दोन महिन्या नंतर गाडी आली घरी❤️आई खुप खुश आहे आज😇

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ต.ค. 2024
  • Follow me on Instagram__ / roshan_sante_5005
    I hope enjoyed this video
    Like comments share
    And subscribe to my channel
    God bless you all.
    Lots of ❤️😘
    (For collaboration - roshan.sante1999@gmail.com

ความคิดเห็น • 1.1K

  • @mangeshpimple9184
    @mangeshpimple9184 ปีที่แล้ว +8

    अभिनंदन रोशन 💐💐💐🎂🎂🎂
    रोशन तू गाडीचे घेण्याचे श्रेय तुझ्या व्हिडिओ बघणाऱ्या लोकांना देतोय यातच तुझे मोठेपण दिसून येतो
    आणि तुझे पाय नेहमी जमिनीवरच राहूदे आशि श्री.गणपती बाप्पांचे चरणी प्रार्थना तुझ्या सर्व फेमिलीला खूप खूप शुभेच्छा 💐💐💐💐💐

  • @kalyanipawar577
    @kalyanipawar577 ปีที่แล้ว +5

    तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद खरच बघण्या सारखा होता ..तुझ्या आनंदात आम्ही सहभागी आहोत... अभिनंदन..एकवीरा आई तुझ्या आईच्या रुपात तुला प्रत्यक्षात आशिर्वाद देते ..जो आईला खुश ठेवतो त्याला कसलीच कमी भासणार नाही ...परत एकदा अभिनंदन.

  • @rahulsonawane6431
    @rahulsonawane6431 ปีที่แล้ว +3

    अभिनंदन रोशन आशेच पुढे जात रहा मला आपले माणसे पुढे गेलेले पाहुन खुप छान वाटत पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा

  • @NiK-li8qi
    @NiK-li8qi ปีที่แล้ว

    भोळे प्रेम,भोळे मन आणि भोळा स्वभाव हे तुझ्या मध्ये आहे...लहान मुलगा झाला तू गाडी घेतल्या मुळे... हे हसू तुझ्या तोंडावरून कधीच जाऊ नये...सगळे तुझ्यावर इतके प्रेम करतात की तुझ्यावर कोणाची नजर लागू नये... हा आनंद सदा तुझ्या आयुष्यात येऊ दे आणि येत जाऊ दे...कधी न संपणार प्रेम तुझ्यावर राहू दे...तू गाडी घेतल्या बद्दल तुला खूप खूप शुभेच्छा आणि असाच प्रेम देत राहा आणि प्रेम घेत राहा .. "रोशन " ......💐🎉🎁🎉👍👍👍👍👍

  • @pravin_koli
    @pravin_koli ปีที่แล้ว +5

    अभिनंदन दादा ❤️❤️❤️आई कडे सगळ आहे आधी पासून किती गाड्या आहेत सगळ आहे दीदी कडे पण सगळ आहे ❤️❤️❤️आई एकवीरे च्या आशीर्वादाने पण तुझी गाडी बघून त्यांना आनंद बघ किती झाले 😭😭सगळ्यांना भाई जय एकवीरा माऊली 🙏🙏

  • @nutanchavan3061
    @nutanchavan3061 ปีที่แล้ว +2

    अभिनंदन तुझे. आणि आजचा दिवस खरचं खूप मोठा आहे तुझ्यासाठी कारण आज आईच्या डोळ्यातला आनंद. असेच दिवस प्रत्येक मुलाने आई वडिलांना दाखवावेत.

  • @jeevanghadge1976
    @jeevanghadge1976 ปีที่แล้ว +3

    रोशन काँग्रॅजुलेशन असाच आईच्या चेहऱ्यावर आनंद ठेव आई तुझी आज खूप खूप खुश आहे 😁😁😁😘😘😘 आईचा आनंद गगनात मावेना 🤗 गणपती बाप्पाचा आशीर्वाद सदैव तुझ्या कुटुंबावर राहो 🙏👍🥳🥳🥳🥳🥳🥳💥💥💥💥

  • @tanishkamusicalfunny6674
    @tanishkamusicalfunny6674 ปีที่แล้ว

    आई एकविरा ची तुझ्या वर कृपा आशीर्वाद आहे असंच खूप मोठा हो जरी गाडीतून फिरला पाय जमिनीवर राहू दे. खूप अभिनंदन तुझं.

