आजी ही आहे तुमच्या कर्माची पावती,न बोलताही बरच काही सांगुन गेल्या आजी,की कर्म चांगले केल्यावर साक्षात भगवंत न्यायला येतो. धन्य ती माऊली साक्षात पांडुरंग येऊन आजीला सोबत घेऊन गेले.राम कृष्ण हरी. भावपूर्ण श्रद्धांजली आजी😔
आज्जींनी आयुष्याची वारी पूर्ण केली.आज्जींची ज्यांनी ज्यांनी सेवा केली त्या सर्व वारकरी बंधू भगिनींचे व शुटिंगवाल्या दादांचे मनापासून आभार. आभार.आभार.(कदम राजाराम बापू.मरवडे. मंगळवेढा.)
फार नशीबवान आहेत आजी . आयुष्याच कर्म फळाला आले . विठ्ठलाने बोलावून स्वर्गात पाठवले तुमच्या चागल्या नशिबाची पावती मिळाली . एकादशी दिवशी मरण येणे . परमेश्वर आपणाला स्वर्गात सुखी ठेवी हीच भावपुर्ण . श्रद्धाजली
राम कृष्ण हरी🙏 दादा तुम्ही आम्हाला या माऊली चे दर्शन घडवले🙏धन्य धन्य माऊली💐भावपूर्ण श्रध्दांजली 💐. ही माऊली वैकुंठगमनास गेली पुण्य होते गाठी म्हणून मरण पावली चंद्रभागा काठी.📿
माझ्या आजीला तुकाराम ज्या दिवशी वैकुंठाला जातात त्या दिवशी मरण आले आणि विशेष म्हणजे आपण जे पिठावरती आकृती पाहतो तिथे छोटी पावले आणि तुळस उठली होती खुप वर्षे उलटली आणि मी पहिल्यांदा पंढरपूर ची वारी केली त्यात आजीने मला खरोखर दर्शन दिले याला भाग्य लागतं कारण मरेपर्यंत आजीची एकही वारी चुकली नव्हती
देवजीच्या आले मना, l तेथे कोणाचे चालेना ll माणसानी तयार केलेले गुरू वेगळे आहेत, देवांनी तयार केलेले गुरू वेगळे आहेत, माणसानी तयार केलेले पुण्यवान वेगळे आहेत, देवांनी तयार केलेले पुण्यवान वेगळे आहेत, माणसानी तयार केलेले संत वेगळे आहेत, देवांनी तयार केलेले संत वेगळे आहेत, माणसानी तयार कलेले योग वेगळे आहेत, देवांनी तयार केलेले योग्य वेगळे आहेत सन्माननीय वैकुंठवाशी या माऊलीस भावपूर्ण आदरांजली सदर माऊली ही महान विभूती होती हे सिद्ध झाले आहे, धन्य ती दिंडी, धन्य ते चालक, ,धन्य ते जगत माता पिता, विठोबा रखुमाई,,,, राम कृष्ण हरी,
गावाकडे न पाठवता पंढरपुरीत च अग्नी द्यायला पाहीजे.जय हरी विठ्ठल असे मरण भाग्याने येते पांडुरंगाच्या पायाशी मग गावाकडे कशाला नाही नेले पाहीजे.🙏🙏🌹🌹🌹भावपुर्ण श्रद्धांजली.
काय वर्णावी त्या माऊलीची अजब 🙏 करणी 🙏 एकादशी साधुनी आषाढी गेली त्या श्री विठ्ठल 🙏 चरणी 🙏 वैष्णवांचा मेळा दाटला होता तो 🙏 पंढरपूरी 🙏 गेली सोडूनी पसारा मायेचा नुरली तया आत्म्याची आता वैकुंठीच्या परमात्म्यासी हो 🙏 दूरी 🙏 त्या पवित्र माऊलीस कोटी कोटी वंदन 🙏💐
आज आमच्या आजीची आठवण झाली. आमची आजी सुध्दा अशीच पंढरपुरच्या वारीत वारी करताना मृत पावली. त्यावेळी तीथल्या लोकांनी तीला खुर्चित बसवुन विधी केला व मृतदेह आमच्या ताब्यात न देता तेथील लोकांनी आजीचे अंत्यसंस्कार पंढरपुरातच पार पाडले. आमची आजीचे पुण्य होते म्हणुनच तीला तेथे मरण येउन ती मोक्षपदाला गेली.
