'World Peace Dome'..जगातील सर्वात मोठी डिजीटल लाईब्ररी आहे यथे...

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ม.ค. 2025
  • Hare Krishna...
    Welcome to our TH-cam Channel.
    We Are Uploading Various Types of Videos Related Food,Vlog ,& Market.Hope you will enjoy...
    If you like our videos please like, share & Subscribe..
    #vlog
    #phondefamilyvlogs
    #indianlifestylevlog
    #rammandir
    #ramdara
    #trip
    #familytrip
    #tripvlogs
    #traveling
    #gulabjamun
    #vegpaneer
    #thalipithrecipe
    #naralbarfi
    #gulolanaralbarfi
    #गुळओलानारळबर्फी
    #गुळाचाचहा
    #pujapath
    #balajitemple
    #tripuraripurnimautsav
    #tulshiviwah
    #ekadashivrat
    #lassi
    #mahadevtempal
    #cat
    #masalebhat
    #deshigul
    #gulachachaha
    #shriramcharitmans
    #food
    #indianvlog
    #market
    #dailypuja
    #middalclassfamilyvlog

ความคิดเห็น • 4

  • @bhanudassatras4927
    @bhanudassatras4927 หลายเดือนก่อน +2

    एमआयटी कॉलेज मध्ये स्वर्ग आणि नरक, धन्य आहे मनुवादी शेंडी,जानवेधारी लोकांची .

    • @phondefamilyvlogs6643
      @phondefamilyvlogs6643  หลายเดือนก่อน

      मानु हे ब्रह्म देवाची पुत्र आहेत , मनू पासूनच मनुष्याची उत्पत्ती झालेली आहे. हे मनुस्मृति ग्रंथामध्ये लिहिलेला आहे तसेच विष्णुपुराण मध्ये पण आहे. मनुस्मृती हा पूर्णतः संस्कृत मध्ये लिहिलेला ग्रंथ आहे. मनुस्मृती ग्रंथातील चार वर्ण हे समाजाची संरचना दाखवतात . ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र. ब्राह्मणाचे काम वेदपाठण वेध अध्ययन पूजापाठ आणि भिक्षा मागून उदरनिर्वाह करणे. क्षत्रिय म्हणजे सैनिक त्याचे काम समाजाचे रक्षण करणे राज्याचे रक्षण करणे. वैश्य म्हणजे व्यापारी वर्ग .शूद्र म्हणजे सेवा देणारा वर्ग जसे की चांभार, लोहार ,कुंभार, यामध्ये शेतकरी सुद्धा येतो. क्षत्रिय म्हणजेच सैनिक यामध्ये चांभाराचा मुलगा ,लोहाराचा मुलगा ,कुंभाराचा मुलगा ,ब्राह्मणाचा मुलगा ,शेतकऱ्याचा मुलगा यांचा सहभाग असे. मनुस्मृतीमध्ये लिहिल्याप्रमाणे ब्राह्मणांची उत्पत्ती ब्रह्मदेवाच्या मुखातून झाली याचा अर्थ ब्राह्मणांच काम हे वेदपाठण करणे आहे. क्षत्रियांची निर्मिती ब्रह्मदेवाच्या बाहूतून झाली याचा अर्थ समाजाच्या संरक्षण करता हा क्षत्रिय वर्ग आहे आहे. वैश्य ची उत्पत्ती ब्रह्मदेवाच्या नाभीतून झाली याचा अर्थ या वर्गावर समाजाचे पालन पोषण करणे समाजाला समाज उपयोगी वस्तू देणे हे काम यांच्यावरती येतं राहिले आता शूद्र ची उत्पत्ती भ्रमदेवाच्या चरणातून झाली आहे . देवाच्या कुठल्याही अंगातून जरी उत्पत्ती झाली असली तरी ते सर्व वंदनीय आहेत. बर शूद्र याचा संस्कृतमधील अर्थ आहे सेवा देणारा वर्ग या वर्गामध्ये कुंभार चांभार शेतकरी वैद्य यांचा सहभाग होतो कारण हे आपल्याला काही ना काही स्वरूपात सेवा देत असतात आजच्या काळाप्रमाणे बघायला गेलं तर आजच्या प्रमाणे सुद्धा डॉक्टर, महानगरपालिकेतील कर्मचारी हे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची सेवा देतात म्हणून आजच्या काळाप्रमाणे सेवा देणारा वर्गा हा शूद्र आहे. आजच्या काळा प्रमाणे प्रत्येक राजकीय नेता हा शूद्र आहे कारण तो जनतेची सेवा करतो. हिंदू धर्मातील अठरा पुराण हे पूर्णतः संस्कृत मध्ये आहेत. ग्रंथाचे नीट वाचन करा संस्कृतमधील अर्थ वेगळा होतो मराठीत त्याचा अर्थ वेगळा होतो. इस्लामिक तसेच इंग्रजांच्या आक्रमण झाल्यापासून आपल्या देशांमध्ये या चार प्रकारच्या वर्णाचे जातीमध्ये रूपांतर झालेले आहे. त्याच्या अगोदर सर्व समाजात चार प्रकारची वर्णव्यवस्था अस्तित्वात होती. इतिहासामध्ये इस्लामिक आक्रमणाच्या पूर्वी चा इतिहास वाचा . त्याकाळी फक्त हिंदू राजे आणि सुखी प्रजा होती. मान्य आहे इस्लामिक आक्रमणानंतर समाजातील काही वर्गावर अन्याय झाला असेल . बघा ज्ञानेश्वर माऊली हे स्वतः ब्राह्मण होते तरीसुद्धा त्यांच्यावर अन्याय अत्याचार झालाच. कारण त्याकाळी समाज रचनेची फळी बिघडू नये यासाठी काटेकोरपणे पालन केले जायचे. बर आता ज्ञानेश्वर माऊलींचा इतिहास माहीत नसेल तर जाणून घ्या. तुकाराम महाराजांच्या सोबत सुद्धा असाच अन्याय झाला. म्हणून ते काय ब्राह्मणा दोष देत बसत नाहीत. मुसलमान आक्रमण करते व इंग्रज यांनी जेवढा अत्याचार अन्याय भारतीय लोकांवरती केला आहे. तेवढा कोणीच केला नाही तरीसुद्धा आपण ते सगळे विसरून गेलेलो आहोत आणि फक्त ब्राह्मणाला दोष देत बसतो

    • @NishikaKale-r7t
      @NishikaKale-r7t หลายเดือนก่อน

      पण हे कोठे आहे शहराचे नाव पत्ता द्या खूप छान वाटले पाहून

    • @phondefamilyvlogs6643
      @phondefamilyvlogs6643  หลายเดือนก่อน

      Pune , MIT College Campus.