Jalna : मनोज दादा मरणाच्या दारात, एकाला जरी काही झालं तर...; मराठा बांधवाच्या अश्रूंचा बांध फुटला
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ก.พ. 2025
- #ManojJarange #Jalna #MarathaReservation
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे सातव्यांदा उपोषणाला बसले आहेत.
मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस असून प्रकृती खालावली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यावर मराठा बांधव आक्रमक झाले.
आम्हाला नक्षलवादी व्हायला भाग पाडू नका असं मराठा बांधव म्हणाले.
महाराष्ट्रात हिंदुत्ववादी सरकार पण मराठ्यांच्या बाजूनं नाही याचं दुःख मराठा बांधवांनी व्यक्त केलं.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : marathi.indiat....
marathi.timesx...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & TH-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.
एक मराठा लाख मराठा तालुका जिल्हा बंद पाडा
एक मराठा कोटी मराठा ❤
झोपा गुपचूप
शरद पवार साहेबांना किती ऊर्जा आहे
आरे तुम्हीच सुफडा साफ म्हणून आरडाओरड केली होती
😂
50 lok ahet tith 😅😅😅 te pan j1 bhetatay fukat mhanun 😅😅😅
देव्हाऱ्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत ज्यांना ठेवलय ना...तेच अडचणीचं ठरतेय... देव्हाऱ्यात फक्त महाराजांना ठेवा...मार्ग नक्की निघेल
100%,खरे...जय जिजाऊ
मनोज दादा 🚩🚩🚩🚩चलो मुंबई
उपसेन कोणी सांगितलं करायला. छोट्या ,छोट्या जातीवर अन्याय करू नका.🙏🙏
मराठा समाजाने आता हिंदु धर्म सोडून बाबासाहेबांप्रमाणे बौद्ध धर्म स्वीकारला पाहिजे तरच विकास शक्य आहे...
आपल्याला हिंदु धर्मात नुसते वापरले जात आहे...😢
त्यापेक्षा मुस्लिम धर्म स्वीकारा 0
@indiwcvv तू नको शिकवू...बुध्द क्षत्रिय...मराठा पण क्षत्रिय...
@@sandeepshinde9078 क्षत्रिय आहेत तर आरक्षण कसे
@@indiwcvv कुणबी म्हणून आरक्षण हवय... कुणबी मराठा एकच आहेत....
@@sandeepshinde9078 वेगळे आहेत
जे कायद्याने मिळत नाही ते कसे मिळेल . कोणी देत असेल अर सांगा .. निवडणूक आली की जरांगेला आरक्षणाची आठवण येते..
भाजपचा सुफडा साफ कोणचा नारा होता 🙏
@@Madhur12815 damri damrisé jayenge besañ bhakrí khayegé yachaa
बस एवढाच येत तुम्हाला.. राज्यात अशांतता माजवायची धमक्या दया याच्या... शरद पवार चा जारंगे आणि शरद पवरचे कार्यकर्ते आहेत हे सगळे.. महाराष्ट्र नासवला यांनी.. फडणवीस साहेबांना शिव्या देवून पडायला निघाला होता जारंगे... त्याला काही अधिकार नाही.. अश्या वायफल मागन्या करयच्या
Jarange mulech marathyani vote diley bjpla fadanvis chi aukat nahi jinkaychi
तुम्ही आरक्षण देउन vishay sampva की
आरक्षण nahi द्यायचा ताटकळत ठेवायचा kay उपयोग
Mg विरोधात बोलल की शरद पवार cha माणूस म्हणायचं
@@mr.hatpro5150😂😂😂😂
@@girishjamkar1218 भावु अडानी आहे का तू 10% आरक्षण दिले आहे मराठायाना .. देवेंद्र फडणवीस ने.. कुणीच आतापर्यंत दिले नवते...ना शरद पवार ने तर मुख्यमंत्री असताना सांगितले होते.. मराठायाना आरक्षण कधीच मिळणार नाही...
@@HinduRakshak-t6h त्यांन 2019 ला पण दिल होत, पण सत्ता गेल्यावर सदावर्ते ला court mdhe पाठवला आणी ते टिकल नाही.
आणी हे आरक्षण सुद्धा 50% वर आहे टिकणार नाही, त्यात काय नवीन
आमच हक्काचं आरक्षण 50% च्या आतल कुणबी, obc मधूनच आहे.
फक्त मराठवाडा भागात मराठा समाज obc कुणबी मधे नाहीये करण मराठवाडा नंतर स्वतंत्र झाल.