खरंच आजची भाग्यवान आहेतकिती छान मरण आलं आजीला खरच कर्म चांगलं केलंय आजीनेअसं मरण यावं माझ्या भगवंताच्या दारात आजची तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली तुमच्या आत्म्याचा शांती लाभो हीच माझ्या पांडुरंगा चरणी प्रार्थना राम कृष्ण हरी🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹😊
जगातील सगळी लोक असं मरण मांगतात देवाकडून....पण सगळंयाचे नशीब आणि कर्म येवढे चांगले नसतात...असं मरण यायला...भावपुर्ण श्रद्धांजली आज्जी....🙏🙏🙏जय आगरी कोळी जय एकविरा आई 🙏🙏
संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळूनी जाय मग रामनामी उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे हृदयी प्रगटे रामरूप आ म्हणजे आत्मा ई म्हणजे ईश्वर आत्म्याचा आणि ईश्वराचे मिलन झालं आणि आई जन्माला आली या माऊलीला आईला माता माऊलीला माझ्याकडून आणि माझ्या तळवडे परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली
धन्यवाद बेटा व्हिडिओ बनवल्याबद्दल आणि दाखवल्याबद्दल आईना भावपूर्वक श्रद्धांजली राम कृष्ण हरी..
भावपूर्ण श्रद्धांजली आजी
खरच दादा हा व्हिडीओ बनुन टाकला आपला पांडुरंग किती दयाळु आहे किती कृपाळु आहे हे नास्तिक लोकाला समजन
आजी तुमची भक्ती धन्य झाली . माऊली तुम्हाला प्रत्यक्ष पांडुरंग त्यांच्याकडे घेऊन गेला.धन्य धन्य माऊली!!!
धन्य आहे ती माऊली ! विठ्ठल चरणी देह ठेवला. आपण यावर व्हिडिओ केल्याबद्दल आपणास धन्यवाद.
Dhany zali ti mauli
Devani aplya jvl bolun ghetl .
हरी औम
खरच विठुरायाच्या चरणी देह अर्पण झाला जय हरी विठ्ठल
रामकृष्ण हरी
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी भावपूर्ण श्रद्धांजली
त्यांचा पवित्र आत्मा विठुरायाचरणी लिन पावला....काय सुंदर मरण आहे, मोक्षप्राप्ती💐🙏🏻
आजी ही आहे तुमच्या कर्माची पावती,न बोलताही बरच काही सांगुन गेल्या आजी,की कर्म चांगले केल्यावर साक्षात भगवंत न्यायला येतो. धन्य ती माऊली साक्षात पांडुरंग येऊन आजीला सोबत घेऊन गेले.राम कृष्ण हरी. भावपूर्ण श्रद्धांजली आजी😔
❤😢
भावपूर्ण श्रद्धांजली
भावपूर्ण श्रद्धांजली
भावपुर्ण श्रद्धांजली आजी 💐🙏🙏👏👏
भावपूर्ण श्रद्धांजली आजी💐💐 तुम्हाला खूप चांगलं मरण आलं आजी😢😢
आज्जींनी आयुष्याची वारी पूर्ण केली.आज्जींची ज्यांनी ज्यांनी सेवा केली त्या सर्व वारकरी बंधू भगिनींचे व शुटिंगवाल्या दादांचे मनापासून आभार. आभार.आभार.(कदम राजाराम बापू.मरवडे. मंगळवेढा.)
😊😊
धन्य आहे ती माऊलीदेवशयनी एकादशी
देह चंद्रभागेत ठेवला......
माऊलीस भावपूर्णश्रद्धांजली
भावपूर्ण श्रद्धांजली आई पंढरपुरी तुझी वारी पूर्ण झाली.आज लाखो वारकऱ्यांना व आम्हा सर्व भक्तांना तुमचा अभिमान वाटतो.विठूठल माऊलींच्या चरणी मरण आले.
