लेझीम नृत्य- आमच्या पप्पानी गणपती आणला ...
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 12 ธ.ค. 2024
- जि.प. प्राथामिक व उच्च प्राथमिक शाळा चांगदेवनगर ता. राहता जि. अहमदनगर या शाळेमध्ये वार गुरुवार, ५ ऑक्टोबर २०२३ रोजी शालेय मैदानावर बसविलेल्या पेव्हिंग ब्लॉक कामाचा उद्घाटन सोहळा आयोजित केलेला होता.परमपूजनीय विश्वात्मक गुरु संतश्रेष्ठ परमानंद महाराज व आत्मा मालिक माऊली आश्रम कोकमठाण यांच्या शुभहस्ते पेव्हिग ब्लॉक कामाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. सदर प्रसंगी माझ्या शाळेतील बाल विद्यार्थ्यांनी आमच्या पप्पांनी गणपती आणला या गीतावर लेझीम नृत्य सादर केले होते.
श्री गणेश चतुर्थीच्या आपणा सर्वांस खूप खूप शुभेच्छा
श्री गणेशाचे शुभ आशीर्वाद आपणा सर्वांना लाभ लाभो ।
हीच गणेशा चरणी प्रार्थना🙏
गणपती बाप्पा मोरया .... लेझीम नृत्य प्रस्तुती.. आपल्यासमोर