शुभ दिपावली आणि पाडवा मुहूर्तावर घेऊन जा आपल्या जोडीचा साथीदार आपल्या स्वप्नातील कार

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 45

  • @amrutshelar5613
    @amrutshelar5613 2 หลายเดือนก่อน +10

    किंमत खूपच जास्त लावलेत, सेकंड हँड गाडी सर्व सामान्य माणूस घेतो त्याप्रमाणे किंमत असावी

  • @ashishmetakar
    @ashishmetakar 2 หลายเดือนก่อน +2

    चांगलाच ऑफर आहे दिवाळी निमित्त😂

  • @BaluKurkute-b2x
    @BaluKurkute-b2x 2 หลายเดือนก่อน +2

    जास्त किंमत होतात सेकंड हॅन्ड गाडी आहेत माऊली एवढे जास्त रेट लावल्यावर कसं होणार माऊली

  • @maheshkheere277
    @maheshkheere277 2 หลายเดือนก่อน +1

    किंमत खूपच जास्त लावलेत, सेकंड हँड गाडी सर्व सामान्य माणूस घेतो त्याप्रमाणे किंमत असावी,javal javal 1 lakh jast ahet kimati

  • @TousifNaik-d4i
    @TousifNaik-d4i 2 หลายเดือนก่อน +1

    5.50 lahu Shakti ka. Ertiga 2014

  • @UddhavSonune
    @UddhavSonune 2 หลายเดือนก่อน +3

    सर तुमच्या गाड्या छान असतात परंतु किंमती फार जास्त असतात.

  • @javidmomin9070
    @javidmomin9070 2 หลายเดือนก่อน +2

    2018 chi wagonr
    4. La hoil ka

  • @ChhayaSurve-g8t
    @ChhayaSurve-g8t 2 หลายเดือนก่อน +1

    साहेब आपल्या कडे सेकंड हॅड गाडी ची किंमत जास्त आहे. कोणतीही वस्तू असो ती सेकंड झाली म्हणजे तीची किमत कमी होत असते.

  • @shankarmurkute5070
    @shankarmurkute5070 2 หลายเดือนก่อน +3

    Sir swift desire व्यवस्थित किंमत लावाल तर मी घेऊ शकतो

  • @TousifNaik-d4i
    @TousifNaik-d4i 2 หลายเดือนก่อน

    मी तुमचा रोजचा सबस्क्राईब आहे आणि लाईक. डेली व्हिडिओ लाईक करत असतो

  • @Hkkadam
    @Hkkadam 2 หลายเดือนก่อน +1

    तुमच्या सर्व गाड्या खूप छान आहेत पण सर्वच गाड्याच्या किमती फार जास्त आहेत दादा... या किमतीच्या second hand गाड्या सर्व सामान्य माणूस कसा घेईल..

  • @जगानाथबबनरावडुबे
    @जगानाथबबनरावडुबे 2 หลายเดือนก่อน +2

    4 लाख रुपयाला द्यायची का एमएच 12 cz 1551. 4 लाख रुपयाला

  • @sangramrajput5139
    @sangramrajput5139 2 หลายเดือนก่อน +1

    Wagon r 2012 model 240000 पर्यंत होईल का

  • @VithalAmbhore-ug4qp
    @VithalAmbhore-ug4qp 2 หลายเดือนก่อน +1

    सर14ची डिझायर 450 ला 1ओनर घेतली

  • @TousifNaik-d4i
    @TousifNaik-d4i 2 หลายเดือนก่อน

    2014 . Ertiga.685/फायनल काय होऊ शकते. थोडं जास्ती लावलेलं आहे

  • @SmilingAquariumFish-wb9dl
    @SmilingAquariumFish-wb9dl 2 หลายเดือนก่อน +1

    शोरुम घेतीली बर ना भाऊ

  • @sumedhlone1569
    @sumedhlone1569 2 หลายเดือนก่อน

    2017 cng wagnar 3.20 la ahe..तुम्ही जास्त सांगताय

  • @skynandpendor2219
    @skynandpendor2219 2 หลายเดือนก่อน

    खूप जास्त आहे किंमत नको 😂😂 दिवाळी आहे म्हणून

  • @jayhind3328
    @jayhind3328 2 หลายเดือนก่อน +1

    Sir aapla adress sanga

  • @kiranwagh719
    @kiranwagh719 2 หลายเดือนก่อน +1

    सर लोक खुप चेष्टा करता किंमतीची थोडा विचार करून सांगा राव

    • @KALAVATImotorssangamner
      @KALAVATImotorssangamner  2 หลายเดือนก่อน +1

      लायकी नसलेले लोक करतात

  • @Beimpartial
    @Beimpartial 2 หลายเดือนก่อน +1

    Offer नसती लावली तर किमती किती असत्या? 😂

    • @gopal.4634
      @gopal.4634 2 หลายเดือนก่อน

      नवीन पेक्षा जास्त च किंमत सांगितलाय डिलर ने तर..😅

  • @mr.maharashtrian9821
    @mr.maharashtrian9821 2 หลายเดือนก่อน

    किंमत दुपट

  • @nileshgaikwad6060
    @nileshgaikwad6060 2 หลายเดือนก่อน

    sar mi shrirampur cha ahe

  • @ashokgiri9757
    @ashokgiri9757 2 หลายเดือนก่อน +2

    सर एर्टिका 14 ची 6455, किंमत किती होइल फायनल ऑनर किती झालेत

  • @SmilingAquariumFish-wb9dl
    @SmilingAquariumFish-wb9dl 2 หลายเดือนก่อน

    किंमत 😢😢😢😢😢

  • @जगानाथबबनरावडुबे
    @जगानाथबबनरावडुबे 2 หลายเดือนก่อน

    सिजर 1551

  • @amolgawali9095
    @amolgawali9095 2 หลายเดือนก่อน +2

    😂😂😂😂😂 किंमत...12 वर्ष जुनी..4.75...😂😂😂

    • @KALAVATImotorssangamner
      @KALAVATImotorssangamner  2 หลายเดือนก่อน +2

      मार्केट मध्ये फिरायला जा मग समजेल

    • @Beimpartial
      @Beimpartial 2 หลายเดือนก่อน

      काही rate सांगतो मार्केट मध्ये एव्हढे rate कुठच नाही . ​@@KALAVATImotorssangamner

    • @जगानाथबबनरावडुबे
      @जगानाथबबनरावडुबे 2 หลายเดือนก่อน

      द्यायचे असेल तर सांगा