वारीत मरण यायला पण पुण्य लागत ते आषाढी एकादशीला पांडुरंगाच्या दरबारात धन्य आहे ही माऊली मोक्षप्राप्ती झाली
जय हरी माऊली 🙏
पांडुरंगाच्या दारात मरण येणे हे खूप मोठं भाग्य आहे माउलीचे
पंढरीचे वारकरी ते मोक्षाचे अधिकारी
भावपूर्ण श्रद्धांजली 🎉🎉
💐💐भावपूर्ण श्रद्धांजली
भावपूर्ण श्रद्धाजंली
कुठले गावची आजी आहे हे दादा
काय वर्णावी आजीची कहाणी, केली पंढरीची वारी, गेल्या विठ्ठलाच्या चरणी. त्या माऊलीला भावपूर्ण श्रद्धांजली.
खूप चांगल मरण मिळालं, असं मरण मिळनं भाग्य लागतं.🚩
आईना भावपूर्ण श्रद्धांजली परमेश्वरा आईच्या आत्म्यास चिरशांती देवो इस चरणी प्रार्थना
खरं आहे 🎉
पुण्य वान माऊली पांडुरंग चरणी लीन झाली
आजी ने निस्वार्थ कर्म केलेले अस् तिल .. त्यामूले पांडुरग स्वातः आजी ला घ्यायला आले 😢😢 bhavpurna shradhanjali aaji 😢
याज साठी केला होता आटहास शेवटचा दिवस गोड होवा 🎉🎉 भावपूर्ण श्रद्धांजली माऊली
फार नशीबवान आहेत आजी . आयुष्याच कर्म फळाला आले . विठ्ठलाने बोलावून स्वर्गात पाठवले तुमच्या चागल्या नशिबाची पावती मिळाली . एकादशी दिवशी मरण येणे . परमेश्वर आपणाला स्वर्गात सुखी ठेवी
हीच भावपुर्ण . श्रद्धाजली
धन्य धन्य ती माऊली माता...फारच नशिबवान आहे ही मावशी......खरचं मोक्ष व स्वर्ग मिळाला.. भावपूर्ण श्रद्धांजली 🌹🌹🌹🌹🌹
राम कृष्ण हरी🙏 दादा तुम्ही आम्हाला या माऊली चे दर्शन घडवले🙏धन्य धन्य माऊली💐भावपूर्ण श्रध्दांजली 💐. ही माऊली वैकुंठगमनास गेली पुण्य होते गाठी म्हणून मरण पावली चंद्रभागा काठी.📿
भावा, तुमच्या मुळेच हि, बातमी, महाराष्ट्र भर पडली आहे म्हणून धन्यवाद महाराज चांगले काम केले राम कृष्ण हरी कोल्हापूर हुन
आयुष्यातली सगळ्यात मोठी गोष्ट कमावली आजीबाईने राम कृष्ण हरी
आनंदातच 😊 मरण मिळाले मृत आत्म्याला भावपूर्ण श्रद्धांजली
धन्य त्या माऊलीला भावपूर्ण श्रद्धांजली
खूपच भाग्यवान विठ्ठलाच्या दारी देह ठेविला माऊलीने, जय हरी विठ्ठल
माझ्या आजीला तुकाराम ज्या दिवशी वैकुंठाला जातात त्या दिवशी मरण आले आणि विशेष म्हणजे आपण जे पिठावरती आकृती पाहतो तिथे छोटी पावले आणि तुळस उठली होती खुप वर्षे उलटली आणि मी पहिल्यांदा पंढरपूर ची वारी केली त्यात आजीने मला खरोखर दर्शन दिले याला भाग्य लागतं कारण मरेपर्यंत आजीची एकही वारी चुकली नव्हती
किती पुणेवान आई पांडुरंगाच्या चरणी गेली
देवजीच्या आले मना, l
तेथे कोणाचे चालेना ll
माणसानी तयार केलेले गुरू वेगळे आहेत,
देवांनी तयार केलेले गुरू वेगळे आहेत,
माणसानी तयार केलेले पुण्यवान वेगळे आहेत,
देवांनी तयार केलेले पुण्यवान वेगळे आहेत,
माणसानी तयार केलेले संत वेगळे आहेत,
देवांनी तयार केलेले संत वेगळे आहेत,
माणसानी तयार कलेले योग वेगळे आहेत,
देवांनी तयार केलेले योग्य वेगळे आहेत
सन्माननीय
वैकुंठवाशी या माऊलीस भावपूर्ण आदरांजली
सदर माऊली ही महान विभूती होती
हे सिद्ध झाले आहे,
धन्य ती दिंडी,
धन्य ते चालक,
