Lilacharitr Adnyat 40 To 51|जीवाचा रंग कोणता आहे स्वामी भक्तजनांना निरूपण करतात.तृणजळूका काय शिकवते

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024
  • Lilacharitr Adnyat ४० ते ५१|जीवाचा रंग कोणता आहे स्वामी भक्तजनांना निरूपण करतात.तृणजळूका काय शिकवते
    सर्वांच स्वागत आहे महानुभाव प्रतिती पंथ या चॅनल मधे.
    #Mahanubhav_Panth_Pravachan
    ईश्वरदास महानुभाव : ०९३७३२६१०६७। 09373261067
    खालील लिंकवर क्लिक करा आणि उत्तरार्धातील स्वामींच्या सर्व लिळा ऐका.
    लिळाचरित्र ऊत्तरार्ध: • Lilacharitr_Uttarardh ...
    श्रीदत्तात्रेय महाराजांचे संपुर्ण चरित्र ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
    • Shri Dattatrayprabhu C...
    पंडित रवळोव्यास कृत सह्याद्री वर्णन ग्रंथ ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा व सह्याद्री वर्णन पूर्ण ऐका.
    सह्याद्री वर्णन ग्रंथाची लिंक.
    • सह्याद्री वर्णन
    गोविंद प्रभु चरित्र प्लेलिस्ट.
    • श्रीगोविंद प्रभु चरित्र
    लीळाचरित्र प्लेलिस्ट लिंक.
    • लीळाचरित्र पूर्वार्ध
    भट्टोबासांचे शिष्य दामोदर पंडित विरचीत वच्छाहरण ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.ह्या ग्रंथा मध्ये ब्रम्हदेव श्रीकृष्ण महाराजांचे सवंगडी गोपाल व वच्छांना म्हणजेच गाईंच्या वासरांना चोरून नेतो, श्रीकृष्ण महाराजांची फजिती करण्यासाठी,पण श्रीकृष्ण महाराजांनीच ब्राम्हदेवाची कशी फजिती केली ते सविस्तर जाणून घ्या.पुर्ण ग्रंथ २४ भागांमध्ये मध्ये आहे.प्लेलिस्टची लिंक खाली दिली आहे .श्रीकृष्ण महाराजांच्या लिळेंचा पूर्ण आनंद घ्या.
    दंडवत प्रमाण जय श्रीकृष्ण.
    • वच्छाहरण
    दंडवत प्रणाम.
    जय श्रीकृष्ण.
    🙏🙏🙏🙏🙏
    सर्वांच स्वागत आहे महानुभाव प्रतिती पंथ या चॅनल मधे.
    ज्ञान मार्तंड पंडित कविश्वरव्यास विरचीत उद्धवगीता,ह्या ग्रंथा मधे तुम्हाला श्रीदत्तात्रेय महाराजांचे २४ गुरू कोण कोणते होते व श्रीदत्तात्रेय महाराजांनी त्यांना गुरू का केले हे सविस्तर समजेल. तर मग नक्की ऐका हा ग्रंथ.खाली लिंक दिलेली आहे उद्धवगीता ग्रंथाच्या प्लेलिस्ट ची क्लिक करा व एका.
    दंडवत प्रणाम.
    जय श्रीकृष्ण.
    🙏🙏🙏🙏🙏
    • उद्धवगीता
    Your Queries:-
    #Mahanubhav_Panth_Lilacharitra_Uttarardh
    #Mahanubhav_Panth_Leelacharitra
    #Lilacharitr_Uttarardh
    #Leelacharitr_Uttarardh
    #लीळाचरित्र_उत्तरार्ध
    Nevasa_Lila
    Nevasa_Charitr
    नेवासा_चरित्र
    नेवासा_लीळा
    #महानुभवपंथ
    #लीळाचरित्र
    #Mahanubhav_Pratiti_Panth_Ishwardas_Mahanubhav_Pravachan_Pothi
    #Mahanubhav_Panth_Aarti
    #Mahanubhav_Panth

