 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

    • @gajananpujari-bo8dd
      @gajananpujari-bo8dd 16 ชั่วโมงที่ผ่านมา +7

      सर प्रत्येक विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक सभा आयोजित करा. तर आणी तरच जनजागृती होईल.

    • @namdevchorge8655
      @namdevchorge8655 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      🚩🚩🚩

  • @VijayJadhav-rw6yy
    @VijayJadhav-rw6yy 18 ชั่วโมงที่ผ่านมา +57

    माननीय सरोदे साहेब व निर्भय बनो या मोहिमेचे सगळे दिग्गज सहकारी आपणास विनंती EVM हटाव ही मोहीम राबविण्यात यावी. तरी सुद्धा आपले जे काही काम सुरू आहे ते १ नंबर.

    • @alkapatil6164
      @alkapatil6164 8 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      💯 khare ahe

  • @baliramraut9298
    @baliramraut9298 18 ชั่วโมงที่ผ่านมา +56

    महाविकास आघाडी जिंदाबाद

  • @jeevanbodake9384
    @jeevanbodake9384 21 ชั่วโมงที่ผ่านมา +63

    हम आपके साथ है!
    तुमच्या सारख्या लोकांनी लोकशाहीची इज्जत जपली आहे!
    🙏🏻

  • @Ram_bidkar_official
    @Ram_bidkar_official 18 ชั่วโมงที่ผ่านมา +37

    ईव्हिएम मशीन हटाओ बॅलेट पेपर लाओ देश बचाओ

  • @sharadkadam511
    @sharadkadam511 8 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    असिम सरोदे आणि विश्वंभर चौधरी साहेबांचे मनापासून कौतुक.
    आज ह्या स्वार्थी आणि लुटारू जगात आपण हे काम करत आहात.❤

  • @maharastramaharashtra7218
    @maharastramaharashtra7218 4 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    विश्वंभर चौधरी व अशिम सरोदे जय महाराष्ट्र, आपले स्वागत आहे, साहेब 100% बरोबर प्रगतीवर बोलणे गरजेचे आहे शिक्षणावर आरोग्यावर नोकरी बद्दल हेच खरे आपले मुद्दे आहे व जनतेला प्रामाणिकपणे न्याय देणे

  • @arunpisal1992
    @arunpisal1992 16 ชั่วโมงที่ผ่านมา +20

    विश्वंभर सर असीम सर वागळे सर लाख लाख शुभेच्छा आणि धन्यवाद तुमच्या सारख्या माणसांची महाराष्ट्राला खुप गरज आहे महाराष्ट्र धर्माला जागा GO Ahed

  • @mahadevkale9416
    @mahadevkale9416 18 ชั่วโมงที่ผ่านมา +30

    जय महाराष्ट्र साहेब. एक योग्य निर्णय.

  • @baliramraut9298
    @baliramraut9298 18 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    भाजप हटाव देश बचाव

  • @vijaydhumal160
    @vijaydhumal160 19 ชั่วโมงที่ผ่านมา +28

    आम्ही निर्भय बनो सोबत आहोत ❤

  • @mahendrac.mormare6035
    @mahendrac.mormare6035 18 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    RSS BJP हाकला , लोकशाही संविधान वाचवा. जय आदिवासी 💪💪💪.

  • @gurav3280
    @gurav3280 18 ชั่วโมงที่ผ่านมา +20

    तुमच्या सारख्या लोकांची गरज आहे

  • @pujarigr8772
    @pujarigr8772 18 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    चांगले काम, अभिनंदन

  • @subhashshintre9476
    @subhashshintre9476 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    सर तुम्ही फार फार फार योग्य निर्णय घेतला आहे जय महाराष्ट्र जय भवानी

  • @manojtodkar3425
    @manojtodkar3425 22 ชั่วโมงที่ผ่านมา +26

    दोघांचेही शतशा आभार

  • @SaveDemocracy-ng9co
    @SaveDemocracy-ng9co 19 ชั่วโมงที่ผ่านมา +18

    भ्रष्ट जुमला पार्टी च्या निवडणूक आयोगाने तारीख जाहीर केली आहे तरी झालेली घोडचुक सुधारण्याची शेवटची संधी आहे नाही तर गुलामी करावी लागणार

  • @divyanazare8932
    @divyanazare8932 7 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    100% बरोबर आहे निर्भय बनो माझा पाठिंबा आहे

    • @AbdulRahman-kg9yk
      @AbdulRahman-kg9yk 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      MAHARASHTRA TIL SERV JANTECHA PATHIMBA AAHE

  • @tpankushrao3023
    @tpankushrao3023 19 ชั่วโมงที่ผ่านมา +21

    जब मतदाता का EVM पर विश्वास नही है तो चुनाव आयोग की EVM के लिए जीद क्यों? किसी एक का भी मत अगर इधर उधर हो गया तो तो चुनाव को कोई मतलब नही रहता...BAN EVM SAVE NATION
    EVM पर किसी का भरोसा नही है...

