Thanks dr. ..simple solution & effective treatment. .
धन्यवाद , खूप उपयोगी माहीती आपण सांगितली .....
Very useful information and too good you explained. Thanks a lot.
Pls do vdo on stomatitis and body heat if possible.
Thanks madam I will try
खूप छान माहीती मिळाली👌💐💐
Thank you Madam, khup chhan mahiti sangitali
नमस्कार डॉ.🙏🙏
खूप छान आणि उपयुक्त माहिती दिली
Very nice information, thank you.
धन्यवाद ताई खूपच उपयोगी ईलाज सांगितला
खूप सुंदर माहिती आणि उपचार सांगितले आहे.मनपूर्वक धन्यवाद.
खुप आभारी आहे मॅडम,आपण सांगितलेल्या उपाय योजना आजच सुरू करते 🙏
आपली सर्व प्रकार ची माहिती खूप उपयोगी असते. धन्यवाद कुलकर्णी ताई.
Thank you doc. About one year back i came across your vdo. I did everything as per your guidance for 15 days. Since then my tach dukhi gayab. One must do everything as per your advice. Thank u once again
अति सुंदर माहिती दिली आहे!धन्यवाद 🙏🙏🌹🌹💐💐🙏🙏
खूप छान सांगितले. नक्कीच सुरू करत आहे उपचार.
Thank you mam
Thanks Di बहुत बढियॉ उपाय बताया है मै जरुर करुगी
खूप छान माहिती दिली maydam आपण आपले मनापासून धन्यवाद🙏🙏
खुप छान माहिती दिली.धन्यवाद.
Thanks so much for this information Mam👍👍👍🙇🙇🙇🙇
Madam your explanation is very informative. Your way of telling is good and loving. God bless you.
खूप छान माहिती सांगितली, धन्यवाद
फार छान माहिती दिली मँडम.Thanks
Very interesting and useful information.Thank u madam
खूप छान सांगितले आहे मी उद्यापासून सुरू करते,डाॅक्टर सतत सर्दी होत असेल त्यावरही काही उपाय सांगा
सुंदर मार्गदर्शन!!!धन्यवाद!!!
अगदी उपयुक्त व साधे व घरगुती उपचार उत्कृष्टपणे सांगितले मनःपूर्वक धन्यवाद
नमस्कार , अतिशय उत्तम माहिती आहे.
madam you explained it nicely....thank you.
खूपच छान माहिती सांगितली धन्यवाद
खूप छान माहिती आहे धन्यवाद
Thank you very much for important information mam
Thank you so much Madam, I followed your treatment and my heel pain gone completely..I got result just in 15 days..You are truly awesome.. Thanks Again for your helpful advice.
अत्यंत प्रभावी उपचार,धन्यवाद 🙏
आपण योग्य माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद
खूप छान माहीती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
धन्यवाद फार छान माहिती डॉ
तूम्ही सांगीतलीत धन्यवाद
Thanks ...very nice information. ..please tell about left leg proper circulation from knee to leg fingers.
Dear Anagha Doctor, Excellent Remedy and Command on the subject! I started just for last few days and I see tremendous improvement on my feet. The heel pricking pain and early morning pain on the foot is totally gone. What a relief!
Thanks a lot!
Keep up the good work.
खूप छान माहिती सांगितली mam thank you
खूप. छान. महिती. दिली. धन्यवाद 🙏
Very useful thnxx for the information
Simple bur effective treatment
सुंदर उपाय सांगितला व सुंदर पद्धतीने...धन्यवाद
खुपचछान माहिती दिलीत धन्यवाद 👏
I have followed this home treatment 15 days, My hill pain totally gone, Thanks Mam for great treatment.
खुपचं छान माहिती दिली आहे मॅडम मनापासून धन्यवाद आपले
दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद
Khupach chan. I am the regular taking advices. Thank you Dr.
A trick : watch series at Flixzone. I've been using them for watching a lot of movies these days.
फार छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद!
खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद मॅडम
Nice information.
Thanks Doctor!
मॅडम तुम्ही खूप छान माहिती दिली मी खूप पाच दुखीला कंटाळून गेले मी नक्की उद्या पासून हा उपाय करणारा आहे थॅकयू
Khoop chan sagitlet, dhanyavad
खुपच सुंदर व उपयुक्त माहिती आहे मॅम
Thanks doctor 🙏🏻
Thank you mam.... But what about osteopenia?
धन्यवाद मॅडम छान माहिती दिली मी त्यानुसार उपाय करून बघेन
फारच छान... नक्कीच उपाय करेल मी.. विडिओ बघून आनंद झाला
Thank you Doctor, very useful information indeed
Nice information .Thanks a lot
खूपच छान माहिती दिली डॉक्टर . 👍
नमस्ते . खूप छान माहिती दिलीत आपणं. आभारी आहोत
आपण खूप छान माहिती देता. धन्यवाद.
