अप्रतिम,खूपच सुंदर, ताई आमचं काहीं तरी पूर्व जन्मीच भाग्यच आहे श्रीमद्भगवतगीता आपल्या मुखातून निघालेली अमृतबोल श्रवण केली . प्रत्यक्ष योग यावा हीच गोविंदाला प्रार्थना.
देवी viibhavi श्री जी आज् 6व्या दिवसाची भागवत भागवत कथा आपल्या सुश्राव्य वानिने ऐकून परमानंद झाला जे pratekash भागवत कथा श्रवण करतात ते अतशय भाग्यवान राधा कृष्ण गोपाळ कृष्ण 🎉😊
Sadhya Adhik mas chalu ahe . Me Vaibhavshreeji yanche bhagwat aaikate ahe. Sakali aaikate . Kam chalu karte ani aaikate. Sagala divas Shreee krishnamay hoto. Tai tumi khup ch chhan ani raspurna shailly tun katha sangata. I like it. 👌👌🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏👌
गीतकाराचा आवज सेम सुरेश वाडकर सारखा आहे...लास्ट च मंगल अश्टक खुप छान..तशी तर पुर्ण भागवत कथा च लाजावाब आहे... मला ही ऐकायला.जवळ जवळ एक महिना लागल ताई तूम्ही वेळेचा विचार करता सात दिवसात..पुर्ण केली वा...👌🙏 वक्तव्या आणि आवज पन खुप छान आहे एखाद्या छोट्या मुलाला पन सहजा सहजी समजण...अशी तुमची समजून सांगण्याची पद्धत...🙏👍 राम कृष्ण हरी
मी आपली श्रीमद् भागवत कथा अमेरिकेत ऐकत आहे.तुम्ही जे भक्ति भाव निर्माण करून जे समाजाला प्रबोधन करता,काही अलौकिक अनुभव कथन करता,कथेतील गूढ तत्वज्ञान जे श्रोत्या पर्यत पोहचतात ते त्यावरून तुम्ही किती उच्च दर्जाच्या वक्त्या आहात हे कळते.कथा सांगत असताना 1 लक्ष आहे ना? 2 जागे आहात ना? 3 ऐकताय ना? हे तुम्ही वारंवार का सांगता ह्याचेही गूढ समजल्यावर तुम्ही श्रोत्यांच्या बाबतीत किती सजग आहात हे कळते मला तुमचा ईमेल मिळाला तर अजून चर्चा करता येईल.मी अमेरिकेत दरवर्षी येताना भागवत किंवा एकनाथी भागवताचा अभ्यास करतो व लेखन करतो.तसेच तुमची कीर्तने व कथा ही ऐकतो.ह्यावर्षी तुमचा भागवत सप्ताह ऐकण्याचा ईच्छा भगवंत कृपेने उद्या पूर्ण होतीय यू ट्यूब माध्यमामूळे तुमची गोड वाणी ऐकण्याचा संधी मिळाली मी पुण्याचा आहे,तुम्ही कधी पुण्याला येणार असाल तर चरण स्पर्श करण्याची इच्छा आहे माझा वेळ किंवा माझ्या कानाला एक चांगली गोष्ट व चांगले विचार,चांगले शब्द पडल्यामुळेमी व माझे कान धन्य पावले धन्यवाद
खुप सुंदर सांगता भागवत कथा ताई तुम्ही तुम्ही मुंबई ला येऊन भागवत कधा सांगणार असाल तर मला जरुर adress द्या मी येईन. या भागवत कथे च श्रवण मला तुमच्या मुळे लाभले धन्यवाद ताई 🙏
🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🌷🌷🌷🙏🙏🙏🌺🌺🌺🙏🙏🙏👌👌👌राधे राधे श्याम राधे कृष्ण राधे राधे राधे राधे राधे राधे खूप छान प्रवचन आज दिवस झाला सोनियाचा भला झाल्या संतांच्या पंगती बर्वे भोजन निगुती रामकृष्ण नामें बर्वे मोहिले प्रेमे तुका म्हणे आला चवी रसाळ हा काला
Chan sangtay pan wel nahi manun baki kahi sangat nahi Manta aani Bhajan gheta aaj tar watle bhagwat nahi bhajnachach karykram aahe thode fhar Bhajan aasel tar thik pan shrityana jast karun Katha aani tya anushnghane kahi drustant yuknyat jast ras aasto aase zale tar bare hoyil
ॐ नमो भगवते वासुदेवाय नम: 卐 ॐ श्री पार्वतीपते हरहर महादेव नम: 卐
Khup chan Katha sangitale man shant zale tumchi sangnychi padhat pan manala bhavnari ahe Jay shri krushana
He Gopal Radha Krushna Govind Govind. Radhe Krushna Radhe Krushna Krushna Krushna Radhe Radhe. Radhe Shyam Radhe Shyam Shyam Shyam Radhe Radhe.
