फायनली नाटकाचा अंत करत अक्षय आणि रमाने मिळून आर्थासाठी केलेला नवस फेडला

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ก.ย. 2024
  • फायनली नाटकाचा अंत करत अक्षय आणि रमाने मिळून आर्थासाठी केलेला नवस फेडला

ความคิดเห็น • 2

  • @smitavinodyelasangikar3611
    @smitavinodyelasangikar3611 6 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    रमाच्या भांगेत अक्षयच्या नावाचचंं कुंकू लावून देवाने त्यांना कौल दिला आणि त्या दोघांचा देवाचा आशीर्वाद मिळाला, तेव्हा अक्षयनी रमाला आता सगळं सत्य सांगयला हवं, त्याला सगळं व्यवस्थित आठवतंय तो तिला विसरला नाही, नाही तर तो शशिकांत आणि आजी जबरदस्तीने तिचं लग्न त्या सनी बरोबर लावुन देतील आणि ती अक्षयला काही होऊ नये म्हणून सगळं सहन करत बसेल. त्यामुळे अक्षयने लवकरात लवकर विसरण्याच नाटक संपवून त्या रेवाच सत्य सगळ्यांना समोर आणुन तिला जेलमध्ये पाठवायला हवं.

  • @prathameshrawool7670
    @prathameshrawool7670 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Rama lch vanwas ka Parvati mhatari mastii jirli phije tichi ani sashi Reva la khadi fodyla paathva the end kara kiti stretch karta aajun Anand janhvi sima Akshay ne sunny la dhada shikvla phije