perfect sleeves cutting \\ब्लाऊजच्या मापावरून बाही कटिंग करण्याची सोपी पद्धत.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 84

  • @manjushadeore7128
    @manjushadeore7128 หลายเดือนก่อน +1

    👌👌👌

  • @deepabhojane9623
    @deepabhojane9623 8 หลายเดือนก่อน +2

    खरेच खूप सोपी पद्धत आहे ताई thank you

  • @AashaSandanshiv-wi4ss
    @AashaSandanshiv-wi4ss ปีที่แล้ว +5

    Khup chaglya paddtine samjun sagitl tai tumhi pn very nice 🙇🙇

  • @SuvarnaWanjare
    @SuvarnaWanjare 5 หลายเดือนก่อน +1

    Khup chan tai

  • @MamataGangasagar
    @MamataGangasagar 10 หลายเดือนก่อน +1

    Khup chhan tai.

  • @shobhaupadhye8938
    @shobhaupadhye8938 ปีที่แล้ว +1

    श्री स्वामी समर्थ. ताई खूप छान व सोप्या पद्धतीने बाही कटिंग शिकवली. धन्यवाद.

  • @Svaraghule9
    @Svaraghule9 11 หลายเดือนก่อน +1

    खुप छान शिकवता तुम्ही😊

    • @sonykale2868
      @sonykale2868  11 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏

  • @vaibhavistichingclases
    @vaibhavistichingclases 7 หลายเดือนก่อน +1

    Wow yevhdhe wiws bhetle khup chan

  • @sachigadge224
    @sachigadge224 ปีที่แล้ว +1

    khoop khoop chhan

  • @manishashewale8320
    @manishashewale8320 11 หลายเดือนก่อน +1

    खुप छान शिकवता ताई

    • @sonykale2868
      @sonykale2868  11 หลายเดือนก่อน

      धन्यवाद ताई

  • @diptipatre4815
    @diptipatre4815 9 หลายเดือนก่อน +1

    छान माहिती दिली आहे.

  • @pushpagaikwad1873
    @pushpagaikwad1873 ปีที่แล้ว +1

    खूप छान 👌👌

  • @savitrirahate6494
    @savitrirahate6494 ปีที่แล้ว +1

    खूपच छान

    • @sonykale2868
      @sonykale2868  ปีที่แล้ว

      धन्यवाद ताई

  • @akshatan7954
    @akshatan7954 ปีที่แล้ว +2

    Khup chan shikvli Tai bahi kshi tyar kraychi...nkkich try krte mi

  • @sheelashevale7992
    @sheelashevale7992 7 หลายเดือนก่อน +1

    श्री स्वामी समर्थ 🙏🚩

    • @sonykale2868
      @sonykale2868  7 หลายเดือนก่อน

      श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @mayursonawane5648
    @mayursonawane5648 ปีที่แล้ว +2

    खुप छान सांगितले

  • @yogitajadhav5725
    @yogitajadhav5725 ปีที่แล้ว +1

    khup Chan 👌👌👌

  • @PRIYANKAMULIK-p1l
    @PRIYANKAMULIK-p1l 10 หลายเดือนก่อน +9

    Mi first time shikty bahi cutting ..tr mi video paht hoty Ani bahi cut keli.ani last la tumhi Shri swami samarth mhnlya lagech chehryavar hasu aal..karn mi yk swami bhakt ahe😊

    • @sonykale2868
      @sonykale2868  10 หลายเดือนก่อน

      श्री स्वामी समर्थ 🤚 स्वामी आपल्या सोबत आहेत

    • @PRIYANKAMULIK-p1l
      @PRIYANKAMULIK-p1l 10 หลายเดือนก่อน

      Ho

  • @MH_KRUSHNA_09
    @MH_KRUSHNA_09 8 หลายเดือนก่อน +3

    ❤❤❤❤❤

  • @VaishaliGhadage-vs9ti
    @VaishaliGhadage-vs9ti ปีที่แล้ว +1

    छान

  • @mangalnankile75
    @mangalnankile75 7 หลายเดือนก่อน +1

    खूप सोपी पद्धत खूप सोपी पद्धत आहे ताई मला काही अडचण आली तर तुम्ही मला सांगाल का

    • @sonykale2868
      @sonykale2868  7 หลายเดือนก่อน

      हो मी युट्युब वर माझा नंबर देऊ शकत नाही तुमचा वैयक्तिक नंबर मला सेंड करा मी फोन करेल.

  • @archanarajbhat7837
    @archanarajbhat7837 7 หลายเดือนก่อน +1

    Thank you taai❤

    • @sonykale2868
      @sonykale2868  7 หลายเดือนก่อน +1

      🙏🙏
      आपण कुठल्या आहेत ताई.
      सेम माझ्या नावासाठी नाव आहे तुमचे.

