अतिशय परखड बोल! सर्व राजकारणी जनतेला फसवत आहेत. कोठेही जनतेला न्याय मिळवून देण्याची भावना कोणत्याही राजकारण्यांची दिसत नाही.फकत जनतेला पिळुन पिळून खाणे.एवढ एकच काम या लोकशाहीत जोरात चालू आहे.
हे प्रकरण थोडे दिवस तपास गतीमान चालल्याचे दाखवून नंतर सर्व आरोपींना सोडून दिले जाईल कारण ही दहशत निर्माण करणे ही भाजपची भूमिका आहे त्यामुळे वाल्मिक कराड सारख्या गुंडांना आणि पाठीशी घालणाऱ्या धनुभाऊ सारख्या नेत्यांना कोणत्याही परिस्थितीत कारवाईत अडकवणार नाहीत
पाटील साहेब याचा अर्थ हॉटेल ओबेराय बुक असते, म्हणजे यामध्ये सर्वच प्रमुख मंत्री लाभार्थी असावे हे सिद्ध होते ,dm चा राजीनाम्याने हे सर्व मंत्रिमंडळ उघडे पडेल
मुळात कुठे ना कुठे, हे सरकार चुकीच्या मार्गाने सत्तेवर आला आहे, धनंजय मुंडे म्हणले असतील, मी जर गेलो, तुम्हाला सुध्दा सोबत घेऊन जाईन, दाल में काला नहीं, पुरी दाल ही काली हें,
कदाचित गेम झाला असेल.. वाल्मिक कराडचा. तो जिवंत पकडला की आपले काय होणार. म्हणून शोध घेन्यापेक्षा त्याला ठोका असे आदेश दिला असेल. आता काहीही करू शकत नाही. वाल्मिक कराड गेला. असंच वाटतय.
हे सर्व पक्ष जनतेचे नाहीत. जेवढा जनतेचा छळ होईल. त्रास, खुन, दहशत, करु तेव्हा जनता दबुन राहिल यासाठी जनतेने लक्षात ठेवा माणूस बघा आणि मतदान करा तरच जनतेला सुख भेटेल.
गुन्हेगारांवर कडक कारवाई करून सर्व आरोपींचे सीडी आर तपासले पाहीजे हीच वेळ फडणवीस आणि अजित पवार यांच्या जवळील नातेवाईकावर आली असती तर यांनी काय केले असते पण मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री हे पण संशयास्पद दिसत आहेत.
एवढ सहन करुन मिळविलेले मुख्यमंत्रीपद पद आणि पत या प्रकरणात जाणार आहे एवढ नक्कीच यांच्यात आणि उध्दव सरकारमध्ये काय फरक आहे. नबाब मलिक प्रकरण आठवा शिंदे साहेबांनी अपार कष्टाने मिळविलेले येश यांना पचणार नाही
फडणवीस व धनंजय मुंडे हे भाजय युवा मोर्चात एकत्र काम करत होते,धनंजय मुंडे थ्रु अजित दादा फडणवीसांपर्यंत पोहोचले व फडणवीस अजित दादांपर्यंत पोहोचलै शिंदे फुटले तेव्हा लगेच रात्री धनंजय मूंडे फडणवीसांना भेटले .असे दोनदि घडले❤
Patilsaheb,, मला तुमचा खूप गर्व, अभिमान, स्वाभिमान वाटतो... साहेब बसलेलं सरकार तुम्हाला अजिबात मान्य नाही.. हे मला माहित आहे.. सगळ्या पत्रकारितेत एवढाच एक पत्रकार असा आहे की, इलेकशन झाल्यापासून एकदम सुन्न झाला आहे.. आणि ते त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसते आहे.. व्वा! कारण त्यांनाच माहित आहे की... खूप मोठा evm फ्रॉड झाला आहे.. सलाम सलाम सलाम 🙏
सत्य वाटते सगळ.तुमचे प्रश्नात वरील पार्टी देत नाही.संशयास्पद वातावरणात दिवस लोक काढायतात.यासाठी लोक अदालत सुरू करावी वाटते त्यात फक्त पत्रकार व लोक निर्णय देतील
मुख्यमंत्र्याची खेळी कशी भारी आहे बघा ना आरोपी आहे आरोपीला कसा त्यांनी मंत्रिमंडळात सामील करून घेतला आहे महाराष्ट्र मध्ये अशांतता पसरवण्याचे काम मुख्यमंत्र्याच्या हातून होत आहे
सर तुमच्या मताशी सहमथ आहे ,यांनी योग्य निर्णय घेतला नाही तर जनता यांना ५ वर्षानी योग्य रस्ता दाखविल .या वर्षीही जनतेने ब-याच जनांना घरी बसवल .जनता बोलत नाही पण करून दाखवल .(अति तेथे माती )
नाम निराळे राहुन पाहुण्यांच्या काठीने साप मारणे ही DF नीती आहे..जो पर्यन्त दादा स्वतः मज़बूर होवुन DM ला मंत्री मंडळा तून काढा म्हणनार नाहीत तोपर्यंत DF खेळ बघत आनि खेळवत राहणार..आनि जरी DM ह्यातून वाचला तर आयुष्यभर महाशक्ति च्या हातातील बाहुले बनुन रहावे लागणार..