ความคิดเห็น • 104

  • @ramkrishnanemade726
    @ramkrishnanemade726 2 ปีที่แล้ว +2

    अज्ञात लिळा क्रमांक ४०: मृत्युपती दहनागमनी स्त्रीये स्वार्थ अनुवादु : हेत
    सर्वज्ञे म्हणीतले एकीचा पर्व सरल : ते आपत्या तया पाहो नेदी : सरना वर घालुनी नीगाली : ते वाटे आपुले पदार्थ आवाकी : पर तयाचे काही न वाटे : का अभीळास सरला म्हणौन ऐसे जीव स्वार्थी आपूले कार्यवादी विकारे : आलगावर
    घाली : मग आडपालव ओडवी : कठीन : कर्कश : उदास: निष्ठूर : घातकी कृतघ्न : अधमागी : अपवित्र : अमंगळ : पापीष्ट : एवं मादौक अनंत दोष असत : ||६६||
    अज्ञात लिळा क्रमांक ४१: पूर्व भक्ता गमनी कोल्हापूर संख्या अनुवादु : हेत
    सर्वज्ञे म्हणीतले पुर्वीले भक्ते महाराष्ट्री : गंगातीरी अवतार असे : म्हणौन कोल्हापूर पर्यंत येती : वर्ण वेष आनीक म्हणौन जाती तो मार्ग मागीला परीच : प्रतेस्थानी अवतार
    जाला तयाचा : तोची सीवाळा पातळी आरोगन तीसरे : तोची पंचाळेश्वरी पीपळा तळी आसन : तो : एकेपाठी कलयुगी
    सत जाले : तो पैठनी जाला : मग तोची द्वारावतीए जाला : मग फलेठानी जाला : तेची द्वारावतीकार मग : भरवसे जाला : तो
    9000 एक असे ||६७||
    अज्ञात लिळा क्रमांक ४२: तथा फटीकु दृष्टांत कथन : हेत:
    सर्वज्ञे म्हणीतले स्फटीक जया पदार्थावर ठेवीजे तैसा तैसा जीव चौ कर्मफळी तद्वत होए : चौखानी तद्वत होए होए इश्वर साध्यी : तद्वत होए जीवाचे नित्य होए : म्हणजे पदार्थत्व न भंगे शास्वत नव्हे माले फळा सारीखा होए धर्मपालटे कर्मवसे : तथा मनसा वाचा क्राया पदार्थ पालटे: गुणे दोषे पालटे : तर इश्वर
    पैकीही : ज्ञानीया का पतीत होए: अनुसरण पतीत :||६८।।
    अज्ञात लिळा क्रमांक ४३ : तथा मासापोफळ दृष्टांतु कथन : हेत
    सर्वज्ञ म्हणीतले मासी पोफळ खेळता जयाचीया पोफळावर मासी बैसे तेणें जीकीले तैसे जयाचे अनुसरणाकडे लागे तेणे जीकीले अनुसरण म्हणजे त्याग सन्यास केला:
    अंतर बाहेर इश्वरी लावीती : आन तीन दोष चुकविती : तेणे चुकविले : म्हणजे सकळ बंध चुकती : जीव देवता वेगळा जाला : कर्मे मळ अविद्या नासे : इश्वर साध्य होए ||७०।।
    अज्ञात लिळा क्रमांक ४४: तथा थोटे पारधी दृष्टांतु कथन : हेत :थोटे पारधीचे अनुकरन वाचे सांगे : पर पारधीचे पाप लागे : तैसी मनोर्थाची सुन्यता करावी : ती दोषाची : तीगुणाची मनोर्थे कृतीचा धर्माअधर्म होए : तथा साध्य होए: वाचीकेरायाचे नर्क होती : मनोर्ध भजने नाथोबाचे चरीत : सर्वज्ञे म्हणीतले
    दासोहं न पुरे नाएका :11७१।।
    अज्ञात लिळा क्रमांक ४५: तथा अक्षेता दृष्टांत कथन : हेत : सर्वज्ञे म्हणीतले एकाचीया आक्षता पडीलेया : ते तयाची जाली : तैसे अंतर अधिन आन बाहे सेवादास्य तेंणे इश्वर अनुसरण : पर म्हणीतलें मी इश्वरीचा दास : जीव होए नीत्यफळी तद्वत
    विरुप स्वीकार देवताचा नव्हे हे ||७२।।
    अज्ञात लिळा क्रमांक ४६ : तथा तृणजळुका दृष्टांत कथन : हेत : सर्वज्ञे म्हणीतले एकाचीया आक्षता पडीलेया : ते तयाची जाली : तैसे अंतर अधिन आन बाहे सेवादास्य तेंणे इश्वर अनुसरण : पर म्हणीतलें मी इश्वरीचा दास : जीव होए नीत्यफळी तद्वत
    विरुप स्वीकार देवताचा नव्हे हे ||७२।।

  • @shardadinde1260
    @shardadinde1260 2 ปีที่แล้ว +1

    🙏 दंडवत प्रणाम बाबा 🙏🌹🌹🙏🌹🌹🙏🌹🌹🙏👌👌👌👍👍

  • @sandyapatil6210
    @sandyapatil6210 2 ปีที่แล้ว

    DandvatPranamBaba....SansyaneAkVidhiDharayachaPudhchaSodayacha..MhanajeAkaVidhiNantarDusaraVidhiAcharayacha...TasechVasnikMandliniApliUrjaVidhayakKaryasathiLavayachi...NisargNirixanAplyalaKhupKahiSangunJato..AplavelIshwarachyaSmaranatGhalawalatarVegalachAnanaMilato...

  • @ashaasalkar6703
    @ashaasalkar6703 2 ปีที่แล้ว +1

    दंडवत प्रणाम बाबाजी

  • @mukeshbhuyar6985
    @mukeshbhuyar6985 2 ปีที่แล้ว

    दंडवत प्रणाम बाबा जी जय श्री चक्रधर स्वामी जय श्री कृष्ण दंडवत 🙏🏻

  • @rohidaschaudhari7790
    @rohidaschaudhari7790 2 ปีที่แล้ว

    🙏🏻🙏🏻 प.पु.प.म दादाजी दंडवत प्रणाम 🌺🌷⚘

  • @balasahebkalokhe2107
    @balasahebkalokhe2107 2 ปีที่แล้ว

    दंडवत प्रणाम 💥💥💥💥💥💥💥🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥

  • @sureshtadasshirasgaonband9802
    @sureshtadasshirasgaonband9802 หลายเดือนก่อน

    🙏🙏🙏🙏🙏

  • @liladharbhongale7509
    @liladharbhongale7509 หลายเดือนก่อน

    Dandvat parnam ji

  • @eknathmali8059
    @eknathmali8059 2 ปีที่แล้ว

    Pujya Ishwar Shri Babajina sashtang Dandavat Pranam. Sarv Achutya gotriyana aamcha sashtang Dandavat Pranam 🙏🙏🙏🙏🙏

