आमिर खान ने कधी शेतकरी शेतकऱ्यांना मदत दिलेली आहे का? ती दुष्काळाची असू द्या अकस्मात नैसर्गिक आपत्ती असू द्या कोणत्याही संकटाच्या वेळी मराठी माणसाला किंवा भारत देशाला कधीतरी या आमिर खानने मदत केल्याची आठवत असल्यास तसे दाखवून द्यावे
सर्वांना सप्रेम नमस्कार ! अतिशय उत्तम, प्रेरणादायी कार्य सगळ्या टीम ने केले आहे. जे कार्य सरकारने करायला पाहिजे ते कार्य सरकार सोडून बाकीचे सगळे करत आहेत. अमीर खान सर आणि पाणी फाऊंडेशन टीमचे खुप खुप धन्यवाद.... असच सर्वांनी एकत्र येऊन गटशेती करून सर्वांनी समृध्द होऊन राज्य देश सुखी समृध्द करावा. देशाचा मजबूत कणा... माझा बळीराजा... माझा शेतकरी राजा... पोशिंदा राजा... ह्या उपक्रमात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पणे जे जे सहभागी झाले त्या सर्वांचे खुप खुप अभिनंदन, धन्यवाद आणि शुभेच्छा !!! आपल्यातीलच एक शेतकरी पुत्र डॉ जयदीप बाबासाहेब वाघ. तालुका जिल्हा जालना, महाराष्ट्र.
Je mantrana nahi jamal te yeka niswarth devmansae Kel..hich kalachi garaj hoti...shivaji Maharaj chi hich tar padhat hoti...salute to Amit khan ,all members, pani foundation...thanks a lot..
😅 आमिर खान गुटखा और चिझे कि जाहिरात ना करो 🙏पाणी फाउंडेशन के लिये😢 हमारे देवी देवता पर अच्छी फिल्म बनाई जाये😊 महाराष्ट्र के लोगों ने आमिर खान को बड़ा बनाया है
आमिर खान महाराष्ट्र भूषण चे खरे मानकरी🎉🎉🎉🎉🎉
शाहीर जबरदस्त रचना
पाणी फाऊंडेशचे कौतुकास्पद काम
अमिरजी अमर रहे... समाज ऋण फेडावं तर असं... सलाम सलाम सलाम....
एबीपी ने पहिल्यांदा गैर राजकीय कार्यक्रम दाखवला धन्यवाद
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
राजीव खांडेकर,मिशा पिळत बघतो आहे
Khup छान माहिती पवाड्याच्या माध्यमातून जनजागृती 👍👍
जय जवान जय किसान
अमीर खान मुख्यमंत्री बनवायला हवं त्यांना शेतकरी ची भावना कळतंय
आमिर खान ने कधी शेतकरी शेतकऱ्यांना मदत दिलेली आहे का?
ती दुष्काळाची असू द्या
अकस्मात नैसर्गिक आपत्ती असू द्या
कोणत्याही संकटाच्या वेळी मराठी माणसाला किंवा भारत देशाला कधीतरी या आमिर खानने मदत केल्याची आठवत असल्यास तसे दाखवून द्यावे
शाहिराला माझा राम राम,, खूप सुंदर,
आमिर खान, नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे, सयाजी शिंदे हे खुप छान काम करत आहेत.
जय महाराष्ट्र
सर्वांना सप्रेम नमस्कार !
अतिशय उत्तम, प्रेरणादायी कार्य सगळ्या टीम ने केले आहे.
जे कार्य सरकारने करायला पाहिजे ते कार्य सरकार सोडून बाकीचे सगळे करत आहेत.
अमीर खान सर आणि पाणी फाऊंडेशन टीमचे खुप खुप धन्यवाद....
असच सर्वांनी एकत्र येऊन गटशेती करून सर्वांनी समृध्द होऊन राज्य देश सुखी समृध्द करावा.
देशाचा मजबूत कणा...
माझा बळीराजा...
माझा शेतकरी राजा...
पोशिंदा राजा...
ह्या उपक्रमात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पणे जे जे सहभागी झाले त्या सर्वांचे खुप खुप अभिनंदन, धन्यवाद आणि शुभेच्छा !!!
आपल्यातीलच एक शेतकरी पुत्र
डॉ जयदीप बाबासाहेब वाघ.
तालुका जिल्हा जालना, महाराष्ट्र.
महाराष्ट्रची हीच खरी अस्मिता आहे 🌾🌾 ,
मानाचा त्रिवार मुजरा माझ्या ह्या शेतकरी बंधू भगिनींना🙏🏻❤
Kaddak Amir sir , Salam Tumchya Kamala ani Paani foundation
शेती व शिवार समृद्धी बरोबरच, आधुनिक शेतीची जाणीव जागृती करुन बळीराजास प्रोत्साहित करण्याचे पाणी फाऊंडेशन चे कार्य अप्रतिम आहे! खूप खूप शुभेच्छा!!
