Kashmir madhe evm nahi ka ?
Baba tumhi tumchi seat vachva aata😂😂
उध्दव ठाकरे साहेब मुख्यमंत्री 🚩🚩
Hai command LA sanga ata khup hai command hai command lavta
आम आदमी पार्टी ला भाजपच्या "बी" टीम चे काम करावे लागले आहे....
No comments Fakt yancha rad gana bagha😂
महाराष्ट्रात काँग्रेस ने आता विचार करावा ...... उद्धव ठाकरेंमुळे लोकसभा निवडणुकीत तुमचे खासदार निवडून आले आहेत.....
Maharashtra madhe jinklo tar lokshahi cha vijay nahi tar EVM ahech....
Jay ho pruthvi baba
😅
पृथ्वीराज चव्हाण आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होता खासदारकीच्या निवडणुकीत आपल्याला यश मिळाल्यानंतर तुम्ही कधी ईव्हीएम वर आक्षेप घेतला नाही निकाल आपल्या विरोध जनतेचा कौल आपल्या विरोधात गेल्यानंतर आपण ईव्हीएम वर आक्षेप घेता आपल्याला शोभत नाही😂😂