आमच्या कुणबी नोंदी हैदराबाद गॅझेट मध्ये आहे, त्या सरकारने घेतल्या तर मराठा समाजाला आरक्षण मिळेल
अडाणी नाहीये म्हणून तर 50% च्या आत mdhle टिकणारे आरक्षण पाहिजे
शरद पवार ला बोलावा बी जे पी चा तर सफडा सुफ करणार होते तुम्ही चव गेली तुमची 😂😂😂
अगदी बरोबर आहे
कोण येणार नाही. संविधान च आरक्षण देईल. अन्यथा आरक्षण मिळणार नाही.
घटना कुत्र्या
उपटा या तिघांची तुम्ही आता त्यांचं काम झालं आहे
मनोज सज्जाद नोमनी 😂
इंग्रजांची नाजायस अवलाद😂😂
आरे काय नाटके हे रे हे😂का लटकाच रडतो आखे ॲक्टर हे रे हे🤣🤣🤣
खरे आहे हे हिंदू सरकार आहे कोणाची मनमानी चालणार नाही? तुमच्यासाठी सगळे येतील पण जा्रांग्यासाठी नाही जय शिवराय
तुझी जात कुठली कुत्रे
इंग्रजांच्या औलादी नि आम्हाला सांगण्याचे गरज नाही
याच्यातला एखादा माणूस मेला की जरांगे वर 302 दाखल करा
हो
फक्त मनोज दादा जिंदाबाद
सर्व तुमचाच विचार करायचा का... महाराष्ट्रात कितीतरी समाज गरीब आहेत.... पण ते कष्ट करून चांगले पुढे जात आहेत.... ते तुम्हाला बघवत नाही.... दुसऱ्या जातीचा नेता तुम्हाला नको... दुसऱ्या जातींचे अधिकारी तुम्हाला नको.... वेगळं आरक्षण तुम्हाला नको.... जाणून बुजून लहान लहान जातीच्या आरक्षणात घुसायचं आणी मग इकडे एक मराठा लाख मराठा च्या घोषणा द्यायच्या..... खरे मराठे तुमच्या मागे नाहीत..... सर्व शरद पवारांचे राष्ट्रवादी चे कार्यकर्ते तुमच्या सोबत आहेत...... 🙏
हिंदुत्व आणि जाती वेगळे मुद्धे आहेत. हा देश संविधानावर चालतो. गफलत करू नये.
जरांगे पाटील 😊 आपण मुस्लिमांना बरोबर घेतल्यामुळे
आम्ही पण मराठा आहे पण आरक्षण आहे एवढे पुरेसे आहे आम्हला नको आरक्षण तुमचं दुकान बंद कारा आता
आपलं कुटुंब चालतं कसं ..?
मुस्लिम बाप नाही बनवायला सांगितला आरक्षण मागत आहे आणी हे सामाजिक न्याय मागत आहे जे छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्या घेऊन स्वराज्य निर्माण केल आणी स्थान दिल ब्राम्हणी मनुवादी भडवे तर स्वराजात पण होते आणी आज हि आहेत
जरागे पाटील समजायला माय नेक आणि बाप एक लागतो समजलास का
पाटील ओबीसीत आहेत... बाकी मराठ्रासाठी लढतायत 😢
OBC ahe tu 🤧..
लाजा वाटु द्या रे पुरुष रडतात अन् बायका लढतात.🤣🤣🤣🤣🤣
जाहीर निषेध
काय लबाड लोकं बोलतेत हे
आज सर्व खर बोलले.भावानो.मराठा नेते भुमरे सारखे सर्व च.फक्त मतासाठी स्टेजवर जागा नव्हती भवानों तुमचेच नेते आरक्षण न भेटन्यास कारणीभुत आहेत फक्त राजकारण करतात
काय फालतू पणा छत्रपती शिवाजी महाराज यानंतर फक्त जारांगे न देव मानलं म्हणतात 😂 अरे किती लाज वाटावं तुमची रे छत्रपती संभाजी महाराज यांनी स्वतः चे प्राण दीले धर्मा साठी अरे निघा समोर आणि पायावर pada या नेत्यांना
असविधानिक मागण्या कशा पुर्ण होतील.धमक्या देवून काही होत नाही कायदा काय म्हणतो तेही लक्षात घ्यायला हवे
अरे भावा याला तुम्ही जवाबदार आहात इलेक्शन लडले असते विस पंचवि आमदार निवडून आले असते तर ते सरकार वर दबाव आणला असता आता कोणी सात नाही देणार
सदैव दादासोबत...... आता माघार नाही...... एकच मिशन मराठा आरक्षण.......❤❤❤❤
दोनशे आमदार आणि चाळीस खासदार आहे रे तुमचे महाराष्ट्रात पूर्ण सरकार बनवू शकतात तुम्ही उगाच त्या फडणवीस चे मागे लागले
तरी का करत नाहीत?फडणवीस कडे कुठला तरी हंटर आहे वाटत मग...हालचाल केली की फटके...अस तर नाही ना
जाहीर निषेध. आरक्षण मागतानी धमक्या कसल्या देता रे. आमदार खासदाराना डायरेक्ट घरात घुसायची भाषा. वा रे वा हेचं यांचं सामाजिक मागासलेपण. जे धमक्या देतात त्यांच्या विरुद्ध कार्यवाही झाली पाहिजे धमक्या दिल्या बद्दल. राज्याला अस्थिर करण्याचा यांचा प्रयत्न आहे.
