Ranga Yei Vo | रंगा येई वो | Ep 10 | HD | Sculpting | Bhagwan Rampure | भगवान रामपुरे | 01.05.2021

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 31 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 18

  • @vardhmanmehetre7505
    @vardhmanmehetre7505 3 ปีที่แล้ว +1

    तपस्वी गुरुचे सुन्दर विचार 🙏

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 ปีที่แล้ว

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @AliShoutak
    @AliShoutak ปีที่แล้ว

    Mashaallah❤❤❤❤❤

  • @ybsutar6806
    @ybsutar6806 3 ปีที่แล้ว

    सृजन कला आणि शिल्प : सुंदर चर्चा केलीय.

  • @SiyaXD-0_0
    @SiyaXD-0_0 3 ปีที่แล้ว +1

    || श्री स्वामी समर्थ ||
    भगवान रामपुरे यांची महाराष्ट्र टाइम्स मध्ये एका लेखातून काही वर्ष्या पूर्वी माहिती वाचली होती. तेव्हा ही मी भारावून गेलो होतो त्यानंतर आज इतक्या वर्ष्या नी त्यांची मुलाखत पहावयास मिळाली...त्यामुळे खूप आनंद झाला... त्यांची प्रत्यक्ष कधी भेट होईल याची आतुरता आहे...
    स्वामी समर्थ लवकरच माझी ही इच्छा पुरी करोत हीच त्यांच्या चरणी प्रार्थना....
    सह्याद्री वाहिनी व या कार्यक्रमासाठी ज्यांनी ज्यांनी योगदान दिले त्यांचे सर्वांचे आभार.
    राहुल अरुण लोमटे.
    ठाणे.

  • @smitamukne6473
    @smitamukne6473 3 ปีที่แล้ว +1

    खूपच सुंदर कार्यक्रम आहे हा.
    वेगवेगळ्या कलाकारांना इथे भेटता येते.
    त्यांच्या कला बघता येतात.

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 ปีที่แล้ว

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @Pramodgandhgole
    @Pramodgandhgole 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान मनात घरं केलं

  • @onkarsculptureart8641
    @onkarsculptureart8641 3 ปีที่แล้ว

    खूपच आवडला सर तुमचा जीवन प्रवास 🥰

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 ปีที่แล้ว +1

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
      & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH
      & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
      & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

    • @sureshbirajdar5146
      @sureshbirajdar5146 3 ปีที่แล้ว

      Kupac chan

  • @viptakapadia4440
    @viptakapadia4440 2 ปีที่แล้ว

    🌺🌺🌺

  • @Artistneenasingh
    @Artistneenasingh 2 ปีที่แล้ว

    Awesome interview sir

  • @shivtejcakerecipes7225
    @shivtejcakerecipes7225 3 ปีที่แล้ว +2

    Khup सुंदर sir

  • @gurudattatiwari
    @gurudattatiwari 3 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम मुलाखत!👍👍👍👌

  • @darshankworld
    @darshankworld 3 ปีที่แล้ว +2

    हा कार्यक्रम खुप सुंदर आहे . कलावंत आणि रसिक यांच्यातलं अंतर कमी करून संवाद वाढवणारं असा हा कार्यक्रम आहे .

  • @appanimbalkar5906
    @appanimbalkar5906 3 ปีที่แล้ว +2

    सर आपल्या त्या तपस्वी चे शिल्पा विशई जानून खुप छान वाटले म्हनजे डोळ्यासमोर काहिसे ते चित्रच उभे राहिले अपेक्षा आहे ते आम्हाला लवकरच पहायला मिळेल...... खर आहे कलाकार हि एक तपस्वीच असतो त्याच्या कल्पनेतील कोनते ही ऊत्तूगं कल्पना त्याचाच प्रवास असतो मग तो कल्पनेत किंवा वास्तवात असतो.. 🙏

  • @milindjagtap5801
    @milindjagtap5801 2 ปีที่แล้ว

    खुप छान मुलाखत
    ग्रेट ....आनंद वाटला .