सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींचे विचार - काल, आज आणि उद्या, व्याख्याते- प्रा. संदीप तडस शिरजगावकर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ก.ย. 2024
  • अ.भा. महानुभाव परिषदे अंतर्गत अमरावती जिल्हा महानुभाव , भातकुली तालुका महानुभाव समिती व श्रीदत्त महानुभाव सेवा मंडळ , वलगाव व्दारा आयोजित
    सर्वज्ञ श्रीचक्रधरस्वामी अवतार दिन महोत्सव
    अध्यक्ष : प.पु.प.म.श्री. आम्नाय आचार्य लोणारकरबाबा महानुभाव
    विशेष अतिथी:- प.पु.प.म.श्री.दर्यापुरकरबाबा
    व्याख्याते:- प्रा. संदीप तडस शिरजगावकर
    विषय :- सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींचे विचार - काल, आज आणि उद्या
    आयोजक :- प.पु.म.श्री. विनयमुनी उपाख्य वैरागीबाबा पंजाबी , गावंडगाव
    अध्यक्ष, अमरावती जिल्हा महानुभाव परिषद
    #MahanubhavPanth #ShriChakradharSwami
    #MarathiSpiritualEvent
    #MahanubhavReligiousCeremony
    #ChakradharJayanti
    #SpiritualLeadersMaharashtra
    #LilaCharitra

ความคิดเห็น • 9

  • @SulbhaDeshmukh-hm5dc
    @SulbhaDeshmukh-hm5dc 15 วันที่ผ่านมา +1

    आदरणीय दादांचे विचार सर्वसामान्यांना समजेल असे आहेत व आज याची गरज आहे..दंडवत प्रणाम दादा🎉🎉

  • @yogeshsune5324
    @yogeshsune5324 15 วันที่ผ่านมา

    खूप छान विवेचन दादा, अशीच आपल्या वैखरीच्या यज्ञातून आपली धर्म सेवा घडत राहावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना, दंडवत प्रणाम दादा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @monikasonvane3174
    @monikasonvane3174 13 วันที่ผ่านมา

    खुपच छानविचार मांडले सर

  • @vijayadokar1376
    @vijayadokar1376 17 วันที่ผ่านมา +2

    खूपच छान विचार मांडले

  • @nitintasare159
    @nitintasare159 16 วันที่ผ่านมา +1

    दंडवत प्रणाम

  • @kamalbonde2435
    @kamalbonde2435 17 วันที่ผ่านมา +1

    हे उदबोधन वांरवार ऐकावे, चक्रधर स्वामी चालते बोलते विद्यापीठ आहे,शिक्षण शास्त्रज्ञ, मानसशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ आहेत खरोखर ज्ञान रूजविण्याची सुंदर शैली,सर्वांनी ऐकावे ❤🙏🙏

  • @kamalbonde2435
    @kamalbonde2435 17 วันที่ผ่านมา +1

    👌♥️😌🙏🙏प्रा, संदीप दादाचे लेखन वृत्तपत्रातून वाचले आहेत आज संपूर्ण चक्रधर प्रभूनां ऐकले आहे, धन्य झाले, सर्व संत मंहतांना माझा दंडवत प्रणाम 🙏🙏🌺🌺

  • @sandipbhusari8778
    @sandipbhusari8778 17 วันที่ผ่านมา

    खुप सुंदर विचारांची मांडणी केली सर 🙏🙏 दंडवत प्रणाम