  • @kaustubhbamane4537
    @kaustubhbamane4537 ปีที่แล้ว +17

    Congress roshan🥳🎉 स्वतःच्या मेहनतीने गाडी घेतल्यावर ती फिलिंगच वेगळी असते, आणि ती त्यालाच माहिती असते, रोशन तुझ्या फीलिंग आम्ही समजू शकतो तू किती खुश आहे आणि तुझी फॅमिली, असाच खुष राहा, Happy Family 🥳

    • @RoshanSante-ig6ks
      @RoshanSante-ig6ks  ปีที่แล้ว +2

      Thanku so much bhau ❤️🥺

    • @saiveerabane2120
      @saiveerabane2120 ปีที่แล้ว +1

      Congratulations💐👍🏻👍🏻😊 लय भारी आहे गाडी

    • @umeshmedekar7735
      @umeshmedekar7735 ปีที่แล้ว

      😘😘🇦🇷🇦🇷♥️♥️🍫🍫👨‍✈️👨‍✈️💎💎🤹‍♀️🤹‍♀️🎉🎉I I

    • @umeshmedekar7735
      @umeshmedekar7735 ปีที่แล้ว +1

      😍😍♣️♣️on 🎑🎑🎎🎎🎭🎭👍👍🎈🎈♥️

    • @umeshmedekar7735
      @umeshmedekar7735 ปีที่แล้ว

      💙💙♦️♦️👍👍🎈🎈

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 ปีที่แล้ว +2

    अभिनंदन .आई खुष तर सगळे जग खुश दादा तुझा खुप भारी आहे तयाला पण खूप आनंद झालेला दिसतो.

  • @shashikalamhatre3631
    @shashikalamhatre3631 ปีที่แล้ว +4

    अभिनंदन दादा अशीच प्रगती करत रहा आईला पण खुश 😊 बघून खूपच छान 👌 वाटत.

  • @dakshatamokal6388
    @dakshatamokal6388 ปีที่แล้ว +1

    Congratulations रोशन . खूप मोठा हो . आज तु खूपच आनंदात आहेस असाच नेहमी खूश रहा. मस्तच वाटल . लय भारी.

  • @vandanatupe8663
    @vandanatupe8663 ปีที่แล้ว +6

    छान गाडी आहे आणी खरच अभिमान वाटला 23 वयात तु एव्हढे मोठे स्वप्न पुन्र केलेस आणि आईची खुषी गगणात मावत नव्हती सगळें ना अभिनंदन

