Sir तुमचे video copy करणारे भरपूर चॅनल आहेत, परंतु तुमची बरोबरी ते करू शकत नाही....माझी आई व आजी तुमचे दररोज 10ते12व्हिडिओ पाहतात...माझी आजी म्हणती की sir खरोखरच ग्रामीण भागांतील परिस्थिती खरोखर मांडतात.. अप्रतिम सर....
राऊत गुरूजी तुमचे खुप आभार कि तुम्ही आम्हाला रोजच्या रोज आमचे मनोरंजन करता गुरूजी मी मुळ अकोल्याच्या आहे आनी मी पुन्यांदा काम करतो आणि रोज तुमचे व्हिडिओ पाहतो आणि बघीतल्या नंतर दिवस भराचा सगळा छान दुर होतो खुप छान व्हिडिओ आहेत तुमचे
मामाचा नांद नाही करायचा 😂😂
मामा सुधारले वाटते बा चांगलं करा गुरुजी मामाच
मामाकी जय हो
मामा आमची सुद्धा कटिंग वाढली देता का करून....
मामा ची धमकी😂
खुप छान
तिनं दीवशाचे विडिओ पाहू शकलो नाही सर तरी तिनं दीवशाचे विडिओ आज पाहत आहे सर धन्यवाद 🙏🙏🙏
Mama ki zalak sabse alag jai taka Tak MH 29
1 no sir
Mama haye pn 😂
काहीही झाल तरी चालेल पण मामा हार नाही मानत 😂😂😂
एकदम झक्कास..
मामा ला इमानदारीने काम करू देत नाहीत म्हणून चोरीचे काम बरे राहील.मामाला
Ware wa mama abhnandan navin bussness sathi. Fakt lutmar nako karu bas aata. 😂😂😂😂
मामा ऑल राऊंडर आहेत प्रत्येक कामात
लक्ष्यम भाऊ च बोलनत बुलेट ट्रेन आहे ले भा
मामा माय बलुतं लावजा बुवा...
12 महिन्यच...
लोही ला येजा मामा..
लक्षमनची केली बा गुरू बिन पाण्याची मामाने' मामा ले चॅलेंचं नाही
मामा एकदा भरवसा गेला की लवकर येत नाही
एकच नंबर विडिओ आहे सर
राहणार सारशिव तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा
मामा चोर्याचाच धंदा चालू ठेवा
शांता मावशीचा 10 पायल्याचा रोट कधी आहे...
सर व्हिडिओ कधी येईल
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
ग्रामपंचायत निवडणूक कॉमेडी व्हिडिओ टाका सर
हे मामा चांगल केल
मामा सर्वच कामे करते
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
केसानं गळा कापते मामा.. 🤯
मामा दहा परसेंट कदी भेटते तूमाले
Mama vis dune chalis=400 Shortcut hisobh jabardst आहे
मामा ऑल राऊंडर माणूस आहे राव
मामा पळाला चालू पांडे साहेब
मस्त
पहजा गुरुजी आमच्या गावाकडे नका पाठऊ मामा ले नाही तर आमचे कटिंग दुकान चे वांन्दे व्हायचे बसउन टाकण आमच कटिंग चे दुकान 🙏🏽🙏🏽🙏🏽
😂😂
Salun wale mama bhanje🙏🙏
28,000 view आणी 3,000 लाइक हे नाही जमल
गुरुजी विदर्भातल्या पंचवीस टक्के लोकांनी जरी तुमचे चाॅनल जरी सबस्क्राईब केले तरी एक कोटी होईल
मायचा चोट्टा मामा,,,
Nand nhi karyacha bhau mama cha 😅
देविदास भाऊ आणि मामा चा एक एपिसोड बनवा सर.....
😀😀
Mast zala video ,lakshiman la pathva jehlat
🥰🥰🥰🥰🥰🥰
अस कोणतच काम नाही जे मामा ले जमनार नाही
सुपर व्हिडिओ सर तुमचा रघुनाथ कोंडे पुणे
माया कुठुन शिकले दांडी कटिंग करायचे
सर शांता मावशी चे रोडगे कधी आहे......
Mama zindabad
हेच काम बाकी होते मामा चे सलून चे 🤣😅😂👌👌
Yevdyanch Kay hote ankhi lay ahe he t suruvat ahe da
😂😂😂😂
इलेक्शन duty वर बनवा उद्या सर...