खास विश्लेषण.खरोखरच आजितदादा पवार हे स्पष्टवक्ते व दक्ष आहेत.मग का ते पाठीशी घालतात.खरा प्रश्न निर्माण.त्यांनी व विशेषतः मुख्यमंत्री ह्यांनीही दखल घेणं आवश्यक आहे.अस सामान्य जनतेच मत आहे.
साहेब.. या मंत्र्यांचया मुला बाबत असे घडले पाहिजेत. तेव्हाच स्वर्गीय सरपंच संतोष देशमुख यांच्या आत्म्यास शांती मिळेल..
बरोबर बोलात
त्यांना संरक्षण असतं सर्वसामान्य लोकांना ते संरक्षण नसतं. म्हणून या लोकांचा किडनॅप झालेले कोणी ऐकत नाही
धन्यवाद सर आपण सत्य बोललात.
अजित पावरांची राष्ट्रवादी ऑटोमॅटिक संपल्यात जमा,
मुख्यमंत्री पण लाभार्थी असतील
ओबेरॉय हॉटेल मध्ये.
त्या वाटेने प्रकरण जाईल म्हणूनच दिरंगाई केली जात असावी
I doubt
अतिशय परखड बोल! सर्व राजकारणी जनतेला फसवत आहेत. कोठेही जनतेला न्याय मिळवून देण्याची भावना कोणत्याही राजकारण्यांची दिसत नाही.फकत जनतेला पिळुन पिळून खाणे.एवढ एकच काम या लोकशाहीत जोरात चालू आहे.
आणखीन बरेच लाभार्थी असतील . दोन्ही उप मुख्यामंत्री . सगळे आमदार खासदार सगळे 😡😡😡😡😡😡😡😡
मुळातच चूकीच्या पध्दतीने आलेले हे सरकार आहे. एकमेकांची नाडी एकमेकाच्या हतात असल्यामुळे कोण निर्णय घेणार. आळीमिळी गुपचिळी चालू आहे
True
True
बरोबर
अजित पवार यांच्या जवळच्या नातेवाईकावर असा प्रसंग यायला पाहिजे म्हणजे त्यांना हे दुःख काय आहे हे त्यांना कळेल
Pardukkh he swadukkhapeksha shital aasate hech mhanave lagel !
पोरा सोबत जाल पाहिजे
गुन्हे गाराचे Cdr का तपासत नाहीत तर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे देखील काही क ॉल संशयास्पद आसतील.
प्रयत्न चालु आहेत त्यासाठि अमेरीका रसीया जपान जर्मनी चि परवानगी लवकरच मिळेल आणि तेथील शास्त्रज्ञांना चि टीम लवकरच येईल😂😂😂
अभ्यास चालु आहे.....अध्यक्ष महोदय......😂😂😂
कोणालाही सोडणार नाही असे नाही तर कोणालाही पकडणार नाही असे वाचावे
आपले विश्लेषण अतिशय अचूक आणि सत्यवादी आहे, मुख्यमंत्री हा बोलघेवडा मुख्यमंत्री आहे, सत्तेसाठी लाचार झालेले हे लोक आहेत
हे प्रकरण थोडे दिवस तपास गतीमान चालल्याचे दाखवून नंतर सर्व आरोपींना सोडून दिले जाईल कारण ही दहशत निर्माण करणे ही भाजपची भूमिका आहे त्यामुळे वाल्मिक कराड सारख्या गुंडांना आणि पाठीशी घालणाऱ्या धनुभाऊ सारख्या नेत्यांना कोणत्याही परिस्थितीत कारवाईत अडकवणार नाहीत
पाटील साहेब याचा अर्थ हॉटेल ओबेराय बुक असते, म्हणजे यामध्ये सर्वच प्रमुख मंत्री लाभार्थी असावे हे सिद्ध होते ,dm चा राजीनाम्याने हे सर्व मंत्रिमंडळ उघडे पडेल
अजित पवारला भावपूर्ण श्रद्धांजली
मुख्यमंत्री आरोपीला वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत असे वाटते
मुळात कुठे ना कुठे, हे सरकार चुकीच्या मार्गाने सत्तेवर आला आहे, धनंजय मुंडे म्हणले असतील, मी जर गेलो, तुम्हाला सुध्दा सोबत घेऊन जाईन, दाल में काला नहीं, पुरी दाल ही काली हें,
Puri dal hi Kali hai ,yeh sach bat hai!
