गणपती बाप्पा मोरया ।

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ต.ค. 2024
  • गणपती बाप्पा मोरया । #pune #dagdushet पुणे गणपती । बघा कीती छान दर्शन। #subscribe
    सन १८९३
    श्रीमंत दगडूशेठ हलवाई हे त्या काळातील एक सुप्रसिद्ध मिठाईचे व्यापारी होते. श्रीमंत व सत्यशील प्रस्थ होते. पुण्यातील बुधवार पेठेतील दत्त मंदिर म्हणजेच त्यांची रहावयाची इमारत होती. त्याकाळी पुण्यामध्ये आलेल्या प्लेगच्या साथीमध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांच्या मुलाचे देहावसान झाले. त्या घटनेने ते स्वतः व त्यांच्या पत्नी सौ. लक्ष्मीबाई हे दोघेही दुःखी झाले. दरम्यानच्या काळात त्यांचे गुरू श्री. माधवनाथ महाराजांनी त्यांचे सांत्वन केले व त्यांना धीर देत सांगितले की, आपण काही काळजी करू नका, आपण एक दत्ताची आणि एक गणपतीची मूर्ती तयार करा व त्यांची रोज पूजा करा. ही दोन दैवते आपल्या मुलाप्रमाणे सांभाळा. भविष्यात जसे आपले अपत्य आपल्या मातापित्यांचे नाव उज्‍ज्वल करते त्याप्रमाणे ही दोन दैवते तुमचे नाव उज्‍ज्वल करतील. महाराजांनी सांगितल्याप्रमाणे शेटजींनी दत्ताची एक संगमरवरी मूर्ती व गणपतीची मातीची मूर्ती बनवून घेतली. ह्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा लोकमान्य टिळकांच्या हस्ते झाली होती आणि त्यावेळी परिसरातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई, बाबुराव गोडसे, भाऊसाहेब रंगारी, श्री. मोरप्पाशेठ गाडवे उर्फ काका हलवाई, नारायणराव बाजेवाले उर्फ जाधव, नारायणराव भुजबळ, रामाराव बुटलेर, गणपतराव विठूजी शिंदे, सरदार परांजपे, शिवरामपंत परांजपे, गोपाळराव रायकर, नारायणराव दरोडे यांसह सर्व थरांतील लोकांनी या समारंभाला हजेरी लावली होती. गणपतीची ही पहिली मूर्ती शुक्रवार पेठेतील अकरा मारूती मंदिरात ठेवलेली आहे व तिची नित्य नियमाने पूजा चालू असते.
    सन १८९६
    सन १८९४ साली लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. सन १८९६ साली श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची दुसरी मूर्ती तयार करण्यात आली व तिचा उत्सव होऊ लागला. दरम्यानच्या काळात श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांचे निधन झाले. परंतु त्यांनी सुरू केलेली गणेशोत्सवाची परंपरा त्या परिसरातील नागरिकांनी व तत्कालीन कार्यकर्त्यांनी पुढे सुरू ठेवली. त्याकाळी हा गणपती बाहुलीच्या हौदाचा सार्वजनिक गणपती म्हणून ओळखला जात होता. या उत्सवाचे व्यवस्थापन सुवर्णयुग तरुण मंडळ करीत होते. सध्या ही मूर्ती आपल्या कोंढवा येथील बाबुराव गोडसे पिताश्री वृद्धाश्रमातील मंदिरात आहे.
    सन १९६८
    सन १८९६ साली बनवलेल्या मूर्तीची अवस्था थोडी जीर्ण झाली होती. त्यामुळे सन १९६७ साली आपल्या दगडूशेठ हलवाई गणपतीच्या अमृत महोत्सवानिमित्त सुवर्णयुग तरुण मंडळाच्या प्रताप गोडसे आदींनी गणपतीची नवीन मूर्तीं बनविण्याचा संकल्प केला व त्यासाठी कर्नाटकचे प्रसिद्ध शिल्पकार श्री. शिल्पी यांना पाचारण केले. त्यांच्याकडून लहान मातीची मूर्ती नमुना म्हणून करून घेतली. बाळासाहेब परांजपे यांनी कार्यकर्त्यांना ती मूर्ती प्रोजेक्टरवरून मोठ्या पडद्यावर दाखविली व सर्वानुमते ती आधीच्या मूर्तीसारखी असल्याची खात्री पटल्यानंतर मोठया मूर्तींचे काम