खूपच सुंदर शब्दरचना आणि त्याच ताकदीने शब्दांना संगीतबद्ध केलं आहे .तोडीचे कलाकार असल्यामुळे एक वेगळा अंदाज गाण्याला आला आहे .सदू ,तारकट ,बंटी उत्तम अभिनय आणि त्यास रोशन चा आवाज शोभेसा आहे.प्रत्येकाच्या आयुष्याचा एक भाग ह्या गाण्यातून व्यक्त होतोय दिनेश भोईर सर खरंच आपण ग्रेट आहेत .कलाकार जगवताय आपण आणि तुमच्या कलाकारीतून प्रेक्षक जागवताय .सर टीमची उत्तम कामगिरी आहे शेवटी मछली काटेलाच🤣😁🤣😁😃😂😃All the best (Mr.Alibaba)💐💐💐👍👌
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी,खरोखर लहानपणीच जीवन किती बिनधास्त असतं, नाही मोठी सपन ,नाही कुठलं टेन्शन ,ना आशा ना निराशा अगदी मनमोकळे पणाने जगायचं, या गाण्यामध्ये जेवढे खेळ मुले खेळतात ते खेल गावातील प्रत्येकाने लहानपणी आपल्या जीवनात खेळले आहे ,गाणं बघून लहानपणी च्या आठवणी ताज्या झाल्या व मनाला वाटलं की देवाने लहानच ठेवायला पाहिजे होत ,हे असं गाणं आहे जे गावातील प्रत्येकाने आपल्या आयुष्यात लहानपणी जगल आहे.👍👌
कोणी कोनी असे लहान पणी करामती केलात मी तर केलंय मला तर लहान पणाची आठवण आली काय गाणं लिहिलं आहे बालपण आठवला तचेच व्हिडिओग्राफी 1 नंबर आहे स्टोरी डायरेक्टसन सगळं काम लय भारी असेच नवं नवीन धमाकेदार सोंग आणता राहा.! जोहार जिंदाबाद
खूप छान गाणं आहे की ज्यामुळे आपले लहानपणी चे दिवस आठवतात तसेच या विडिओ मध्ये अस्सल ग्रामीण भागातील लहानपणाची मुलांची मस्ती कशी असते याचं प्रात्यक्षिक दिसत आहे 👌👌👌क्षितिज आणि दिनेश सरांचे खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस कोटी कोटी शुभेच्छा 🌹🌹
जोहार 🙏💐 खूप छान गाने आमचे बंधू दिनेश भोईर साहेब यांच्या कडून असेच वेगळे काहीतरी अपेक्षीत असते नेहमीच....धन्यवाद दिनेश लहानपणी चे आठवणी ताज्या केल्याबद्दल 🙂🙂💜 जोहार जय आदिवासी आप की जय दिनेश भाई 🙏💐
Dinesh dada khup chhan song aahe.sarv lahan panache athavn aaaj tumhi ya songatun athavn karun dilya,malach ky baki koni pan song baghel tar nakich tyala athavn yeil sarcana junya athvani.🤗😍
खूप सुंदर गाण लिहिलेलं आहे सर कॅमेरा कॉलीटी अप्रतिम आहे कलाकारी अदाकारी लाजवाब आपल्या समाजाला अनुसरून तसेच हे गाण बघताना आम्हाला आमच बालपण नक्कीच आठवलं आणी हळुवार का होईना आमचे डोळे पाणावले खूप दिवसांनी १००% मनाला भिडणार खर गाण बघायला व अनुभवायला मिळालं खरंतर यासाठी मनापासून आभार , आमच बालपण पन इतकंच खोडकर व सुंदर होत आजच्या काळातील मोबाईल धारक मुलांना याचा आस्वाद घेता येत नाही याचा खेद वाटतो जोहार सर ✊ काही चुकलं असेल तर क्षमस्व 🙏
@@dineshbhoir खरंतर आम्ही आभार मानायला हवेत तुमचे.. इतक छान कंटेन्ट आम्हाला तुमच्या मुळे बघायला मिळालं आणी इतकी उत्कृष्ट कामगिरी पूर्ण टीम ने केली आहे जी नक्कीच बालपणात घेऊन जाते विवेक दादा चे पन खूप सारे कौतुक..आमच्या घरी रोज लावलं जात हे गाण अव्वल दर्जा 👌👌🙏🥰🥰🥰
खुप सुंदर गाणं झाले आहे दिनेश सर आणि लहानपणीच्या आठवणी देणारे हे लहान मुलांचे सुंदर गाणं पाहून जुन्या आठवणी ताज्या झाल्या दिनेश सर तुमचेआणि तुमच्या पुर्ण टीमचे मनापासून अभिनंदन!