    • @RoshanSante-ig6ks
      @RoshanSante-ig6ks  ปีที่แล้ว

      🥺❤️

    • @umeshmedekar7735
      @umeshmedekar7735 ปีที่แล้ว

      😘😘🇦🇷🇦🇷♥️♥️🍫🍫👨‍✈️👨‍✈️💎💎🤹‍♀️🤹‍♀️🎉🎉I I

    • @umeshmedekar7735
      @umeshmedekar7735 ปีที่แล้ว

      😍😍♣️♣️on 🎑🎑🎎🎎🎭🎭👍👍🎈🎈

    • @umeshmedekar7735
      @umeshmedekar7735 ปีที่แล้ว

      💙💙♦️♦️👍👍🎈🎈♥️

    • @umeshmedekar7735
      @umeshmedekar7735 ปีที่แล้ว

      P M a

  • @bhumeshpatil8235
    @bhumeshpatil8235 ปีที่แล้ว +1

    Congratulations dada 🥳🤩 aasa ch pude Jaa dada

  • @ganeshshejwal6019
    @ganeshshejwal6019 ปีที่แล้ว +11

    अभिनंदन रोशन असाच पुढे जा आईच्या आनंदाचा ठिकाणाच नाही आज💐💐

    • @RoshanSante-ig6ks
      @RoshanSante-ig6ks  ปีที่แล้ว

      🥺❤️🙈

    • @revarautcw8034
      @revarautcw8034 ปีที่แล้ว

      Jay ekavira aai jay agari

    • @dipeshkarale7091
      @dipeshkarale7091 ปีที่แล้ว

      रोशन दादा खूप भारी गाडी अभिनंदन

    • @umeshmedekar7735
      @umeshmedekar7735 ปีที่แล้ว

      😘😘🇦🇷🇦🇷♥️♥️🍫🍫👨‍✈️👨‍✈️👨‍✈️💎🤹‍♀️🤹‍♀️🎉🎉I I

    • @umeshmedekar7735
      @umeshmedekar7735 ปีที่แล้ว

      😍😍♣️♣️on 🎑🎑🎎🎎🎭🎭👍👍🎈🎈

  • @eknathpatil4099
    @eknathpatil4099 ปีที่แล้ว +1

    अभिनंदन रोशन असाच खूप पुढे जात रहा तुला अशीच प्रगती करत पाहायचं आहे खरंच माणूस किती पैसा आला तरी पाय जमिनीवर असणारा माणूस म्हणजे आमचा रोशन खरंच तुझी फॅमिली पण खूप भारी आहे सर्व नेहमी असेच आनंदी रहा एकमेकांना साथ देत

  • @tirthpatil911
    @tirthpatil911 ปีที่แล้ว +22

    Congratulations roshan dada🎉 you are king👑👑

    • @pallavibhosale2899
      @pallavibhosale2899 ปีที่แล้ว

      अभिनंदन रोशन असाच मोठा हो

    • @ratikajadhav5780
      @ratikajadhav5780 ปีที่แล้ว

      अभिनंदन रोशन दादा 💐💐

    • @umeshmedekar7735
      @umeshmedekar7735 ปีที่แล้ว

      😘😘🇦🇷🇦🇷♥️♥️🍫🍫👨‍✈️👨‍✈️💎💎🤹‍♀️🤹‍♀️🎉🎉I I

    • @umeshmedekar7735
      @umeshmedekar7735 ปีที่แล้ว

      😍😍♣️♣️on 🎑🎑🎎🎎🎭🎭👍👍🎈🎈

    • @umeshmedekar7735
      @umeshmedekar7735 ปีที่แล้ว

      💙💙♦️♦️👍👍🎈🎈

  • @darshanapatil6736
    @darshanapatil6736 ปีที่แล้ว +1

    Congratulations Roshan 🎉🎉aasach khush Raha 👍aamchyakade pan Kiya aahe mast aahe gadi ❤️saund systems pan bhari aahe 👍bhari that aahe gadi cha

  • @JaySutar-bx1ow
    @JaySutar-bx1ow ปีที่แล้ว +5

    Congratulations brother 🎉
    Mala ek sangayach ahe bhai Aai la barnaste na manun Baherch bag aai la bar vatel
    One's again congratulations brother ❤️😁

    • @RoshanSante-ig6ks
      @RoshanSante-ig6ks  ปีที่แล้ว +1

      Ha kharch ❤️🥺

    • @dineshdhadve5363
      @dineshdhadve5363 ปีที่แล้ว +1

      Konala Changal zalel bgvt nast re bhava mhanun bg jara bhava

    • @JaySutar-bx1ow
      @JaySutar-bx1ow ปีที่แล้ว +1

      Ha bhai mazya aai la pan same hot Hoth manun tula sang to mi aai mazi aai pan macchi vikto manun tu la bolo bhai
      Jay aagri koli 🔥🔥🔥

  • @pradeepkoli4701
    @pradeepkoli4701 ปีที่แล้ว +2

    अभिनंदन
    भावा
    असच पुढं पुढं जा आमचे सगळ्यांचे खूप खूप आशीर्वाद आहेत.
    तुझ्या पाठीशी.
    आगरी कोळ्यांच्या नावं रोशन कर रोशन.