प्रत्यक्षात सुरू झाले. पूर्ण मूर्ती तयार झाल्यानंतर श्री. शिल्पी यांनी त्याकाळी जे ग्रहण झाले त्या दिवशी संगम घाटावर ग्रहण संपेपर्यंत देवाची आराधना केली,. गणेश यंत्राची पूजा केली व त्यानंतर ज्या ठिकाणी मातीची मूर्ती तयार केली होती, त्याच ठिकाणी येऊन विधिवत धार्मिक गणेश याग केला, व त्यानंतर ते सिद्ध श्रीयंत्र मंगलमूर्तीच्या पोटामध्ये सर्वांसमक्ष ठेवले. शिल्पी यांनी जमलेल्या लोकांना या मंगलमूर्तीची तुम्ही सर्वांनी दररोज नित्य नियमाने पूजा करा व त्याचे शेवटपर्यंत पावित्र्य राखा असे सांगितले. त्याकाळी ही मूर्ती बनविण्याचा खर्च सुमारे ११२५/- इतका आला होता.
    हा गणपती लोकमान्य टिळक यांचा काळात बसवला गेला.
    विडियो बघायला विसरू नका :-
    महागणपती दर्शन : - • श्री महागणपती रांजणगाव...
    श्री स्वामी समर्थ केंद्रातील मार्गदर्शन :- • !! श्री स्वामी समर्थ क...
    आळंदी देवाची :- • । श्री ज्ञानेश्वर माऊल...
    दत्त महाराजांचे दर्शन :- • दत्त महाराजांचे दर्शन ...
    समर्थ वाढदिवस :- • वाढदिवसाच्या हार्दिक श...
    ऑनलाईन इंटरव्ह्यु :- • Online Interview | देत...
    ऑनलाईन फसवणूक पासून सावधान : • ऑनलाईन फसवणूक व धोखाधड...
    रक्षाबंधन :- • सर्वांना रक्षाबंधनाच्य...
    रक्षाबंधन : - • सर्वांना रक्षाबंधनाच्य...
    श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती :- • श्री स्वामी समर्थ महार...
    जेजूरी दर्शन :- • जेजूरी दर्शन 🚩 | Jejur...
    रांजनगाव गणपती दर्शन :- • श्री महागणपती रांजणगाव...
    स्वामी समर्थ केंद्रातील मार्गदर्शन :- • !! श्री स्वामी समर्थ क...
    ऑनलाईन अर्निंग :- • Online Earning । ऑनलाइ...
    रेज्युम बनवायला शिका :- • MS-WORD मध्ये Resume ब...
    एडिटिंग शिका :- • VSDC Software Video Ed...
    #like #share #subscribe #comment #support
    फॉलो करायला विसरू नका :
    Instagram : / a_m_o_l_t_a_t_h_e
    Telegram :www.t.me/a_m_o...
    TH-cam : / @amoltathe
    Linkedin : / amol-tathe-5a79b1241
    Sharechat : www.sharechat.....
    Twitter : / amol_tathe_
    Koo : www.kooapp.com....
    Facebook : www.facebook.c....
    #subscribe #like #comment #subscribe
    For Business Enquiry Email :- businessmanager0102@gmail.com
    .
    Don’t Forget To Like , Comment , Share & Subscribe
    .
    [ THANKS FOR WATCHING THIS VIDEO ]
    .
    Amol Tathe

ความคิดเห็น • 7

  • @PandBoss-fw7nr
    @PandBoss-fw7nr หลายเดือนก่อน +6

    गणपती बाप्पा मोरया

  • @samarthBhambales
    @samarthBhambales 2 วันที่ผ่านมา +1

    गणपती बाप्पा मोरया❤❤

  • @BusinessManager-eq2cz
    @BusinessManager-eq2cz 28 วันที่ผ่านมา +4

    Ganpati Bappa Morya...........🙏🙏

  • @DipakAmbhure-k1x
    @DipakAmbhure-k1x 28 วันที่ผ่านมา +4

    Ganpati bappa morya 🎉🎉❤❤❤❤❤❤

  • @DipakAmbhure-k1x
    @DipakAmbhure-k1x 28 วันที่ผ่านมา +4

    Morya 🎉🎉❤

  • @a_m_o_l_t_a_t_h_e
    @a_m_o_l_t_a_t_h_e  หลายเดือนก่อน +6

    गणपती बाप्पा मोरया🎉🎉

  • @businessidea8059
    @businessidea8059 17 วันที่ผ่านมา +2

    🎉❤ Ganpati Bappa Morya❤