    • @aappasahebpatil8094
      @aappasahebpatil8094 16 ชั่วโมงที่ผ่านมา

      EVM votes should be compared with VVPAT

    • @sarikaborawake6109
      @sarikaborawake6109 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      ब हुतेक EVM हटवणार नाहीत
      तज्ञांनी पुढाकार घेऊन ते क से
      हताळ्ता येईल सुरक्षित ठिकाणी
      येईल सरकार बरोबरच महाविकास
      अघाडी ने या बाबतची कार्य पध्दती निश्चित
      करायला पाहिजे नं तर ओरडण्या त
      अर्थ नाही

  • @sachinshelar7958
    @sachinshelar7958 10 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    हे अगदी बरोबर आहे, राजकारणावर आणि राजकीय नेत्यांवर वचक ठेवण्यासाठी एखादी अराजकीय नागरी दबाव संघटना असावी ही खर तर समाजाची आणि आजच्या राजकीय परीस्थितीची गरज आहे, निर्भय बनो चळवळ ही जबाबदारी योग्यरीत्या पार पाडेल अशी आशा आहे.

  • @shreeajitkale4123
    @shreeajitkale4123 7 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    प्रत्येक सर्वसामान्य माणसाच्या मनातल्या गोष्टी व वास्तव आपण खूप छान पद्धतीनं, स्पष्ट मांडत आहात... आपलं काम असच प्रामाणिकपणे चालू ठेवा व अशाच समविचारी लोकांना पारखून बरोबर घेत क्रांतीच नवं पर्व सुरू करा...एक दिवस नक्कीच आपला येईल...

  • @shivajipatil80
    @shivajipatil80 9 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    मा.सरोदे सर व मा. चौधरी सर " निर्भय बनो" च्या माध्यमातून जनजागृतीचे व लोकशाही मजबूत करण्याचे आफले कार्य दैशहिताचे अतिशय मौलिक आहे.

  • @preetimanjrekar5204
    @preetimanjrekar5204 20 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    सरोदे साहेब आणि chwdhari साहेब तुम्हाला jai महाराष्ट्र

  • @jeevanjagtap1717
    @jeevanjagtap1717 18 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    स्वागतच आहे.

  • @rkk36064
    @rkk36064 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सत्य जाणून घ्यावयाचे असल्यास निर्भय बनो ऐकलेच पाहिजे.

  • @santoshbondhare8935
    @santoshbondhare8935 8 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    तूम्ही संपूर्ण महाराष्ट्रात सभा घ्यायला पाहिजे तूमच्या सभा मूळे लोकांना सत्य परिस्थिती समजते. राजकीय भाषणाना लोक कंटाळली.

  • @sanjeevgholap3602
    @sanjeevgholap3602 10 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    मी निर्भय बनो सोबत आहे.‌
    महाराष्ट्राला असे काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेची नितांत आवश्यकता आहे.

  • @Shankarpatre
    @Shankarpatre 17 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    डॉ.विश्वंभर साहेब व असीम सरोदें साहेब आपले मनापासून धन्यवाद 🎉🎉

  • @geetadalvi2722
    @geetadalvi2722 6 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    आम्ही आपल्या बरोबर आहोत
    महा विकास आघाडी जिंदाबाद

    • @AbdulRahman-kg9yk
      @AbdulRahman-kg9yk 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      AGADI BAROBAR AAHE
      MAVIA ZINDABAD

  • @vasantsalunke1691
    @vasantsalunke1691 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    तुमचा उपक्रम स्तुत्य आहे.. 🙏🏻

  • @siddheshsangare7925
    @siddheshsangare7925 20 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    निर्भय बनो

  • @narendrathakur6089
    @narendrathakur6089 12 นาทีที่ผ่านมา +1

    आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक निर्भय बनो सोबत.

  • @vikasdangat8628
    @vikasdangat8628 6 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    भाजपा ने राज्यपाल नियुक्त भाजपा महिला प्रदेशाध्यक्षाला आमदार कोणत्या निकषांवर कसे केले याबाबत आपण महाराष्ट्रातील जनतेसमोर सत्य निदर्शनास आणून द्यावे.