  • @sanchitabhosale4188
    @sanchitabhosale4188 ปีที่แล้ว +13

    Congratulations dada ❣️💫aai chi smile so great😊

    • @umeshmedekar7735
      @umeshmedekar7735 ปีที่แล้ว

      😘😘🇦🇷🇦🇷♥️♥️🍫🍫👨‍✈️👨‍✈️💎💎🤹‍♀️🤹‍♀️🎉🎉I I

    • @umeshmedekar7735
      @umeshmedekar7735 ปีที่แล้ว

      😍😍♣️♣️on 🎑🎑🎎🎎🎭🎭👍👍🎈🎈

    • @umeshmedekar7735
      @umeshmedekar7735 ปีที่แล้ว

      💙💙♦️♦️👌👌🎈🎈♥️

    • @umeshmedekar7735
      @umeshmedekar7735 ปีที่แล้ว

      P M a

  • @nileshpatil6283
    @nileshpatil6283 ปีที่แล้ว

    Tuje nashib khup chan aahe aai tuji मौल्यवान aahe family so cuts

  • @harshupatil1307
    @harshupatil1307 ปีที่แล้ว +8

    Congratulations Dada 🎉 tuji aai kup khush ahe 🥰

  • @sangitamhatre5582
    @sangitamhatre5582 ปีที่แล้ว

    रोशन रोशन तुझी गाडी बघून खूप आनंद झाला तुझा खूप खूप अभिनंदन खूप छान वाटते तुझ्या आईचा आनंद बघून तर खूपच छान वाटलं 23 वर्षात वाच गाडी घेतलीस खरंच खूप छान वाटलं अशीच प्रगती कर यश मिळव घरातल्यांना सगळ्यांना खूप आनंद दे खूप छान व्हिडिओ

  • @mrs.dhotrevlogs367
    @mrs.dhotrevlogs367 ปีที่แล้ว +4

    Congratulations both of you dada🥺🧿❤️asch success hot ja 🤙😎lay bhari feel hoto dada tu as successful hoty🔥dada yaar serial movie peksha tuza and vahini cha vlog bgayla khup aavdt 🤙🥺❤️

  • @deepabhandari6020
    @deepabhandari6020 ปีที่แล้ว +1

    Congratulations भाई छान स्वागत केल गाडीचा खुप छान् वाटले

  • @sonalpatil4899
    @sonalpatil4899 ปีที่แล้ว +3

    Congratulations roshan & family 💐💐💐

  • @miteshmarajmarajmitesh7838
    @miteshmarajmarajmitesh7838 ปีที่แล้ว

    खूप खूप शुभेच्छा रोशन गाडी घेतली मानून गाडी खूप छान आहे असंच पुढे जा खूप मोठा हो गणपती बाप्पा तुमची स्व स्वप्न पूर्ण करणार देवाला प्रार्थना

  • @snehalgode8827
    @snehalgode8827 ปีที่แล้ว +10

    Congratulations Roshan for new car....aai ekvirechi blessing tuzyavar ashich raho asach pudhe jaat raha....aani aamchyakadun raas pyaar... Again congratulations brother... lots of love 😘💕

    • @RoshanSante-ig6ks
      @RoshanSante-ig6ks  ปีที่แล้ว +2

      ❤️🥺💯thanku so much yaar

    • @umeshmedekar7735
      @umeshmedekar7735 ปีที่แล้ว

      😘😘🇦🇷🇦🇷♥️♥️🍫🍫👨‍✈️👨‍✈️💎💎🤹‍♀️🤹‍♀️🎉🎉I I

    • @umeshmedekar7735
      @umeshmedekar7735 ปีที่แล้ว

      😍😍♣️♣️on 🎑🎑🎎🎎🎭🎭👍👍🎈🎈

    • @umeshmedekar7735
      @umeshmedekar7735 ปีที่แล้ว

      💙💙♦️♦️👍👍🎈🎈♥️

    • @umeshmedekar7735
      @umeshmedekar7735 ปีที่แล้ว

      P M a

  • @swami142
    @swami142 ปีที่แล้ว +1

    जगात सगळ्यात श्रीमंत व्यक्ती तोच ज्याचा आईच्या चेहऱ्यावर हसू आहे, congratulations भाई 😍

  • @satishpawar9189
    @satishpawar9189 ปีที่แล้ว +4

    अभिनंदन. आईच्या चेहर्यावरील आनंद नेहमी असंच राहुदे

    • @umeshmedekar7735
      @umeshmedekar7735 ปีที่แล้ว

      😘😘🇦🇷🇦🇷♥️♥️🍫🍫👨‍✈️👨‍✈️💎💎🤹‍♀️🤹‍♀️🎉🎉I I

    • @umeshmedekar7735
      @umeshmedekar7735 ปีที่แล้ว

      😍😍♣️♣️on 🎑🎑🎎🎎🎭🎭👍👍🎈🎈

    • @umeshmedekar7735
      @umeshmedekar7735 ปีที่แล้ว

      💙💙♦️👌👌🎈🎈♥️

    • @umeshmedekar7735
      @umeshmedekar7735 ปีที่แล้ว

      P M a

  • @sonampatne5243
    @sonampatne5243 ปีที่แล้ว

    Abhinandan Roshn असाच खूप मोठा हो aei एकविरा आई आहे पाठीशी

  • @mayuriparte1533
    @mayuriparte1533 ปีที่แล้ว +3

    Congratulations roshan dada 🎉🎉🎉🎉🥳🥳🥳🥳

  • @motivation6736
    @motivation6736 ปีที่แล้ว

    खूप छान वाटलं भावा तुम्ही गाडी घेतली पण आनंद आम्हाला सुद्धा झाला असाच पुढे जात जा खूप छान वाटतं.

