प्रति अमुक प्रति तमुक होण हे विधाता अर्थात भगवान ब्रह्मदेवाचा अपमान आहे कारण विधात्याने प्रत्येकाला युनिक बनवलं आहे आणि अस असताना दुसऱ्याची हुबेहुब कॉपी का करावी . . ठिक आहे गुणग्राही असाव पण सर्वच त्यांच हे न पटण्यासारख🙏🙏
@@HariKatha. तुम्हाला व्यक्तिगत वाटले ते तुमच्याकडे असू द्या, लोकांवर ते थोपवू नका. असे डिस्क्रिपिशन लिहायचे किंवा असे कव्हर बनवायचे की लोकांनी ते ओपन करून बघितलं पाहिजे ही टेक्निक जुनी झाली. श्रीगुरु महाराजांना मानणारा मोठा वर्ग आहे, त्यांचा भावनांचा विचार करा.
माऊली तुम्ही विरूद्ध विचार करताय उलट श्रीगुरू महाराजांना आणि भक्तांना आनंद च होईल की श्रीगुरूंची सांप्रदायिक कीर्तन शैली तरूण कीर्तनकार अनुकरण करत आहेत
अगदी चैतन्य महाराजांचे कीर्तन करतात महाराज तुम्ही
🙏
🙏•||राम कृष्ण हरी||•🙏
राम कृष्ण हरी
हे प्रति वगैरे माहित नाही परंतु विद्वान आहेंत यात शंका नाही आणि तुलना करू नये कारण प्रत्येकाची स्वतःची शैली असते
प्रति अमुक प्रति तमुक होण हे विधाता अर्थात भगवान ब्रह्मदेवाचा अपमान आहे कारण विधात्याने प्रत्येकाला युनिक बनवलं आहे आणि अस असताना दुसऱ्याची हुबेहुब कॉपी का करावी . . ठिक आहे गुणग्राही असाव पण सर्वच त्यांच हे न पटण्यासारख🙏🙏
अभंग सोडविण्याची टेक्निक असते.जयवंत महाराज सारखी वाटते.
🙏
@@angadpuri2187 अगदी बरोबर
हेच प्रति म्हणजे काय?? मान्य आहे चिंतन करण्याची पद्धत चांगली आहे. पण प्रति शब्द वापरणे कितपत योग्य आहे. Views वाढवायला किती मर्यादा सोडाल. 😡😡😡😡
रामकृष्णहरी
तसं काही नाही माऊली
व्यक्तिगत team हरीकथा सर्वांना तसे वाटलं प्रति असल्यासारखे
@@HariKatha. तुम्हाला व्यक्तिगत वाटले ते तुमच्याकडे असू द्या, लोकांवर ते थोपवू नका. असे डिस्क्रिपिशन लिहायचे किंवा असे कव्हर बनवायचे की लोकांनी ते ओपन करून बघितलं पाहिजे ही टेक्निक जुनी झाली. श्रीगुरु महाराजांना मानणारा मोठा वर्ग आहे, त्यांचा भावनांचा विचार करा.
माऊली तुम्ही विरूद्ध विचार करताय
उलट श्रीगुरू महाराजांना आणि भक्तांना आनंद च होईल की श्रीगुरूंची सांप्रदायिक कीर्तन शैली तरूण कीर्तनकार अनुकरण करत आहेत
@@HariKatha. शैली अनुकरण करणे आणि प्रति चैतन्य महाराज म्हणणे जमीन अस्मानाचा फरक आहे. असो निरर्थक आहे काही बोलणं. जे चाललं आहे चालू द्या.
@@amolarunnaik191तसं नाही माऊली
आपण सुचवा तसा बदल करण्यात येईल
प्रति ऐवजी सांगा विनंती