love story of a college student 1080p full HD youtube l Marathi love Story Marathi film short movie

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 มี.ค. 2017
  • ‪@Gavakadchyagoshti‬
    ‪@bestfriendsproduction2594‬
    ‪@shobhafilmsproduction3300‬
    ‪@ganeshshindemohol59‬
    ‪@saratendulkargill6144‬
    ‪@ranpakharufilmsproduction‬
    ‪@dharmaentertainment8927‬
    #marathi
    #love
    #new
    #youtube
    #trending
    #brand
    #best
    #village
    #song
    #bestfriendsproduction
    #dharma Entertainment
    #javedshaikhproducationhouse
    #shobhafilmsproduction
    #ganeshshindemohol
    ‎#shtvinayakfilmsentertainm
    #remixsongs
    #djmarathiremix
    #truelovestory
    #truelove
    #truelovestatus
    #truelovewhatsappstatus
    #marathilovestory
    #lovestorymarathi
    #lovestory
    #lovestorymarathi
    #premkahani
    #gavakadchyagoshti
    #gavthimatter
    #javedfilms
    #playitplayer
    #playit
    #premkatha
    #marathilovestory
    #youtube
    #marathishortfilm
    #marath
    #backtocollege
    #javedfilms
    #college
    #collegestudents
    #collegelife
    #collegelovestory
    #playit
    #platitapp
    #webseries
    #romanticlivestory2020
    #newlovestory
    #schoollovestory
    #latestmarathilovestory
    #latestmarathivideo
    #schooldrama
    #newvideo
    Time stamp :-
    ०:११ - इंट्रोडक्शन
    ०:१२ - पिरियड
    १:४१ - स्टडी रूम
    २:०३- प्रियाची परीक्षेबद्दल चर्चा
    ३:५३ - अभ्यासाचं नाटक
    ४:५३ - नोट्स मागण्या बद्दल चर्चा
    ४:५७ - प्रिया ओंकार बरोबर पहिल्यांदाच बोलते
    ५: ०६ - प्रिया ओंकारला नोट्स मागते
    ५:५३ - हॉटेल मध्ये प्रिया बद्दल चर्चा
    ६:२४ - प्रिया ओंकारला नोट्स परत देण्याचा प्रसंग
    ७:२१ - प्रिया ओंकार च्या स्वप्नात येते
    ७:५१- ओंकार स्वप्नातून जागा होतो
    ८:०१ - प्रिया ओमकार व त्यांच्या मित्र-मैत्रिणींची हॉटेलमध्ये अभ्यासाविषयी चर्चा
    ८:२४ - परीक्षेचा प्रसंग
    ८:३१ - परीक्षेत ओंकारला उत्तरे लिहिण्याविषयी जमलींग
    ८:४८ - पहिल्या पेपरची वेळ संपते
    ८:५७ - ओंकार व त्याच्या मित्रांची कॉपी करण्याबद्दल चा प्रसंग
    ९:३१ - दुसरा पेपर सुरू होतो
    ९:४० - स्काॅडचा परीक्षा हॉलमध्ये प्रवेश
    १०:१५- ओंकार स्काॅडला सापडतो
    १०:४६ - कॉपी केसचा प्रसंग
    ११:३५ - ओंकारला स्काॅडचा सल्ला
    ११:४० - समाप्त.
    ओंकार प्रिया वर प्रेम करत असतो.पिरियड संपल्यानंतर ओंकार स्टडी रूम मध्ये जाऊन अभ्यास करत बसतो. प्रिया आपल्या मैत्रिणीसोबत कॉलेज कट्ट्यावर जाऊन अभ्यासाबद्दल चर्चा करत असते तिच्या नोट्स पूर्ण नसल्यामुळे ती इतर मैत्रिणींकडे नोट्स मागते तेव्हा तिच्या मैत्रिणी ओंकार च्या नोट्स पूर्ण असतील त्याला माग असे सांगतात तेव्हा प्रिया दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये तिला ओंकार दिसल्यानंतर त्याला बोलावून त्याच्याकडे नोट्स मागते ओंकार तिला नोट्स देतो. ती ओंकार ला उद्या नोट्स परत करण्याचे आश्वासन देऊन निघून जाते.
    मैत्रिणींसोबत घरी जाऊन टीव्ही बघत असते त्यावेळी बेल वाजल्यानंतर तिला आई आल्याचा भास झाल्यामुळे ती टीव्ही बंद करून आपल्या मैत्रिणींना अभ्यासाचं नाटक करण्याबद्दल सांगते तेव्हा तिच्या आईला प्रिया मैत्रिणींसोबत अभ्यासच करत बसली आहे असं वाटतं.
    परीक्षा सुरू होते पहिल्या पेपरमध्ये ओंकार काहीच न लिहिता गप्प बसलेला असतो त्याला उत्तर सुचत नसतात त्यावेळी शिक्षक त्याच्याजवळ येऊन त्याला म्हणतात अरे काहीतरी लिही नाहीतर नापास होशील तेव्हा देखील ओंकार काही लिहीत नाही. शेवटी वेळ संपते.
    दुसऱ्या पेपरच्या वेळी ओंकार आपल्या मित्रांसोबत कॉपी करण्याचे ठरवितो व पेपर ला जातो. ओंकार परीक्षेला बसलेला असताना परीक्षा हॉलमध्ये कोर्सचा प्रवेश होतो स्काॅड विद्यार्थ्यांना चेक करत असताना स्काॅडला ओमकार जवळ कॉपी असल्याचा अंदाज येतो म्हणून स्काॅड ओंकारला चेक करतो तेव्हा ओमकार जवळ कॉपी सापडते. व त्याच्यावर कॉपी केस केली जाते तेव्हा ओंकार स्काॅडला यावेळी पूर तर माफ करा पुन्हा असं करणार नाही अशी विनवणी करतो परंतु
    स्काॅड त्याचं काहीही न ऐकता त्याच्यावर कॉपी केस करतो व शेवटी त्याला अभ्यास करण्याविषयी सल्ला देतो.
    या मराठी शॉर्ट फिल्म साठी जे संगीत वापरलेले आहे ते विकत घेतलेले आहे त्याच बरोबर व्हिडिओ एडिटिंग सॉफ्टवेअर देखील उच्च दर्जाचे आहे.
    दिग्दर्शन जावेद शेख यांनी केली आहे.
    एडिटिंग जगदीश मोरे यांनी केलेले आहे.
    true love story
    true love
    true love status
    true love whatsappstatus
    romantic love story2020
    heart touching love story2020
    new love story
    school love story
    college love story
    love story of a college students
    marathi love story
    love story marathi
    school drama
    new marathi video
    Village love story
    Village love story marathi
    Marathi gavakadche prem
    मराठी शॉर्ट फिल्म
    Pahila prem marathi short film
    Marathi prem short film
    Love story short film Marathi
    Short film Marathi
    Marathi short story
    Marathi short film 2019
    Marathi short film love story
    Marathi short film love.
    nimmitt.Music by BENSOUND www.bensound.com/royalty-free-...
    Creative Commons - Attribution 3.0 Unported- CC BY 3.0
    creativecommons.org/licenses/b...
    Music provided by Audio Library • Video
    Nimmitt short film, nimmitt, marathi short film love

ความคิดเห็น •