खुप खुप छान गाणं आहे. अतीशय सुंदर गोड आवाज गाण्याच्या सगळ्या टीम ची मेहनत कामगिरी अतिशय चांगली आहे. गावाकडचं हिरो ह्या यूट्यूब चॅनल कडून सर आपल्या गाण्यासाठी खुप खुप शुभेच्छा गाणं छान आहे आणि आपल्या येणाऱ्या पुढील गाण्यासाठी बेस्ट ऑफ लक. अशीच छान गाणं बनवत रहा आणि आमच्या पर्यंत पोहचवत रहा.
भारी झालंय सोंग सर, सर्वांची एक्टिंग पण खूप छान आहे 👍👌nice work all team
विडिओ कर दादा
Thanks 🙏🙏🙏
Kup chan केलंय song दिनेश भोईर sir याला बोलतात काय तरी नवीन 🔥🔥🔥🔥🔥
वा सुपर आतापर्यंत चे आवडलेले सर्वात खूप खूप सुंदर गीत
दिनेश सर खूप छान संकल्पना
व्हिडीओ एक नंबर
सर्वच बाबतीत एक नंबर
खूपच सुंदर शब्दरचना आणि त्याच ताकदीने शब्दांना संगीतबद्ध केलं आहे .तोडीचे कलाकार असल्यामुळे एक वेगळा अंदाज गाण्याला आला आहे .सदू ,तारकट ,बंटी उत्तम अभिनय आणि त्यास रोशन चा आवाज शोभेसा आहे.प्रत्येकाच्या आयुष्याचा एक भाग ह्या गाण्यातून व्यक्त होतोय दिनेश भोईर सर खरंच आपण ग्रेट आहेत .कलाकार जगवताय आपण आणि तुमच्या कलाकारीतून प्रेक्षक जागवताय .सर टीमची उत्तम कामगिरी आहे शेवटी मछली काटेलाच🤣😁🤣😁😃😂😃All the best (Mr.Alibaba)💐💐💐👍👌
पालघर युट्यूब क्षेत्रात काहीतरी नवीन बघायला मिळाले. थॅन्क्स दिनेश सर आणि टीम.
ग्रेट वर्क ❤️❤️❤️❤️❤️
गाणं बघून लहानपणीच्या साऱ्या आठवणी आठवल्या मस्त पुढील सोंगसाठी खुप खूप शुभेच्छा👍👍👍👍
Super se bhi upar dhamaka song dinesh Bhoir sir & all team nice work 👍👌
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी,खरोखर लहानपणीच जीवन किती बिनधास्त असतं, नाही मोठी सपन ,नाही कुठलं टेन्शन ,ना आशा ना निराशा अगदी मनमोकळे पणाने जगायचं, या गाण्यामध्ये जेवढे खेळ मुले खेळतात ते खेल गावातील प्रत्येकाने लहानपणी आपल्या जीवनात खेळले आहे ,गाणं बघून लहानपणी च्या आठवणी ताज्या झाल्या व मनाला वाटलं की देवाने लहानच ठेवायला पाहिजे होत ,हे असं गाणं आहे जे गावातील प्रत्येकाने आपल्या आयुष्यात लहानपणी जगल आहे.👍👌
खुपचं छान गीत 👌👌👌
सर्वांची अफाट कामगिरी 💯
मस्त झालंय साँग दादा❤️❤️❤️
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी...
कोणी कोनी असे लहान पणी करामती केलात मी तर केलंय मला तर लहान पणाची आठवण आली काय गाणं लिहिलं आहे बालपण आठवला तचेच व्हिडिओग्राफी 1 नंबर आहे स्टोरी डायरेक्टसन सगळं काम लय भारी
असेच नवं नवीन धमाकेदार सोंग आणता राहा.!
जोहार जिंदाबाद
खूपच छान सादरीकरण
बालपणीच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या...
दिनेश सर song superb आहे..
Lyrics खूप आवडले
खूप छान गाणं आहे.
