रामकृष्ण हरी माऊली जय हरी माऊली तुमचा आवाज कोकिळे कसा आहे सर्व तुमचे अरे ओ महाराज खूप सुंदर गातात खूप सुंदर साथ आहे उत्तर उत्तर तुमचे माऊली अशीच तुमची सेवा गोपाळकृष्णाची व्हिडिओ राधे लाल की जय खूप सुंदर खूप सुंदर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये गवळण कमेंट बॉक्समध्ये पाठवा❤🎉
अप्रतिम सादरीकरण ताईंनी छान गायले आहे... तबला पखवाज वादन उत्कृष्ट आहे.... कोरस साथ अप्रतिमच...... ताईंचा आवाज सुमधूर आहे.... असेच गात रहा...भगवंताची सेवा करत रहा.....शुभेच्छा/आशीर्वाद.....
खूप छान गोड स्वर आवाज लय ताल सर्व एका ठिकाणी आनीले त्या मुळे गौळणी ला खूप गोडवा आला ताई आपले नाव आकाशा पेक्षा उंच होओ आपले नाव लौकिक होओ हीच पांडूरंग चर्नी प्रार्थना करतो वारकरी संप्रदाय
गवळण ऐकल्यास ह्या स्वरांनी आपलंसं करून टाकले किती किती गोड
खरच आता कसली जीवाला भूल पडे
अति सुंदर गवळण, 👍👌
Khup Chan tai
Gayan wadan khup Sundar Ramkrishna Hari mauli 🙏🙏🙏🙏🙏🌺
आति सुंदर भजन व गोड आवाज जयहरि रेखा ताई काकड माऊली
Khup chan vatla ekun🙏🙏🌼🌸
अप्रतिम अवाजात सादरीकरण👌👍
Khupach chhan. Om Shree Om..
अप्रतिम काय आवाज वा
ताई खूपच छान अभंग जणू काही या अभंगाचा जन्म तुम्हाला गायनासाठी झाला ऐकून एवढे चांगले वाटले एवढा आनंद झाला, शब्दात सांगणे अशक्य आहे अप्रतिम खूप छान
अगदी मंगलमय वातावरण
मन अगदी तल्लीन झाले
सुंदर अभिजित
अप्रतिम ❤❤❤❤❤❤
Va rekhatai khup chan
Ekadam छान ताई राम कृष्ण हरी
छान अतिशय उत्तम
अप्रतिम गायन रेखा महाराज काकड 👌👌👌 अभिजीत महाराज खुप सूंदर 👌 भजनाचा आनंद अगदी मन मोहून टाकतोय
वा,,,,, खूप चांगली गायन शैली सूंदर🌹🌹🌹🌹🌹👏
अतिशय सुंदर गायन, वादन. रेखाताई चा आवाज सुंदर.
Far chan Jay hari
खूप छान ताई काय सुंदर आवाज आहे❤
आतिशय सुंदर गायन
खुपछानताईआवाज,छान
ताई अतिशय सुंदर आवाज आहे तुमचा रामकृष्ण
अतिशय सुंदर,मनाला मोहून टाकलं,
Khup sundar avaj 👌👌
Khupchan
Apratim 👌👌🙏🙏
जय हरी! खुप छान भजन
🙏🚩राम कृष्ण हरी माऊली खुप छान 🙏🙏🙏🙏हभप अनिताताई पवार महाराज संभाजीनगर 🚩🚩🚩
अगदी मनाला मोहुन टाकणारा आवाज
खूपच गोड आवाज आहे
🌹🌹🌹🙏🙏🙏🙏जयहरी माऊली खूप गोड आवाज ऐकून समाधान झाले खूप सुंदर 👌👌👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩🚩
सुंदर आवाज आहे जयहारी ताई
खुप खुप छान गोड आवाज आहे ताई तुमचा
1 no aavaj aani apratim gayan tai....ram krushna hari
Khup sundar
Khup sunder taie
अप्रतिम. आवाज. आहे.ताई
लय भारी ताई
Apratim gayan.