  • @ramkrishnanemade726
    @ramkrishnanemade726 7 หลายเดือนก่อน

    अतिशय छान निरूपण : दण्डवत प्रणाम 🙏🙏

  • @medhadeshpande2295
    @medhadeshpande2295 2 ปีที่แล้ว

    Dandvat pranam dada
    Jai shree krishna

  • @shyamsamant235
    @shyamsamant235 2 ปีที่แล้ว

    Dandawat Pranam baba

  • @sureshtadasshirasgaonband9802
    @sureshtadasshirasgaonband9802 2 ปีที่แล้ว

    Dandawat pranam guruji. 🙏🙏💖💖💖💖💖🙏🙏

  • @sdvideos5610
    @sdvideos5610 ปีที่แล้ว

    दंडवत प्रणाम बाबाजी 🙏🙏

  • @shardatajne9559
    @shardatajne9559 4 หลายเดือนก่อน

    Dandwat pranam dada 🙏🙏🙏🙏🙏

  • @ई.गोविंदराजदादादर्यापुरकर

    दंडवत प्रणाम

  • @NishaAtty
    @NishaAtty 5 หลายเดือนก่อน

    Dandvat.prnam.dada

  • @bhushansonawane8392
    @bhushansonawane8392 2 ปีที่แล้ว

    Dandwat pranam baba 🙏🙏

  • @atharvavlogs4071
    @atharvavlogs4071 2 ปีที่แล้ว

    दंडवत प्रणाम बाबा १ जीवनाचा रंग फटीका सारखे पारदर्शक आहे तसेच या जीवनात आपण रंग उतरले पाहिजे आपल्या सर्व ना स्वामी नी त्या थोट्याचे चे उदाहरण खूप छान दिले आहे स्वामी नी आळी चे उदाहरण खूप छान आहे 🙏🌹🌹🌹🌹🙏 नंदिनी गिरी

  • @nirmalajawale6105
    @nirmalajawale6105 2 ปีที่แล้ว

    Dandawat pranam

  • @dnyaneshwarmahajan2517
    @dnyaneshwarmahajan2517 2 ปีที่แล้ว +1

    दंडवत प्रणाम दादाजी. तृणजळूकेचा दृष्टांत संन्यासांसाठी आणि वासनिक मंडळी प्रपंचात आहेत त्यांच्यासाठीही महत्त्वपूर्ण आहे,एक विधी धरायचा मग मागचा विधी सोडायचा मग पुढचा विधी धरायचा रिकामे कधीही असु नये, चांगले कार्य करायचे आहे आपल्याला एक चांगले कार्य केले की दुसरे करायचे. विधायक कार्य करायचे आहे आपल्याला ज्या कार्यामधून आपल्या जीवनाचे काहीतरी भले होईल. अनमोल वेळ जर परमेश्वराच्या स्मरणात घालवला,तर जीवन धन्य होऊन जाईल. आपल्या जीवनात शांतता येईल,आनंद येईल जर परमेश्वराचे स्मरण केले तर.निसर्गही आपल्याला खुप काही शिकवून जातो तसे निरीक्षण असले पाहिजे आपले, तशी आपली दृष्टी पाहिजे,निश्चितच आपली आध्यात्मिक वृध्दी होईल. हे तृणजळकेच्या दृष्टांतात महत्त्वपुर्ण सांगितले आहे.

  • @medhadeshpande2295
    @medhadeshpande2295 2 ปีที่แล้ว

    Acharkudalata sagitale savamine
    Dandvat pranam dada
    Jai shree krishna

  • @sudampatel2027
    @sudampatel2027 2 ปีที่แล้ว

    दंडवत प्रणाम बाबाजी 🙏🙏 आताचं लिळा आयकायला सुरुवात केली

  • @mukundmange4331
    @mukundmange4331 2 ปีที่แล้ว

    DNDWAT pranam BABA ji

  • @surekhakanse4350
    @surekhakanse4350 2 ปีที่แล้ว

    🙏🙏🌸🌸

  • @Nalte24
    @Nalte24 2 ปีที่แล้ว

    दंडवत प्रणाम बाबाजी 👌👌🙏🙏💐

  • @kuladeeprajput1374
    @kuladeeprajput1374 2 ปีที่แล้ว

    Jai sri krishna dandvat pranam 🙏💐🌺💮🌸

  • @poonamdate4131
    @poonamdate4131 2 ปีที่แล้ว

    Dandvat pranam

  • @rjpatil2789
    @rjpatil2789 2 ปีที่แล้ว

    Ramesh patil surat Gujarat
    Dandvat pranam Babaji

  • @Marutitamhane2097
    @Marutitamhane2097 2 ปีที่แล้ว

    Dandvat Pranam Baba Jay Shri Chakradhar

  • @latachipde810
    @latachipde810 2 ปีที่แล้ว

    🙏🌹दंडवत प्रणाम बाबा जय श्री कृष्ण 🌹🙏.
    स्वामींनी तृणजळूकेचा जो दृष्टांत सांगितला तो साधक, वासनिक तसेच सर्वांसाठी खूप महत्वाचा आहे. एक विधीसंपत आला की लगेच दुसरा विधी आचरणात आणण्यात सुरूवात करावी मगच पहिला विधी सोडावा. असे केल्याने विनाकारण आपला वेळ वाया जात नाही. सतत आपला वेळ परमेश्वरसाठी करण्यात येणाऱ्या क्रियेसाठी सत्कारणी लावावा. सतत परमेश्वराचे स्मरण करावे यातच बुद्धी लावावी. रिकाम्या वेळात नको ते विचार करू नयेत. 🌹🙏