लहान पणीची आठवण करून दिली 😊👌👌
विडिओ ग्राफी एडिटिंग एक नंबर झाली आहे 👌👌
झक्कास गाणे, सुंदर अॅक्टींग, ला जवाब शुटींग ईडीटींग🖥, जबरदस्त काम सर्व टीमच . Best of luck👍
कडक गाणी आहे
यार सगळ्या लहान पानाच्या आठवणी आठवल्या 👍👍💐💐👌👌👌
खूप सुंदर song आहे sir लहानपणाची आठवण करून देणार song आहे खूप छान सर्व team ने काम केलं आहे पुढील वाटचालीस आपणास खूप खूप शुभेच्छा...
खूप सुंदर गाणं आहे आणि गावा कडची है सगले खेळ विसरून गेलात त्या दाखव न्या चा खूप चांगला प्रयत्न आहे आणि लहान पणा चा सगळ्या आठवणी या गाण्या तून आठवत्यात
Directions ,Videography, Editing Super 😊😊 Kuch To naya Hai khup Chhan Dinesh Sir....
खूप छान गाणं आहे की ज्यामुळे आपले लहानपणी चे दिवस आठवतात तसेच या विडिओ मध्ये अस्सल ग्रामीण भागातील लहानपणाची मुलांची मस्ती कशी असते याचं प्रात्यक्षिक दिसत आहे 👌👌👌क्षितिज आणि दिनेश सरांचे खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस कोटी कोटी शुभेच्छा 🌹🌹
Zakas song dinesh sir ❤️❤️❤️
Lahan panichya athavani ♥️
खूप सुंदर आठवणी आठवताना आनंद वाटला👌👌👌👍
लहान पणी अशीच मस्ती करायचो लहानपणीच्या आठवणी ताजा झाल्या 😍👌
लहान पणाची आठवण करून या song नि दिली खूप मस्त song आहे 😍😍👌👌👌🥰
छान मूझिक दिलेय रोहित डावरे सोंग पण मस्त झालाय
पालघर जिल्ह्यातील सर्वात best स्टोरी वाला song आज बघायला भेटला आणि तारकट ना सदु असल्यामुळे चांगलाच रंग- रुप आलय गाण्याला मस्त शब्दरचना आहे दिनेश सर 🤟
खूप सुंदर गाणं आहे दिनेश सर लहान पणाच्या सर्व आठवणी परत आठवल्या👍👍👍
धन्यवाद सर, लहानपणी ची आठवण करून दिली..
जुन्या आठवणी परत आठवल्या लहान पानाचे दिवस किती छान हॊते ; गेले ते दिवस राहल्या त्या आठवणी 😍😍😘😘👍👍👌👌👌
लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा....❤️
खूप छान सर..🥰
भोईर बंधू आपली संस्कृती जोपसण्याची तळमळ आणि छोटया कलाकारांना देत असलेली उमेद पाहून अभिमान वाटतो. खूप जबरदस्त 😊👌🌹😊😊👍🏻
खूपच छान song दिनेश सर आणि all team... सर्वांनी acting खूप छान केली आहे,,,song पाहून लहाणपणाची आठवण झाली,, अप्रतिम song 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
खुपच छान गाणे आहे सर. लहानपणीच्या आठवणी 👌👌
खुप दिवसानी वेगळ सोंग बघायला भेटलं खूप छान song आहे
Khup divasatun kahi tri navin baghayla bhetl......
Khupchhh sundar survat aahe ........
हीच वेळ असते लहान मुलांचे नवीन नवीन गोष्टी शिकून भविष्य घडवण्याच. चांगला आणि प्रभावी 💪 प्रयत्न. मोलाची कामगिरी दिनेश सर 💐
खूप छान सर,खूप आवडले आम्हाला,
असेच अजून नवनवीन गाणे, अन मुलांसाठी उपक्रम करा, आता ची मुले फक्त मोबाईल अन फॅशन मध्ये गुंतले आहेत
लहानपनाची आठवण आली very nice song दिनेश सर
खूप छान गाणी आहे सर...
ऐकायला चांगलं वाटतं...
तसेच, त्यामध्ये गाण्याची रचना एक उत्तम..👌👌👌
सुंदर song.... सुंदर writing... 👌👌👌👌व्हिडिओग्राफी अप्रतिम... डायरेकशन सॉलिड ❤️❤️😍😍
Kharach lahan panachi aathav Ali🥰 mast
खूपच छान सोंग आहे, बालपणीच्या सर्व आठवणी ताज्या झाल्या सोंग बघून😂🥰🥰🥰👌👌👌👌
Bhari dada maja aale pahay la 😁😁😁
खूप छान!