  • @ganga269
    @ganga269 21 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    Good work sir, Best of luck ❤

  • @श्रीमहालक्ष्मीज्वेलर्सउदगीरवशि

    नंबर एक कॉलिटी चे काम करत आहे सर तुम्ही सर्वजण आम्ही तुमचे आयुष्यभर ऋणी राहो
    पुढील काळात धर्मांधतेपेक्षा विकासाला प्राधान्य देणे आवश्यक आहे भाजप असो किंवा इतर कोणीही असो भाजपला दहा वर्ष संधी दिली तरी आपल्याला आवश्यक असलेल्या गोष्टींना त्यांनी प्राधान्य दिलं नाही
    तुम्ही लोक उपयोगी मुद्द्यांना वर बोलताय याचा खूप आनंद वाटतोय

  • @SanjayShinde-hp4tr
    @SanjayShinde-hp4tr 10 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    ❤ विश्वंभर चौधरी साहेब 🙏 तुम्हाला धन्यवाद
    आपण परत एकदा ही निती वापरात घेतली
    तुमचे आभार व्यक्त करतो 🙏🙏

  • @baliramraut9298
    @baliramraut9298 18 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    आमचा आपल्याला १०० %पाठिंबा आहे

  • @pkkhot3283
    @pkkhot3283 18 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    दोघांचे शतशः आभार

  • @anilmozar5069
    @anilmozar5069 15 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    उठा उठा दिवाळी आली महायुतीच्या पराभवाची वेळ झाली. महाविकास आघाडी झिंदाबाद.

  • @farhanrazakhanofficial3043
    @farhanrazakhanofficial3043 10 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Choudhary aani sarode saheb tumchya karyala salaam

  • @chandrakantdhotre7921
    @chandrakantdhotre7921 8 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Save democracy, Sarodhe n Chaudhary saheb thanks to you, for taking your right side of democracy.

  • @amolganore1583
    @amolganore1583 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    लोकांचे डोळे उघडायला निर्भय बनोची खुप महत्वाची भूमिका ठरणार यात काहीच शंका नाही..त्यामुळं आपण जास्तीत जास्त मतदार संघामध्ये पोहचले पाहिजे

  • @ramraopatil2515
    @ramraopatil2515 16 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    आपले निर्भय बनो खरोखर स्प्रहनीय 🎉🎉

  • @laxmankhamkar2685
    @laxmankhamkar2685 8 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    आम्ही निर्भय बनो सोबत महायुती कोसळणार

  • @sainathwalke5258
    @sainathwalke5258 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ॲड. सरोदे सर आणि विश्वंभर चौधरी सर आपण दोघेही खुप खुप महत्वाचं काम करत आहात. आजकालच्या सत्तेच्या गुलामीच्या काळात तुम्ही जे निर्भय बनो आंदोलन करत आहात ते अक्षरशः वंदनीय आहे. आम्ही सर्व महाराष्ट्राचे आणि प्रामाणिक लोकशाही मूल्यांचे समर्थक लोक आपल्या पाठीशी निश्चित उभे आहोत. तुमच्या कार्यात गरज वाटली तर आम्हाला सहभागी करून घेऊ शकता त्यातुन आम्हालाही खारीचा वाटा उचलल्याचे समाधान लाभेल. तुमच्या पुढील सर्व कार्याला शूभेच्छा...

  • @sunilmore6230
    @sunilmore6230 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    सरोदे साहेब, चौधरी साहेब महाराष्ट्रातील जनता तुमच्या बरोबर आहे.

  • @vilas_patil
    @vilas_patil 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    देश वाचवण्यासाठी तुमची गरज आहे .

  • @CRaghu-zv8kt
    @CRaghu-zv8kt 17 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    हेतू शुद्ध आहे.जनजागृती महत्वाची आहे अनंत आमुची इच्छा शक्ती अनंत अन आशा, विश्वंभर चौधरी आपला विचार आवडतो म्हणून म्हणतेय खूप अपेक्षा आहेत पण शेवटी या लोकांना कळेल का

  • @mkadam9769
    @mkadam9769 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    निर्भय बानो का समर्थन करें

  • @Assabaiisonamy
    @Assabaiisonamy 9 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    ❤❤🙏🙏 चौधरी साहेब सरोदे साहेब आपले शतशत नमन आपण निर्भय बनवता सर्वात जास्तीत जास्त लावा सर आपले खूप धन्यवाद

  • @ramdasbhokre626
    @ramdasbhokre626 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    सरोदे व चौधरी साहेब तुम्हाला जय महाराष्ट्र

  • @Vij472
    @Vij472 19 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    सुरत, इंदोर सारखी चाल परत खेळणार..भाजपा एकदम चालबाज.. मशाल विजयी व्हा..