मग चॉकलेट चाग्लात बसा म्हणा माय निज्वेला अंतरवलित जात होते आता जदली
काय भेटला नाही रे तुम्हाला
बंद करा त्या जरांगे च्या नादी लागण
नोमणी ला बोलवा ना उपोषण सोडवायला... तुम्ही तर हिंदू नाहीत नोमणी च्या सोबत डाव आखणारे...
आणि बळजबरी ने उपोषणाला बसायचं आणि म्हणायचं कोणी येत नाही... काय येडे झालेत भो.. 😂😂
अरे तुझा बाप फडणवीस बसला आहे ना त्या ठिकाणी ईव्हीएम च्या जीवावर जास्त तोंड उघडायला लावू नकोस इंग्रजांच्या औलादी च्या
Right
निघाले उपोषण करायला अन् मागतात भिक.कोणी यावे हा आग्रह उपोषणकर्ते यांना शोभत नाही.उपोसण आणि सहानुभूती काय नाटक करायला लागले.
तू वाल्याच्या पोटचा दिसतोय..😡
मला रेल्वे नावावर करायची आहे पण सरकार नावावर करून देत नाही मी पण लई उपोषण केले असेच आरक्षण पण भेटणार नाही 😢😢
😂😂😂
😀😀
हाके वडापाव सेंटर
@@TabajiLokhande-su2yo अक्का महाराष्ट्र हसतोय बेवडा मन्या जरांगेवर 😂😂😂
😅😅😅 arr kay diwas ale bho 😅😅 Lai maaj karat hota 😅😅😅 90 ml
बरोबर बोलत आहात दादा निर्दय सरकारला कसलीच क्यू येत नाही दया माया नाही हे झोपलेलं सरकार आहे दादा जरांगे दादांना पाहून दादांची खूप काळजी वाटत आहे 🚩🚩🚩🚩
काही नाही काळजी. काजू बदाम खाऊन चालू आहे
Hoka dana chinna ani kacha kach ghode lawato mhana ki aajun 😅😅 dhantadan😂😂😂😂
मी मराठाच आहे.उठसूट उपोषण अन् अवास्तव मागणी काय कामाची?
आम्हास ईडब्ल्यूएस मधून आरक्षण पाहिजे.ओबीसीतून अजिबातच नकोय.
जय जिजाऊ
पश्चिम महाराष्ट्रात जूनी घर 1000 Sq ft आहेत म्हणुन ews कामाच नाय...
ओबीसीतआरक्षण आहे
Tu nko gheu मराठा वाडा obc आरक्षण साठी लढत राहील tula ews aahe mg शांत raha bhau
Jyala nahi pahije tyani gp basa...
@@nilesh.j935😂 marathwadyat Maharashtra madhi obc rahatch nahit je virodh karnar nahit kaypn kara obc madhe milnar nahi..an jyana ahe tyana pn kon v4rat nahi private madhe job karayala skil lagate ..reservation nahi..