आपण सडेतोड विचार मांडलात त्या बद्दल धन्यवाद भाऊ धन्यवाद
सगळ्याच प्रक्रियेला वेग येत नाही संशयास्पद आहे सर्व
अजित पवार हा कट्टर मराठा व्देशी आहेत हेच दाखवण्यासाठी मुंदेला राजकीय ताकद आणि राजकीय संरक्षण दिले आहे.
गृहमंत्री पदासाठी आटापिटा का होतो आज जनतेला समजले
राज्याचे मुख्यमंत्री , उपुख्यमंत्री,किंवा मंत्री असे असतील तर जनतेच काय हो..हे भगवंता
प्राजक्ता माळी- धनु-अजित्-देवा ❤❤ हेच ते गौडबंगाल आहे 😂😂😂
साहेब आपल्या सारख्या निर्भिडपणे
बोलण्याची व पत्रकारितेची गरज आज राज्याला व देशाला आहे
गृहमंत्री फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांना बडतर्फ करावयास पाहिजे
फडणवीस, अजितदादा हेच आरोपीला वाचवतात,उगच मलमपट्टी चालू आहे,शिंदे साहेब असते तर न्याय मिळाला असता
याप्रकरणात देवेंद्र फडणवीस यांचे मोठे नुकसान होईल .
हया वेली अजीबात नाही होनार नुकसान
खरंच,सर तुम्ही अगदी,बरोबर आणि खरोखरच,हेच चालयं यांच,खुप अभिनंदन,तुमचं, खरं काय चालयं ते,या महाराष्ट्राच्या जणते समोर मांडलात
धनंजय मुंडे ला अजित पवार वाचू शकतो परंतु खऱ्या गुन्हेगाराला डांबून ठेवणे योग्य नाही तो पुढे यायलाच पाहिजे
फडणीस यांनी अजीत पवारांच्या आहारी जाऊ नये.कारण नुकसान भाजपच आहे
अगदी बरोबर आहे सर
दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे असतात...
धनजय मुंडे मुळे महायुती अडचणीत येऊ शकतात
नाही येणार अडचण
सर्वस्वी जबाबदार मुख्यमंत्री ची असते की मंत्री मंडलात कोण राहणार.
कायदा फक्त गोर गरीब जनते साठी आहे साहेब
योग्य विश्लेषण
दादाच्या काही गोष्टी..
धनुला माहित आसेल मणुन दादा गप्पत का?.
देवेंद्र फडणवीस पेक्षा एखादी बाई बरी
निर्लज्ज राजकारणी
अगदी खरं आहे
खरा गद्यार आजीत पवारच आहे
बरोबर बोललात सर
कदाचित गेम झाला असेल.. वाल्मिक कराडचा. तो जिवंत पकडला की आपले काय होणार. म्हणून शोध घेन्यापेक्षा त्याला ठोका असे आदेश दिला असेल. आता काहीही करू शकत नाही. वाल्मिक कराड गेला. असंच वाटतय.
अजित पवारांनी मस्साजोग ला भेट डीएम ला वाचवण्यासाठी होती हे लक्षात घेणं आवश्यक
खूप छान विश्लेषण खूप खूप धन्यवाद 🙏👍👍👍🙏
सलाम तुमच्या निर्भीड पत्रकारितेला 👍एक जबरदस्त विश्लेषण केले आहे, ह्या राजकारण्यांचा बुरखा असेच फाडत रहा.