  • @sunilauti2078
    @sunilauti2078 17 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    निर्भय बनो अभियान चालू करो..❤

  • @shivajialwe510
    @shivajialwe510 17 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    निवडणुकीमध्ये लपूनछपून रात्री पैसे वाटण्यापेक्षा राजरोसपणे सरकारी तिजोरीतून लाडक्या बहिणींना पैसे वाटतात.

  • @gurav3280
    @gurav3280 18 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Great साहेब

  • @sunilraut5519
    @sunilraut5519 8 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    दिन दलीत दुबळे तसेच अल्पभूधारक शेतकरी यांना देखील मदत मिळावी त्यांचाही विचार व्हावा असे मला वाटते

  • @ddjadhav9295
    @ddjadhav9295 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सर तुम्ही जे राज्य , देशातील सत्य परिस्थिती समजून सांगता त्यामुळे आम्ही तुमच्या सर्व सभा पहातो आणि एक एक माणसांना समजून सांगतो.

  • @vijaymore7724
    @vijaymore7724 19 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Great 👍👍

  • @baliramraut9298
    @baliramraut9298 18 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Congratulations sir

  • @ashokjadhav2688
    @ashokjadhav2688 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    निर्भय बनो आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. जय महाराष्ट्र,

  • @satyank.diwakaran1611
    @satyank.diwakaran1611 8 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Really I am happy to hear this.
    Few days ago I was thinking about this only that when nirbhay bano will start holding meetings.
    Holding nirbhay bano meeting is very important to defeat Maha Yuti Aghadi

  • @sunitakamble7406
    @sunitakamble7406 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    We are with you. Jay Bhim. Jay sanvidhan.

  • @AnilSarkate-rp1np
    @AnilSarkate-rp1np 16 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मी परभणी मधून आहे ... चोधरी साहेब आणि अड सरोदे साहेब तुम्ही सोनपेठ मध्ये सभा घ्यावी..ही नम्र विणती..

  • @gautamalatekar926
    @gautamalatekar926 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    तुम्ही अतिशय उत्तम काम करत आहात .
    महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे .

  • @sujatapawar4717
    @sujatapawar4717 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Sir, aaplya sabha purna Maharashtrat zalya pahijet, lokashahi vachli pahije, samvidhan zindabaad👍 🙏

  • @Sumangal8523
    @Sumangal8523 18 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    जोपर्यंत सूर्य चंद्र तारे आकाशात आहेत तोपर्यंत आम्ही तुमच्या सोबत ❤❤❤

    • @AbdulRahman-kg9yk
      @AbdulRahman-kg9yk 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      AGADI BAROBAR BOLLAT TUMHI

  • @santoshbondhare8935
    @santoshbondhare8935 8 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    महाविकास आघाडी सत्तेवर आल्यानंतर त्यांच्या कडून शिक्षण आरोग्य तसेच रोजगार निर्मिती हे कामे करुन घेतली पाहिजे.

  • @sharadkadam511
    @sharadkadam511 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सध्याचे सरकार नाव बदलने,पुतळे उभारणे, फार तर कुठेतरी एखाद्या रस्त्याचे काम करणे ह्या पलीकडे काही करत नाही.

  • @mahadevtat3095
    @mahadevtat3095 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    अतिशय परखड बाण्याचे अभ्यासपूर्ण विश्लेषण 👍

  • @MAS-pu3ru
    @MAS-pu3ru 15 นาทีที่ผ่านมา

    अभिनंदन सर तुमच्या निर्भया बनो कार्यक्रमाचे

  • @ramchandrashinde4479
    @ramchandrashinde4479 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    एकदम बरोबर, लोकशाही साठी सर्वकाही, लोकशाही साठी महाविकास आघाडी

  • @sandeepjadhav217
    @sandeepjadhav217 19 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Saheb evm

  • @sugmsugm
    @sugmsugm 12 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    जातीय वाद आणि अस्पृशांवर होणारे अन्याय थांबवावे असाही मुद्दा असावा असे मला वाटते

  • @vasantjirapure9988
    @vasantjirapure9988 วันที่ผ่านมา +8

    Aamhi aaplya sobat aahe

  • @anilsurve3780
    @anilsurve3780 8 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    निर्भय बनोला पुर्ण पाठिंबा

  • @Vedantd-d3k
    @Vedantd-d3k 17 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Ethics is important than money. U all are doing good work to erase power of money.