@sangramraje_007 education sathi reservation lagtay job sathi nko aano nokri sathi pn ny milude hushaar asel to pudhe jail
शरद पवार कार्यकर्ते 😅⛳⛳⛳⛳
हिंदुत्वाची सरकार आहे मराठावादी नाही हे समजून घे 😂😂😂
नाटकी मराठा समाज जेऊन उपोषण चालू आहे
तुम्ही कामाला लागा पोलिस तुमच्या दिमतीला तयार आहेत
आता निवडणुका नाहीत, म्हणून उगाच चमकोगिरी करू नका, फडणवीस साहेब असली नाटकं सहन करणार नाहीत आता
Atta ja na mhana mumbai la gaa fatke bhetatel😂😂😂
Fadnvis तुझा बाप आहे ka
भडव्या हो आम्ही आमचा हक्क मागत आहोत जो संविधानाने आम्हाला दिलेला आहे नाटक चावला तर तुम्हीच आहात
😀👌😀
@@Atulp899😂😂😂
सुफडा साफ करायला निघाले होते
देव्हाऱ्यात फक्त छत्रपती बाकीचे आले किती गेले किती त्यांच्या नदीलागुन भट शाही मोठ्ठी करूनकाबपरीवर्भाच एकमेव मार्ग ..जय जिजाऊ
बरोबर बोललात. सगळेच आमदार खासदार बिळात बसलेत शेपुट घालुन
नौटंकी बंद करा आणि सलाईन लावून घ्यावी
गोड बोलून जग जिंकता येत पण तुम्हाला फक्त मुजोरीची भाषा येते याला अस करतो त्याला अस करतो संविधानिक मार्गीने कारा न काय कारायचे नको कोण म्हणल तुमच उपोषण महाराष्ट्र बंद नेत्यांना गावबंदी दुसऱ्या समाजा मधील लोकांच पण काही काम असत त्याच काय ? फक्त दादागिरी करायची संविधानिक मार्गाने भेटल आरक्षण आणि तुमच्या आरक्षण च्या मुद्याला support होता सर्व महाराष्ट्र मधल्या लोकांचा पण तुम्ही माज दाखवला मग कोण सहण करणार तुमचा अंदोलन करणारा राजकारणी निघाला आणिहि पद्धत नाही अंदोलन करायची आणि माझ्या comment ला Reply दयाची गरज नाही कोणाच्या व्यक्तीक channel वर ही comment नाही
Khare ahe dada hindu ssrkar ahe❤
नोमाणीला बोलवा
आता निवडणूक झाली बसा बोंबलत तेना घेण देण नाही
अगदी बरोबर बोललात दादा जय शिवराय जय भिम
Chup चाप बस नाटक कंपनी बंद कर
हाके वडापाव सेंटर
अरे हात जोडून विनंती करा रे फक्त धमक्या देतात म्हणजे काय मालक झाले का
आतापर्यंत धमक्या दिल्या नव्हता मराठ्यांनी जर धमकी दिली तर मराठ्यांची धमकी क्लियर कट सत्य होते
पळायला पण जागा पुरणार नाही
आता हिंदू का आणि सुपडा साप ओरडत होते तेव्हा फक्त मराठा का
तुम्ही मागील दोन वर्षांपासून असाच ब्लॅक मेल करता आणि तीळ पेरा उसाला पाणी द्या अरे ग्रामीण भागात दबंग गीरी करून जातीवाद करता धनगर हिंदु नाही का. चांगली sript लिहिली
सर्वची मराठी भाषा सर्वांची एकच जात महाराष्ट्राचे पुत्र महाराष्ट्रात राहता अर्थिक मागासलेल्या मराठी मनून एक हाती एक जाती एकत्रीत येऊन आरक्षण मिळवून घेण गरज आरक्षण हे जातीभेदाचा शिक्का बनणार नाही मग
कठाळून गेले रे बाबा कुणीच नाही येत
मनोज दादा ला भेटलेले ओबीसी नी पाडले रे भाऊ आमदार मग पडलेले आमदार कश्याला येतील भेटायला.
Yak maratha lakha maratha Dada aage badho ham tumare satha hai🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
स्वराज्य जाळू एक निजामी मराठा लाख निजामी मराठा
आज हिंदुत्व आठवलं का निवडूनिकीच्या काळात लय सुपडा साप कराय च बोलत होते ह्या वेळेस जरांगेला सरकारकडून कोणता ही भाव मिळालेला नाही त्याचे विचारपूस केली नाही त्यामुळे एवढं जळफळाट होत आहे जरांगेचा 😢
ज्यांना मतदान केले त्यांना बोलवायचे नाहीतर सगळे खासदाराचे राजीनामे घ्या काय भाषा वापरतात
तो सुरेश धस कुठे गेलाय बीजेपी तर त्याच्या हातात आहे आरक्षण द्यायचं आता कुठे तोंड काळ करून गेलाय बिचा रा जरांगे
एक मराठा लाख मराठा🚩🚩🚩
हे खरे आहे
❤❤❤❤ एक मराठा लाख मराठा ❤❤❤❤
obc त नको आम्हाला आमच्या हक्काचा आरक्षण द्यावं
आत्ता तुझी भावना जागी झाली काय
बजरंग सोनवणे 🤣राजेश टोपे 🤣संदीपान भुमरे 🤣कुठेय 🤣🤣
आत्ता पाऊल उचलायची गरज आहे.सर्व मराठा समाजाला रस्त्यावर उतरल्या शिवाय यांचे समाधान होणार नाही.यांना शांततेची भाषा समजत नाही.😢😢
ताई घर संसार संभाळा.