  • @diptinaik8742
    @diptinaik8742 ปีที่แล้ว +4

    दोन महिना नंतर फायनली car 🚘😍आली Roshan congratulations Roshan n family 🎉🥳party to banti hai 100k n car ☺️😁

    • @RoshanSante-ig6ks
      @RoshanSante-ig6ks  ปีที่แล้ว +1

      Bus ka thanku so much ❤️

    • @umeshmedekar7735
      @umeshmedekar7735 ปีที่แล้ว

      😘😘🇦🇷🇦🇷♥️♥️🍫🍫👨‍✈️👨‍✈️💎💎🤹‍♀️🤹‍♀️🎉🎉I I

    • @umeshmedekar7735
      @umeshmedekar7735 ปีที่แล้ว

      😍😍♣️♣️on 🎑🎑🎎🎎🎭🎭👍🎈🎈

    • @umeshmedekar7735
      @umeshmedekar7735 ปีที่แล้ว

      💙💙♦️♦️👌👌🎈🎈♥️

    • @umeshmedekar7735
      @umeshmedekar7735 ปีที่แล้ว

      P M a

  • @meditationrelaxation791
    @meditationrelaxation791 ปีที่แล้ว +2

    खूप खूप आभिनंदन कार साठी 🤩🥳🕺आई ला खूश बगुन खूप आनंद झालो😍😍

  • @vaishnavijadhavrao232
    @vaishnavijadhavrao232 ปีที่แล้ว +6

    Khup khup khup Congratulations dadus.......🥳🥳🍫🍫अशीच प्रगती होत राहो आणि तू तुझ्या पूर्ण कुटुंबाला कायम हॅप्पी ठेवत राहो......💐💐शंभूचा आशिर्वाद सदा तुझ्या पाठीशी राहो ❤

  • @aniketdeole602
    @aniketdeole602 ปีที่แล้ว

    खूप खूप खूप मनापासून अभिनंदन रोशन .... असाच मेहनत करत राहा खूप आनंदी राहा 🥳🥳🥳🥳🥳🥳

  • @archanagharat9164
    @archanagharat9164 ปีที่แล้ว +1

    अभिनंदन रोशन💐,,,खुप आनंद झाला कार घरी आली।। सर्वात जास्त आई खुश होती ,,,, आई ला खुश आंनदी बघून खुप बर वाटल ...🥰😍

  • @anantvotavkar9444
    @anantvotavkar9444 ปีที่แล้ว +1

    Congratulations bro 🥳🎊khup chan vatala asach fude ja aamcha support nehmi tujhya sobat asel❤️

  • @sushmitakambli4018
    @sushmitakambli4018 ปีที่แล้ว

    Aai chi smile khup chan ah 🥰🥰🥰🥰✨ congratulations 🎉🎉🎉🎉🎊🎊🎊🎊✨✨🎉🎉❤️❤️ khup bhari vatay tu gadi getli manun 👍👍👍👌👌👌🥰🥰🥰

  • @samyakbagul025
    @samyakbagul025 ปีที่แล้ว

    दादा खूप आनंद झाला तू असाच पुढे जा मा आशिर्वाद आहे 🥰🥰🥰👌

  • @shubhashmali9174
    @shubhashmali9174 ปีที่แล้ว +1

    Congratulations bhava mast ahe gadi 1no Bhai lay bhari

  • @harshgawde9678
    @harshgawde9678 ปีที่แล้ว

    रोशन खूप छान गाडी घेतली खूप भारी वाटलं असंच आईला आनंद देत रहा बाकी एकविरेच्या आशीर्वाद आहेस तुझ्या पाठीशी

  • @meenakshi4633
    @meenakshi4633 ปีที่แล้ว

    अभिनंदन दादा तुम्हा सर्वांचे🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹🌹🌹👍👍👍👍👍👍👍👍👍छान आहे 👌👌👌👌

