हा व्हिडिओ खूप सुंदर झाला आहे.. मला वाटतं आज पर्यंत चा सर्वात सुंदर व्हिडीओ असेल तुझा.. खुप सुन्दर प्रकारे तू वारीतील बारकावे कॅमेरात कैद केले आहेस मग ते स्त्रिया केसांमध्ये फुले माळताना असो, जेवण बनवताना विठ्ठलाच्या भक्तीत दंग होत नृत्य करताना असो, अशा कित्येक भावांचे भावविभोर क्षण तू अचूक रित्या कैद केले आहेस. . एवढेच नव्हे तर वारीचे वेळापत्रक अशा सर्वच बाबींचा उल्लेख केला आहेस, तुळशी माळ बनवणे, गंध टिळा लावणे अशा कित्येक लहान सहान पण महत्त्वाच्या गोष्टी हे एवढे सारे एका लहानशा व्हिडिओमध्ये दाखवले, आणि त्याला साजेसा तुझा आवाज सर्व अगदी झकास जमलंय 🌷🌼🙏
भोला वारकरी , खरा वारकरी . मराठी लोक संस्कृती ( विठ्ठल गरबा ) ## सांताक्रुझ वे .
🙏🏻🚩
ज्ञानेश्वर माऊली🙏
धन्यवाद🚩🚩🚩
आम्ही वारकरी पंढरीचे 🙏🚩पुणे 🙏🚩
महाराष्ट्राच्या मातीची माणसं.. 🙏🏻🌏🙏🏻
🚩🚩🚩
K cl nii
हरी हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल
🚩🚩🚩
JAI JAI RAM KRISHNA HARI
Ram Krishna Hari💐
जय हरी विठ्ठल
🚩🚩🚩
जय जय राम कृष्ण हरी
🙏🙏🙏
राम कृष्ण हरीं... विठू माऊली माऊली🚩🚩🚩🙏🏼🙏🏼🙏🏼
🚩🚩🚩
न भूतो न भविष्य ती पांडूरंगाची वारी पांडूरंग हरी पांडूरंग हरी
व
माझ्या भकत्तांची सेवा करणरे मला जास्त
💐🥰🙏🏽🙏🏽🙏🏽
जय जय श्री राम कृष्ण हरी जय शिवराय जय महाराष्ट्र जय सदगुरू श्री पांडुरंग हरि श्री पांडुरंग हरि
🙏 राम कृष्ण हरी माऊली 🙏
पांडुरंग पांडुरंग🌷
🚩🚩🚩
हा व्हिडिओ खूप सुंदर झाला आहे..
मला वाटतं आज पर्यंत चा सर्वात सुंदर व्हिडीओ असेल तुझा..
खुप सुन्दर प्रकारे तू वारीतील बारकावे कॅमेरात कैद केले आहेस
मग ते स्त्रिया केसांमध्ये फुले माळताना असो, जेवण बनवताना विठ्ठलाच्या भक्तीत दंग होत नृत्य करताना असो, अशा कित्येक भावांचे भावविभोर क्षण तू अचूक रित्या कैद केले आहेस. . एवढेच नव्हे तर वारीचे वेळापत्रक अशा सर्वच बाबींचा उल्लेख केला आहेस, तुळशी माळ बनवणे, गंध टिळा लावणे अशा कित्येक लहान सहान पण महत्त्वाच्या गोष्टी हे एवढे सारे एका लहानशा व्हिडिओमध्ये दाखवले,
आणि त्याला साजेसा तुझा आवाज
सर्व अगदी झकास जमलंय 🌷🌼🙏
वाह! एवढं सगळं मलाही माहिती नव्हत मी केलंय ते! खूप खूप धन्यवाद रे
खरंय 😊🚩
माऊली 🙏
🚩🚩🚩
नंदा आजगेकर
खुप छान अप्रतिम 🙏
खूप खूप धन्यवाद
Jay Hari Mauli 🙏🏻🙏🏻
🙏
लवकर भेटा देवा
💐💐💐
खूप छान दादा !!! 😊
खूप खूप धन्यवाद🥰🥰🥰
जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल रखुमाई 🙏🚩
माऊली 🌼🙏👏
🚩🚩🚩🚩🚩
thank you very much
🚩🚩🚩
😍🙏
💐💐💐
th-cam.com/video/Xj7YlfkBxV4/w-d-xo.html कोणत्या क्षणी देह ठेवला तर मोक्ष अथवा पुनर्जन्म लाभतो
जय हरी विठ्ठल
🚩