  • @अंकुशचांगभले
    @अंकुशचांगभले 2 ปีที่แล้ว

    मी अंकुश चांगभले तुम्हाला दंडवत प्रणाम करतो

  • @aratikadam8663
    @aratikadam8663 2 ปีที่แล้ว

    Dandvt pranam🙏🙏

  • @dipachauke8218
    @dipachauke8218 2 ปีที่แล้ว

    🙏🙏 ‌दंडवत‌ प्रणाम दादा 🙏🙏

  • @pushpataidhanwate8849
    @pushpataidhanwate8849 2 ปีที่แล้ว

    🙏दंडवत प्रणाम दादा जी 🙏

  • @jitupathak2336
    @jitupathak2336 2 ปีที่แล้ว

    Dandvat..... pranam.... baba...ji.....

  • @shaliniraut6282
    @shaliniraut6282 2 ปีที่แล้ว

    दंडवत प्रणाम दादा जीवाचा रंग हा स्पटीकाकार आहे जसा पाण्याचा रंग स्पटीकाकार आहे तसाच जी्वाचा रंग आहे2रीकामे मन हे सैतानाचे घर आहे स्वामीने त्रुनजळीकेचा द्रुष्टांत सांगीतला अणुसरला पुरुष असो की वासनीक असो वीधायक कार्य केले पाहिजे एक वीधी केला की दुसरा वीधी केला पाहिजे रीकाम्या वेळेत देवाचे नामस्मरण केले पाहिजेईकडे तीकडे मन जाऊ न देता परमेश्वराचे नामस्मरण चींतन केले पाहिजे

  • @nirmalafirake788
    @nirmalafirake788 2 ปีที่แล้ว

    दंडवत प्रणाम दादा खूपच सुंदर निरुपण तृण जळुकेचा दृष्टांत स्वामी सांगतात एक चांगला विधी संपवण्याचा अगोदर दुसरा विधी आचारावा ऊर्जा कमी नाही झाली पाहिजे आपण आपला अनमोल वेळ स्मरणात घालायला पाहिजे खरंच आम्ही दैवाचे भाग्याचे आहे की आम्हाला घरबसल्या पोथी ऐकायला मिळते

  • @sandhyasuresh4225
    @sandhyasuresh4225 2 ปีที่แล้ว

    Dandawat Pranaam Baba 🙏🙏 Trunjalukhecha drushtantatun aaplyala he shikvan milte ki apan rikame Basu naye. Rikami man ha shaitanache nivas . Apan anya varta karun vel vaaya ghalu naye ulat naamsmaran ani devdharam kele pahije jyamule apan mokshamargache paatra hote.

  • @लहुमादगुडे
    @लहुमादगुडे 2 ปีที่แล้ว

    दंडवत प्रणाम बाबाजी..🙏🙏🙏🙏🙏
    अनुसरलेल्या साधकाने गवतावरील आळी ज्याप्रमाणे एका बाजूला आधार मिळाला कि दुसरी बाजू सोडून पुढे जाते त्याच प्रमाणे आपला एक आचार संपताच दुसरा आचार करत राहावे, वेळ वाया घालवू नये. परमेश्वराच्या नामस्मरणात रहावे.

  • @shivammalvi5074
    @shivammalvi5074 2 ปีที่แล้ว

    👏👏👏👏👏🌹🌹🌹🌹🌹🙏👌👌

  • @pushpataidhanwate8849
    @pushpataidhanwate8849 2 ปีที่แล้ว

    तृ ण जळू केच्या दृ ष्टांत स्वामी निरुपण करतात जिवाने त्या आळी प्रमाणे एक धरुन दुसरे धरावे मागची सोडावी तसे साधकाने एक कार्य करुन दुसरे धरावे असे सारखे परमेश्वरच कार्य करावे म्हणजे जगात आपण निसर्गा पासून आपणास खूप शिकवण दिली आहे रिकामे घर सै तानचे वास असतो म्हणून सतत देवाचे स्मरण केले पाहिजे

  • @rajshreevardekar2624
    @rajshreevardekar2624 2 ปีที่แล้ว

    Dandwat pranam 🙏🙏 sadhakane ika Kam sapanle ki dusare Kam karane leva na ghalveta vidhayak Kam karve manje prameshwarche namsaran va chitan karave aapala vela vaya na ghalveta ttaya Ali Sarkhe aapan apale jeevan he prameshwarmadhe Ramaman vhave.

  • @kamaltonpe9589
    @kamaltonpe9589 2 ปีที่แล้ว

    जय श्रीकृष्ण दंडवत प्रणाम दादा स्वामी सांगतात साधकाने एक विधी सोडला तर पुढचा धरायचा व मागचा सोडायचा आपले रिकामे डोके असल्यास चांगले काम सुचत नाही ज्या कार्यामुळे आपले जीवन वेगळ्या लेवलला पोहोचले पाहिजे तसेच अनुसरलेल्या पुरुषाने असेच वागले पाहिजे कर्म रहाटी चे एक मंडळी आहे त्यांनीही असेच वागले पाहिजे दुपारच्या वेळेला लीळा ऐकत रहावे देवांची काहीतरी विधी करत बसले पाहिजे त्यामध्ये खूप पुण्य आहे असे केल्याने आपले जीवन परमेश्वरा च्या स्मरणात घालावे त्यामुळे जीवनात शांतता आहे आनंद आहे

  • @santoshraskar2841
    @santoshraskar2841 2 ปีที่แล้ว

    🙏🙏दंडवत प्रणाम 🙏🙏
    अनुसरणलेल्या साधकाने तृणावरील अळी ज्याप्रमाणे एका बाजूला आधार मिळाला की दुसरी बाजू सोडून पुढे जाते त्याचप्रमाणे आपले एक आचार संपताच दुसरा आचार करत रहावे. वेळ वाया घालवू नये. परमेश्वरचे चिंतन करत रहावे.