  • @thakurkalawati625
    @thakurkalawati625 ปีที่แล้ว +1

    Very good

  • @kanchanjuwatkar2419
    @kanchanjuwatkar2419 ปีที่แล้ว +1

    Very nice

  • @pravinpagrut7179
    @pravinpagrut7179 7 หลายเดือนก่อน +2

    श्री स्वामी समर्थ

    • @sonykale2868
      @sonykale2868  7 หลายเดือนก่อน

      श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @sangitasarnaik2600
    @sangitasarnaik2600 ปีที่แล้ว +1

    छान आहे

  • @yogitakharat7416
    @yogitakharat7416 ปีที่แล้ว +1

    Very nice mam 🙏

  • @Ts_vinu417
    @Ts_vinu417 ปีที่แล้ว +3

    म्याम मोन्डा सहा इंच आसेल तर बाही रुंदी किती घ्यावी

    • @sonykale2868
      @sonykale2868  ปีที่แล้ว +2

      मी मोढ्यां वरून बाही रुंदी काढत नाही.तर छातीच्या चौथ्या भागावरून दोन इंच कमी केली तर बाही रुंदी निघते.

  • @varshafashiondesigner634
    @varshafashiondesigner634 ปีที่แล้ว +1

    Hi friends and New subscriber and very nice 👍👍

  • @mangalnankile75
    @mangalnankile75 7 หลายเดือนก่อน +1

    Blouse kating sanga

    • @sonykale2868
      @sonykale2868  7 หลายเดือนก่อน

      माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लिंक मिळून जाईल.

  • @AshwiniKshirsagar-g5y
    @AshwiniKshirsagar-g5y 10 หลายเดือนก่อน +1

    अस्तर ब्लाऊज कटिंग 36 साइज व्हिडिओ दाखवा ताई

    • @sonykale2868
      @sonykale2868  10 หลายเดือนก่อน

      माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला बाकीचे व्हिडिओ दिसतील
      काही व्हिडिओमध्ये आहे अस्तर ब्लाउज कसे कटिंग करायचे तेही दाखवलेलं आहे.

  • @komalnaikwade8481
    @komalnaikwade8481 ปีที่แล้ว +2

  • @chhayagaikwad2880
    @chhayagaikwad2880 ปีที่แล้ว +2

    घडी किती घेतली ते सांग बाळा तस ना ही कळत

    • @sonykale2868
      @sonykale2868  ปีที่แล้ว +1

      घडी आजची आहे म्हणजेच बाही घडी आजची आहे जर ब्लाऊजची घडी दहाची असेल तर बाही घडी आठ घेतात.
      त्या व्हिडिओमध्ये मी सविस्तर दाखवला आहे सहा म्हणजेच हा आपला हाताचा भाग आहे दंडघेराचा आणि दोन इंच म्हणजे शिलाई मार्जिन सहा प्लस दोन म्हणजे आठची घडी आपली होते.

    • @sonykale2868
      @sonykale2868  ปีที่แล้ว

      यातूनही तुम्हाला जर समजले नाही तर अजून कमेंट करून विचारा.

  • @surekhanagpurkar9360
    @surekhanagpurkar9360 ปีที่แล้ว

    O

    • @sonykale2868
      @sonykale2868  ปีที่แล้ว

      O चार अर्थ समजला नाही.?

  • @arunkharat8038
    @arunkharat8038 ปีที่แล้ว +1

    बाहि लावताना कसा लावायचा

    • @sonykale2868
      @sonykale2868  ปีที่แล้ว

      सेंटर वरून

  • @megha4552
    @megha4552 ปีที่แล้ว +2

    मॅम बिना अस्तरची बाही कशी कट करायची ती शिकवाना

    • @sonykale2868
      @sonykale2868  ปีที่แล้ว +1

      ठीक आहे.
      लवकरच दाखवेल.

  • @GitaKhune
    @GitaKhune ปีที่แล้ว +1

    6 ch map ghetal te kutun ghetla aahe

    • @sonykale2868
      @sonykale2868  ปีที่แล้ว

      सहाचे माप म्हणजे इथे बाहीची जी घडी आहे. ती आठ इंच आहे आणि दोन इंच शिलाई मार्जिन. आणि उरलेला जो भाग आहे तो सहा इंच आहे त्यामुळे तो ६ इंचाचा माप आहे.

    • @sonykale2868
      @sonykale2868  ปีที่แล้ว

      जोपर्यंत समजणार नाही तोपर्यंत विचारा मी समजून सांगेल.

    • @Rautsurikah
      @Rautsurikah ปีที่แล้ว

      ताई बीना असतराचया भाईंची कैपहाईट कशी काढावी

  • @chhayagaikwad2880
    @chhayagaikwad2880 ปีที่แล้ว +1

    पाठीमागे व पुढे फुगा येतो

    • @sonykale2868
      @sonykale2868  ปีที่แล้ว

      या पद्धतीने केल्यावर अजिबात फुगा येत नाही.

  • @mangalnankile75
    @mangalnankile75 7 หลายเดือนก่อน +1

    तुमचा फोन नंबर सुद्धा तुमचा दया

    • @sonykale2868
      @sonykale2868  7 หลายเดือนก่อน

      तुमचाच द्या

  • @sunitasuryawanshi4473
    @sunitasuryawanshi4473 ปีที่แล้ว +1

    मला फीटीग जमत नाही सांग

    • @sonykale2868
      @sonykale2868  ปีที่แล้ว

      फिटिंग चा व्हिडिओ मागे अपलोड झालेला आहे.
      तो पहा.