भाग2,होलसेल लेस,दोरे,मोती,लटकन,कापड,अस्तर,ब्लाउजपीस,बटन,कात्री शिलाई कामासाठी लागणारे सामान शॉप
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 28 ก.ย. 2024
- ओम एम्ब्रॉयडरी अँड मॅचिंग सेंटर
शुक्रवार पेठ, रविवार पेठे शेजारी
लक्ष्मी नारायण मार्केट ,देना बँक लाइन
पुणे 411002
☎️ 8788247485
9021290159
होलसेल भावात कापड,शिवण कामा साठी लागणारे साहित्य ,एम्ब्रॉयडरी काम साठी लागणारे साहित्य या दुकानात विक्रीसाठी किंवा शिलाई साठी घेऊ शकता त्यामुळे दुकानाला एकदा भेट नक्की द्या🙏😊
if you like my Channel please do subscribe share
#marathivlogger
#artisspecial
#aartispecial
#punestreetshoping
#raviwarpethpuneshopping
#ladiesstreetshoppingmarketpune
#tailoringmaterialmarketpune
#embroiderymaterialshoppinginpune
Dukan patta sanga
व्हिडिओ चालू असताना स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पत्ता दिला आहे
की बाये टु के कपड़े का पन्ना कितना है पांच पांच मिटर से अलग अलग रंगों में मिलेगा क्या
व्हिडिओ के नीचे डिस्क्रिप्शन बॉक्स मे दुकान का नंबर दिया है वहा पे आप इंक्वायरी कर सकते हो
थँक्स फॉर कमेंट 🙂🙏
Kaha hai ye shoop mujhe aana hai
व्हिडिओ चालू असताना व्हिडिओच्या खाली more
वर क्लिक केले असता तुम्हाला येते डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होईल तेथे तुम्हाला दुकानाचा पत्ता फोन नंबर दिला आहे
Shop che naav kay aahe ?
व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टोटल पत्ता फोन नंबर दिला आहे
मुंबई मध्ये आहे का
नाही हा व्हिडिओ पुणे रविवार पेठ येथील आहे
सुंदर व्हिडीओ, छान उपयुक्त माहिती.
हे दुकान कुठे आहे
हे दुकान रविवार पेठेमध्ये लक्ष्मीनारायण मार्केट आहे तेथे आहे
पुणे
पत्ता काय?
व्हिडिओ चालू असताना स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दोन्हीकडे फोन नंबर आणि पत्ता दिला आहे
ओ मेमरीटरीज रविवार पेठ लक्ष्मीनारायण मार्केटमध्ये व्हिडिओ स्किप न करता बघा ज्यामुळे तुम्हाला व्यवस्थित सर्व लोकेशन समजून येईल
Dukaan patta
रविवार पेठेतील देना बँक शेजारी लक्ष्मीनारायण मार्केटमध्ये
दुकानाचे नाव सांगा. फोन नंबर द्या.
व्हिडिओ चालू असताना स्क्रीनवरच दुकानाचे नाव फोन नंबर पत्ता सर्व काही मेन्शन केले आहे व्हिडिओ स्किप न करता हळूहळू बघा
आम्हाला घर. बसलाय माल मिळालं का
व्हिडिओ चालू असताना स्क्रीनवर तो फोन नंबर आहे तो शॉप मधील आहे जर तुम्हाला कॉन्टिटी मध्ये मला हवा असेल तर व्हिडिओ कॉल करून तुम्ही तिथे होलसेल मध्ये खरेदी करू शकता
खूपच छान माहितपूर्ण व्हिडिओ आहे .....पण संपूर्ण सेटच घ्यावा लागेल की रिटेल मधे सुध्धा देतात ते
ज्या ठिकाणी ब्लाऊज पीस चे सेट आहेत तेथे तुम्हाला सेट मध्येच वस्तू घ्यावी लागेल एक काढून बाकीची सेट मोडू शकतो नाहीतर कट पीस मध्ये ब्लाऊज पीस घेता येतील सिंगल शिवणकामासाठी लागणारी सर्व खरेदी ही तुम्हाला किरकोळ मध्ये मिळू शकते
कुठे आहे पण शाॕप
ओम एम्ब्रोईडरी अँड मॅचींग सेंटर शुक्रवार पेठ रविवार पेठ शेजारी लक्ष्मीनारायण मार्केट देना बँक लाईन मध्ये फोन नंबर 9021290159
Kuthe aahe dukan
रविवार पेठ पुणे
कुठे आहे पण शॉप
रविवार पेठ पुणे
Adresh bhajo jay romjiri
व्हिडिओ चालू असताना स्क्रीनवर जो फोन नंबर आहे तो शॉपचाच आहे व्हिडिओ स्किप न करता बघा
हे दुकान कुठे आहे
रविवार पेठ लक्ष्मीनारायण मार्केट
dukaan kuthe aahe
रविवार पेठे मधील लक्ष्मीनारायण मार्केट मध्ये
दुकानाचा पत्ता
ओम एम्ब्रोईडरीज लक्ष्मी नारायण मार्केट रविवार पेठ पुणे देना बँक शेजारी
N. Kuthe ahe
रविवार पेठ लक्ष्मीनारायण मार्केट शुक्रवार पेठ देना बँक शेजारी रविवार पेठ शेजारी गुगल मॅप वर येऊ शकते ओम एम्ब्रोईडरीज अँड मॅचींग सेंटर
Shop kuthe ahe
रविवार पेठ पुणे लक्ष्मीनारायण मार्केटमध्ये
Address
रविवार पेठ लक्ष्मीनारायण मार्केट पुणे देना बँक शेजारी
Aapka contact number.... Shop ka address....
डिस्क्रिप्शन बॉक्स आणि व्हिडिओ चालू असताना स्क्रीनवर मी पत्ता दिला आहे
हे दुकान कुठे आहे
रविवार पेठ लक्ष्मीनारायण मार्केटमध्ये
पुणे
Ok
हे दूकान कुठे आहे
पुणे रविवार पेठ लक्ष्मीनारायण मार्केटमध्ये
0:37