  • @prakashbhadale5088
    @prakashbhadale5088 2 ปีที่แล้ว

    दंडवत प्रणाम बाबाजी🙏🙏 आत्ताच लिळा ऐकायला सुरूवात केली आहे🙏🙏

  • @durgabhave5030
    @durgabhave5030 2 ปีที่แล้ว

    Dandawat pranam dada jai shri chakradhar 🙏🏻🌷khupch sundar nirupan 🙏🏻🙏🏻trunjdukechya durstantatil adi pramane kamache niyojan karun thevave yek kam sample ki dusre kam karave anmol ved gppa karnyat ghalu nye tya peksha smaran karave lida aikavya ishwariy kary karnyat ved ghalvava he trunjdikechya drushtanta madun swammi aaplyala sagtat. Dandawat pranam 🙏🏻🙏🏻

  • @nandhakumardaranghe1583
    @nandhakumardaranghe1583 2 ปีที่แล้ว

    साधकाने वेळेचा सदुपयोग करून घ्यावा परमेश्वराच्या नामस्मरणात अपला वेळ घालवावा जेणे करुन रिकामे मन सैतानाच्या घर होणार नाही.... दंडवत प्रणाम 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @madhuribhople9515
    @madhuribhople9515 2 ปีที่แล้ว

    दंडवत प्रणाम 🙏🙏
    तुर्ण जळूकाचा द्रुष्टांतावरुन स्वामी असे
    सांगतात की एक चांगला विधी संपला की
    दुसरा विधी आचरणात आणावा कारण
    आपण रिकामे राहणार नाही. रिकामे राहीले
    तर माणूस वेड्यासारखे वागतो भुतासारखा
    वागतो स्वामी त्या अळी चे कीती छान निरूपण करतात. आपण देवाचे स्मरण केले पाहिजे
    चिंतन केले पाहिजे आपण लिळा चरित्र ऐकले पाहिजे. जे णे करून आपला रिकामे वेळ
    देवा धर्मात घालावे आपल्या जीवनात धन्य.
    होईल.
    दंडवत प्रणाम🙏🙏

  • @rajuvaidya3799
    @rajuvaidya3799 2 ปีที่แล้ว

    जय श्री चक्रधर प्रभु. आ. प.पु.ई.बाबाजी तथा सर्व साधनवंतास सादर दंडवत प्रणाम.स्वामींचे लिळांचे विस्तृतपणे यथार्थ मार्गदर्शन केले आहे.

  • @shivammalvi5074
    @shivammalvi5074 2 ปีที่แล้ว

    दणडवतपर्णामबाबाजी

  • @सर्वज्ञ-य2म
    @सर्वज्ञ-य2म 2 ปีที่แล้ว

    दंडवत प्रणाम दादाजी 🙏🙏🙏🙏🙏

  • @dewanandgkakade1337
    @dewanandgkakade1337 2 ปีที่แล้ว

    दंडवत प्रणाम बाबा🙏🙏
    1) जीवाचा रंग फटीका सारखा पारदर्शक आहे
    2) तृण जळूकाच्या दृष्टांतात वरून स्वामी सांगतात एक चांगला विधी संपण्याच्या अगोदर दुसरा चांगला विधी आचरावे जेणे करून आपण रिकामे राहणार नाही रिकामे डोके भुताचे घर म्हनून त्या आळी प्रमाणे दुसरा विधी धरल्या नंतर पहिला विधी (आचार) सोडावा
    दंडवत प्रणाम🙏🙏 जय श्रीकृष्ण🙏💐

  • @shashikalaghogare6980
    @shashikalaghogare6980 2 ปีที่แล้ว

    दंडवत प्रणाम दादा खूप सुंदर निरूपण आहे

  • @nivruttikhade908
    @nivruttikhade908 2 ปีที่แล้ว

    🙏🏻🙏🏻🌹दंडवत प्रणाम🙏🙏 जय श्री कृष्ण🙏🙏 जीवाचा रंग पारदर्शक व स्पटीकासारखा असतो एक चांगला विधी आचरण करताना दुसरा विधी पण चांगला आचरण करावा म्हणजे आपण मोकळे राहणार नाही मोकळे राहिले तर काही वेडे चाळे सुचतात धर्म चांगला लावून धरावा नामस्मरण करावे दंडवत प्रणाम🙏🙏 जय श्री चक्रधर स्वामी🙏🙏

  • @mukeshbhuyar6985
    @mukeshbhuyar6985 2 ปีที่แล้ว

    दंडवत प्रणाम बाबा जी साधकाने ज्‍या प्रमlने गवता व्‍lरिल अली मागील पे मागच्‍या पlणlवर घट्ट पकडून पुध्‍चे पण payane samoril pan ghatt pakdun samor chalte tya pramane dhyan ghet rahave khali rahu naye chintn smaran karatch rahave dandavat pranaam 🙏🌷🌷🙏

