नेहमीपेक्षा वेगळ्या ढंगातली रचना.खजुराहो बघून आल्यावर केलेली रचना म्हटल्यावर माझी अपने मिट्टीकी खुशबू असलेली रचना अपेक्षा होती पण तू एकदम सुखद धक्का दिलास.आवडले गाणे.
खूप सुंदर! अप्रतिम गीत रचना , समर्पक चाल,अप्रतिम संगीत , माधुरी करमरकर यांचे सुंदर सादरीकरण. आपले दोघांचेही मनःपुर्वक अभिनंदन! सुरेश पंडित. नालासोपारा / पालघर.
नेहमीपेक्षा वेगळ्या ढंगातली रचना.खजुराहो बघून आल्यावर केलेली रचना म्हटल्यावर माझी अपने मिट्टीकी खुशबू असलेली रचना अपेक्षा होती पण तू एकदम सुखद धक्का दिलास.आवडले गाणे.
Waah .. beautiful composition.. liked it very much .. thank you
लय भारी साहेब खुप छान।
अगदी मुमताज किंवा हेलन डोळ्यापुढे आली.....तिच्यासमोर देव आनंद किंवा शशी कपूर...!! 👌👌
Very nicely presented.Great job done.,
Thanks a lot
जबरदस्त
एकदमच वेगळ्याच जाॅनरच गाणं
Unbelievable
शब्द चाल आवाज visuals सगळेच अप्रतिम
Nice song 👍
नमस्कार।
एकदम रोम्याॅन्टीक आहे
Sunder
Nice Melodious Love Song Raju Pandya
नाईस
अप्रतिम!!!!सगळच अगदी जमून आलंय. 🙏
Absolutely original and mind blowing. Hats off, Pramod.
खूप सुंदर! अप्रतिम गीत रचना , समर्पक चाल,अप्रतिम संगीत , माधुरी करमरकर यांचे सुंदर सादरीकरण.
आपले दोघांचेही मनःपुर्वक अभिनंदन!
सुरेश पंडित.
नालासोपारा / पालघर.
सर्वांग सुंदर.
This is my effort to show the love between wife and husband. A release on International Men's day.
Melodious love song.
बहोत खूब
अतिशय सुंदर. सर्वांग. माधुरी कमाल गायली आहे. 🎼🎹