सर्व बालकलाकार आणि दिनेश सरांचे खूप खूप कौतुक आणि अभिनंदन 👌🥰🌾🙏👍👍बोले तो एकदम झक्कास!!
जोहार 🙏💐
खूप छान गाने आमचे बंधू दिनेश भोईर साहेब यांच्या कडून असेच वेगळे काहीतरी अपेक्षीत असते नेहमीच....धन्यवाद दिनेश लहानपणी चे आठवणी ताज्या केल्याबद्दल 🙂🙂💜
जोहार जय आदिवासी आप की जय दिनेश भाई 🙏💐
खरचं खूप मस्त अक्टिंग केली आहे सदू आणी बाकी टीम ने लहान पणाची आठवण ❤️💕✨✨✨
पालघर मधील खूप different song आहे😍😍 खूप दिवसांनी लहान मुलांची मस्ती बघायला भेटली,😀 खूप छान song आहे ...बघायला मजेदार वाटते....😁
Chan song ahe...sagle lhanpniche khel dakhavlet.mast....saglyanche khup abhinandan 😍🥰💞💐💐💐
क्षितिज आणि टीम ला अभिनंदन
लहानपणीच्या आठवणी व खेळ यांचा सुंदर संगम या गाण्यामध्ये ,nice song 😍 😍
Super hit song sir and editing pan khup bhari aahe 👌👌
Nice acting sadu bhai and nice song mast gaan aahe lahan panachi 8.1 yete👌✌️🤘🤞🤞🤪
Osame 😎🎀🤙🤙ekdam royal🎀
सदू ऐक नंबर गाना आहे तूमच्या, माल जाम आवडंला 👌👏
खूप छान song आहे जाम आवडला 😍❤️
खुप छान गीत पाहायला मिळाले लहानपणाच्या आठवणी ताज्या झाल्या
Dinesh dada khup chhan song aahe.sarv lahan panache athavn aaaj tumhi ya songatun athavn karun dilya,malach ky baki koni pan song baghel tar nakich tyala athavn yeil sarcana junya athvani.🤗😍
खूप सुंदर गाण लिहिलेलं आहे सर
कॅमेरा कॉलीटी अप्रतिम आहे
कलाकारी अदाकारी लाजवाब
आपल्या समाजाला अनुसरून तसेच हे गाण बघताना आम्हाला आमच बालपण नक्कीच आठवलं
आणी हळुवार का होईना आमचे डोळे पाणावले
खूप दिवसांनी १००% मनाला भिडणार खर गाण बघायला व अनुभवायला मिळालं
खरंतर यासाठी मनापासून आभार , आमच बालपण पन इतकंच खोडकर व सुंदर होत
आजच्या काळातील मोबाईल धारक मुलांना याचा आस्वाद घेता येत नाही याचा खेद वाटतो
जोहार सर ✊
काही चुकलं असेल तर क्षमस्व 🙏
Thanks Manoj भाई
गाण्यात बालपण ओतण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे, टीमचे सहकार्य मोलाचे आहे, आपले प्रेम असेच पुढेही असूद्या
खूप खूप धन्यवाद 😊🎼🙏🙏🙏🙏❤️
@@dineshbhoir खरंतर आम्ही आभार मानायला हवेत तुमचे.. इतक छान कंटेन्ट आम्हाला तुमच्या मुळे बघायला मिळालं आणी इतकी उत्कृष्ट कामगिरी पूर्ण टीम ने केली आहे जी नक्कीच बालपणात घेऊन जाते
विवेक दादा चे पन खूप सारे कौतुक..आमच्या घरी रोज लावलं जात हे गाण
अव्वल दर्जा 👌👌🙏🥰🥰🥰
खुपचं सुंदर song आहे.. विशेष म्हणजे सगळं लहानपण जगायला भेटला परत आज song बघून👌♥️
खुप सुंदर गाणं झाले आहे दिनेश सर आणि लहानपणीच्या आठवणी देणारे हे लहान मुलांचे सुंदर गाणं पाहून जुन्या आठवणी ताज्या झाल्या दिनेश सर तुमचेआणि तुमच्या पुर्ण टीमचे मनापासून अभिनंदन!