  • @kalpanasaurkar6193
    @kalpanasaurkar6193 2 ปีที่แล้ว

    Dandvat pranam Dada 🙏🏻🙏🏻khup chan nirupan 👏🏻👏🏻

  • @jijabaipable9986
    @jijabaipable9986 2 ปีที่แล้ว

    दंडवत प्रणाम स्वामीनी तृण जळूकाच आचरन आपणा साठी सांगतात को माग च सोडून आता तरी तुम्ही देवा ला रारन णा कारन तुमचे त्यातच भले आहे

  • @rajeshreemane7331
    @rajeshreemane7331 2 ปีที่แล้ว

    दंडवत प्रणाम👏👏👏👏👏 🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @s.d.financial7836
    @s.d.financial7836 2 ปีที่แล้ว

    Dandavat pranam 🙏🙏🙏

  • @tinapatil9098
    @tinapatil9098 2 ปีที่แล้ว

    🙏🏾🙏🏾

  • @AnjaliKakde
    @AnjaliKakde 2 ปีที่แล้ว

    🙏🙏दंडवत प्रणाम🙏🙏

  • @sujatapatil9350
    @sujatapatil9350 2 ปีที่แล้ว

    दंडवत प्रणाम दादा जी🙏 १) साधकाने वेळेचा सदुपयोग करून घ्यावा. आपला वेळ परमेश्वराचा नाम स्मरणात घालावा. 🙏🙏🙏

  • @neelaghanekar2789
    @neelaghanekar2789 2 ปีที่แล้ว

    Dandwat pranam dada !!!🙏🙏🙏

  • @bhagoraokkadam5059
    @bhagoraokkadam5059 2 ปีที่แล้ว +2

    🙏🏻 दंडवत प्रणाम 🙏🏻 स्वामी म्हणतात बाई अनुसरा च्या पुरुषाने एक धरावे एक सोडावे त्या आळीचा स्वामिनी दृष्टांत दिल त्याप्रमाणे अनुसरा च्या साधकाने मागचा विधी सोडायचा आणि समोरचा विधी धरायचा रिकामा धर्म असु नये खाली दिमाग शैतान का घर असे आपले नाही झाले पाहिजे चांगल्या कामाचे नियोजन एक संपले की एक लावलं पाहिजे विधायक कार्य करायचे आहे आपल्याला त्यामधून आपल्या जीवनात भलं होईल अनुसरा च्या पुरुषाने असे वागले पाहिजे परंतु त्याच्या पुरुषाने पान जीवाला अशी चाल लावली पाहिजे 🙏🏻

  • @mangalamete8324
    @mangalamete8324 2 ปีที่แล้ว

    Jya pramane trunali asate tii samorchya tondani kadi pakadun magil kadi sodun pudhe chalate tya pramane apan asalo pahije anusarlya purushane asawe (1)vidhi karun lagech dusara vidhi acharawa Khali dimakh shayatan ka ghar asate he man kuthehi bhataku naye yasathi Devani apalyala aliche udaharan dile sansarik lokanni pan kujbuj karanyapeksha Swamincha Lila eyakawe bhakti maragala lagawe 🌹🙏🌹

  • @jijalipare9765
    @jijalipare9765 2 ปีที่แล้ว

    १)जीवाचा रंग स्पटीका सारखा पारदर्शक आहे
    २)र्तूण जळूकाचा द्रष्टांता वरून स्वामी सांगतात एक चांगला विधी संपण्याच्या आगोदर दुसरा चांगला विधी आचरणात आणावा जेणे करून आपण रिकामे राहणार नाही रिकामे राहिले तर माणुस वेडयाप्रमाने वागतो भुताचे घराप्रमाणे राहातो त्या आळीप्रमाणे दुसरा विधी धरल्या नंतर पहिला विधी सोडावा
    दंडवत प्रणाम 🙏🙏
    जिजा लीपारे

  • @eknathmali8059
    @eknathmali8059 2 ปีที่แล้ว

    Rikame man saitanache ghar, kharach aahe ,mhanun pratyek vyaktine eknishth houn asave Swamini sangitle pramane aacharan karave,satat namasmaran karave,Parmeshwaranche Lila aaikavyat,parantu rikame rahu naye ,pratekane dharmdrud rahave tya Trunjaluke sarakhe.
    Dandavat Pranam Babaji 🙏 🙏 🙏 🙏 🙏.

  • @vishwasgore4341
    @vishwasgore4341 2 ปีที่แล้ว

    Trunjaluke pramane anusarlya kinva vasanikane sudha asech kele pahijet magil vidhi yogya asalyas to sodava v pudhcha vidhi karawa anya varta karu naya. Anya varta pasi nidra chang ase swaminche vachanach ahe dandwat pranam babaji.