युरिक अँसिड वाढल्याने होणाऱ्या सांधेदुखी साठी चे उपाय आपण सांगावेत अशी विनंती आहे
धन्यवाद मॅडम,
युरिक अॅसीड वाढल्या मुळे सांधेदुखी वरती उपाय सांगावा हि विनंती
मॅडम अतिशय उपयुक्त माहिती दिली आहे खुप खुप धन्यवाद
खुप छान माहिती दिली धन्यवाद
Wonderful 😍
Hello mam...
Tumche sarv video khupch chaan astat.
Mla wart mhanje sharirar yenere kale til barik astat tya vr Kahi upay suchava na
Please reply
छान माहिती,धन्यवाद
धन्यवाद माहिती दिल्याबद्दल
माझी टाच दुःखी सुरू आहे. तुमचा उपचार नक्कीच करून पाहतो. मला खात्री आहे. तुम्ही दिलेली माहिती अगदी सहज व सोपी असून प्रभावी असेल. धन्यवाद मॅडम
सुंदर माहिती धन्यवाद
छान माहीती दिलीत ❤ गुढगेदुखीवर उपचार स,
Thanks for information mam..pls upload video on hairloss problem as I m very depressed due to severe hair loss..
धन्यवाद ताई खुपच छान माहीती दीली मी नेहमी तुमचे व्हीडीओज बघते मला खुप आवडतात
Thank you doctor, मी हे करून बघेन
Any suggestion for eyesight to bring down spect number
Tai.
Mala diabetes ahe.
Maza age 63 years ahe.
Retired zala nunter as a consultant kam karat ahe.
Maza heels la 3 month pason
Thoda pain hota.
Me 1 week leave getlya
Nunter suddenly mala donhe
Heels madhye yewda pain zala ko me zmeen ver legs thevu shakat nahe.
Diabites sp.kadun treatment
Ghetlee. Admit zale.
Vitamin B 12 che 4 injection
Gentle. Last 2 month mala khai
Result nahee. Maza routen disturb zala ahea.shdhya me walk karu shakat naet .
Insulin che 10 points injection
Get to.
PL. ADVICE.
खूप छान माहिती दिली धन्यवाद मॅडम
Kiti sunder Sangeeta thanks
धन्यवाद! रोज रात्री खोबरेल तेलाने टाचांना मालिश केल्यामुळे टाच दुखी बरीच कमी झाली.
खूब छान माहिती दिलीत आहे धन्यवाद
माहिती उपयुक्त वाटली
छान माहिती दिली मॅडम तुम्ही माझ्या उजव्या पायाची टाच खूप दुखते सकाळीं झोपेतून उठल्यावर तुम्ही सांगितलेला उपाय मी करणार आहे धन्यवाद मॅडम
I am really very much I impressed to the simple demo of excercise supported by good bit simple commentary
Alog with very excellent tips. I am very much I m
Very much impressed,and advice others to watch an fallow...Thanks.
Khupach chhan mahiti... Ty dr.
खूप उपयुक्त माहिती मिळाली. लगेच करून बघते.
Thank you for detailed video. Could you please suggest anything for B12 deficiency
@@dranaghakulkarni
B12 व्हिटामिन ची टेस्ट केली असता ते कमी आले आहे. काही इंजेक्शन घेतल्यावर b12 वाढते पण थोड्या महिन्यात परत कमी होते
Nice suggestion...i will make vdo on it .as soon as possible..till then start no sugar no salt diet. Eat jaggery. And instead of salt take pink salt seindha namak
नमस्कार डा. खूप छान सेवा देत आहे.
माझ वय 65 वर्ष, वजन कमी आहे.तरीपण माझे गुडघे दुखतात.हल्ली माझा उजवा खांदा सारखा खूपच दुखत आहे कि वेणी करण कठिण .बर्या पैकी ट्यूब तेल चोळून झाले. कृपया काही उपचार सांगा.
Brother, follow video tips ....joint pain video uploaded..on this channel
Thank madam changale upchar sangitale
Thank you so much madam
I do it your formula
Adv Amitkumar Ramesh Kotmire
Madam, mazya right tacheche had vadale ahe treatment sanga😌
छान माहिती दिली मॅडम तुम्ही.खूप छान व्हिडिओ
उपयोगी आहे 🙏👍
Madam,very good info I got,Thanks u ma'am.
म्याडम फारच छान ऊपाय सांगीतल् तुम्ही धन्यवाद।
म्याडम टेनिस एल्बोसाठी ऊपाय सांगाल का प्लीज?
सर्व प्रथम मी तुमची खूप खूप आभारी आहे.
कालच मी स्वतहाने अनुभव घेतला.
माझी टाच दुःखी काल खूप दुखली आणि योगायोगाने मी हा तुमचा व्हिडिओ पाहिला लगेचच उपाय सुरू केले.खोब्रेलतेला पासून सुरू केले खूप सुंदर रिलीफ मिळाली.
Thank you