दहा वर्ष आमदार असतांना किती व कोणते कारखाने आणले, सफारी गार्डन चे काम राज्य सरकारला विश्वासात न घेता विना परवानगी का सुरू करण्यात आले? , चौपटी पाडण्यात आली त्यामागील खरे कारण काय?
तुम्ही बांधलेल्या कोणत्या पुलाने रोजगार दिला.......तुम्ही तर Government polytechnique college गावाबाहेर घेऊन जात होते, Agricilture कॉलेज का विरोध केला. ........ जे लोक शैक्षनिक संस्था बंद करता ते काय रोजगार देणार
अगदी बरोबर बोलत आहात तुम्ही... शेवटचा क्षणी निष्ठावंतांना डावलून ह्यांना तिकीट देण्यात आले आणि आता निवडणूक जिंकण्या साठी जुने मुद्दे बाहेर काढत आहेत ...
धुळेकर सावधान...पुन्हा सफारी गार्डन चे , वाढिव एमआयडीसी,रस्ते,रोजगार हमी, असे विविध प्रकारची खोटी आश्वासने व भूल थापा देण्यास सुरुवात झालीय पण खोट्या स्वप्नांच्या आहारी जाऊ नये हिच विनंती.
Aamdar 100%
Only Anil Anna gote
अतिशय चांगला इंटरव्ह्यू घेतला मुंबई तक ने
Damdar Aamdar Anil Aanna Gote
अनिल गोटे साहेबांचा खरा परिचय करुन द्या.
Dhule sathi pariyay faqt aani faqt Anil Anna Gote.. Baki kahina logical mahit nahi... important kay hava ahe dhule madhe.
Gote educated manus ahe..
शिवसेना आणी बीजेपी ची सीट फक्त आणील गोटेज निवडुन आणु शकतात बाकी कोणी नाही
Ho kharach hone garjeche ahe.
धुळे शहराचे कार्यसम्राट अनिल अण्णा गोटेच येणार मशाल विजयी होणार
निवडणुकीच्या वेळेस उबाठा मध्ये उडी मारण्यासाठी राखून ठेवला होता तो मुद्दा........ मुंडे बद्दल इतकी कळकळ होती तर १० वर्ष का झाकून ठेवलं
दहा वर्ष आमदार असतांना किती व कोणते कारखाने आणले, सफारी गार्डन चे काम राज्य सरकारला विश्वासात न घेता विना परवानगी का सुरू करण्यात आले? , चौपटी पाडण्यात आली त्यामागील खरे कारण काय?
चांगला मुद्दा
तुम्ही बांधलेल्या कोणत्या पुलाने रोजगार दिला.......तुम्ही तर Government polytechnique college गावाबाहेर घेऊन जात होते, Agricilture कॉलेज का विरोध केला. ........ जे लोक शैक्षनिक संस्था बंद करता ते काय रोजगार देणार
Fix Amdar
काय....😅👌
Only Anna gote
सगळ्यांना माहीत आहे उदयन भोसले याने गेम केला होता 😢
मागणी नुसार कोणत्याही परिस्थितीत चौकशी करायला पाहिजे, त्याशिवाय सत्यता बाहेर येणार नाही..
एक मानल माणूस दमदार आहे
मुंबईत चावडीवर बोलवा गोटे साहेबांना
खूप उशिराने सुचलेले शहाणपण म्हणजे गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूची चौकशी परंतू हे आत्ताच का व कशासाठी?
निवडणुकीच्या वेळेस उबाठा मध्ये उडी मारण्यासाठी राखून ठेवला होता तो मुद्दा........ मुंडे बद्दल इतकी कळकळ होती तर १० वर्ष का झाकून ठेवलं
अगदी बरोबर बोलत आहात तुम्ही... शेवटचा क्षणी निष्ठावंतांना डावलून ह्यांना तिकीट देण्यात आले आणि आता निवडणूक जिंकण्या साठी जुने मुद्दे बाहेर काढत आहेत ...
शेतकरी संघटनेत काम करीत असताना शरद जोशीसाहेब याच्याविरुद्ध कुणी षडयंत्र केले होते ? विदर्भातून जीव वाचवून कोण पळून आले होते ?
अनिल आण्णा गोटे मशाल
वय जास्त झालेय आस वाटतं साहेब
भारिप ते bjp ते एनसीपी ते शिवसेना ubt 😂.... आणि निष्टवन
पार्टी विथ डिफरन्स😂
शरद पवार सारखे दमाने बोलतात,
८० च्या वयात ...
बँक वाले कर्ज देत नाही,
RTO लायसन्स देत नाही,
LIC वाले पाँलिसी देत नाही,
*आणी हे गोटे बाबा म्हणतात माझ्या हातात धुळे द्या*
😂😂
हे धुळ्यातील उपरे, दोन दोन बापाचे धनी आहेत. फक्त नक्की बाप कोण? हे माहित नाही.😂😂😂😂😂😂
आता आराम करा साहेब.
संजय राऊत च घर कोण भरेल मग..
देशभरात गाजलेल्या तेलगी घोटाळ्यात तुमचेही नाव अब्दुल करीम तेलगी सोबत जोडले गेले माझीही मागणी आहे की तेलगी घोटाळ्यांची पुन्हा चौकशी करावी.
ते शिक्षा भोगून बाहेर आले आहेत आता कसली चौकशी करतो 😂
जगला आहे हा
धुळेकर सावधान...पुन्हा सफारी गार्डन चे , वाढिव एमआयडीसी,रस्ते,रोजगार हमी, असे विविध प्रकारची खोटी आश्वासने व भूल थापा देण्यास सुरुवात झालीय पण खोट्या स्वप्नांच्या आहारी जाऊ नये हिच विनंती.
अपघात की घात ?
हे असे संपलेले लोक का उभे करता याला बोलता येत नाही बास झालं आत्ता दुऱ्याना होऊ द्या आमदार