युगे युगे विठेवरी उभा...या गाण्याची चाल घेतली आहे. पण या छोट्या कृष्णाने तशीच छान चाल लावली आहे. प्रत्येक वेळी हरकत छान घेतली आहे. तसेच कोरससुध्दा लहान मुलांचा दिल्याने गाणे छान झाले आहे. छोट्या कृष्णाला खूप खूप शुभेच्छा.भविष्यात मोठी गायिका होईल. मात्र तिला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. गावाचे व तिच्या पालकांचे आणि तिच्या गुरुंचे नाव उज्वल करी.या गाण्याच्या कवी, दिग्दर्शक, व सर्व संगीत साथ देण्याऱ्या पडद्यामागच्या कलाकारांचे अभिनंदन व शुभेच्छा. ओरिजनल गाणे व हे गाणे जसेच्या तसे संगीत बद्ध केलेले आहे. मनापासून शुभेच्छा व आभार .असे छान प्रयोग यापुढे व्हावेत याकरिता शुभेच्छा
कृष्ण खूप छान आवाज,त्याच सोबत कोरस इतका छान दिला गेला त्यामुळे गाणं इतकं सुंदर झालं आणि त्यात पुन्हा जे संगीत दिलंय ते अप्रतिम,खूप खूप शुभेच्छा खूप छान 👌👌👌
समोर प्रॅक्टीकल नृत्य दाखवत असतांनी देखील ,पाठीमाघे स्क्रीनवर जे अवतार तुम्ही गीताच्या शब्दानुसार दाखवले खरोखरच ते सर्व गोष्ठीशी अगदी जुळवुन आलं ,,,ज्यांनी ईतका खोलवर अप्रतिम अभ्यास केला त्याचं अभिनंदन ,,व देव तुम्हाला आणखी असीच बुध्दी देवो ,,व तुमच्या टीमचे कार्यक्रम जगभर प्रसिद्ध होवो,, ही ईश्वर चरणी प्रार्थना, ,
खरोखरच खुप छान तुमच्या मंडळाला लाख लाख शुभेच्छा 🙏🙏,,गायन,नृत्य ,संगीत,गीताचे बोल ,चाल ,ठेका ,,खरच अप्रतीम👌👌पण आम्हाला हे गीत खुप आवडल स्पष्ट शब्दात आवाजात ऐकवा ह्याच चालीत याच संगीतावरं ,,बोल खुप छान आहे ,,पण चिमुकलीचा आवाज थोड़ा कमी पडायला कालण तिचा जिव छोठा आहे लेकरु तरी किती आवाज स्पष्ट काढणार ,,पण 👌👌खरोखरच ऊत्तम
लिखान खुप छान केलय पण 9आणि 10 वा अवताराची कड़ी पुर्ण करुन समाजाला प्रभोधन कराव ,,कारण 9 अवतार झालेच आहे 10 वा जन्माला येईलच आता कलयुगात ,,त्यामुळे हे गीत खरचं खुप छान रचना केलिए तुम्ही
कृष्णाचा आवाज खूपच सुंदर 🎊👌
छान parfomars 🎉
खूपच छान अनन्या. बाळकृष्ण खूपच सुंदर. लय भारी.
Apratim khup chan abhinandan 💐💐🌹🌹💐💐💐 kotavde kharavte varchivadi Ratnagiri
वा.मस्तच बाला.खुप छान मस्तच गातोय असच गात रहा
बाल कलाकाराचा आवाज छान आहे.
कवन ही छान आहे .
खूप खूप अभिनंदन.
युगे युगे विठेवरी उभा...या गाण्याची चाल घेतली आहे. पण या छोट्या कृष्णाने तशीच छान चाल लावली आहे. प्रत्येक वेळी हरकत छान घेतली आहे. तसेच कोरससुध्दा लहान मुलांचा दिल्याने गाणे छान झाले आहे. छोट्या कृष्णाला खूप खूप शुभेच्छा.भविष्यात मोठी गायिका होईल. मात्र तिला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. गावाचे व तिच्या पालकांचे आणि तिच्या गुरुंचे नाव उज्वल करी.या गाण्याच्या कवी, दिग्दर्शक, व सर्व संगीत साथ देण्याऱ्या पडद्यामागच्या कलाकारांचे अभिनंदन व शुभेच्छा.
ओरिजनल गाणे व हे गाणे जसेच्या तसे संगीत बद्ध केलेले आहे.
मनापासून शुभेच्छा व आभार .असे छान प्रयोग यापुढे व्हावेत याकरिता शुभेच्छा
किती cute आवाज आहे ☺️☺️☺️☺️
आवाज खूप गोड आहे
खुप छान बाल
Khup sunder
कृष्ण खूप छान आवाज,त्याच सोबत कोरस इतका छान दिला गेला त्यामुळे गाणं इतकं सुंदर झालं आणि त्यात पुन्हा जे संगीत दिलंय ते अप्रतिम,खूप खूप शुभेच्छा खूप छान 👌👌👌
San
Jk
Very nice song
हा बाळ कलाकार खूप मोठा कलाकार नक्की होणार काय ताल सुर अप्रतिम
खुप खुप छान कृष्णाची भूमिका सुंदर वाणी पण सुंदर.