  • @sujatadhule1763
    @sujatadhule1763 ปีที่แล้ว

    आई खूप खूष आहे तशीच खुष ठेवा अभिनंदन गाडी घेतली

  • @ushailupatil1674
    @ushailupatil1674 ปีที่แล้ว

    सहकुटुंब सहपरिवारांचे खूप खूप अभिनंदन 💐

  • @prathameshtawde5845
    @prathameshtawde5845 ปีที่แล้ว

    Te aai ubhai rahun gadi baher kadli na khup bhari vatl ,aai khup khush aahe ,congratulations bro 🎉🥳

  • @bhagyashrishrikhande2621
    @bhagyashrishrikhande2621 ปีที่แล้ว

    Dada tu kharch khup khup cute...ahe ..Ani khup God आहे.....hero

  • @omkarkadam8058
    @omkarkadam8058 ปีที่แล้ว

    Bhava tujya aaichya face varchi smile ashich life time rahude . Aai kush tar purn family happy bhava .

  • @narendrakarotiya3629
    @narendrakarotiya3629 ปีที่แล้ว

    Congrats khup Sundar aai chi aaj chi khusi khup vegli aahey ye ek maa ka dil hai khup bhaavuk jhali aai god bless u all family

  • @smitpatil3525
    @smitpatil3525 ปีที่แล้ว

    Mast gadi .Aai kiti khush aahe

  • @purvaparab806
    @purvaparab806 ปีที่แล้ว

    रोशन खूप खूप अभिनंदन तुझे खूप खुश आहो आम्ही खूप खूप खुश आहो आम्ही डोळ्यात पाणी आले एकदम मन भरून आले आईची खुशी पण खूप छान आहे गॉड ब्लेस यू यार 👍👍

  • @sandeeppatil9400
    @sandeeppatil9400 ปีที่แล้ว

    Congratulations 🎊 asch happiieeee raha tula sgla kahii miluu de devakde hich prarthna

  • @prachi9030
    @prachi9030 ปีที่แล้ว

    तू मनानी खूप चांगला आहे तुझं चांगलं होणार.. असाच राहा...

  • @pradeepfarara2040
    @pradeepfarara2040 ปีที่แล้ว +1

    Congratulation Roshan dada 🎉🎉🥳🥳 1 नंबर कार आहे

  • @jagrutimhatre993
    @jagrutimhatre993 ปีที่แล้ว +2

    Congratulations Roshan 🎉 new family member shevti aali gharat🥳

  • @aartipatil4499
    @aartipatil4499 ปีที่แล้ว

    Congratulations Roshan da 🎊🎉🎉🥳🥳Ekveera aai bless u

  • @sonalipatil2801
    @sonalipatil2801 ปีที่แล้ว +1

    Aajchi dressing khupch Bhari Smart distoys💗😎💯🧿🔥 Congratulations bro🎉🎊🎉
    God bless you 🙏🌟♥️

  • @monalimundhe7953
    @monalimundhe7953 ปีที่แล้ว

    Khup khup Abhinandan Roshan 💐💐💐khup bhari ahe gadi and aai chi Khushi baghun dolyat paani aale kharch Tula tuzhya family cha khup support ahe ❤️Ani tuzhi ashich pragati houde pudhe pan hyach aamchya shubhechya ahet tula👍

  • @Anjali-bh7rt
    @Anjali-bh7rt ปีที่แล้ว +1

    Congratulations 👏🎉 very nice car, एकदम कडक झाली एंट्री गाडी ची,असेच मस्त मस्त vlog बनवत जा आणि अशीच प्रगती कर भावा, आमच्या सर्वांच्या तुला मनापासून शुभेच्छा 💐💐💐🚘👌👌👌👍👍👍

  • @devashreeandfamily3697
    @devashreeandfamily3697 ปีที่แล้ว

    New Family member, Aai khup happy aahe asech sagale happy raha .

