बेसन पिठामध्ये भरलेली चिंबोरीचा गावरान रस्सा |Stuff Crab Curry |चिंबोरीच भरीत
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 4 เม.ย. 2024
- बेसन पिठामध्ये भरलेली चिंबोरीचा गावरान रस्सा |Stuff Crab Curry |चिंबोरीच भरीत
बेसनमध्ये भरलेली चिंबोरीच कालवण हे खूप छान लागते.
चिंबोरीच कालवण ही कोकणातील प्रसिद्ध नॉनव्हेज डिश आहे. तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल.
साहित्य
बेसनाच्या सरणासाठी
1कप बेसन
3चमच किसलेलं ओलंखोबरं किंवा सुकंखोबरं
7ते 8 लसूण पाकळी
छोटा आल्याचा तुकडा
1/2चमच हळद पावडर
1चमच लाल तिखट
1चमच गरम मसाला
चवीनुसार मीठ
कोथिंबीर आणि पाणी
रस्यासाठी साहित्य
12 छोटी चिंबोरी
3 मोठे चमच तेल
8 ते 9 लसूण पाकळी
1इंच आल्याचा तुकडा
1/2 चमच हळद पावडर
2 चमच लाल तिखट
चवीनुसार मीठ
1 चमच गरम मसाला
2 चमच काळ्याखोबऱ्याच वाटण
2 चमच तांदळाचे पीठ
कोथिंबीर आणि पाणी
चिंबोरीचा रस्सा
बेसन पीठात भरलेला चिंबोरीचा रस्सा
आगरी पद्धतीने बनवलेला चिंबोरीचा रस्सा
Stuff Crab curry Recipe
crab curry recipe
गावरान चिंबोरीचा रस्सा रेसिपी
chibori recipe by bhavanas hometown recipe
seafood
chimboricha rassa
crab curry
indian food
kokan food
खेकडा रेसिपी
stuff khekda recipe
how to make crab curry
khekda kaise banate hai
चिंबोरीचे भरीत
bharleli chimbori
bhara huva khekda recipe
#crab #seafood #kokanfood #crabcurry #khekdacurry #bhavanashometownrecipes#stuffcrabcurry
#भरलेलीचिंबोरीचारस्सा #besanpithatbharlelichimbori