सुरवातीला प्रवास झाल्यानंतर ट्रेक ला सुरवात झाल्यावर हिरवळ बघितल्यावर गावाची आठवण आली कारण गेल्यावर्षी ह्या सिजन मध्ये मी गावी होतो, आणि धडाडीचे कार्यकर्ते यांची इन्ट्री जबरदस्त होती, तुम्ही हे प्रत्यक्ष पाहताय पण आम्ही व्हिडीओ बघून पण अविस्मरणीय वाटतंय, दादा तुमच्या सहित तुमची गॅंग पण मस्तच आहे, दादा तुम्ही आम्हाला माहीत नसलेल्या गोष्टी आणि त्यांची माहिती सांगता दाखवता, खरंच मनापासून धन्यवाद छान माहिती नेहमी प्रमाणे अप्रतिम व्हिडीओ
सह्यद्रितला अपरिचित व थरारक असा माणिकगड किल्ल्याचा ट्रेक. खूप विलक्षण अनुभव होते आणि ते आपल्यासमोर या व्हिडिओ द्वारे मांडत आहे . विडिओ शेवटपर्यंत नक्की पहा . आवडला तर लाईक शेअर कमेंट करा👍 व आपल्या चॅनेल ला subscribe करायला विसरू नका.
माणिकगड हा अविस्मरणीय, सुंदर असा प्रवास होता. निळेशार सुंदर असे नभ, धुक्याची चादर, पाखरांचा किलबिलाट, काळया कातळाच्या खोऱ्यातून चढण, निसरडी वाट, घनदाट झाडी, वेलींचे जाळे, वेडीवाकडी वळणे आणि पावसाची सर. निसर्गाची लेवून नवलाई हिरवीगार वनराई सह्याद्रीचा साज-शृंगारात लाखमोलाची नवलाई.❤️❤️ हा प्रवास खूप समाधान आणि आनंद देऊन जातो धन्यवाद दादा 🙏
धन्यवाद काका 🙏 माणिकगड ,सांकशी सारखे बरेच दुर्ग आणि ऐतिहासिक वारसा आपल्या तालुक्याच्या जवळपास आहेत तो शक्य तितका लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या प्रयत्न राहील🙏 आणि माणिकगड चा प्रवास कॅमेऱ्या पालिकडला होता 😍
माणिकगडचा खूप 👌छान ट्रेक होता सर्वांचा, मन अगदीं आनंदीमय झाले, भरपूर थरारक आणि कठीन होता तुमच्या सर्वांचा प्रवास, खूप खूप 🙏धन्यवाद सर, आम्हाला अप्रतिम आणि अविस्मणीय माहिती दिल्याबद्दल, व्हिडिओ बघत होतो असे वाटतच नव्हते, आम्हीं पण तुमच्या सोबतच आहोत असे वाटत होते., Next time ट्रेकला आवडेल मला यायला तुमच्या सोबत....❤️😊
खूप मस्त आहे पावसाळी ट्रेक .जंगलातून जातानाचा व्हिडिओ बघताना अंगावर काटाच आला. पण खूप छान वाटलं बघून असा थरारक ट्रेक कारालाच पाहिजे . पावसाळ्यात ढग किल्ल्यावर उतरतात तो अनुभव तर एकदम भारी.पावसात भिजणं त्याहून भारी .पावसाळी ट्रेक मला पण करायचं आहे😍😍
सुरवातीला प्रवास झाल्यानंतर ट्रेक ला सुरवात झाल्यावर हिरवळ बघितल्यावर गावाची आठवण आली कारण गेल्यावर्षी ह्या सिजन मध्ये मी गावी होतो,
आणि धडाडीचे कार्यकर्ते यांची इन्ट्री जबरदस्त होती,
तुम्ही हे प्रत्यक्ष पाहताय पण आम्ही व्हिडीओ बघून पण अविस्मरणीय वाटतंय,
दादा तुमच्या सहित तुमची गॅंग पण मस्तच आहे,
दादा तुम्ही आम्हाला माहीत नसलेल्या गोष्टी आणि त्यांची माहिती सांगता दाखवता,
खरंच मनापासून धन्यवाद
छान माहिती
नेहमी प्रमाणे अप्रतिम व्हिडीओ
मनःपूर्वक धन्यवाद दादा 😍😍 तुम्हाला एक दिवस सोबत न्यायच आहे आणि ते मी नेणारच सह्याद्री अनुभवायला 😍
Mast treak
masta 😍
धन्यवाद साहेब
सह्यद्रितला अपरिचित व थरारक असा माणिकगड किल्ल्याचा ट्रेक. खूप विलक्षण अनुभव होते आणि ते आपल्यासमोर या व्हिडिओ द्वारे मांडत आहे . विडिओ शेवटपर्यंत नक्की पहा . आवडला तर लाईक शेअर कमेंट करा👍 व आपल्या चॅनेल ला subscribe करायला विसरू नका.
Nice treak
धन्यवाद आई 😍🙏
माणिकगड हा अविस्मरणीय, सुंदर असा प्रवास होता.
निळेशार सुंदर असे नभ, धुक्याची चादर, पाखरांचा किलबिलाट, काळया कातळाच्या खोऱ्यातून चढण, निसरडी वाट, घनदाट झाडी, वेलींचे जाळे, वेडीवाकडी वळणे आणि पावसाची सर.