जय श्री कृष्णा🙏🙏
समोर प्रॅक्टीकल नृत्य दाखवत असतांनी देखील ,पाठीमाघे स्क्रीनवर जे अवतार तुम्ही गीताच्या शब्दानुसार दाखवले खरोखरच ते सर्व गोष्ठीशी अगदी जुळवुन आलं ,,,ज्यांनी ईतका खोलवर अप्रतिम अभ्यास केला त्याचं अभिनंदन ,,व देव तुम्हाला आणखी असीच बुध्दी देवो ,,व तुमच्या टीमचे कार्यक्रम जगभर प्रसिद्ध होवो,, ही ईश्वर चरणी प्रार्थना, ,
श्री कृष्णाची भुमिका करनारी मुलगी आहे का
विषेश अभिनंदन ईतर सर्व कलाकारांचे सुद्धा
श्री बाजी चंडीका मानाई प्रसंन्न
बाळा खुप मोठा हो खूप खूप शुभेच्छा धन्य तुझे आई वडील
Khup god ahe aavaj..ani Krishna chi bhumika khop goad vatli ...🥰♥️
मृदुंग किती छान वाजत आहे.
मग तो octipad कशाला???
खुप छान सुंदर गायन छोट्या कलाकारच😘😘😘😘
खरोखरच खुप छान तुमच्या मंडळाला लाख लाख शुभेच्छा 🙏🙏,,गायन,नृत्य ,संगीत,गीताचे बोल ,चाल ,ठेका ,,खरच अप्रतीम👌👌पण आम्हाला हे गीत खुप आवडल स्पष्ट शब्दात आवाजात ऐकवा ह्याच चालीत याच संगीतावरं ,,बोल खुप छान आहे ,,पण चिमुकलीचा आवाज थोड़ा कमी पडायला कालण तिचा जिव छोठा आहे लेकरु तरी किती आवाज स्पष्ट काढणार ,,पण 👌👌खरोखरच ऊत्तम
माऊली खुप सुंदर
गीत ज्यांनी लिहीलय त्यानां माणाचा मुजरा ,,संगीताची व गायणाची चालही खुप मधुर व गोड आहे ,,या टिमचे जे कुणी गुरु असेल त्यानां धन्यवाद देतो 👌👌
खूप खूप छान आवाज आहे या लहान लेकराचा. खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी 😝🙏
आवाज मस्त आहे मुलाचा आणि कोरस ही तितकाच चांगला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा 👍🙏
👌मुलाचा आवाज अप्रतिम सुंदर 👌
अफलातून छोटा कण्हेया👌👌👌
Khup chyan avaj...
खूप सुंदर गीत आहे कोरस पण लय भारी ❤
सुंदर कार्यक्रम, बाल कृष्ण अप्रतिम
लहान मुलाचा आवाज खरच खूप सुंदर आहे
गण दाखवा
खुप सुंदर आवाज आणि कोरस पण खुप मस्त दिलाय😍😍😘
Aawaj khup khup sundar aahe khup prem... Bala motha hooo
लय भारी
खूप छान आहे आवाज 👍👍
Super cool 😎
एकदम भारी....
खूप छान आवाज...या वयात एवढं गायन करणं म्हणजे कठीणच........
बाळा तू,... भविष्यात खूप मोठा हो
खुप छान नाचते
Khup.chan avni🥰👍
Pachkude ka
@@prasadlingayat2804 q
नाद खुळा ❤️🥀
खुप
गोड आवाज आहे लहान बाळाचा..
khup ch chan aavaj....
Waaaa khup Sundar 😍🙏🙏👌👌👌👌
Naman mandlacha calling number bhetla tr br hoil
Khup Chan aajvaj
खूप छान काम केलंय छोट्या बाळाने अभिनंदन 👏👏
Nice voice love from veer bendalwadi ❤️💯🚩
अप्रतिम
👌🏻👌🏻👌🏻
खूप सुंदर आवाज आहे
Krishna super 👏👏👏
sunder 💐💐
आवाज खूपच गोड आहे 👌👌👌
ऑर्गन अप्रतिम
नमन मंडळाचा पूर्ण पत्ता व मोबाईल नंबर मिळेल का??
मे महिन्यात कार्यक्रम हवा आहे लांजा मध्ये.
मे मध्ये आम्ही नहीं सुपारी घेत
खुपच सुंदर 👌👌👌
💐खुप छान 💐
Very nice voice 👌
Khup shan
Khupach sundar
Chaan kam Kel 🥳
Super bhari💐💐☝️👌
Khup Sunder
Khup khup sundar aavaj
सुंदर👌👌👌👌
Sunder avaj ahe
खूप छान आवाज छोट्या कृष्णाचा, बडा कलाकार बनेगा 👌👌👌, आमच्या पंचक्रोशीतील जबरदस्त नमन..........
Nice 1
2
Nice voice
आवाज खूप छान आहे
खुप छान आवाज बाळा.
Nice
best performance
Khup chyan avaj
खुप छान आहे
लय भारी.
खूप छान कडक आवाज धन्यवाद या छोट्या कलाकारासाठी माझ्या कडून खूप खूप अभिनंदन आणखी असच गाणं गात रहा❤️❤️❤️❤️❤️❤️
कुठले नमन आहे ते सांगा आणि नंबर द्या
Abitgaon dattawadi savarde Chiplun
Khup chan
👌👌👌
खुप छान
नमन मंडळाचे कॉन्टॅक्ट नंबर पाठवा खूप छान आहे नमन
9607375854
लिखान खुप छान केलय पण 9आणि 10 वा अवताराची कड़ी पुर्ण करुन समाजाला प्रभोधन कराव ,,कारण 9 अवतार झालेच आहे 10 वा जन्माला येईलच आता कलयुगात ,,त्यामुळे हे गीत खरचं खुप छान रचना केलिए तुम्ही
Amazing performance
Khup chan Awaj, pudachya vatachalis khup khup shubhecha
Great play
khup chan contact no dya
9607375854
9607375854
लय लय भारी
Nice
खुप छान आवाज आहे
Nice voice
खुप छान
छान आवाज
Nice
खूप छान