समान नागरी कायदा एकदाच करा जसा उत्तराखंड सरकारने केला तसा महाराष्ट्र वाचवायचा असेल तर वेळीच पाऊले उचलण्याची गरज आहे
त्याचा आणि आरक्षणाचा काही संबंध नाही
जय विरोध करतात ते मनुवादी हिंदू आहेत ते विरोध नाही करत ते ग्रेट मराठा आहे
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सरंजामशाहीत...
वावरतात अस वाटतय...?
त्या परभणित न्याय मागण्यासाठी....
लोकांनी 32 दिवस धरणे आंदोलन केल ,पण् शासनान एकही प्रतिनिधी..
चर्चेसाठी पाठविला नाही,मग्रुर सरकार
अन् त्यांच...
टोळक..?
जास्त माजू नका पेशवाई पण गेली आती केलं तर माती होईल
आता इलेक्शन संपले आता तुमच्याकडे कोणी कुत्रा सुद्धा ढुंकून बघणार नाही वस्तुस्थिती ओळखा
एक मराठा कोटी मराठा जय मनोज दादा
करा आजुन पाडापाडी 😅 शरद काका कडे मागण्या करा आता
गपचूप समान नागरी कायदा करा कुठल्याही दंगल होत नाही
जीगरा नाही आपल्याच लोकात भांडण करायला नाही मिळणार ना म्हणून तस krtet
फडणवीस मुख्यमंत्री झाले हे यांचं मुळ दुखणं आहे बाकी आरक्षण हे निमित्त कारण आहे.
तुम्ही मशिदीत कशाला जातात😂
जय शिवराय
शिव्या द्या त्यांना.......चिन्ना टिन्ना
Yes
आरक्षण मिळण्यासाठी संविधानाने दिलेल्या नियमाप्रमाणेच आरक्षण करायला पाहिजे आडमुठ्या धोरणाने आरक्षण मिळत नसते बांधवांनो जरा की पाटलांच्या नादी लागून बरबाद होऊ नका
आपण निवडून लढलो असतो तर सरकार च जरांगे पाटील यांचे आले असते.
एक मराठा कोटी मराठा
नाटक चालत नाही, कोर्टात का जात नाही, सलाईन लावतो शिव्या घालतो,
मराठा बांधवातील सर्व तरुणांनी या तळमळीने सरकारला विनंती केलेली आहे.अक्षरशा त्यांचे नाव घेऊन तरीपण या निगरगट्ट सरकारला जाग येत नाही. तरी सर्व मराठा बांधवांनी मनोज दादा जरा यांना पाठिंबा द्या.
नको
Nomani la bolva tumche dhramgur aahet
शरद पवारांना बोलवा😂😂😂😂
स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक जवळ आली
ठिक आहे सत्ताधारीन च भागले आहे म्हणून विरोधकांमध्ये पण सत्ता उपभोगलेले चाणक्य न बिणक्य आहेतच की त्यांनी का पाठ फिरवली.....
Kon yenar nai bjp ani fadnavis la sampavayla chalale hote tutari kdun ghya atta kela😂😂😂
Evm , बोगस मतदानकरून आलाय😂
@sandeepshinde9078 achha tumchi chuk nai he loksabhela sagla thik hote vidhansabhe la bogas zali jarange che adanchot😂😂 chele
@@Atulp899 लोकसभेत भ्रमात होता... म्हणून setting नाय जमली
@@sandeepshinde9078 jaunde tuzich laal😂😂
सरकार मतलब झालाय आता कशाला ते लक्ष देणार नाहीत
बजरंग सोनवणे 🤣राजेश टोपे 🤣संदीपान भुमरे 🤣कुठेय 🤣🤣बजरंग सोनवणे 🤣राजेश टोपे 🤣संदीपान भुमरे 🤣कुठेय 🤣🤣
आता इलेक्शन झालेला आहे आता भोपळा वाजवत बसा
अमिता भोपळा वाजू पण भोपळ्या सहित तुम्हाला पण वाजवू
हिंदुत्ववादी सरकारला विधानसभेत सत्तेत आणायला कोणाच्या मांडीला मांडी लावून बसले होते आठवत का, सज्जाद नोमानी कट्टर हिंदुत्ववादी होता का?
आदरणीय शरद पवार राहील
ते एड आहे म्हणजे सगळे लोक ऐडे नाही
😂😂😂nakshalwadi