परिवहन समिती # सुचना # ऑगस्ट महिन्याती विषयाचा समावेश # अहवाल लेखन
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 9 พ.ย. 2024
- परिवहन समिती # सुचना # ऑगस्ट महिन्याती विषयाचा समावेश # अहवाल लेखन #संपूर्ण मार्गदर्शन
परिवहन समिती सभा
सुचना
सभा क्र :- दिनांक :-
परिवहन समितीच्या सर्व सभासदांना सूचित करण्यात येते की , परिवहन समितीची सभा वार दिनांक / 0/202 रोजी शाळेत सकाळी ठीक 10:00 वाजता परिवहन समिती ची सभा आयोजित करण्यात आली आहे.तरी आपली उपस्थिती प्रथनीय आहे.आपल्या माहिती साठी सभेमध्ये चर्चा करण्यात येणाऱ्या विषयाची यादी खाली देण्यात आलेली आहे.तरी सभेसाठी आपण वेळेवर उपस्थित राहावे. ही नम्र विनंती.
सचिव/अध्यक्ष
परिवहन समिती
सभे पुढील विषय खालील प्रमाणे
1) मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे
2) मागील सभेच्या इतिवृतास मंजुरी देणे
3)विध्यार्थी सुरक्षित वाहतूक उपाययोजना
4) चालक कर्मचारी नियमावली ठरविणे.
5) प्रथमोपचार साहित्य पेटी बसविणे
7) ऐन वेळी येणारे विषय
सुचना मिळाली
अ नं सदस्याचे नाव पद सही
1
2
3
''
"
"
8
9
10
उपस्थिती पत्रक
अ नं सदस्याचे नाव पद सही
1
2
3
"
"
8
9
10
अहवाल क्र :-1
सखी सावित्री समितीच्या -- वार दिनांक /08/2024 च्या लेखी सूचनेनुसार सखी सावित्री समिती ची सभा ---वार दिनांक /०८/२०२४ रोजी शाळेत आयोजित करण्यात आली. या सभेसाठी ८ सदस्य उपस्थित होते .या सभेत वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करण्यात आली.या सदर सभेचे अध्यक्ष श्री ----------------------- व उपाध्यक्ष श्री --------------- उपस्थित होते.शाळेचे मुख्याध्यापक श्री --------------- यांनी उपस्थित सर्व सदस्यांचे स्वागत करून सखी सावित्री समितीची सभा सुरू करण्यात आली.
ठराव क्र :-१
विषय क्र १:- मागील सभेचे इतिवृत वाचन करणे.
..... / ..../.. ..रोजी शाळा व्यवस्थापन समिती ची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेचे इतिवृत शाळेतील शिक्षक श्री ---------------- यांनी सर्वांना वाचून दाखविले ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला
सुचक :-
अनुमोदक :-
ठराव क्र २
विषय क्र २:-मागील सभेच्या इतिवृतास मंजुरी देणे
..... / ..../.. ..रोजी सखी सावित्री समिती ची सभा आयोजित करण्यात आली होती. सभेचे इतिवृत शाळेतील शिक्षिका ---------------- यांनी सर्वांना वाचून दाखविले.या सभेत घेतलेल्या सर्व विषयावर सखी सावित्री समितीच्या सर्व सदस्यांनी संगोपांग चर्चा केली व इतिवृतास मंजुरी दिली. ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले.
सुचक :-
अनुमोदक :-
विषय क्र:- 3
ठराव क्र :-3
-----वार दि / 08/2024 रोजी परिवहन समिती ची सभा आयोजित करण्यात आली.या सभेमध्ये विद्यार्थी वाहतूक करण्यासाठी वाहतूक नियमाचे काटेकोर पणे करण्यात यावे. सार्वजनिक जागरुकता आणि शिक्षण: सार्वजनिक मोहिमा, शैक्षणिक कार्यक्रम आणि माध्यमांद्वारे वाहतूक सुरक्षेबद्दल जागरूकता वाढवणे.
वाहन सुरक्षा: वाहन सुरक्षा तंत्रज्ञानातील प्रगती, जसे अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS) इलेक्ट्रॉनिक स्थिरता नियंत्रण (ESC) स्कुल बसची वारंवार तपासणी करणे. या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. चर्चेत सर्व सदस्यांनी सहभाग घेऊन आपले मत मांडले. ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
ठराव सर्वानुमते मंजूर
सूचक - ------------
अनुमोदक ----------------------
विषय क्र:- 4 स्कुल बस कर्मचारी नियमावली काय असावी.
ठराव क्र :-4
---वार दिनांक /०/२०२ रोजी परिवहन समिती ची सभा आयोजित करण्यात आली.या सभेमध्ये स्कुल बस मधील कर्मचारी संदर्भात खालील नियमावली असावी १) प्रशिक्षित चालक असणे बंधनकारक २) चालकाकडे निश्चित केलेला ड्रेस कोड असावा ३) चालकाकडे ड्रायविंग लायसन व ओळख पत्र असावे ४) चालकाला मराठी भाषेचे उत्तम ज्ञान असावे ५)महिला व पुरुष मदतनीस असणे बंधन कारक असावे. या विषयी चर्चा करण्यात आली. चर्चेत सर्व सदस्यांनी सहभाग घेऊन आपले मत मांडले. ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
ठराव सर्वानुमते मंजूर
सूचक - ------------
अनुमोदक ----------------------
विषय क्र:- 5 प्रथमोपचार साहित्य पेटी बसविणे
ठराव क्र :-5
-------वार दिनांक /०८/२०२४
रोजी परिवहन समिती ची सभा आयोजित करण्यात
आली या सभेत स्कुल बस मध्ये प्रथमोपचार पेटी मध्ये खालील साहित्य असावे. छोटी कात्री,कॉटन,लोशन डेटॉल कापडी पट्टी,कापूस,आयोडीन,थर्मामीटर,साबण,चिमटा, किरकोळ औषधे,जवळच्या दवाखानातील नं रक्त गट यादी ऍम्ब्युलन्स नं या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. चर्चेत सदस्यांनी सहभाग घेऊन आपले मत मांडले. ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
ठराव सर्वानुमते मंजूर
सूचक - ------------
अनुमोदक ----------------------
ठराव क्र :-६
विषय क्र :-ऐन वेळी येणारे विषय
ऐनवेळी उपस्थित सर्व विषयावर चर्चा करण्यात आली. शिक्षिका -------------- यांनी सभेसाठी उपस्थित सर्वांचे आभार मानून सभा संपन्न झाली.
अध्यक्ष
परिवहन समिती
सर खूप छान अहवाल लेखन केले आहे आभारी आहे
एक नंबर अहवाल लेखन
खूप खूप धन्यवाद सर
सर परिवहन समिती क्रमांक एक विषय व अहवाल कसा लिहावा.
विद्यार्थिनी तक्रार समिती कशाप्रकारे लिहावी
महालाचा अहवाल लेखन असेल link pathva
विशाखा समिती कशी स्थापन करावी