  • @sharadbhosale1397
    @sharadbhosale1397 ชั่วโมงที่ผ่านมา

    अभिनंदन साहेब

  • @Ram_bidkar_official
    @Ram_bidkar_official 18 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    तुम्ही दोघं आमचे आदर्श आहात

  • @baliramsalunkhe499
    @baliramsalunkhe499 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    We are always with you for Nirbhay bano abhiyan, this is essential movement for saving our constitution and democracy and for awakening the peoples regarding their constitutional rights. This abhiyan should also be continued for bringing the suited political parties into the power.

  • @chandrashekharpalodkar1401
    @chandrashekharpalodkar1401 17 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    महायुतीला तडीपार करावे

  • @babangaikar2791
    @babangaikar2791 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    संविधान रक्षण आणि त्याचे संवर्धन खूप महत्त्वाचे आहे. आपला हेतू खूप चांगला आहे. आम्ही आपल्या मागे ठाम उभे राहू.

  • @tbhere1967
    @tbhere1967 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    मा.सरोदे साहेब ,चौधरी साहेब या सारख्या माणसामुळेच लोकशाही वाचेल

  • @vinodwaghmare1926
    @vinodwaghmare1926 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    साहेबानु.....पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा......

  • @nandkumardingore8812
    @nandkumardingore8812 17 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    निर्भय बनो चळवळ आजपासून सुरवात केली त्याबद्दल सर्व टीमचे अभिनंदन व धन्यवाद 🙏

  • @amolbote2267
    @amolbote2267 ชั่วโมงที่ผ่านมา

    सरोदे साहेब व चौधरी साहेब आपले खूप खूप आभार 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @santoshbondhare8935
    @santoshbondhare8935 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    तूम्ही हे एक चांगले बोलले की उद्या महाविकास आघाडी चुकीची वागली तर त्यांच्या विरोधात सुध्दा लोकशाही मार्गाने बोलले पाहिजे

  • @francisnigrel5634
    @francisnigrel5634 59 นาทีที่ผ่านมา

    Great Great God bless us all.

  • @GorakshanathMhase
    @GorakshanathMhase 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    It is need of time great work we are with you

  • @rameshbobhate9943
    @rameshbobhate9943 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सरोदे साहेब चौधरी साहेब नमस्कार तुम्ही जे बोलता ते अगदी बरोबर आहे आनी सत्य आहे आम्ही तुमच्या पाठीशी आहे तुम्ही महाराष्ट्रभर दौरे करा जणते प्रयंत पौचा आनी आपल्याला महाविकास आघाडीचाच वीजय करायचा आहे भाजप हटाओ महाराष्ट्र बचाओ

  • @dilipvidhale4228
    @dilipvidhale4228 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    पत्रकारांनी निर्भय बनो तो सोबत राहावे

  • @ashokraibagkar7893
    @ashokraibagkar7893 18 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    विचार मांडणी छान आहे.शिक्षण आणी आरोग्य अतिशय महत्त्वपूर्ण

  • @prakashkavathekar651
    @prakashkavathekar651 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Evm हटविणे बाबत सुद्धा मोहीम कायमपणे राबविण्यात यावी. 🌹🙏🏻

  • @dilipmetha7560
    @dilipmetha7560 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    टाईम कमी आहे लोकशाही वाचवा गावोगावी आपले विचार व्यक्त करा जय महाराष्ट्र

  • @GjIndia-bg8fk
    @GjIndia-bg8fk 17 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    ग्रामीण भागातील रस्ते दर्जात्मक स्वरूपाचे असावे , जेणे करून तरुणांना रोजगाराच्या संधी मिळतील . सरकार कोणाचेही असो .

  • @AjitSawant-e6x
    @AjitSawant-e6x 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    माननीय चौधरी आणि सरोदे साहेब युती सरकारच्या बेजबाबदार भष्टाचार आणि धोरणांचा निषेध करण्यासाठी मी नेहमीच निर्भय बनो चार समर्थक

  • @liyakatmoula46
    @liyakatmoula46 8 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Maharashtra tii sarva vicharvantani pudhe yene garjeche ahe. Hich yogya vel ahe.good luck.

  • @anjanasawant9020
    @anjanasawant9020 16 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    योग्य विचार योग्य निर्णय