अप्रतिम,खूपच सुंदर, ताई आमचं काहीं तरी पूर्व जन्मीच भाग्यच आहे श्रीमद्भगवतगीता आपल्या मुखातून निघालेली अमृतबोल श्रवण केली . प्रत्यक्ष योग यावा हीच गोविंदाला प्रार्थना.
खुप छान. आपल्या गोड वाणी ने भागवत कथा श्रवण करीत आहोत
Khup Chhan Kathan Zali Aapalya Amruit Vanitun Shreemad Bhagvat Katha.
Jay Jay Ram Krishna Hari.
Jay Hari Mauli.
Tai Shree Krishnane Arjuala Sangitleli Bhagvad Geeta Aiekanyacha Yog Kadhi Julel..
Gopal Krishna ki Jai
Farach sopya aani saral bhashet katha samajavinyacha prayatna kela khup khup aabhari ahot
Radhye Radhye koti koti pranam Tai
खुप छान आहे ताई तुमची श्रीमद् भागवत कथा 🌺🙏🙏🙏🙏🙏🌺🌺
जय श्री कृष्ण
जय श्री कृष्ण
जय श्री कृष्ण
जय श्री कृष्ण
जय श्री कृष्ण
जय श्री कृष्ण हरी पांडुरंग हरी पांडुरंग राम कृष्ण हरी 🚩🙏🚩
Farach sundar katha aahe ,farach samadhan vatale it iyakun
देवी viibhavi श्री जी आज् 6व्या दिवसाची भागवत भागवत कथा आपल्या सुश्राव्य वानिने ऐकून परमानंद झाला जे pratekash भागवत कथा श्रवण करतात ते अतशय भाग्यवान राधा कृष्ण गोपाळ कृष्ण 🎉😊
ॐ नमो भगवते वासुदेवाय 🙏🏻🙏🏻❤️🌹
Radhe Radhe
खूप छान आहे आभारी
राम कृष्ण हरी
Rama krishna hari
ताई कधा ऐकताना मन खूप आनंद होते
ताई माझी नात सहा वर्षेाची आहे तिला तुमचा आवाज खुप आवडला
Sadhya Adhik mas chalu ahe . Me Vaibhavshreeji yanche bhagwat aaikate ahe. Sakali aaikate . Kam chalu karte ani aaikate. Sagala divas Shreee krishnamay hoto. Tai tumi khup ch chhan ani raspurna shailly tun katha sangata. I like it. 👌👌🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏👌
Jay Jay Ram Krishan Hari
राम कृष्ण हारी🙏🙏
Khup chhan
Chan ahe
राम कृष्ण हारी🙏🙏🙏🙏🙏
भागवत खूप छान चालले परंतु शेवटपर्यंत दाखवावे ही विनंती
अतिशय सुंदर चिंतनीय मार्गदर्शन भावपूर्ण कथा....राधे राधे
माझा भाग्य म्हणून मी नशिबवान आहे
खुप छान 👌👌👌👌👌🌹🌹 very good
गीतकाराचा आवज सेम सुरेश वाडकर सारखा आहे...लास्ट च मंगल अश्टक खुप छान..तशी तर पुर्ण भागवत कथा च लाजावाब आहे...
मला ही ऐकायला.जवळ जवळ एक महिना लागल ताई तूम्ही वेळेचा विचार करता सात दिवसात..पुर्ण केली वा...👌🙏 वक्तव्या आणि आवज पन खुप छान आहे एखाद्या छोट्या मुलाला पन सहजा सहजी समजण...अशी तुमची समजून सांगण्याची पद्धत...🙏👍
राम कृष्ण हरी
🙏
ताई, खूपच सुंदर शब्दांत सांगितले आहे. खूप खूप धन्यवाद.
🙏🙏🙏
Khupach chan bhagwt ktha sangitli jat aahe
Jai Gurudev , आज पहिल्यांदा ऐकलं झूम मध्ये, अनुराधा काळे आणि रोहित चा सांगण्यावरून, खूप आवडलं
खूप छान सांगितले आहे जय जय गोपाल कृष्ण भगवान की जय!! ॐॐॐॐॐ
।। हरे कृष्ण ।।
P
Life changing prawachan
Jay Radhe Krishna 🙏🙏
Mast
मी आपली श्रीमद् भागवत कथा अमेरिकेत ऐकत आहे.तुम्ही जे भक्ति भाव निर्माण करून जे समाजाला प्रबोधन करता,काही अलौकिक अनुभव कथन करता,कथेतील गूढ तत्वज्ञान जे श्रोत्या पर्यत पोहचतात ते त्यावरून तुम्ही किती उच्च दर्जाच्या वक्त्या आहात हे कळते.कथा सांगत असताना
1 लक्ष आहे ना?
2 जागे आहात ना?
3 ऐकताय ना?
