लग्न समारंभात मंगलक्ष्टके म्हणण्यासाठी.....आलेले ब्राह्मणच स्वतःकडे माईक ठेवतात....पण इथे या मुलीने छान खूप छान गायले आहे. भट पळाला....छान आणि सुंदर चाली आणि आवाज....असाच सर्वच मुलींनी पुढाकार घ्यायला हवा ...
का वेद फक्त ब्राम्हणच बोलू शकतात का ? आमच्या इकडे ओबीसी समाजातील कितीतरी लोक भडजीची सगळी कार्य करतात वेदही स्पष्ट बोलतात ...जिथे माऊली ज्ञानेश्वर यांनी रेड्याच्या तोंडून वेद बोलविले होते .. तर बाकी इत्तर समजतील का नाही बोलणार तेवढा अभ्यास त्यानाही आहे..
बाला तुझा आवाज खूप खूप खूप खूप खूपच सुंदर आहे
Atishay sundar voice mdhye mangal ashtaka gayale 🎉🎉
Bappa bless u beta 👌🌺🌺
Sunder Beti
सुंदर बेटी
बाला तू छान गातेस
खूप सुंदर आवाज आहे बेटा तुझा पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
Thanks you
Khup chan aahe 😊😊
लग्न समारंभात मंगलक्ष्टके म्हणण्यासाठी.....आलेले ब्राह्मणच स्वतःकडे माईक ठेवतात....पण इथे या मुलीने छान खूप छान गायले आहे. भट पळाला....छान आणि सुंदर चाली आणि आवाज....असाच सर्वच मुलींनी पुढाकार घ्यायला हवा ...
Nahi thevat mic, thevat asel tr tumhi maga mic , kivha ashya lokkna hakla tithun
खूप छान बाला तुझा आवाज खूप खूप सुंदर आहे
Thanks you
खूप छान अप्रतिम मधुर आवाज.. समीक्षा 🎙️🎙️👌👌👌👌
Thanks you
My dear student very nice👌👌❤❤
Ek no. 🎉🥰
Thanks you
👌👌❤
Sweet awaz ahe khup sunder, Hari om.
Hari om
Thanks you
Nice ❤❤❤
Greatest Beti
खुप छान गातेस बाळा
khup god Aavaj ahe tuza cchan👌👌👌
Thanks you
खूप छान अप्रतिम मधुर आवाज.. समीक्षा
Thanks you
Mst sami😍👍🏻
Thanks you
दीदी ❤❤ धन्यवाद! आज मी माझ्या घरी तुलसी विवाह तुझ्या सुमधुर आवाजाने सर्व मंत्र मुग्ध झाले.. लग्न आनंदात पार पडले..❤❤
Very nice👍👍
The same mangalasthakam we used to sing in madhya pradesh during mangal lagan
खूप छान बेटा
Thanks you
Khup Chan samiksha
9:04😇
Khup chan samiksha avaj pan nice
Thanks you
Mazhya lagnat tulach bolvnar ❤🥰
Khup god avaj
Thank you
Very nice bachha❤
*अप्रतिम ! गोड गायन* ✨👌👌👏👏
Thanks you
Greatest Biti
👌👌👌खुप मस्त 🍫🙏🏽🌹
😂Great Biti
Bahut badia
Very good didi 👌🏻
Thanks you
समिक्ष्य बाळा तू क्यूट तर आहेस आणि मंगलाष्टक ही हूप छान बोलेटर्स गॉड ब्लेस यू कीप इट अप.
😮
Thanks you
बेटा सुंदर आवाज आहे तुझा पुढील वाटचालीसाठी आमच्या कडुन संगीतमय शुभेच्छा. 💐💐
Thanks you
आता लग्न लावायला ब्राम्हणांची काहीच गरज नाही, या मुलीने खुपच छान मंगलाष्टके गायलीय.
तेवढ्याच खुबीने आणि स्पष्ट उच्चारात वेद म्हणता येतात का बघा. ब्राह्मणांची गरज लगेच समजेल काय आहे ती.
का वेद फक्त ब्राम्हणच बोलू शकतात का ? आमच्या इकडे ओबीसी समाजातील कितीतरी लोक भडजीची सगळी कार्य करतात वेदही स्पष्ट बोलतात ...जिथे माऊली ज्ञानेश्वर यांनी रेड्याच्या तोंडून वेद बोलविले होते .. तर बाकी इत्तर समजतील का नाही बोलणार तेवढा अभ्यास त्यानाही आहे..
आईच्या मनी दाटल्या आठवणी ही मंगलाष्टका लिहून पाठवा अक्षरात 🙏
Veery Good
मधुर आवाज
Thanks you sir
❤❤❤❤
❤
खुपच छान
खूप सुंदर
Lovely
, खूप छान बेटी
Good
😢
खुप छान आवाज आहे
Shundhar Didi
Tai mangalasthika lihun pathavtaka tala hatacha palana he pahij
खूप छान बेटी आवज
Shan Beti
Very.nice.
Thanks you
Shan Biti
Ganyachi fee kiti aahe 17 janevarila. Jamel ka lagnala. Tayla
Kute ahe .call kra 9322169638
लेखन केलेले अष्टक हवे आहे
आईच्या मणी दाखवल्या आठवणी हि मंगल आटिका अशरात लिहुन पाठवावे
No dya
Hi
👏👏👏👏👏👏👏
Bola na
Hi ek vicharu sakte ka
Bola na
नवरीची बहीण आहे ती मंगल अस्तक मनात आहे ती
कॉपी आहे..😂पण बर आहे
Contact no bhetal ka??
9322169638
खूप छान
अप्रतिम छान बाळ...
👌👌👏👏🙏🙏
Continue singing songs as like this....
खूपच सुंदर आवाज आहे...
Good
👌❤ मस्त चिंगे 👍