Best joj....salute farmer friend....Rundi 6 inch asel ashi machine banavata yeil ka...
Great
खूप छान किशोर सर।।।
एकदम जबरदस्त भाऊ
भाऊ, छान चालले आहे. All the best.
छान मशिन आहे त्यावर 50लिटर चा कॅन ठेऊन पॉवर htp प्रेशर पंप बसवून दाखवा👌💐🙏🇮🇳
Exlant job
किशोर भाऊ किती मेहनत घेशील.
Mast 👌
छान
Good job doing, very useful for Former community.
Kimt kiti aahe good
Bhava video chya shevati machine chi price sangat ja
Good
Kishorji ye machine four strock ya two strock ahe ???kitne H.p.ki moter ahe??? Kitni price rakha hai ???
Gear box kuth milal aani kitila
mihi punyacha mulashi
👌👌👌👌super sir language kannada are telugu sir
khup chan ahe dada price kay ahe
Gear box kimat Kay ahe kishor dada ani kuthe bhetel Kay navane bhetel.
सर आपण जर हे यंत्र मोटरसायकलच्या इंजिन ला जोडलं तर चालेल का
How much cc
Ger box kuthun getla
How much for machine including attachment any branch in bangaluru karnataka
वा
How much price wear avelabal
भाऊ तेल खुप जळते परवत नाही डिझेल इंजिन पासून बनवा
Engine kuth milel
I want this machine!
Kiti rs aahe engine chi
मित्रा ऊस शेती चा वापर कसा होतो ते विडिआओ पाठ।वा
Kimmat kiti ahe
Cost within h
machine konti aahe
Bhau mala gear box sahit injin hav ahe price kiti lagel
Majhya kade kolpe ahe
Fkt hech hav
Pls
🙂
Banvtanaca video upload kara na
दादा यंत्र खूप छान बनवले पण कपाशीमध्ये काम करणार काय ? आणि वर्धा या ठिकाणी उपलब्ध करुन द्याल का .
उभ्या पिकात एक एकर डवरणी /कोळपणी साठी किती पेट्रोल लागेल? दोन ओळीतील अंतर साधारण 12-15 इंच.
लय लय भारी. याची कीमंत कीती.लवकर कळवा.
कीती दिवसात मीळेल.मला घ्यायची आहे.फिक्स किंमत सागा.स्वता आल्यास मीळेल का.पता द्मा.
2 फुटी पास चा विडिओ बनवा
किमत कीती
किमत किती आहे
किती किंमत आहे
किंमत किती आहे भाऊ
किंमत सांगा
Aho Saheb Tumhi Shaan Mashin Banavali aahe He Enjan Kuthe Bhetate Te Sanga
किशोर भाऊ तुमचा मो नंबर पाहिजे होता
किशोर भाऊ तुमचा मो. न. पाहिजे होता
मशीन चंगले आहे पण किंमत जास्त आहे
सर फोन नं आणि पत्ता दया
यांत्रिकीकरनामुळे जनावर कमी होऊलागली जमीन नापीक होत चालली यावर काय उपाय ते सांगा
यांत्रिकीकरणामुळे जनावरे कमी झाली आणि रासायनिक औषधांच्या उपयोगाने जमीन नापीक होत चालली
किंमत किती आहे
शेतकऱ्यांचा विकास हाच आमचा ध्यास चांगल्या पद्धतीचे यंत्र बनवले भाऊ तु खरोखर प्रगतिशील शेतकऱ्यांचा सहकार्य करू शकतो. या यंत्राची साधारण किंमत किती आहे . जय जवान जय किसान धन्यवाद शुभेच्छा 💐💐👑💐💐