,धन्य ते जगत
माता पिता,
विठोबा रखुमाई,,,,
राम कृष्ण हरी,
याचसाठी केला होता अट्टाहास शेवटचा श्वास गोड व्हावा भावपूर्ण श्रद्धांजली आई
शेवटचा दिसं
आई खरंच तू भाग्यवान आहेस आषादी एकादशी दिवशी विठू माऊलीच्या नामाचा गजर करत वैकुंठ निघाले धन्य आई तू पुण्यवान आहेस भावपूर्ण श्रध्दांजली
देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दुरुड भावो भावपुर्ण श्रद्धांजली💐💐💐
देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो चरण न सोडी सर्वथा आस मरण यायला खुप पुण्य लागत भावपूर्ण श्रद्धांजली आज्जी पांडुरंग चरणी देह ठेवला 😢😢💐💐🙏🙏🙏
शेवट तो भला माझा बहु गोड झाला.......या माऊली ला भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐😭😭😞 राम कृष्ण हरी
कर्म जर चांगले असतिल तर अस मरण येते भावपूर्ण श्रद्धांजली आज्जी
भावपूर्ण श्रद्धांजली. माऊली वैकुठवासी झाली.रामकृष्ण हरी
खरच अस मरण यायला पण भाग्य लागत .खरच खुप भाग्यवान आजी आहेत या. देवाच्यादारी मरण .भावपूर्ण आदरांजली आजी.
भाग्यवान आहे माउली मनापासुन वारी पूर्ण केली माउली जय जय विठ्ठल रखुमाई जय हरी विठ्ठल
शतशा नमन माऊलीला🙏🙏🙏
भाग्यवान ति माऊली अस मरण येयला भाग्य लागत धन्य ती माऊली भावपूर्ण श्रध्दांजली🙏🙏
आजच्या देवशयनी आषाढी एकादशीच्या दिवशी मरण आणि ते सुद्धा विठुरायाच्या पंढरीत 🙏 धन्य ती माऊली
आम्ही पण माळकरी आहोत . व माइया आजीला पण एकादशी च्या दिवशीच देव आज्ञा झाली . आम्ही आळंदीचे रहिवासी आहोत .
VA , देवा किती छान मरण आल , देवाच्या दारी , आणि एकादशी दिवशी , मोक्ष मिळाला ❤❤
आज्जी 😭🙏🙏किती चांगला दिवसी आज्जीना मरण आले.... धन्य आहेस तू आज्जी 😭.. 😘😘😘🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
अशाच प्रकारचे मरण मला पांडुरंग चरणी यावे....
गावाकडे न पाठवता पंढरपुरीत च अग्नी द्यायला पाहीजे.जय हरी विठ्ठल असे मरण भाग्याने येते पांडुरंगाच्या पायाशी मग गावाकडे कशाला नाही नेले पाहीजे.🙏🙏🌹🌹🌹भावपुर्ण श्रद्धांजली.
प्रशासन परवानगी नाही देत भावा
दादा देह मोक्ष हा आपल्या भुमितच घेतात..
👍👍👍
धन्य ति माऊली भावपूर्ण श्रद्धांजलि ❤
काय वर्णावी त्या माऊलीची अजब
🙏 करणी 🙏
एकादशी साधुनी आषाढी गेली त्या श्री विठ्ठल
🙏 चरणी 🙏
वैष्णवांचा मेळा दाटला होता तो
🙏 पंढरपूरी 🙏
गेली सोडूनी पसारा मायेचा नुरली तया आत्म्याची आता वैकुंठीच्या परमात्म्यासी हो
🙏 दूरी 🙏
त्या पवित्र माऊलीस कोटी कोटी वंदन 🙏💐
खूप सुंदर विचार मांडले दादा
@@kumudinimehendale6006 थेट वैकुंठी जाण्याचे एवढे मोठे भाग्य त्या माऊलीस लाभले आणि नकळतच मला ते शब्द स्फुरले इतकंच. 🙏
आपले मनःपूर्वक आभार 😊
जय हरी भावपूर्ण श्रध्दांजली
बिचाऱ्या आजीला वारी चालन सहन नाही झाल …😢😢 शेवटी प्राण सोडले
धन्य आहे ती माउली अस मरण यायला भाग्य लागत 💐💐भावपूर्ण श्रध्दांजली
भावपूर्ण श्रद्धांजली आजी🙏🙏खर आहे साक्षात भगवंत भेटीला आले आणि सोबत घेऊन गेले.
