Zee24Taas । Raj Thackeray speech at Bhandup

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 7

  • @satishshinde2638
    @satishshinde2638 6 ปีที่แล้ว +5

    *प्रिय राज*
    मुलुंडच्या मराठी महिलांना रिक्षा चे परवाने मिळवून देऊन गौरविण्यात आलेला अभिमानास्पद क्षण म्हणजे मराठी बेरोजगार स्रियां ना खरोखर रोजगार मिळवून देण्याचा स्तुत्य ऊपक्रमाला फक्त मुलुंड पुरता न ठेवता मुंबईच्या सर्व ऊपनगरात राज यांनी राबवलाच पाहिजे. याचा दुहेरी फायदाच होईल परप्रांतीय मुजोर रिक्षा चालकांच्या अडेलतट्टूपणा पणाला आळा तर बसेलच शिवाय रोगावर रामबाण ऊपायमिळेल व काठी भी ना तुटे और साप भी मर जाये। असा जालीम आहे. परप्रांतीय रीक्षाचालकांच्या मुजोरी बाबत एफ एम रेडिओ पासुन ते प्रत्येक वेळी तज्ञांचे टोळकं गठीत करून सोडवण्यात धन्यता मांडणार-या नेत्यांकडून यशस्वी होऊ शकेल नाही!कामानिमित्त ऊपनगरात रिक्षा ने प्रवास करणाऱ्या प्रत्येक मराठी माणसाने ह्या एका चांगल्या ऊपक्रमाला पाठींबा दिलाच पाहिजे राज आणी त्यांच्या शिलेदारांनी राबवलेल्या मुलुंडच्या महिलांना रिक्षा चे परवाना मिळवून देण्याचा ऊपक्रम फक्त
    मुलुंड पुरता न ठेवता मुंबईच्या सर्व ऊपनगरात राज यांनी राबवलाच पाहिजे. हा एक ऊपक्रम न समजता तीला बेरोजगारी विरोधाततली चळवळ बनवून मुलुंडच्या शिलेदारांनी ईतर ऊपनगरातल्या आपल्या ऊत्साही लोकांना मदत करून तो राबवीण्यासाठी कंबर कसलीच पाहिजे.
    *आता ईतर दुस-या पक्षांचे लोक असे* *ऊपक्रम काँपी करतील व सभांमध्ये* *जाहीरपणे स्वतः ची पाठ थोपटवुन घेतील.*
    *एक राज प्रेमी* ........

  • @sanjaybandgar7081
    @sanjaybandgar7081 10 ปีที่แล้ว +2

    aadarniya shri bala saheb nantar haach vyakti maharashtra ghadavu shakto, paanth pradhan ahe pun toh gujrat baddal khup vichar karto, pun ata garaj ahe maharashtra gadhaavnyachi, raj sir young generation is with you & we wish u all the best, jai hind jai maharashtra.

  • @pawbhajee
    @pawbhajee 10 ปีที่แล้ว +1

    I would not worry about Anandi Bai. If she had any business sense at all, she would be asking industrialist in Gujarat to move to Maharashtra because mumbai has lot of traffic. Lot of traffic means lots of customers. There are no customers in Gujarat.

  • @Inlinezambu
    @Inlinezambu 5 ปีที่แล้ว

    Popatani 10 thikani sabha ghetli ani mati khalli