  • @shivaskitchen2017
    @shivaskitchen2017 ปีที่แล้ว +2

    congratulations roshan...ha vlog baghun dolyat pani aale..aaichi khushi tar gagnat mavenashi zaleli..all the best..asach yashaswi ho..god bless you

  • @sangitas8119
    @sangitas8119 ปีที่แล้ว +2

    अभिनंदन रोशन💐💐असाच पुढे जात रा 🥳❣️🎂

  • @mahiv1926
    @mahiv1926 ปีที่แล้ว

    Congratulations🎉🥳 Dada hya veli gadi ghetlis hya pudhe aajun kahi navin zal pahije aani honar nkkich🥰🥰

  • @rupalipujari962
    @rupalipujari962 ปีที่แล้ว +1

    Many Many Congratulations dada ....ek no car🚗 khup mast bhari vatay amhala pun

  • @uttrapatil624
    @uttrapatil624 ปีที่แล้ว

    Congratulations brother खुप भारी गाडी आहे .... खुप भारी 👌👌

  • @nareshgaikwad2080
    @nareshgaikwad2080 ปีที่แล้ว +2

    Congratulations Bhai ♥️♥️🎉
    Aai Aaj kup khush aahet

  • @jiveshpatilc3596
    @jiveshpatilc3596 ปีที่แล้ว +1

    अभिनंदन रोशन 👏🏻👏🏻☝🏻☝🏻👍🏻👍🏻 नविन कार 🚙🚙 अशीच प्रगती करत जा .
    लवकरच BMW, AUDI कार घेण्यासाठी तुला शुभेच्छा. 💐💐💐💐

  • @pradipgurav2334
    @pradipgurav2334 ปีที่แล้ว

    गाडी छान आहे मनपुर्वक अभिनंदन

  • @shashikantm9075
    @shashikantm9075 ปีที่แล้ว

    Roshan bro congratulation kakinaa khup anand zhala Bhari super abhindan 💐💐🎊♥️🧿💎🧿

  • @nileshmankar332
    @nileshmankar332 ปีที่แล้ว

    खुप मस्त रोशन दा...,👌👌 congratulations 👏🎉

  • @pramodkhandekar6555
    @pramodkhandekar6555 ปีที่แล้ว

    अभिनंदन भावा 💐💐💐💐 असाच पुढे जा अभिनंदन 👍❤️❤️❤️❤️❤️❤️💐💐

  • @be-spoke7712
    @be-spoke7712 ปีที่แล้ว +1

    Congratulations, Roshan. Chaan disat hota tumhi, dressing utam hoti.
    Aai chi khushi baghun khup anand zhala.

  • @jiteshpagdhare8468
    @jiteshpagdhare8468 ปีที่แล้ว

    Congratulations🎊🎊 Roshna bhai asch khup khup khush raahaa purn privaaraa la khup khup shubhechha 👌👌👌

  • @bhagyashrithorat5667
    @bhagyashrithorat5667 ปีที่แล้ว +2

    Congratulations to all Sante Family💐💐💐💐
    Lavakarch 10 lakh hoilach. Tyasathi All The Best💐💐💐💐💐👍👍👍

  • @sonalitambe413
    @sonalitambe413 ปีที่แล้ว

    Congress dear🎉 tu khup cute ahes 😘 khup bhari boltos mla tuzi khup family aavdte😘😘☺️☺️

  • @prashantrohokale1157
    @prashantrohokale1157 ปีที่แล้ว

    काँग्रॅच्युलेशन रोशन दादा तू असा मोठं होत रहा आमचा तुला खूपप सपोर्ट राहील

  • @varunpatil2875
    @varunpatil2875 ปีที่แล้ว +2

    Congratulations shet💕je hoti manat tich hanli darat😇❤so nice looking 😍chikna distos 😘aashech tujhi sagli sawpn purn houde 👍✌aaichi khushi tar bagha😍awesome vlog ❤

  • @dipikaparab3329
    @dipikaparab3329 ปีที่แล้ว +1

    Congratulations. 🎉नवीन गाडी आली , all family happy

  • @sangitamhatre5582
    @sangitamhatre5582 ปีที่แล้ว

    रशियन रशियन तुझ्या आता एकाच असे चार गाड्या होऊ दे खूप यश मिळते

  • @shrushtimhatre3518
    @shrushtimhatre3518 ปีที่แล้ว

    Congratulation shet ❤️ tu yevdya kami vyat yevdi mothi gadi ghetli aaj kharach khup khup bhari vatye ❤️❤️❤️❤️✨✨✨👍💯💯asch khup happy rat ja Ani ashech amhL blog banvat ja ani amhl dakhvat ja 👍✨❤️❤️❤️

  • @kishorebhoir4533
    @kishorebhoir4533 ปีที่แล้ว

    Congratulations bahu ie jam khush ahai changla watla

  • @MarathiBoy8447
    @MarathiBoy8447 ปีที่แล้ว

    Congratulations Roshan dada 🎉 mazi favourite 😀😀🎉🎉🎉 Kia 😎
    Ane kup मस्त कपडा गतला😀

  • @akshayhande6190
    @akshayhande6190 ปีที่แล้ว

    Dada Kia cha konta model aahe na kitila padli gaadi sang love you dada😍

  • @meghairmali5331
    @meghairmali5331 ปีที่แล้ว

    Mulanch evdh success bghun.khrch ai bap 2ni pahijet.khrch khup Anand hoto.....