🙏🏒 कितनी सुंदर है भोजन खूब-खूब हार्दिक शुभेच्छा
Khupch chan tai👌
खूप छान गायन, वादन
काय आवाज आहे राव ,,,?👌🙏🏻🚩जय हरी
खूप खूप अप्रतिम ताई
Very nice lai
Khupsunder
Super duper 💐💐
Sunder
छान 👌👌💐👍
Abhang aikava maharj khup good avaj aahe
अप्रतिम सुमधूर गवळण
khup chan aavaj aahe jay hari
खुप खुप छान
Chan
सुंदर सादरीकरण ताई
वारकरी संप्रदायाच्या गाणंकोकीळा 👌🏻👏🏻👍🏻🙏🏻🚩
ताई खुप सुंदर आवाज 👍👍
जेवढी भुल हरीच्या मुरलीने पडावी, निश्चितच तेवढी तुमच्या आवजाणे पडली आहे. खुपचं छान, जय जय राम कृष्ण हरी.
👌👌
रेखा ताई बापाची पुण्याई है धन्यवाद आवाज सुंदर
राम कृष्ण हरी माऊली अतिशय उत्कृष्ट अप्रतिम गौळण गायली आहे 🌺🌺🙏
अप्रतिम ताई
अप्रतीम
कान तृप्त झाले. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
अप्रतिम
कोकिळा सारखा आवाज आहे ताईंचा
राम कृष्ण हरी 💐
खुप छान ताई
खुप छान आवाज
जय हरी ताई फार सुंदर
ताई खुप आवाज छान.....
nice tai.....jay hari
मनआनंदीझाल
👍👍
ऐकतच राहावे वाटते अभिनंदन
व्वा खूप छान स्वर 👌👌
So nice
रामकृष्ण हरी माऊली जय हरी माऊली तुमचा आवाज कोकिळे कसा आहे सर्व तुमचे अरे ओ महाराज खूप सुंदर गातात खूप सुंदर साथ आहे उत्तर उत्तर तुमचे माऊली अशीच तुमची सेवा गोपाळकृष्णाची व्हिडिओ राधे लाल की जय खूप सुंदर खूप सुंदर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये गवळण कमेंट बॉक्समध्ये पाठवा❤🎉
मंत्रमुग्ध गायन ताई ! 👍
☺️☺️☺️
वा काय आवाज आहे छान
आवाज ताई, छान आहे
dhanyavad sundar voice
Abejet Maharaj great
खूप छान आवाज ताई
सुंदर आवाज वाद्यवृंदाची साथसंगत अत्यंत सुमधुर त्यामुळे मन तृप्त झाले...
खूप छान आवाज,👌
|| राम कृष्ण हरी || गायन तर अप्रतिमच परंतु आचरण खुप छान आहे ताई 👏
खूप खूप सुंदर खूप छान आवाज ❤❤❤❤
अप्रतिम सादरीकरण
ताईंनी छान गायले आहे...
तबला पखवाज वादन उत्कृष्ट आहे....
कोरस साथ अप्रतिमच......
ताईंचा आवाज सुमधूर आहे....
असेच गात रहा...भगवंताची सेवा करत रहा.....शुभेच्छा/आशीर्वाद.....
अप्रतिम.
ताई खूप छान 🌹
खूप गोड आवाज. गायन वादन लय भारी.
Awaj ati sunder
छान आवाज
पण कोर स साठी मुलींना घ्या
👌👌👏👏💐
आसे गोड आभंग गौलनि पाठवित जा मला खुप आवडतात जय जय राम कृष्ण हरी
खूप छान गोड स्वर आवाज लय ताल सर्व एका ठिकाणी आनीले त्या मुळे गौळणी ला खूप गोडवा आला ताई आपले नाव आकाशा पेक्षा उंच होओ आपले नाव लौकिक होओ हीच पांडूरंग चर्नी प्रार्थना करतो वारकरी संप्रदाय
Koopc Sundar tai
अप्रतिम आवाज
संतोष महाराज पवार व्वा छान आहे तुमची चाल
Wah Tai ,
Khupch chhan aawaz ahe ani madhur bhavaat gayile.
Aashirwad !
Great singer is rekha tai 😊😊
👌
ताई फारच आवज सुंदर आहे लिहून पाठवावे