जेष्ठ दशावतार कलावंत आपा दळवी यांची विशेष मुलाखत

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 39

  • @shitarammorye6525
    @shitarammorye6525 6 หลายเดือนก่อน

    Appa..tumache..baryach..divasani..darshan..zale.
    Shree.gurudeo.datt...Ramesh.mestri..cha.mitra....Sitaram..Morye..

  • @navnathmestri6355
    @navnathmestri6355 ปีที่แล้ว

    ❤❤❤

  • @rampawar7721
    @rampawar7721 หลายเดือนก่อน

    My favourite actor in Dashavtar

  • @navnathmestri6355
    @navnathmestri6355 ปีที่แล้ว

    अप्रतिम मुलाखत

  • @navnathmestri6355
    @navnathmestri6355 ปีที่แล้ว

    जुने जाणते अनुभवी कलाकार,, खरच खूप सुंदर विचार आहेत,,,

  • @navnathmestri6355
    @navnathmestri6355 ปีที่แล้ว

    साहेब आपणास विनंति आहे कि आपण, कलाकारा बरोबर, संगीत साथसंगत करणाऱ्यांची मुलाखत घ्यावी,

  • @DipakSawant-wp4im
    @DipakSawant-wp4im 5 วันที่ผ่านมา

    Aappa Dalvi with Sindhudurg No.1 Shripart With Babi Nalga In Dashawatr

  • @ganeshbagwe5907
    @ganeshbagwe5907 ปีที่แล้ว

    आप्पा छान मुलाखत पुढील वाटचालीसाठी शुभेच्या आपणास दीर्घायुष्य लाभॊ

  • @Pandurang19
    @Pandurang19 ปีที่แล้ว +1

    85-90' वर्षा मधील बाबी नालंग , आप्पा दळवी आणि बाबी कलिंगण यांची केमिस्ट्री अतिशय सुंदर होती . जणू वालावलकर दशावतार हे त्या वेळचे अग्रगण्य कंपनी होती . त्या वेळी आप्पा दळवी हे जणू कोकणातील गंधर्वच वाटायचे .. मंद मंद हा शीतल वारा हे गाणं खुप सुंदर आप्पा दळवी गायचे त्या वेळी ... आप्पा तुम्हाला दीर्घायुष्य लाभो .... God Bless You...

  • @jayramrane5969
    @jayramrane5969 2 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर आणि प्रामाणिक रोखठोक मुलाखत दिली माऊली. माझी आवडती जोडी आप्पा दळवी आणि कै.बाबी नालंग. करण्याची शोभा पाहण्याची भुमिका फक्त आप्पा दळवी यांनीच करावी. अरण्यात मैत्रिणींना आवाज देण्याची पद्धत अप्रतिम. आप्पा दळवी यांना उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🙏🌹🌹

  • @shrikantvargaonkar1890
    @shrikantvargaonkar1890 2 ปีที่แล้ว +4

    खानोलकर साहेब या पूर्वीच्या दोन मुलाखती मला तरी आवडलेल्या नाही. अंतरंग हे दशावतारांचे असावे. दशावतारी कलेबाहेरचे व राजकीय नसावे. आजची मुलाखत अप्रतिम. त्याप्रमाणेच बाबल नाईक, प्रभाकर पार्शेकर, विष्णू ओटवणेकर, सूर्यकांत राणे, हरिश्चंद्र गावकर, (जिवीत असल्यास खालील व्यक्ती) आबा केसरकर, रंगा खानोलकर, कुसगावकर, सखाराम तळवणेकर, दादा मुळीक,महादेव लोट,

  • @sunilvengurlekar4467
    @sunilvengurlekar4467 2 ปีที่แล้ว

    बाबा मेस्त्री ची पण मुलाखत घ्या

  • @dhananjaygodkar3299
    @dhananjaygodkar3299 2 ปีที่แล้ว +1

    आपल्या अनुभवाचं गाठोड मोकळं करताना श्री दळवी यांनी आपल्या शब्दात मार्गदर्शन केलं. प्रा खानोलकर यांनी आपल्या मुलाखतकार या नात्याने कधीही विचारत न घेतलेल्या प्रश्नाला हात घालून गडी माणूस पण किती महत्वाचा आहे हे दाखाऊन दिलं.आता पर्यंत गडी या व्यक्ती रेखे बद्दल कोणीही विचारले नव्हते पण आपण ते विचारून गडी म्हणजे ही एक कलाकार असतो हे सांगून प्रत्येकाला विचार करावयास भाग पाडले

