कोरोना झाला असेल तर घाबरू नका म्हणतात डॉ. प्रतीत समदानी | Corona Warrior | Lokmat Oxygen
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.พ. 2025
- प्रख्यात फिजिशियन आणि इंटेन्सिव्हीस्ट डॉ. प्रतीत समदानी यांनी कोरोनाच्या सगळ्या चिंता दूर केल्या. पहा हा व्हिडिओ
#coronawarrior #coronanews #lockdownupdates
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat
आपलया मुलाखतीमुळे खुप शंका समाधान झाले मनाला उभारी आली समदानी सर तुमच्या सारखी सगळे डाँकरानी पेशंनटला समजाऊन सागिंतले पाहिजे धन्यवाद सर
सोप्या भाषेत उत्तम मुलाखत
जोशी सर,अतिशय उपयुक्त मुलाखत घेतली आपण आपले मनापासून अभिनंदन, आभार.
प्रामाणिक डॉक्टर,तुम्हांला माजा सलाम.
सामान्यजनांच्या मनातील प्रश्नांची उत्तरं आणि त्याद्वारे अत्यंत उपयुक्त असं मार्गदर्शन आणि सद्यस्थितीत, मानसिक बळ देणारी ही मुलाखत
महत्त्वपूर्ण होय. 👍 मनःपूर्वक धन्यवाद !
Salute to Dr. Pratit Sandani Sir !
अतिशय उपयुक्त माहिती
डॉ साहेब व मुलाकात घेणारे साहेब यांना माझा धन्यवाद
लोकमतने आम्हाला डॉ.प्रतीत समदानी सरांच्या तोंडून कोरोना बाबतची माहिती ऐकण्याची संधी उपलब्ध करून दिली त्या बद्दल लोकमतचे आभार.सरानी करोना आजारा मध्ये काय काळजी घ्यायला हवी या विषयी विस्तृतपणे माहिती दिली त्या बद्दल आम्ही त्यांचे फार ऋणी आहोत.धन्यवाद.मोहन मयेकर घाटकोपर पश्चिम मुंबई ४०००८६.
खूप छान समजावून सांगितलं सरांनी
..... खूप खूप धन्यवाद !!!
Thank you so much Sir and lokmat
ABHARI AAHOT SIR KHARACH KHUP CHHAN 👍👍👍👍👍ADVICE
मुलाखत घेणारे,देणारे दोघांना सलाम सर्वात छान मुलाखत आत्तापर्यंत च्या सर्व मुलाखती मधील
डॉक्टर साहेब अतिशय महत्त्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल आपल्या दोघांचे मनस्वी धन्यवाद,
Thanks very much sir
खूपच छान मुलाखत
खूपच छान माहिती दिलीत
Dr. thanks Ji
डॉ.साहेब खूप छान मार्गदर्शन केले आपण, मनापासून धन्यवाद .
समित समादानी साहेब. यांचे धन्यवाद, महत्वाची माहिती साठी, तसेच मुलाखत कार तसेच लोकमत चॅनल लाही धन्यवाद.
खूप छान माहिती दिल्याबद्दल डाॅक्टर साहेब आणि लोकमत, धन्यवाद .🙏
खूप उपयुक्त माहिती दिली सरांनी आणि प्रश्न पण खूप महत्वाचे विचारले धन्यवाद सर
खुप छान माहिती दिल्याबद्दल लोकमत आणि डाॅ.साहेबांचे मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏
Joshi saheb apan ghetleli mulakhat
Kharach khupach chhan hoti dhannavad
डॉ खूप छान माहिती दिली बदल आपल्या धन्यवाद
Thank you so much for your practical support 🙏
खूप छान मुलाखत घेतली,, छान माहिती मिळाली आहे
डॉ.साहेब ऐकून मला समाधान वाटले
चांगली माहिती
सांगितलेली माहिती खूप महत्त्वाची आहे धन्यवाद सर
Very. Thanks🙏🙏
प्रतीत समदानी सर आपल्या अथक परिश्रमास व केलेल्या मार्गदर्शना बद्दल मनापासून प्रणाम.
खूप महत्त्वपूर्ण माहिती सांगितली आहे डाॅ.नीं....
धन्यवाद....