पुढच्या निवडणुकीत हे भुईसपाट होणार नक्की.
हे सर्व पक्ष जनतेचे नाहीत. जेवढा जनतेचा छळ होईल. त्रास, खुन, दहशत, करु तेव्हा जनता दबुन राहिल यासाठी जनतेने लक्षात ठेवा माणूस बघा आणि मतदान करा तरच जनतेला सुख भेटेल.
अगदी बरोबर बोललात
भाऊ दादा पहिल्यासारखे राहिले नाही आता दादा म्हणजे दादा राहिले नावाचे दादा
अयोग्य पद्धतीने सत्तेत आलेलं निगरगट्ट सरकार व भ्रष्टाचारी मंत्री महाराष्ट्राची अतोनात हानी करित आहेत
असे राजीनामे मागायचे ठरले तर राज्यात किमान एक डझन आमदार, खासदार मंत्री खुर्ची सोडावी लागेल.
पकडनारच नाही मग सोडण्याचा प्रश्न येतोच कुठे !😂
सत्तेचे लोमटे सर्व सामान्यांची यांना काय घेणे
काही दिवसांनी धनंजय मुंडे नाॅट रिचेबल होतील
फडनविस हा बायलया गृहमंत्री कुच कामी त्याला बिन्खत्यचा मंत्री करा
खुप खुप छान साहेब 👍👍
मा. फडणवीस साहेबांनी निप्कक्ष पणे निर्णय घेवून जनतेला आपला कणखर दाखवावा नी जनतेच्या मनातील भावा ची ताकद दाखवा
मुख्यमंत्री जाणुन बुजुन वाल्मिक कराडला अटक करत नाही .कारण अजित पवार दुखावतील
बाकी काही असो प्राजू प्रकरण आवडल आपल्याला 😂❤❤😂😂😂 नाद केला पण वाया नाही गेला..
गुन्हेगारांवर कडक कारवाई करून सर्व आरोपींचे सीडी आर तपासले पाहीजे हीच वेळ फडणवीस आणि अजित पवार यांच्या जवळील नातेवाईकावर आली असती तर यांनी काय केले असते पण मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री हे पण संशयास्पद दिसत आहेत.
साहेब चोर सरकार काय करू शकत नाही
Great think sir👍🙏
ह्या evm सरकारनी बीहयार केला आहे महाराष्ट्र cha ह्या तीन vrsha पासुन महाराष्ट्र ch वाटोळं केल आहे
सत्य विश्लेषण
लवकरच न्यायाची अपेक्षा
देवेंद्र जी तुम्ही धनंजय मुंडे ला मंत्रिमंडळातून काढून टाकण्यात येईल
गुन्हेगार सापडत नाही हे गृहखात्याचे अपयश आहे अटक करण्याची इच्छाशक्ती लागते
सत्ते साठी लाचार निर्णय कसा घेणार
Tu khup chana
सरकारी बंदोबस्तात सुरक्षित आहे
एवढ सहन करुन मिळविलेले मुख्यमंत्रीपद पद आणि पत या प्रकरणात जाणार आहे एवढ नक्कीच यांच्यात आणि उध्दव सरकारमध्ये काय फरक आहे. नबाब मलिक प्रकरण आठवा शिंदे साहेबांनी अपार कष्टाने मिळविलेले येश यांना पचणार नाही
एकदम दम बरोबर
जर वाल्किम कराड दोषी नाही तर तो पळून का गेला? वाल्कीमला पडकल तर घबाड बाहेर येईल
अगदी बरोबर सर
❤❤
Ya praknat Fadnis sahebachi emej kharab hot ahe
फडणवीस व धनंजय मुंडे हे भाजय युवा मोर्चात एकत्र काम करत होते,धनंजय मुंडे थ्रु
अजित दादा फडणवीसांपर्यंत पोहोचले व फडणवीस अजित दादांपर्यंत पोहोचलै
शिंदे फुटले तेव्हा लगेच रात्री धनंजय मूंडे
फडणवीसांना भेटले .असे दोनदि घडले❤
सगळे एकाच माळेचे मनी
सगळ्याचे पाय मातीचेच
महाराष्ट्रात काय काय होईल ते जनतेने आता नुसतं पहायचे
धन्यवाद सर,,,,,, खूपच अप्रतिम निरक्षण अभ्यासू,,,,,,
धनंजय मुंडे यांनी नैतिकता पाहुनमंत्री पदाचा राजीनामा दिला पाहिजे
तो कश्याला देईल? एक नंबरचा निगरगट्ट आणि एईयशी आहे..
