वरळी कोळी वडा पाहण्याचा योग मला 2004/05 मध्ये आला होता. वरळी किल्ला तर अप्रतिम आहे, आणि वरळी सी लिंकनचे काम त्यावेळी चालू होते. , मी माझ्या मैत्रिणी ला वरळी ला नेहमी सोडायला जायचो. कारण ती तिथली रहिवासी होती. खुप छान लोक राहतात. , जेवण केल्या शिवाय सोडत नाही. मी आपला खुप आभारी आहे. पुन्हा आठवणी जाग्या झाल्यात. विशेष म्हणजे मेरी माताच मंदिर पण आहे. साईबाबा मंदिर पण आहे. पावसाळ्यात तर खुप छान वाटत. माझी मैत्रिणी ने हे सर्व मला दाखवले होते. मी तिचा पण खुप आभारी आहे.
Tysm for taking us thru ur vlogs for journey which I had never been to and will neva get any chance to visit Worli fort area. a childhood wish fulfilment...🙏👍🏻
मी सुद्धा वरळी कोलिवड्यातील एक रहिवासी आहे, माझा जन्म इथलाच आहे, पाखारी लेन, वरळी कोळीवाडा एक प्रेक्षणीय स्थळ म्हणून विकसित होत आहे, खूप परदेशी पाहुणे इथे फिरावयास येतात बतेरी वर, इथली आई Golphadevi ची यात्रा तर सुप्रसिद्ध आहे , इथे मुख्यत्वे भंडारी, आगरी, कोळी आणि ईस्ट इंडियन लोकांची वस्ती आहे
I'm watching this from USA 🇺🇸... I'm originally from Gujarat India 🇮🇳 n I stayed in Mumbai for long but I never thought that there is place like this in Mumbai.. Thanks 😊 n Love from USA 🇺🇸...
खूप छान ब्लॉग आहे खूप माहिती पूर्ण आणि चित्रीकरण सादरीकरण खूप छान
वरळी कोळी वडा पाहण्याचा योग मला 2004/05 मध्ये आला होता. वरळी किल्ला तर अप्रतिम आहे, आणि वरळी सी लिंकनचे काम त्यावेळी चालू होते. , मी माझ्या मैत्रिणी ला वरळी ला नेहमी सोडायला जायचो. कारण ती तिथली रहिवासी होती. खुप छान लोक राहतात. , जेवण केल्या शिवाय सोडत नाही. मी आपला खुप आभारी आहे. पुन्हा आठवणी जाग्या झाल्यात. विशेष म्हणजे मेरी माताच मंदिर पण आहे. साईबाबा मंदिर पण आहे. पावसाळ्यात तर खुप छान वाटत. माझी मैत्रिणी ने हे सर्व मला दाखवले होते. मी तिचा पण खुप आभारी आहे.
Bhai ek number aerial shots aahet. Keep it up vinay 💯
- Swapnil
V.R Beutiful video.....
फारच सुंदर वरळी कोळीवाडा दाखवून दिला जवळ राहून ही इतका बघता आला नाही
Dhanyawad 👍
Khup Chan worlikoliwadachi mahiti dilit thanks
🙏
Tysm for taking us thru ur vlogs for journey which I had never been to and will neva get any chance to visit Worli fort area. a childhood wish fulfilment...🙏👍🏻
खूप खूप छान 😊🎊
मी सुद्धा वरळी कोलिवड्यातील एक रहिवासी आहे, माझा जन्म इथलाच आहे, पाखारी लेन, वरळी कोळीवाडा एक प्रेक्षणीय स्थळ म्हणून विकसित होत आहे, खूप परदेशी पाहुणे इथे फिरावयास येतात बतेरी वर, इथली आई Golphadevi ची यात्रा तर सुप्रसिद्ध आहे , इथे मुख्यत्वे भंडारी, आगरी, कोळी आणि ईस्ट इंडियन लोकांची वस्ती आहे
किनाऱ्यावर आणि समुद्रात बोटी कोणत्या ऋतूमध्ये बघायला मिळतील ?
kontyahi
bhava tu jayana vichar las na jawla kasa sukvyacha yaa maji aai aahe bro
I'm watching this from USA 🇺🇸...
I'm originally from Gujarat India 🇮🇳 n I stayed in Mumbai for long but I never thought that there is place like this in Mumbai..
Thanks 😊 n Love from USA 🇺🇸...
Thank you so much brother.
खूपच सुंदर वरळी कोळीवाडा माझे माहेर आहे ते गोलफादेवि चि जत्रा असते जानेवारी महिन्यात वरळी चा किल्ला हि छान आहे
सुंदर दृश्य दाखवलात वरळी चे 👌
Thank you mitra
👌❤️
Interesting
😍😍😍
bhari
Sukat kai rate ne ghetli?
50rs la 3
Javla 300rs la 1 topli
Comment madhe kyon kyon worli cha aahet
Nice
So nice
Address please?
Worli koliwada, Mumbai 400030
@@naadmaitrichaHow to get there through local transport? From bandra station
Via train nearest station dadar then 118A bus (west)
आमचा वरळी काेळीवाडा मी तिथेच राहते
ok
Jai Agree-Koli
From Neral(Matheran)
Thite manjhe killa cha aaju baajulaa ki worli koliwada madhe
1989 madhe koliwada ek mota accident jaala hota boat paani madhe sink jaala hotaa 10 to 15 log cha jiv gelaa hotaa
Holi ka din tha
WorliKoliwada rahila kite pahilya sarka
Hmmm
वरळी ला cfs
मच्छी सुकवतात त्या ना खळे बाेलतात आणि तिथे बाेटी आहेत पाण्यात त्या ठिकानाला बत्तेरी बाेलतात दादा
Bugh mala sangnara kon nhavta thanks👍
mi kal तिकडेच होतो
Jago
एवढा सुंदर किल्ला मग खास का नाही ?
दादा इतिहास खास नाही म्हटले मी किल्ला नाही.☺️
मला वरळी पोलीस कँप जुना पहायचाय
bhari