Khup chhan माहिती
7खूप सुुंदर माहीती सांगीतली धन्यवाद सर.
डॉक्टरांनी खूप छान माहिती दिली आहे
छान माहीती दिली ,धन्यवाद! सर.
अतिशय सुंदर छान मुलाखत दिली आहे.
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद
Thanks sirji🙏🙏🙏
Thanks doctor😊😀
खूप छान माहिती दिली डॉक्टर! धन्यवाद...
खूप छान आणि योग्य माहिती मिळाली.
धन्यवाद लोकमत चे
Thank u very much for very useful information about corona
Thank u Docter and Lokmat Oxigen
Thanks Dr.👏👏
डॉ प्रतीत सुदानी सर आपण काेराेना संबंधात फार माेलाचे मार्गदर्शन केले व काय काळजी घ्यायला पाहिजे याबाबत मार्गदर्शन व सुचना दिल्यात त्या फार उपयुक्त आहेत आपल्याला धन्यवाद
प्रतित समादानी सर एक डाॅकटर म्हणुन चांगले आहेत, प्रख्यात आहेत आणि त्या च बरोबर एक व्यकती म्हणुन चांगले आहेत माझ्या मनांत त्या च्या बद्दल आदराची भावना आहे
.
Khup chhan mahiti mialali mala sar, tumchi mulakat yekun khup bare watle
खुप खुप धन्यवाद सर
Tq Lokmat channel
धन्यवाद समदानी ड्रॉक्टर साहेब धन्यवाद लोकमत .
Thanks a lot Yadu Joshi sir & Doctor sir both of you.
एकदम अचूक आणि स्पष्ट विश्लेषण ---
Very practical questions asked by Dr Joshi & very effective answers given by Dr Pratit Sadnani, thanks a lot.
Khup chhan mahiti dili aata karonachi bhiti vatat nahi Thnx
खुप छान माहिती दिलीत डॅा. साहेब.
आपल्या दोघांचे खुप खुप अभिनंदन आणि आपल्याला धन्यवाद.
Nice Dr
सर खुप आभार तुमचे, खुप छान माहिती दिली
चांगली माहीती दिल्या बद्दल धन्यवाद सर
Khup chan prashna vicharta sir Tumi thanks for you
Dr. Ji Great information
Very nice doctors Saheb
Thanks Dr.Samdani and Joshi sir.
Thank u sir
Thank u doctor
खूप छान माहिती मिळाली, धन्यवाद
Bhiti, depression, tension hosp kharch yamule Lok bhit aahet. Tyasathi changli mahiti dili. Sir
खूप छान मुलाखत खूप आवडली
खुप छान माहिती दिलीत खूप धन्यवाद
Good information.Thanks both of you.
Thanks very much
Thanks to Yadu Joshiji and Doctor sir💐💐💐
Very well explained thanks a lot
Chan
Thanks Thanks & Great
फारच छान आणि ऊपयूक्त माहिती .धन्यवाद
खुप छान माहिती दिली आहे
अतिशय सुंदर मुलाखत
खूप चांगली माहिती दिली आहे धन्यवाद 🙏🙏
Thank you sir. Let light spread to every one.
good information Thanks
सुंदर माहिती . धन्यवाद
Mast mahiti dile Aahe Dr ,samdani yani
खूप छान माहिती
Good informetion thanks
खुप छान माहिती धण्यवाद
माहीती खुप छान आहे
सुंदर माहिती दिलीत.........
Namaskar doctor chan mahiti sangitali thanks. Aani aamhi doctor na olakhto lokmat madhe pn vachali news khup varshsni baghun barr vatal
Mast dr sab
Thanks
Thank you
Thank u lokmat
Khupach chan information Dili.
Sir Khupach Chan Mahiti Dilit Dhanyawad Sir.
Very nice ,thank you sir,Dr.
namskar and thanx sir
सलाम सर
खूप छान सांगितलं स र
imported massage thanks doctor
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद,
Very nice and positive information sir🙏
खूपच छान माहिती.महत्त्वाचे मुद्दे विचारपूर्वक सांगितली.
धन्यवाद.
Nice sir
Awesome mulakht
छान मुलाखत सर
Abhinandan changli mahiti daliya Badal
Thanks Doctor , Nice information ....
Great great great