आज आमच्या आजीची आठवण झाली. आमची आजी सुध्दा अशीच पंढरपुरच्या वारीत वारी करताना मृत पावली. त्यावेळी तीथल्या लोकांनी तीला खुर्चित बसवुन विधी केला व मृतदेह आमच्या ताब्यात न देता तेथील लोकांनी आजीचे अंत्यसंस्कार पंढरपुरातच पार पाडले. आमची आजीचे पुण्य होते म्हणुनच तीला तेथे मरण येउन ती मोक्षपदाला गेली.
खूप पुण्य केलं माऊलीने म्हणून आजच्या पवित्र दिवशी देह ठेवला. भावपूर्ण श्रद्धांजली माऊली🙏🙏
कोटी कोटी नमन माऊली🙏🙏🙏
भावपूर्ण श्रदांजली.या आजी खरोखरच पुण्यवाण आहे.
खरंच आजची भाग्यवान आहेतकिती छान मरण आलं आजीला खरच कर्म चांगलं केलंय आजीनेअसं मरण यावं माझ्या भगवंताच्या दारात आजची तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली तुमच्या आत्म्याचा शांती लाभो हीच माझ्या पांडुरंगा चरणी प्रार्थना राम कृष्ण हरी🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹😊
😅
खरंच त्या ताईंना चांगल्या कर्माचे फळ मिळाले भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
💐💐🙏
धन्य ती माऊली विठ्ठल चरणी देह ठेऊन वैकुंठ वासी झाली असं मरण येण्या स भाग्य लागत 🙏🌺🌹🥹
भावपूर्ण श्रद्धांजलि,माऊलीला
झाला शेवट हा गोड ... धन्य धन्य माऊली ...
राम क्रुष्ण हरी माऊली
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏
नशिब लागते देवांच्या दारात मरण यायला 🙏🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏💐💐💐💐
खरंच असं मरण कोणाला येत नाही. धन्य ती माऊली. राम कृष्णा हरी 🙏🌹🙏🚩🚩🚩🚩
पूर्व पुण्य असे जया चे पदरी तोचि भाग्य वान 🙏🚩🚩
भाव पूर्ण श्रद्धांजली
खुपच छान.. खरच या दिवशी मरण येन खूप भाग्य लागत.. अस म्हनतात की त्यांना देवादारी जागा मिलते.. नाशिब लागत
खरच खूप भाग्य लागतं असं मरण यायला या माऊलीने अख्या आयुष्यात पुण्य कर्म केलं असेल ही त्याची पावती आहे...भावपूर्ण श्रद्धांजली माई....
धन्य आहे माऊली पांडुरंगाने त्या माऊलीला आपलंसं करून घेतलं धन्य ती पंढरी धन्य तो पांडुरंग... राम कृष्ण हरी
जगातील सगळी लोक असं मरण मांगतात देवाकडून....पण सगळंयाचे नशीब आणि कर्म येवढे चांगले नसतात...असं मरण यायला...भावपुर्ण श्रद्धांजली आज्जी....🙏🙏🙏जय आगरी कोळी जय एकविरा आई 🙏🙏
Agadi barobar , ase Maran yayla karm changali lagtat.. Dhanya ti mauli..
