ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
खूप छान माहिती दिली खरे तुम्ही राजीव भाई चे फॅन भक्त आहे आणि त्यांच्या मतावर बरोबर चालता तुमची लक्ष्मी खूप प्रगती करेल जय गो माता जय लक्ष्मी माँ
गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांचं हे राज्य आहे असं मला वाटतं.मानाचा मुजरा या सूशिक्षीत तरुणाला.राम कृष्ण हरी.
सुंदर माहिती दिली
खूप छान मुद्देसूद प्रश्न विचारले दादा तुम्ही त्यामुळे छान माहिती मिळाली।Brilliant video. quality information.खूप चांगले गोपालक आहे दादा तुम्ही।विश्लेषण फार छान केले।धन्यवाद।
धन्यवाद
मुक्त गोशाळा एकदम योग्य निर्णय आहे तुमचा
खूप छान 👍👍
Chan gau seva .jaigaumata
Khup chan mahiti
Great job bhau, keep it up
🙏🏻।। 🌺श्री स्वामी समर्थ 🌺।। 🙏🏻
खुपच छान
Goshala kadhaychi asel tar kasa registration karav lagel
Bhau deshi gopalanakade sarv valatil yasathi ani deshi gayinchi quality sudharnyasathi kay prayatn karavet??
Bhau aapla kde ledi gay aahe pn te kup lat marte Kay krav lagel Dara kad tana lat marte
Good work bhau
आति ऊत्म माहिती तूम्ही दिली आहे सर
Great
Hare Krishna 🙏
Great ...keep it up
Thanks mitra.
आमचे गुरू मा. खैरे सर ❤️
गुजरात मध्ये कोठे १००% गिर गाय व गिर नंदी मिळेल माहिती दया भाऊ...!
Good
Gay milel ka sir pune mhade
Best video
Sir 6mahinanche ek pillu milel ka
Rajiv Dixit amar rahe. Anekana prerna denara manus. Majhi hi iccha ahe gopaln karaychi pan sadhya naukri nahi sodu shakat
सर गीर गाय विकत भेटेल का गाभन असलेली...
really you getting 15 to 18 lacs
जय श्री राम
देशी गाई चांगलं दूध देतात आणि जास्त काळ दूध देतात
Bhau apan cow kothun anlya
सतीश खैर - 9960571038
Kokanat konti cow changli
दुध देनारी गीर गाय मिळेल का आता
पारिजातकचे रोप मिळेल .कोल्हापूर
कळंबा तलाव पुढे गारगोटी रोड दोन रोपवाटिका आहे तिथे मिळेल मी आणलं जुलैमध्ये
आम्ही भेट देऊ शकतो का तुमच्या फाॅर्मला.मुंबयला राहु शकते का गाई.वातावरणाचा काही फरक पडु शकतो का? मला ऐक गाई सांभाळायची आहे
Ho
मला खुप आवड आहे.पण मला यातील काहीच माहिती नाही.तुमच्याखडुन सहकार्य मिळेल का? शिकायला मिळाले तर बरे होईल.
@@URKk1271 मुंबई मध्ये जागा असेल तर गीर गाय पालन फारच फायदेशीर आहे
Location Please?
सतीश खैर - 9960571038पाबळ, ता.शिरूर, जि.पुणे
लहान कालवडी मिळतील का
तुमच्या शेतात भेट देता येईल का
सतीश खैर - 9960571038Call karun vicharu shakata
Like
फक्त गायीचं वंश शुद्ध ठेवा पुढची generation मजबूत होईल क्रॉस ब्रीडिंग करू नका वळू एका गोत्रातला वापरू नका
Fake information
Kind request to explain it in details. Thanks with regards
@@yogirajn.jawalgekar4690 very soon ill explain with proof.
@@anandthakur2311 thanks for your immediate reply and desperately waiting for it which will save lot of youth
अम्हाला एक गिर गाय घ्यायचि आहे
@@ज्ञानाईसमर्थवारकरीशिक्षणपांडु balarat jay ani ghe mag
खुप छान
Very nice God bless you go ahead go mata ki Jay vanday dhenu mataram Bharat mata ki Jay
खूप छान माहिती दिली खरे तुम्ही राजीव भाई चे फॅन भक्त आहे आणि त्यांच्या मतावर बरोबर चालता तुमची लक्ष्मी खूप प्रगती करेल जय गो माता जय लक्ष्मी माँ
गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांचं हे राज्य आहे असं मला वाटतं.
मानाचा मुजरा या सूशिक्षीत तरुणाला.
राम कृष्ण हरी.
सुंदर माहिती दिली
खूप छान मुद्देसूद प्रश्न विचारले दादा तुम्ही त्यामुळे छान माहिती मिळाली।
Brilliant video.
quality information.
खूप चांगले गोपालक आहे दादा तुम्ही।
विश्लेषण फार छान केले।
धन्यवाद।
धन्यवाद
मुक्त गोशाळा एकदम योग्य निर्णय आहे तुमचा
खूप छान 👍👍
Chan gau seva .jaigaumata
Khup chan mahiti
Great job bhau, keep it up
🙏🏻।। 🌺श्री स्वामी समर्थ 🌺।। 🙏🏻
खुपच छान
Goshala kadhaychi asel tar kasa registration karav lagel
Bhau deshi gopalanakade sarv valatil yasathi ani deshi gayinchi quality sudharnyasathi kay prayatn karavet??
Bhau aapla kde ledi gay aahe pn te kup lat marte Kay krav lagel Dara kad tana lat marte
Good work bhau
आति ऊत्म माहिती तूम्ही दिली आहे सर
Great
Hare Krishna 🙏
Great ...keep it up
Thanks mitra.
आमचे गुरू मा. खैरे सर ❤️
गुजरात मध्ये कोठे १००% गिर गाय व गिर नंदी मिळेल माहिती दया भाऊ...!
Good
Gay milel ka sir pune mhade
Best video
Sir 6mahinanche ek pillu milel ka
Rajiv Dixit amar rahe. Anekana prerna denara manus. Majhi hi iccha ahe gopaln karaychi pan sadhya naukri nahi sodu shakat
सर गीर गाय विकत भेटेल का गाभन असलेली...
really you getting 15 to 18 lacs
जय श्री राम
देशी गाई चांगलं दूध देतात आणि जास्त काळ दूध देतात
Bhau apan cow kothun anlya
सतीश खैर - 9960571038
Kokanat konti cow changli
दुध देनारी गीर गाय मिळेल का आता
पारिजातकचे रोप मिळेल .
कोल्हापूर
कळंबा तलाव पुढे गारगोटी रोड दोन रोपवाटिका आहे तिथे मिळेल मी आणलं जुलैमध्ये
आम्ही भेट देऊ शकतो का तुमच्या फाॅर्मला.
मुंबयला राहु शकते का गाई.वातावरणाचा काही फरक पडु शकतो का? मला ऐक गाई सांभाळायची आहे
Ho
मला खुप आवड आहे.पण मला यातील काहीच माहिती नाही.तुमच्याखडुन सहकार्य मिळेल का? शिकायला मिळाले तर बरे होईल.
@@URKk1271 मुंबई मध्ये जागा असेल तर गीर गाय पालन फारच फायदेशीर आहे
Location Please?
सतीश खैर - 9960571038
पाबळ, ता.शिरूर, जि.पुणे
लहान कालवडी मिळतील का
तुमच्या शेतात भेट देता येईल का
सतीश खैर - 9960571038
Call karun vicharu shakata