अप्रतिम कार्य 👏
Amir 👍 pani foundation NGO good job sir
आमिर खान को पानी फाउंडेशन के लिए एक दिन नॉवेल पुरुस्कार मिल सकता हैं.....😊👌👍
मानाचा मुजरा जय शिवराय जय महाराष्ट्र
शेतकऱ्याची प्रगती बघून खुप छान वाटलं
Khup divsani Kahi tari changle, uttam, Prerna dayi pahayala milale.
लय भारी पाणी faundation
पाणी फाउंडेशनला सलाम
Khupch. Sunder.
Thank you for both are Amir ji and Kiran ji🙏
Special Thank for ABP maza
काय करून ठेवलास आमिर खूप खूप धन्यवाद
❤जय जवान जय किसान ❤
Only one bollywood actor who's doing work for Maharashtra...
Literally I cried 😢...salute 🫡 to farmers ❤
एक नंबर 😊❤👏👏🙏🙏
पुढील वर्षी महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी अमीर खान आणी नाना पाटेकर यांना देण्यात यावा.😊
केंद्रीय कृषी मंत्री बनवा आमिर खानला .
जय जवान जय किसान जय महाराष्ट्र
Pani foundation is great job done by Mr.Perfectionist Aamir Khan....😊👌👍
"Balirajacha Rajya Yeu De"❤
Lay bharye , mast ,salam pani foudation
अमीरजी सलाम तुमच्या कार्याला ❤❤❤
Khup chan
People who defame Aamir unncessrily who hadnt done 1 percent of what Aamir sir does for society abould feel ashamed
एकदम मस्त
Je mantrana nahi jamal te yeka niswarth devmansae Kel..hich kalachi garaj hoti...shivaji Maharaj chi hich tar padhat hoti...salute to Amit khan ,all members, pani foundation...thanks a lot..
🎉👌
Aamir sir is the true gem of Maharashtra❤
Excellent💯👍👍👍👍👍
जय जवान. जय किसान😮
❤️👌🙏जय किसान, जय भारत ❤️👌🙏
shahirala mana pasun salam.
खूप छान 💐💐💐
मला माझ्या गावात फार्मर कप स्थापन
करायचा आहे, कृपया तुमचे मार्गदर्शन हवे
Maharashtra is a greater state in India than other state.
🙏🙏 अप्रतिम 🙏🙏
यांची गरज आहे
Ha maza maharashtra ahe krushirajacha ✌✌💪💪
❤ My Maharashtra Jai Jawan Jai Kisan
अप्रतीम आहे
नुसते like comment नको
प्रत्येकाने आदर्श घेऊन आपापल्या गावात ही योजना राबवावी
Sunder sadrikaran, jay kisan
जय किसान
Jay Pani fondeshan
खूप छान ❤
धन्यवाद एबीपी माझा
🙏🙏🙏
❤
❤❤❤
Nice work
kharach aamir tu real life hero aahes
Omg the lyrics at 12.16
❤️❤️❤️❤️
गोंधळी महाराष्ट्रस्वाभिमान
Mobile hatat ghetalyamule tumhi dislat
काय पहाडी आवाजात पोवाडा सादर केला अंगावर काटा येतो
व्हिडिओ बघून खूप बरं वाटलं पण आत्ताचं भाजप सरकार १० वर्षा पासुन शेत मालाचे शेतकऱ्याच्या हातात पैसेच येऊ देईनात शेतकऱ्याच्या जीवशीच खेळतोय भाजपा 😢
Gat adhik karysham pane kam karun dakhavnar.ekichi takad.
Ad ka taktay
😅 आमिर खान गुटखा और चिझे कि जाहिरात ना करो 🙏पाणी फाउंडेशन के लिये😢 हमारे देवी देवता पर अच्छी फिल्म बनाई जाये😊 महाराष्ट्र के लोगों ने आमिर खान को बड़ा बनाया है
Aamir Khan ne kabhi gutka , pan masala adi ki ad nahi ki hai..
Aamir ne niswaarth bhav se Pani foundation start Kiya hai
जाके अच्छे से स्टिंग या पडलो
JAGACHA POSHINDA..
Sheti malala bhavach nahit. He dakhava.
Baghayala chan vatatay pan shet malala bhav nahit tyach kay
Sheti malala hami bhav dya
39.00🥲🥲😍
पाणी फाऊंडेशन ला सलाम
जय जवान जय किसान
❤❤❤❤❤