मस्त song ❤ लहान पणाच्या आठवणी करून दिल्या या song ने ☘️😇🎶
खुप छान song आहे दिनेश दादा 1 no आणि video shoot पन जाम भारी झाली आहे 🤩 👌👌👌
खुप सुंदर साँग...❤️
Voice ... Videography and Editing ... एकदम मस्त 🎊
एक नंबर song आहे पण आता कुठली जांभळ करवंद sir😍
खूपच सुंदर लहान पन आठवल 🥺❤️❤️❤️💥💥🔥🔥🌼🌼🌿🌴
दिनेश दादा हे गाणं ऐकून लहान पणाची आठवण करून दिली 😀😀 खुप छान सोंग झालंय माझ्या कडून सर्व मित्रांना All the best 👍
जबरदस्त दिनेश सर खरच लहानपणी ची आठवण करून दिली,story🎼 ,concept, cinamatograhy🎬, editing, DI ला काही तोडच नाही,खूप खूप शुभेच्छा सर्व टीम ला♥️♥️🎭🎬
Superb creation team...❤️❤️
Mast khup छान साँग दिनेश सर
सदू हारी दुसरेची पण मस्त जमली 👌👌
Juni aathavan aali video pahun 😁 maja aali 😁😂
ग्रामीण भागातील बालपण किती छान असतं याचा अनुभव देणार गाणं 👍🏻🥳🥳
क्या बात है !
खूप छान झालंय song लहानपण आठवलं❤
अभिनंदन 🎉
मस्त लहानपणी च्या आठवणी जगवल्या 👌👌🎶🎤🕺🕺🕺🕺
एकदम भारी साँग आहे 😍🔥
काहीतरी नवीन content पाहायला मिळाले ❤️मस्त दिनेश सर आणि तुमची टीम खूपच creative आहे. 😊😉👍
Mast आहे लहान वयात केलेली मस्ती
Lavkar yeude sir🔥
आनंद आश्रु येणार आठवणीतलं गाणं 🥰
खुप खुप छान गाणं आहे. अतीशय सुंदर गोड आवाज गाण्याच्या सगळ्या टीम ची मेहनत कामगिरी अतिशय चांगली आहे.
गावाकडचं हिरो ह्या यूट्यूब चॅनल कडून सर आपल्या गाण्यासाठी खुप खुप शुभेच्छा गाणं छान आहे आणि आपल्या येणाऱ्या पुढील गाण्यासाठी बेस्ट ऑफ लक. अशीच छान गाणं बनवत रहा आणि आमच्या पर्यंत पोहचवत रहा.
खूपच छान सोंग आहे दिनेश भोईर सर
1no
लहानपणी ची सर्व कारनामे दाखवले अगदी 1 नंबर सर
मस्त गान आहे दादा ,💯🔥😍
जबरदस्त song Revan जुण्या आठवणी जीवंत केल्या
Nice video direction,good job all artist And Roshan Bhai nice singing...👌👌👌👌👌👌👌❤️❤️❤️🙏👍👍👍👍👍
मित्रांनो, नुसता व्हिडिओ पाहून सोडून देऊ नका तर आपल्या लाडक्या दिनेश सरांचे नविन चैनल आहे तर Like आणि Subscribe करून त्यांना खुप प्रेम द्या
धन्यवाद!
मस्त गाणं बनवायला खूप सुंदर आहे
खुपछान... मस्त💐💐💐💐
सगळं बालपण डोळ्यासमोरून गेलं☺️अप्रतिम
Nice song Dinesh Bhoir sir 👌👌👌👌
Khup khup bhari dinesh dada khup aavadal
मस्त सगळं लहानपण फ्री टेन्शन असत खूप छान साँग आहे
Very good concepts and song👍🎉🎉♥️
खरच भाई जुनी आठवण आली हे व्हिडिओ बघून पण ते मित्र नाही राहिले आता सर्व इकडे तिकडे गायब
धन्यवाद
Mast super se upar
Kdk ❤️ jaan लोग
Super hit....bhari zhakkasssss....
जुन्या आठवणी जाग्या करुण दिल्या. मस्तच 👌👌
Outstanding song dinba sir very nice👌👌
Khupac sundar song aahe 👍👍 aani suting pan mast keli khup Bhari 👍👍
लहानपणाची आठवण आली....👍 Nice song..👍👍👌👌👌
खूपच छान Song सर,👌👌❤️ Song ऐकल्यानंतर लहान पणाची आठवण येते, लहान पणाची संपूर्ण स्टोरी तुम्ही या गाण्यांच्या माध्यमातून दाखवलेली आहे,👍❤️❤️