  • @rupeshanjankar3665
    @rupeshanjankar3665 2 ปีที่แล้ว

    Dandavt pranam babaji eka laksh gathalki dusar laksha tevave dok kadhi Khali tevu naye

  • @prakashsathe1238
    @prakashsathe1238 2 ปีที่แล้ว

    🙏दंडवत प्रणाम 🙏बाबा🙏आपण सामिचा सनीदानात रायल नाम सूमरन करत सामिचा लिळा बुवाजि ला विचारले आपण कोणत्याही गप्पा नाही करुन

  • @bhupalsalve6685
    @bhupalsalve6685 2 ปีที่แล้ว

    Trujalia dhrushantया द्राष्टांत मध्ये एका मागून एक अशा कामाच स्वरूप म्हणजे ताज्या उत्साह ने काय पार पाडत असावे.२- साधकाला विधिपूर्वक आचरण करावे कारणं empty mind is devil's shop ,time is moneyयानुसार साधकाला विधिपूर्वक आचरण मध्ये वेळेत ज्ञान युक्त आचार विचार करून वेळ चां सदुपयोग करून ईश्वरा योगाने नाम प्राप्ती साठी सर्व समर्पित जीवन करून योग्य ता पात्र ता निर्माण करावी . दंडवत प्रणाम बाबाजी.

  • @achyutraoadwe97
    @achyutraoadwe97 2 ปีที่แล้ว

    त्रुनजळूकेच्या द्रुष्टांता मधे स्वामी सांगतात की माणसाने मग तो अनुसरलेला असो किंवा नामधारक वासनिक असो त्यांनी गवतावरील अळी प्रमाणे चालले पाहिजे. जशी ती अळी गवताच्या एका पात्यावरुन दुसर्या पात्यावर जातांना मागील पाते सोडते.त्याप्रमाणे माणसाने एक ज्ञान झाले त्याआधारे त्यापेक्षा ऊत्तम ज्ञान मिळवण्यासाठी प्रयत्न करीत रहावे. रिकामे बसुनये कारण 'रीकामा दिमाख सैतान का घर 'असतो त्यासाठी साधकाने नेहमी कार्यरत राहिले पाहिजे.(दंडवत प्रणाम)

  • @aratikadam8663
    @aratikadam8663 2 ปีที่แล้ว

    Dandvt pranam🙏🙏🌹🌹. Trunjalika hi pudch pakdun magch sodti. Ts sadkane pahile kam sample ki dusar dharav. Kamat maggn asal pahije. Devdharmat pn tsch kel pahije. Gppamdhe vel n ghalta poti, smaranat ghalava. Vidhayak kary kel pahije. Khali dimak gheun basu nahi. Khali dimak saitanach ghar aste. Mnun trunjalisarkh apan buzy rahil pahije. Ani he anusarlya vyakti sathi pn ahe ani prapanchik, vasnikana pn niyam ahe. Dandvt pranam🙏🙏🌹🌹

  • @ramkrishnanemade726
    @ramkrishnanemade726 2 ปีที่แล้ว +1

    अज्ञात लिळा क्रमांक ४६ : तथा तृणजळुका दृष्टांत कथन : हेत : सर्वज्ञे म्हणीतले एकाचीया आक्षता पडीलेया : ते तयाची जाली : तैसे अंतर अधिन आन बाहे सेवादास्य तेंणे इश्वर अनुसरण : पर म्हणीतलें मी इश्वरीचा दास : जीव होए नीत्यफळी तद्वत
    विरुप स्वीकार देवताचा नव्हे हे ||७२।।
    अज्ञात लिळा क्रमांक ४७: तथा सुसरवातु दृष्टांतु कथन : हेत सुसर वाती सीवीली : तेणे काळे तैसे अनुसरण : म्हणजे परीसी तया पुन संबंध होए : पतीत उप्रती : अस्तीपर धरी तया तनुसाधन होए: ॥७४||
    अज्ञात लिळा क्रमांक ४८: अळंचु निराकारण : हेत: एका भक्तीजनी आळंच केला : सर्वज्ञ म्हणीतले या देखता आळंच नकीजे : आळंच म्हणजे हळू भाषण : तेणे आनीका वीकल्प जने ते विकरे मन भंग होए : सौजन्य जाए
    क्रीयाराहे : तर इश्वर सर्व जाण असता : चुकी का दावीली : ना साधनासी संग्रहो केला : इश्वरा नेनीव कल्पीली : ते सथानापती जाणे : क्षोभे : का ते पुराभीमानी :||७५॥
    अज्ञात लिळा क्रमांक ४९: दूधी करंटे ममता कथन : हेत: सर्वज्ञ म्हणीतले जड चेतन पदार्थ सांडीले पर दधी करटे नसंडे त्याग दक्षता हा पात्राचा गुण : तथा मागील इश्वरा लागी त्याग केला : मग महात्म पणी प्रत्यक्षनी त्याग सांगीतला असे: ते भंगे ममता संचरे: तो प्रसव वाढे: म्हणौन
    सानेया काइ अभीळास लागलेपन नव्हावे : देहीची अनास्ता विहीली : मा हीना पदार्थी ममता काइसी : इश्वरा सकळे समपीले : जे उचीत ते करावे : ते अनुसर्लेयाचे लक्षण ||७६।।
    अज्ञात लिळा क्रमांक ५०: वामदेवा संतलक्षण प्रशंसा : हेत
    वामदेव : गुणाकार देवाचा सीष्यी स्तंभविले ते
    महादाइसी गोसावीया सांगीतले : सर्वज्ञे म्हणीतले तेही संत लक्षना जतन केले : साधे म्हणजे रजहीन : संत म्हणजे तम
    हीन : तयाचे कार्ये सहन शक्ती : मनो द्वंदाचा निरास : तो त्रीरीदंडी : तो संन्यास बोलीजे : तो युगा रुढ सत्व स्तीत तेथ सकळ धर्मा अधिकारी म्हणजे उभय विधी : शास्त्र : स्मरणा
    विकरे तर सीधी धर्म जाए : या अपुर्व कैचा : रावुळी सोळा आध्याइ ३२ लक्षने सांगीतली : तो साधनवंत मनुष्य धर्म पुरुष : लक्ष्मण: एर मनुष्य मात्र: ॥७७॥
    अज्ञात लिळा क्रमांक ५१: भिक्शन्नचा दहीभातु करविणे : हेत. एके दीसी सर्वज्ञे म्हणीतले पाणी भाताचा दधी भात कीजे म्हणजे भात मीठ पाणी घालौनी चुरीजे : तर भीक्षान्नी अमृता पस्ये : मग एने विषेश रुची : आन आज्ञा सामध्ये बहुत विशेष : एने कर्मे नासती: इंद्रीयाची योग्यता :
    मग साधनी बळवतर विधीचा ठाइ अदक्षता : अयोग्यता : नासे गोडी सवाइ 11७८||
    अतीशय छान अज्ञात चरित्र, सुंदर निरूपण व ज्ञानवरधक विडीवो धर्मकुमार ई.श्री ईश्वर दास दादा महानुभाव याना माझा साष्टांग दण्डवत प्रणाम, जय श्री चक्रधर, जय महानुभाव, रामकृष्ण नेमाडे, नवी मुंबई 🌹🙏🙏🌹 ०६-०३-२०२२