  • @vaibhavthakur3914
    @vaibhavthakur3914 2 ปีที่แล้ว

    खुप छान मुलाखत, आपल आत्मचरित्रच स्पष्ट केले. छान, हुंबरट गावाचे नाव रोशन केले .
    यापुढेही दशावतार कलेची सेवा आपल्या कडुन होत राहो. नविन नविन कलाकार घडविण्याची ताकद ईश्वर आपणास देवो . हिच प्रार्थना🙏

  • @santoshnawar9014
    @santoshnawar9014 2 ปีที่แล้ว

    अप्पा एक महान kalakar

  • @shrikantvargaonkar1890
    @shrikantvargaonkar1890 2 ปีที่แล้ว +2

    यांच्या मुलाखती दाखवण्यात याव्यात,

  • @gangaramnaik157
    @gangaramnaik157 2 ปีที่แล้ว

    sunder mulakhat

  • @santoshnawar9014
    @santoshnawar9014 2 ปีที่แล้ว +1

    दादा राणे याची मुलाखत दाखवा

  • @मृदंगभारती-9
    @मृदंगभारती-9 2 ปีที่แล้ว +1

    खूप मेहनत दादा तुमच्या कलेला सलाम 🙏

  • @प्रसादनाईक2895
    @प्रसादनाईक2895 2 ปีที่แล้ว +1

    Khup chhan kaka....maze guruvarya🙏🙏❤️

  • @ravindragaonkar172
    @ravindragaonkar172 2 ปีที่แล้ว

    Mast kaka

  • @aashishlad7380
    @aashishlad7380 2 ปีที่แล้ว

    खानोलकर साहेब प्रकाश लाड यांची मुलाखत घ्या 🙏

  • @kartikipatkar6387
    @kartikipatkar6387 2 ปีที่แล้ว

    Aapha.he.gost.aajach.dastur. akmekana.praan,vechru,aekmekachi.tang.khcatat

  • @bhagwanchavan1299
    @bhagwanchavan1299 2 ปีที่แล้ว +1

    Aanand narvekar hyachi mulakat ghya vilas tetulkar hyachi mulakat ghya

  • @swpnildesai7853
    @swpnildesai7853 2 ปีที่แล้ว

    Kakachi khup chaan mahiti

  • @jayramrane5969
    @jayramrane5969 2 ปีที่แล้ว

    अरण्याची शोभा

  • @santoshnawar9014
    @santoshnawar9014 2 ปีที่แล้ว

    करा कलाकार

  • @malvanisanskruti
    @malvanisanskruti 2 ปีที่แล้ว +2

    आम्ही विनंती करून थकलो कि प्रभाकर पार्सेकर यांना मुलाखती साठी बोलवा पण चायनल वाले त्याची दाखल घेत नाहीत हे चुकीचं आहे सर्व रसिकप्रेक्षक यांचा दशावतार म्हणजे श्वास आहे तुम्ही त्याचा आता तरी विचार करून बोलवा

    • @PrahaarDigital
      @PrahaarDigital  2 ปีที่แล้ว +1

      हो आमचा पर्यंत सुरू आहे तुमची मागणी आम्ही नक्की पूर्ण करणार

    • @malvanisanskruti
      @malvanisanskruti 2 ปีที่แล้ว

      आभारी आहे

  • @govindnaik1395
    @govindnaik1395 2 ปีที่แล้ว

    स्त्री पात्र महादेव लोट याना घेऊन या मुलाखतीला.

    • @rajurane21
      @rajurane21 2 ปีที่แล้ว

      महादेव लोट आता आपल्यात नाहित.

    • @amandmayekar5598
      @amandmayekar5598 ปีที่แล้ว

      आता लढाई मध्ये कृरता दीसत नाही

  • @govindnaik1395
    @govindnaik1395 2 ปีที่แล้ว

    श्री.आपा दळवी हा कैं.बाबी नालंग याचा स्त्री पात्र.नंतर कैं.विश्राम कदम.याच्या सोबत दशावतार गाजवणारे आपा दळवी.याना साष्टांग नमस्कारःएक दशावतार नाट्य प्रेमी गोविंद नाईक माणगाव कुडाळ (पुणे)

  • @kartikipatkar6387
    @kartikipatkar6387 2 ปีที่แล้ว

    Aapa.mala. ashaa. Kaid. What la.na hota.kie.daswtara.made.pan.akmekachi.tan.kechtath.asha.zahlaa.tar.dashatar.sampark.taim.laagaco.nahi

  • @sushiltambe5723
    @sushiltambe5723 2 ปีที่แล้ว

    एखादी सुरेश गुरव यांची आठवण सांगा

  • @dnyaneshwarpadkil5004
    @dnyaneshwarpadkil5004 2 ปีที่แล้ว +3

    खानोलकर साहेब प्रभाकर पार्सेकर यांची मुलाखत घ्या 🙏🙏