धनंजय मुंडेला नितीमत्ता होती कधी?
फरार आरोपी कधीच सापडणार नाहीत
मस्त
Absolutely correct analysis. Well said Sir.
Patilsaheb,, मला तुमचा खूप गर्व, अभिमान, स्वाभिमान वाटतो... साहेब बसलेलं सरकार तुम्हाला अजिबात मान्य नाही.. हे मला माहित आहे.. सगळ्या पत्रकारितेत एवढाच एक पत्रकार असा आहे की, इलेकशन झाल्यापासून एकदम सुन्न झाला आहे.. आणि ते त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसते आहे.. व्वा! कारण त्यांनाच माहित आहे की... खूप मोठा evm फ्रॉड झाला आहे.. सलाम सलाम सलाम 🙏
सत्य वाटते सगळ.तुमचे प्रश्नात वरील पार्टी देत नाही.संशयास्पद वातावरणात दिवस लोक काढायतात.यासाठी लोक अदालत सुरू करावी वाटते त्यात फक्त पत्रकार व लोक निर्णय देतील
मुख्यमंत्र्याची खेळी कशी भारी आहे बघा ना आरोपी आहे आरोपीला कसा त्यांनी मंत्रिमंडळात सामील करून घेतला आहे महाराष्ट्र मध्ये अशांतता पसरवण्याचे काम मुख्यमंत्र्याच्या हातून होत आहे
I liked your opinion
सर तुमच्या मताशी सहमथ आहे ,यांनी योग्य निर्णय घेतला नाही तर जनता यांना ५ वर्षानी योग्य रस्ता दाखविल .या वर्षीही जनतेने ब-याच जनांना घरी बसवल .जनता बोलत नाही पण करून दाखवल .(अति तेथे माती )
लय भारी विश्लेषण
छान विश्लेषण केले आहे सर आपण🎉
साहेब अजित पवार मोठे गेमर आहेत, तुमाला कळणा साठि अनेक जन्म घेते लागतील.
सत्ता वाचविण्यासाठी देवेंद्र मुंढे चा राजीनामा घेणार नाही
Are tya dhanya vachun sarkarch kai nai honar
धन्यवाद।साहेब।बरोबर
अहो साहेब दादाच चोर आहे. दादाचेच हत खोलात आहेत असे वाटतेय. दादाच अजित पवारचं चोर वाटतेय.
विनाकारण भुजबळ साहेबाना मंत्री मांडला मध्ये घेतलं नाही दादा ने शोकांतिका
सर खरं बोललात 👌🏼
थेट दादा यानाच विचारलं पाहिजे.
"मूग गिळून गप्प बसणे" या म्हणीचा आर्थ आत्ता मला समजला.
बीड च्या जनमताचा विचार व आदर केला तर मुख्यमंत्री कारवाई करत नसल्याने त्यांनीच राजीनामा दिला पाहिजे व जनतेनी मागितला पाहिजे
धनंजय मुंडे ना हात लावल्यास सत्तरकोटी चा पर्दाफाश होईल,
नाम निराळे राहुन पाहुण्यांच्या काठीने साप मारणे ही DF नीती आहे..जो पर्यन्त दादा स्वतः मज़बूर होवुन DM ला मंत्री मंडळा तून काढा म्हणनार नाहीत तोपर्यंत DF खेळ बघत आनि खेळवत राहणार..आनि जरी DM ह्यातून वाचला तर आयुष्यभर महाशक्ति च्या हातातील बाहुले बनुन रहावे लागणार..
खास विश्लेषण.खरोखरच आजितदादा पवार हे स्पष्टवक्ते व दक्ष आहेत.मग का ते पाठीशी घालतात.खरा प्रश्न निर्माण.त्यांनी व विशेषतः मुख्यमंत्री ह्यांनीही दखल घेणं आवश्यक आहे.अस सामान्य जनतेच मत आहे.
पाटील साहेब यांना माहिती आहे आता आपलं लोकांकडे काही एक अडकत नाही. त्यांचं मतदारशिवाय सरकार सुरळीत चालू आहे.
लोकांना आलेलं सरकार आवडलं नाही.