    • @dipachauke8218
      @dipachauke8218 2 ปีที่แล้ว

      🙏 ‌दंडवत‌ प्रणाम दादा 🙏

    • @ramkrishnanemade726
      @ramkrishnanemade726 2 ปีที่แล้ว

      @@dipachauke8218 : दण्डवत प्रणाम दीपाजी 🌹🙏🙏🌹

  • @drsatishurhe5077
    @drsatishurhe5077 2 ปีที่แล้ว

    ।।दंडवत प्रणाम बाबाजी।।
    अनुसरलेल्या पुरुषाने एक विधी संपल्यानंतर दुसरा विधी आचरण करावा. रिकामे कधीही राहू नये रिकामे राहिले तर मनामध्ये अनेक विचार येऊन मनुष्य दुसरेच आचरण करत बसतो. ग्रहस्थ धर्मामध्ये पण आपण ज्यावेळी रिकामे असतो त्यावेळेस लीळा चरित्र श्रवण केले पाहिजे, आपल्या धर्म,पंथ विषयी चर्चा केली गेली पाहिजे.
    चुक भुल क्षमस्व
    ।।दंडवत प्रणाम।।

  • @SanjayKadam-iz1kk
    @SanjayKadam-iz1kk 2 หลายเดือนก่อน

    दंडवत प्रणाम बाबा

  • @kanttakhansole7751
    @kanttakhansole7751 2 ปีที่แล้ว

    Dandvat pranam babaji 🌹🌹🙏🙏🌹🌹

  • @rajarambhagwat8665
    @rajarambhagwat8665 2 ปีที่แล้ว

    दंडवत प्रणाम

  • @surekhapawar8663
    @surekhapawar8663 2 ปีที่แล้ว

    दंडवत प्रणाम बाबाजी 🙏🙏

  • @digambarrade7867
    @digambarrade7867 2 ปีที่แล้ว

    Dandavat Pranam Babaji!.

  • @sdvideos5610
    @sdvideos5610 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏

  • @savitajawarkar9965
    @savitajawarkar9965 2 ปีที่แล้ว

    दंडवत प्रणाम दादा🙏🙏

  • @namdevkhade612
    @namdevkhade612 2 ปีที่แล้ว

    दडंवत प्रणाम बाबाजी

  • @meeramahajan2080
    @meeramahajan2080 2 ปีที่แล้ว

    दंडवत प्रणाम बाबा🙏🙏

  • @vinodfasateji7159
    @vinodfasateji7159 2 ปีที่แล้ว

    दंडवत प्रणाम बाबा०🙏🙏🙏🙏🙏

  • @vijaymuley5569
    @vijaymuley5569 2 ปีที่แล้ว

    Dandvat pranam babaji 🙏🙏

  • @dharmrajjinturkar7499
    @dharmrajjinturkar7499 2 ปีที่แล้ว

    दंडवत प्रणाम बाबाजी🌹👏

  • @mangalamete8324
    @mangalamete8324 2 ปีที่แล้ว

    Dandvat pranam babaji 🌹🙏🌹

  • @MhyePawar
    @MhyePawar 2 ปีที่แล้ว

    🙏दंडवत प्रणाम बाबाजी 🙏🙏

  • @harshikanakhale3537
    @harshikanakhale3537 2 ปีที่แล้ว

    Dandavat pranam dadaji

  • @subhashzadokar1111
    @subhashzadokar1111 2 ปีที่แล้ว

    Dandvat pranam dada

  • @rajshreevardekar2624
    @rajshreevardekar2624 2 ปีที่แล้ว

    Dandwat pranam 🙏🙏💐🙏🙏

  • @sdvideos5610
    @sdvideos5610 ปีที่แล้ว

    Dandvat pranam dada ji

  • @jijalipare9765
    @jijalipare9765 2 ปีที่แล้ว

    दंडवत प्रणाम बाबा 🌹🙏🙏🌹

  • @rutusatkar7574
    @rutusatkar7574 2 ปีที่แล้ว

    दंडवत प्रणाम दादा 🙏🙏🙏🙏