कोल्हाट्याचं पोर ! {भाग - ३ } | तमाशाच्या फडामागची सच्ची गोष्ट | संपूर्ण कांदबरी वाचन

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ก.ย. 2024
  • कोल्हाट्याचं पोर भाग पहिला - • कोल्हाट्याचं पोर ! { भ...
    कोल्हाट्याचं पोर भाग दुसरा - • कोल्हाट्याचं पोर ! {भा...
    हि कथा आहे समाजाने नाकारलेल्या, आई - वडिलांच्या प्रेमापासून वंचित राहिलेल्या, गरिबीने लाचार झालेल्या, कोल्हाटी समाजात एका नाचणारीच्या पोटी जन्म घेऊन डॉक्टरी शिकलेल्या पोराची .... #मराठीकथा #ग्रामीण_कथा #तमाशा #लावणी #marathiaudiobook #marathigoshti #marathistorytelling #marathipodcast

ความคิดเห็น • 17

  • @raviingle6900
    @raviingle6900 5 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर वाचन आहे आणि कथा ही चांगली

    • @kathasahitya1822
      @kathasahitya1822  5 หลายเดือนก่อน

      खूप खूप धन्यवाद !

  • @rahuldhule9156
    @rahuldhule9156 ปีที่แล้ว +3

    वाचन एकदम चांगले आहे

    • @kathasahitya1822
      @kathasahitya1822  ปีที่แล้ว

      धन्यवाद🙏 कथासाहित्य चॅनेलच्या सर्व कथा ऐकत राहा.

  • @shankarparte7028
    @shankarparte7028 ปีที่แล้ว

    🌺👌💐🙏

  • @bhalchandrakulkarni2922
    @bhalchandrakulkarni2922 ปีที่แล้ว +2

    Very good

    • @kathasahitya1822
      @kathasahitya1822  ปีที่แล้ว

      धन्यवाद🙏 कथासाहित्य चॅनेलच्या सर्व कथा ऐकत राहा.

  • @Smita-Shinde
    @Smita-Shinde ปีที่แล้ว +2

    बाईपण कसे भारी देवा म्हणायचे?

    • @kathasahitya1822
      @kathasahitya1822  ปีที่แล้ว +1

      कथासाहित्य चॅनलच्या सर्व कथा ऐकत राहा.

  • @buddhaamritwani.-lp2uy
    @buddhaamritwani.-lp2uy ปีที่แล้ว +2

    ताई ही कादंबरी नसून,किशोर शांताबाई काळे यांचे आत्मकथन आहे आत्मकथन आहे

    • @kathasahitya1822
      @kathasahitya1822  11 หลายเดือนก่อน

      हो, कथासाहित्य चॅनेलच्या सर्व कथा वाचत आणि ऐकत राहा.

  • @arunkagbatte7865
    @arunkagbatte7865 ปีที่แล้ว

    नको रे देवा बाईचा जन्म

  • @prashantdiware9905
    @prashantdiware9905 ปีที่แล้ว +1

    वाचन चांगले आहे धन्यवाद

    • @kathasahitya1822
      @kathasahitya1822  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद🙏🙏 कथासाहित्य चॅनेलच्या सर्व कथा वाचत रहा.

    • @dattatraytupsaundray1713
      @dattatraytupsaundray1713 ปีที่แล้ว +1

      खूप velepsun या कादंबरीचा शोध
      घेत होतो आपल्या या चॅनल वर तो
      पूर्ण झाली,कथा छान वाचन पन सुंदर
      आहे, धन्यवाद.

    • @kathasahitya1822
      @kathasahitya1822  ปีที่แล้ว

      @@dattatraytupsaundray1713 खूप खूप धन्यवाद🙏🙏 कथासाहित्य चॅनेलच्या सर्व कथा वाचत रहा.