हे तुम्ही वारंवार का सांगता ह्याचेही गूढ समजल्यावर तुम्ही श्रोत्यांच्या बाबतीत किती सजग आहात हे कळते
मला तुमचा ईमेल मिळाला तर अजून चर्चा करता येईल.मी अमेरिकेत दरवर्षी येताना भागवत किंवा एकनाथी भागवताचा अभ्यास करतो व लेखन करतो.तसेच तुमची कीर्तने व कथा ही ऐकतो.ह्यावर्षी तुमचा भागवत सप्ताह ऐकण्याचा ईच्छा भगवंत कृपेने उद्या पूर्ण होतीय
यू ट्यूब माध्यमामूळे तुमची गोड वाणी ऐकण्याचा संधी मिळाली
मी पुण्याचा आहे,तुम्ही कधी पुण्याला येणार असाल तर चरण स्पर्श करण्याची इच्छा आहे
माझा वेळ किंवा माझ्या कानाला एक चांगली गोष्ट व चांगले विचार,चांगले शब्द पडल्यामुळेमी व माझे कान धन्य पावले
धन्यवाद
Khupach chaan bhagvat sangitale🙏🙏
खुप सुंदर सांगता भागवत कथा ताई तुम्ही
तुम्ही मुंबई ला येऊन भागवत कधा सांगणार असाल तर मला जरुर adress द्या मी येईन.
या भागवत कथे च श्रवण मला तुमच्या मुळे लाभले धन्यवाद ताई 🙏
Very nice Katha Radhe Radhe
Khup chan
Jay Jay ram Krishna Hari mauli
Very nice Kirtan Tai. 👌💐🤗 Jai Gurudev.
👌
भागवत छान आहे मी एक भाग दोन भाग ऐकला आहे खुप सुंदर कथा आहे सर्वांनी एका
th-cam.com/play/PLJ7h6_H6xBiX-NuyGIzYvzHXqx49x_WBz.html
ताई आपण सांगितलेली भाग वत कथा भाग 2 ऐकला जीवन धन्य झाले
🙏🌹खुप छान ताई 🙏🌹
🌹रासलीला बहोत ही सुन्दर सुनाई मन से रासलीला मे पहुँचे, अतिसुंदर दीदी आपको बहोत बहोत धन्यवाद 🙏🌹
🦌🦌🧭🏚🏚🏚
Tai khup sunder sangital Dhanawad
जय श्री गोपाल कृष्ण भगवान की ..जय
खरच खूप छान .. देवी जी माझी तर प्रतेक्ष तुमची कथा ऐकण्याची इच्छा आहे.
Nice
🌹🌹🌹🙏🙏🙏🌷🌷🌷🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺👌👌👌👌👌जय राधे कृष्ण गोविंद गोविंद गोपाळ राधे गोविंद राधे गोपाल राधे हरी बोल
Very nice Bhagavat katha
🌹🌹🙏🙏🌷🌷🙏🙏🌺🌺🙏🙏👌👌👌जयहरी माऊली
Sundar ahe prawachan aikawasa watta nehmi
ताई राधे राधे
RADHA RADHA
Jay hari mauli khup god chintan sangta tai 👍👍☺☺
खुपच छान भागवत कथा सांगितली जाते आहे.
ताई खूप छान आहे
खुपच छान आहे ताई तुमचा आवाज👍👍👍👍👍
🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली
🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🌷🌷🌷🙏🙏🙏🌺🌺🌺🙏🙏🙏👌👌👌राधे राधे श्याम राधे कृष्ण राधे राधे राधे राधे राधे राधे खूप छान प्रवचन आज दिवस झाला सोनियाचा भला
झाल्या संतांच्या पंगती बर्वे भोजन निगुती
रामकृष्ण नामें बर्वे मोहिले प्रेमे
तुका म्हणे आला चवी रसाळ हा काला
🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏🙏🙏
Tai lax aahe na, aektae na, vhery good think
P
Very good Jay guru .tumcha aavaj khupach goda aahe tai.i heard Bhawat in Marathi it's really heartouching superb Devi Vaibhavishriji
1:47:15 Gopi Geet
Kuph Chan🌹🌹🌹🌹🌹
ताई पंढरपूर येथे आम्हालाही तुमची कथा ठेवायचे आहे आपला संपर्क कसा होऊ शकतो कृपया मला फोन नंबर उपलब्ध झाला तर बरे होईल
Chan sangtay pan wel nahi manun baki kahi sangat nahi Manta aani Bhajan gheta aaj tar watle bhagwat nahi bhajnachach karykram aahe thode fhar Bhajan aasel tar thik pan shrityana jast karun Katha aani tya anushnghane kahi drustant yuknyat jast ras aasto aase zale tar bare hoyil
खुप छान ताई
ताई आपला फोन नं पाहिजे मला कथा ठेवायची
खूप छान खूप छान ताई
Radhye Radhye koti koti pranam Tai
राधे कृष्ण
राम कृष्ण हरी
Khupach chhaan katha.
Radhye Radhye koti koti pranam Tai
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी
Radhye Radhye koti koti pranam Tai