  • @poojashinde3835
    @poojashinde3835 ปีที่แล้ว

    Waaaw amezing ❤️❤️❤️Aai kiti happy ahe 🥰🤗🤗 ani tuje dressing pn Hero wala 👌❤️👍 asch happy rha all fhamlly 😍❤️ and congratulations 🎉🎉👏 ..nice 🚗 ❤️ 👍 keep it up tu aaj khupch happy hotas khup mst vatatl tula pahun 😍😍 God bless you 💐

  • @reshmamhatre6653
    @reshmamhatre6653 ปีที่แล้ว

    Congratulations...💐 Asach aajun khup pudhe ja.

  • @bhagyashreepatil2067
    @bhagyashreepatil2067 ปีที่แล้ว +1

    Congratulations Dadu🥰😍aapli aai khup khush aahe aaj to itkya kami vayat khup nav kamvlay 100k pn zhale gadi pn aali aai pn ok 😘😘

  • @swatichawhan1279
    @swatichawhan1279 ปีที่แล้ว

    Aaj khup majya aali blog bgayla sgl ks happy happy vatl

  • @snehapawar8504
    @snehapawar8504 ปีที่แล้ว +1

    Congratulations dada 🥳🤩 aai ashicha happy rha khup chan vatt

  • @sheetaltari1236
    @sheetaltari1236 ปีที่แล้ว

    Lovely day bro tuza sathi n aaplya goad family sathi jaam bhari vattay tu ajun khup motha ho hich aamchi iccha aani asaach kayam aai cha mothya aai cha aashirwaad kayam tuza pathishi asude aani aamch prem kayam tuza barobar rahil************aai ekvira bless u 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @geetaingavale3126
    @geetaingavale3126 ปีที่แล้ว

    Congratulations Roshan bro khoop khoop bhari vaat 💫💫asach aai la khush thev Jay sadguru🙏🙏

  • @omkarkadam8058
    @omkarkadam8058 ปีที่แล้ว

    Congratulations bhava jaam bhari astat tuje video .asach motha hooo .

  • @Vipul4440
    @Vipul4440 ปีที่แล้ว

    Cinematic shot la aaple aagri koli song tak aajun mst vatal ...❤️👍

  • @roshnitare7846
    @roshnitare7846 ปีที่แล้ว

    Congratulations bhava.. devacha ashirvad tujya pathishi aso... Jithe kuthe tu gadi gheun jashil dev tujya pathishi aso..🧁🍫🎉🎊

  • @nishamourya147
    @nishamourya147 ปีที่แล้ว +2

    🎉💫Congratulations Roshan tuji achievement bgun man bharun yet yaar khrch...🎉tuji aai kiti Khush aahet mavlat nai evdi happy aahet te..💫🎉😇pn nkii gadi ekvire la gheun ja ha tu...

  • @jaywantkadu7689
    @jaywantkadu7689 ปีที่แล้ว

    Congrats dada .new subscriber ahe me mala tuzhya vedio khup aavdayla laglya aahet .Ani car ghetli khup bhari vatal .Marathi manus asa pudhe Gela kee khup bhari vatty.tumhi proper kuthle aahat .Ani khup pudhe ja ashuch mehanat ghevun .all the best ..🤩🤩

  • @ishanikadam3870
    @ishanikadam3870 ปีที่แล้ว +1

    Congrats beta. Anandane vata pot bharla. Twenty three years cha achievement ahe ti car beta. Hard work result in sweet god's gifts.👍👍👍

  • @cakesbynikitamhatre4939
    @cakesbynikitamhatre4939 ปีที่แล้ว +1

    Silver play botton aala ki sobtch gadi gheun ekvirela ja gadi gheun with silver play botton. All the best for ur bright future 💞 .