राम कृष्ण हरी माऊली शेवटचा जय हरी विठ्ठल.....,
भावपूर्ण श्रद्धांजली माऊली
खरच पुण्यवान आहात अजजी तूम्ही
अंत काळी ज्याच्या हरीचे नाम तुका म्हणे सुका काळ नाही 🌼 भावपूर्ण श्रद्धांजली 🌼
माऊली ला भावपूर्ण श्रद्धांजली . रामकृष्ण हरी
‼️तिथलीच होती कान्होपात्रा बाई,
तिथं लिन झाल्या माझ्या विठ्ठलाचे पायी‼️
💐 मोक्षप्राप्ती 💐
खूप पुण्य केले असणार पांंडुरंग चरनी देह ठेवला वैकुंठ प्राप्ती होनार 🙏🙏
अगदी नक्कीच यात तीळ मात्र शंका नाही
राम कृष्ण हरी माऊली,, तुम्ही अतिशय सुंदर प्रकारे व्हिडीओ बनून सगळे कडे ही बातमी पसरला त आहे
भाग्यशाली आहेत आई,,❤,, भावपूर्ण श्रद्धांजली आई😢
🌹🌹🌹🌹 भावपूर्ण श्रद्धांजली जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी👏👏👏👏👏👏👏👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
राम कृष्ण हरी श्री विठूराया या माऊली ला आपल्या चरणी लीन करून घ्यावे ही प्रार्थना 💐🙏🏻🚩
खूप नशिबवान आहे ती माऊली, अस मरन यन खूप नशिब लागते ❤❤❤
धन्य ती माऊली पंढरपूर मध्ये मरन आले भावपूर्ण श्रद्धांजली आई
संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळूनी जाय मग रामनामी उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे हृदयी प्रगटे रामरूप आ म्हणजे आत्मा ई म्हणजे ईश्वर आत्म्याचा आणि ईश्वराचे मिलन झालं आणि आई जन्माला आली या माऊलीला आईला माता माऊलीला माझ्याकडून आणि माझ्या तळवडे परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली
भावपूर्ण श्रद्धांजली आई राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी
धन्य झाला देह राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏💐💐 भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐
याच साठी केला होता अट्टहास पांडुरंग चरणी लिन झाल्या आजी भावपुर्ण श्रद्धांजली 🌹🌹🌹
राम कृष्ण हरी, भावपूर्ण श्रद्धांजली
भाग्यवान आहात वैकुंठ प्राप्त झाला आहे आपल्याला धन्य पावली राम कृष्ण हरी माऊली
पांडुरंग हरी l माऊलीला भावपूर्ण श्रध्दांजली 😮
भावपूर्ण निरोप 🙏🏻🚩
धन्य ती माऊली
भावपुर्ण श्रद्धांजली
पुण्यवान माऊलीच्या पुण्यात्मास कोटी कोटी प्रणाम, पुण्य फळा आले , भावपूर्ण श्रद्धांजली
भावपूर्ण श्रद्धांजली 🌷🌷🙏
कोणत्या गावातील आहे हे वारकरी
धन्य ती आजी धन्य तो विठुराया धन्य तो दिन आषाढी एकादशी नमन त्या पंढरीला नमन त्या वारीला नमन अगाध शक्तीला
अस मरण यायला खूप पुण्य लागत
किती पुण्यवान आहे ही माऊली पांडुरंगाच्या चरणी तिला मरण आले😢😮
जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले ll तेंव्हा या विठ्ठले कृपा केली ll आजिंचे बहु पुण्य असेल तेंव्हा असे मरण येते. आजींना भावपुर्ण श्रध्दांजली अर्पण.
भावपूर्ण श्रद्धांजली आजी खुप मोठ नशीब होत तुमचं 🙏🏻🙏🏻
कोणत्या गावचे आहेत आजी.खूप चांगले मरण आले देवाच्या दारी...जय रुखामानी आई
गेवराई तालुक्यातील जातेगाव
आज्जीच्या परिवारासाठी खूप दुःखाची बातमी आहे, परंतु अशा ठिकाणी आणि अशावेळी मरण येणं साधी गोस्ट नाही, आज्जीना भावपूर्ण श्रद्धांजली💐💐💐
भावपुर्णं श्राद्धांजली
धण्यती माऊली. परमात्मा त. विलीन. झाली. माऊली. धण्यती. माऊली. आणि. धन्य. तो. वारकरी. ग्रुप. लाखात ती. एक. नमस्कार
😢😢 राम कृष्ण हरी😭😭
भावपुर्ण श्रध्दांजली आजी '💐💐 खरच खूप खूप चांगले मरण भाग्यवंत विठ्ठल द्वारी शेवट🙏🙏🙏🙏