Duty var असल्यामुळे उद्या व्हिडिओ येणार नाही
@@TeachertakatakSureshRaut अस नका करू राऊत सर एवढ्या लोकांचा दिवस बोर जाईल 😒😔
मामा मि पण येतो कटिंग करायला उद्या
Guruji aaj episode ka nai aala
मीन शिक्वल 🤭🤠
राऊत सर अखेर तुम्ही मामा, भांजे यांना मेहनत करण्याचे ठरवले वाटतं. 💐💐
छान सर👌👌👌
Mast bhau
Jmte ho mama mast
बताने की आवश्यकता नहीं है क्योंकि mama का भला हो रहा है तो होने दो ?
👀🤠😁
लय भारी
Shivlya la patava katila la sir
सर आजचा video येत नाही का
चोरजा म्हणा अजून काही.भुलथापा देण्यात वस्ताद आहे.मामा आता आजतक चॅनेल बनते,सार्या गावातल्या गोष्टी ईथच चालते.लक्ष्मण पायजो दादा जपून.
मायला लक्ष्मण भाऊलेच देली मामा न पलटी.... टांगा पलटी घोडे फरार 😜😜🤣🤣 रामपुरात स्वागत आहे मामा या लवकर इकडे....
Sp chulbul Pandey sir is back
🙏🙏🙏🙏
मामा मानते ना मामा
मामा देतात आता गावात भांडण लावुन देणार
मामा
Super
उद्या रामपुर ले येते का मामा. मले यालागल सलुनवर दाढ़ी कराची हाय
सर आज video येत नाही वाटते.😔😔😔
मामा आणि भाचे १००% बोऱ्या वाजवते लक्ष्मणचा...🤣🤣🤣
मामा ला sarv jamte
मामा सुधारला पाहिजे असं काही तरी करा
बाळू भाऊ च्या मुलाचा व्हिडिओ गाना बनवा
मामा ले सर्वच काम जमते. विडियो खूप झाला सर.
Dada tumcya vidio chi mja konyahi vidio mde nahi 👍🏻👏🏻👏👏🏻👏👏🏻
मामा रामपुरात देविदास भाऊ रुमनं काढते...
बचाऊन राहीजा...🥰😂😂🤩
🙏🙏🙏🙏🙏
हा लक्षमन बोलते की, वार्यासारखा शब्द फेकते! अरामानं बोलनं राज्या!
माझी पण दुकान आहे सर अकोला येथे। वाशीम बायपास रोड वर कधी आले तर येजा सर नक्की। ,,, खूप छान व्यवसाय आहे सर मेहनत करा लागते खूप। कलेचा पैसा आहे सर
18 Dec manje aaj , video nhi yet watte
Sir तुमचे video copy करणारे भरपूर चॅनल आहेत, परंतु तुमची बरोबरी ते करू शकत नाही....माझी आई व आजी तुमचे दररोज 10ते12व्हिडिओ पाहतात...माझी आजी म्हणती की sir खरोखरच ग्रामीण भागांतील परिस्थिती खरोखर मांडतात.. अप्रतिम सर....
मामाले देविदास ची कटिंग krale लावा सर
मामाले पांडे साहेबाचा दणका पाहिजेच पुन्हा , अंद्रे टाका लागते अजून त्याशिवाय मामाले गमत नाही . देंडके भाऊ तुमीबी पांडे सायेबाजवळ जा अन् जावयाचा समाचार घ्याले लावा पांडे सायेबाले.......
जबरदस्त एपिसोड सरजी 👌👌👌👍👍
मामा ला एकदा पाहिजे पांडे साहेब मार
Very nice sir 👍👍👌👌🙏😄
599
मामा कुठून शिकले कटिंग दाढी करणे, 😂😂😂
मामा अलरौंडर है 😂😂😂
मामा, कोणत्याही कलेत तरबेज आहेत..😃🤣😊
Op bolte mama pn🤗
Mama all rounder aahe bava
मामा आहे तो तो काही पण करू शकतो
राऊत गुरूजी तुमचे खुप आभार कि तुम्ही आम्हाला रोजच्या रोज आमचे मनोरंजन करता
गुरूजी मी मुळ अकोल्याच्या आहे आनी मी पुन्यांदा काम करतो आणि रोज तुमचे व्हिडिओ पाहतो आणि बघीतल्या नंतर दिवस भराचा सगळा छान दुर होतो खुप छान व्हिडिओ आहेत तुमचे
काय धंदा लावला बा हे..मामान
election duty च्या नं ईतवारी video आला नाही का?
वा क्या बात है मामा भाचे ची जोडी एकदम मस्त
मारुतीच्या लग्नाचे विडिओ बनवा सर
Original teacher takatak म्हणजे Original teacher takatak आमची शाखा कुठेही नाही 👍👍🙏
नांदेडकर 🙏
खूप छान आहेत
Chhan Vedeo.Mamashi panga,Laxmam aa bail muze mar mamani changa dhada shikwla.
Only Mama episode