निसर्गाची लेवून नवलाई हिरवीगार वनराई सह्याद्रीचा साज-शृंगारात लाखमोलाची नवलाई.❤️❤️
हा प्रवास खूप समाधान आणि आनंद देऊन जातो धन्यवाद दादा 🙏
धन्यवाद विकास 😍 खूप छान वर्णन केलंस जे तू पाहिलेस तुझा पहिला ट्रेक असताना तू या अवघड आणि थरारक वळणावर चालला खूप कौतुक तुझे
Khupach chan
धन्यवाद देविका 😍
Khupach chan Mast very nice👌👌
धन्यवाद मावशी
खूप सुंदर आणि निसर्गरम्य ट्रेक
धन्यवाद सुदेश जी 😍
lay bhari treak
Thanks
Wow... what a experience... tikade alyasarakh watal...
Mast treak dada🔥
धन्यवाद भावा 😍😍
khupch chan treak
Thank you 😍
Trilling trek .
Thank you
Good 👌
Thanks
FULL on Enjoyment👌
Thanks
1 no.....
Thank-you
दुर्लक्षित पण अतिशय दुर्गम किल्ला म्हणजे माणिकगड.
फारच छान मुकेश
धन्यवाद काका 🙏 माणिकगड ,सांकशी सारखे बरेच दुर्ग आणि ऐतिहासिक वारसा आपल्या तालुक्याच्या जवळपास आहेत तो शक्य तितका लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या प्रयत्न राहील🙏 आणि माणिकगड चा प्रवास कॅमेऱ्या पालिकडला होता 😍
मुळात तू हे पुढे आणतोस हे फार कौतुकास्पद आहे. खूप खूप शुभेच्छा
Dada ekdam bhari anubhav hota khup majjaa ali 👌
धन्यवाद भावा पुन्हा जाऊच आपण 😍
Khoop, chhan,,,,,
धन्यवाद
Awesome,,,,,
Thanks
Khup bhari treking, thrilling and amazing all of you. Really all r great 👍
Thank you so much 😍😍
Awesome. ....
Thanks ajit 😍 तू केलेल्या तुझ्या मागील प्रवास्वर्णनातून माणिकगडाची ओढ जास्त होती आणि ती तुझ्यामुळे पूर्णही झाली 😍😍
आविस्मरणीय ट्रेक होता दादा...
धन्यवाद रुपेश सोबत केल्याबद्दल 😍 असे बरेच अदभुत व अविस्मरणीय ट्रेक करायचेत 😍
खूपच सुंदर ...पावसात तर खूपच mzza आली असेल ...तुम्ही तुमची आवड जपता याचं फार कौतुक वाट 😊😎👍
धन्यवाद
माणिकगडचा खूप 👌छान ट्रेक होता सर्वांचा, मन अगदीं आनंदीमय झाले, भरपूर थरारक आणि कठीन होता तुमच्या सर्वांचा प्रवास, खूप खूप 🙏धन्यवाद सर, आम्हाला अप्रतिम आणि अविस्मणीय माहिती दिल्याबद्दल, व्हिडिओ बघत होतो असे वाटतच नव्हते, आम्हीं पण तुमच्या सोबतच आहोत असे वाटत होते., Next time ट्रेकला आवडेल मला यायला तुमच्या सोबत....❤️😊
धन्यवाद सर 🙏🙏 मलाही नक्कीच आवडेल आपल्यासोबत ट्रेक ला यायला 😍🙏
Superb Mitra. Mi miss kela chance but next time pakka yein...
धन्यवाद मैत्रिणी 😍 पुढच्या वेळेस मी वाट पाहिल
Mama mast hota video mala pn pavsat trekking la jayaych aahe
Thanks भाचे नक्कीच जाऊ आपण ट्रेक ला
खूप मस्त आहे पावसाळी ट्रेक .जंगलातून जातानाचा व्हिडिओ बघताना अंगावर काटाच आला. पण खूप छान वाटलं बघून असा थरारक ट्रेक कारालाच पाहिजे . पावसाळ्यात ढग किल्ल्यावर उतरतात तो अनुभव तर एकदम भारी.पावसात भिजणं त्याहून भारी .पावसाळी ट्रेक मला पण करायचं आहे😍😍
स्वर्गीय अनुभव आहे हा आणि हा आपण घेत राहायचा .नक्कीच आपण पावसात छान ट्रेक करू अजून
मला ही खूप आवडल 😎 मला पण यायला आवडेल.sir
ये नक्कीच
op
Tumchya saglya dosti ganglaaaa firsttrt offf allll hattsssss offff everyoneeeeee😊😊khup bhari treckingggggg kertayyyy😎😎manikgaddddd khup bhari amazing & fantasticcccc sharinggggg sirrrr 😎😎as alwayssss superrbbbb vlogssss😊😊kharachhhh thararakkkk anubhav ghetayyy tumhi sagleee dhadadicheee karyakerteeee😎😎layyy bharichhh raoooio tumhiii sagleeee😊😊stayyyyy safeeee& keep smiling& keep sharing alwaysss mandaliiiiiii😊😊
मनःपूर्वक धन्यवाद अस्मिता जी .आपल्या शब्दांनी नवीन प्रेरणा भेटते आपल्या शुभेच्छा अशाच सोबत राहुदे 😍
खूपच मस्त ट्रेक आहे बाबा पावसात भिजताना तर खूप मज्जा आली असेल आम्हाला पण पावसाळी ट्रेक करायचा आहे
हो नक्कीच जाऊ 😍😍🍫
Thane Raigad Navi Mumbai aani palghar ya bhagakade sarvach sattsdhari pakshyanni janun bujun durlakshya kelel aahe kaaran aapale rajkarni he fakt ghati aani Gujarati lokanche talave chatnyat dhannyata maanat aale aahet
मी ऐतिहासिक आणि भौगोलिक दृष्ट्या दुर्लक्षित आहे असं म्हणतोय .राजकारणी लोक जिथे लोकवस्ती आहे तिथे काही करत नाहीत तर इथे काय करणार
mast treak