Khup chan. Lay bhari content ahei tumchay video cha ani special mhanje jasa gavakadha hota na, tasa Tumhi to prasanga rupantar kelay ani kaku tar udaychay TH-cam star ahet. Khup chan boltat tay
व्यापाऱ्याची साखळी तोडा.ग्राहकाला पण स्वस्त मिळेल अन् शेतकऱ्या लाहि पैसे मिळतील.एवढी सगळी मेहनत घेतात तर मग direct mal बाजारात विकणे. थोडा स्वस्त विकला तरी खूप परवडतो आणि जनता ही खूष. हो आणि महत्वाचं ही acting वाटतच नाही बर का.salute.
शेतकर्याची परिस्थीती छान दाखवली मित्रहो मि तर म्हणतो प्रत्येक माल हा आसाच शेतातून कींवा घरून लागणारा खर्च धरून आपल्याले पुरेल त्या प्रमाणे भाव ठरवूनच द्यावा कारण प्रत्येक वस्तू आपल्याला बाजारात त्या प्रमाणे मिळते आणी शेतातून माल देल्यामुळे आपले रस्ते सुद्धा दिसतील तसेच चांगले करण्या करता प्रयत्न होतिल
यल भारी वीडियो एक नंबर एक्टींग
इंदाई चि सुन लय खतरनाक दिसति 😊😊👍👍👍👌👌mst episode
खुप छान ताई साहेब
शेतकऱ्यांची रियल लाइफ दाखताय आतिशय सुंदर मस्त
Ek no 1ताई पाटील बाई
Khup mast tai .tumhi ani sarv Jan chan kam karty khup changla episode ahe
एकच नंबर ताई
एक सत्य कथा,अगदी शेतकर्या बरोबर असेच घडते.
खूप वाईट वाटलं किती हाल आहे शेतकऱ्याचे😢। खूप वाईट वाटलं
I see all videos.. मालकीण ताई छान भूमिका करतायेत.
खूप real story ahey
Very nice Tai😍
एक भयान वास्तव आहे.....
कडक लक्ष्मी
Khup chan. Lay bhari content ahei tumchay video cha ani special mhanje jasa gavakadha hota na, tasa Tumhi to prasanga rupantar kelay ani kaku tar udaychay TH-cam star ahet. Khup chan boltat tay
Me fann zaloy kaku cha
Masta ek number bhau👌changlya prakare eka shetkaryachi paristhiti mandali tumhi...
Mala majhya kakichi aathavan zali Kakunchi acting ekdum khatarnak 👍👌👌💐
लय भारी ताई
शेतकऱ्यांची व्यथा सुंदर प्रकारे या नाट्याद्वारे मांडली आहे.👍
music नाद नाय राव
अशीच परिस्तिथी आहे अपल्यासारख्यांची।खूप छान vdo बनवलाय
अजून का नाय हाणला 👌👌☺️
1नंबर आहे आजचा भाग
Nice video ahe Bhau 😘
1 no nitin bhau
खुप छान
सुपर
Mastch
छान छान खूपच छान
Really story ahe shetakarichi 👍
मालकीण लय कुरकुर करतेय
छान
Kdk bhau nitin
असलीच परीस्थिती आहे भाऊ
काकी एकदम बराबर बोलत आहात शेतकरी खुप महीनत करतो
लय भारी वीडियो एक नंबर एक्टींग
मस्त
शेतकरयाना व्यथा मांडली सर्व टीमचे अभिनंदन
ले.भारी
भारी च
छान आहे व्हिडओ
Very nice
व्यापाऱ्याला आमच्याकड पाठवा ... आम्ही पण हाणतो..😂😂😂😂😂😂😂.
True story ..nice 👌
👌👌
शेतीतील माहिती समजली कस आसत आसे खर व्हिडीयो बनवत जा म्हणजे लोकाना समजेल खूप छान व्हिडीयो
मालकिन लय खडक दिसते बर का काही दिवसांनी कामाला माणसे भेटायची नाही
Tu pan vypari ch distoy
Dalal
शेतकरी राजा
बिबला अन् बिबली
व्यापाऱ्याची साखळी तोडा.ग्राहकाला पण स्वस्त मिळेल अन् शेतकऱ्या लाहि पैसे मिळतील.एवढी सगळी मेहनत घेतात तर मग direct mal बाजारात विकणे. थोडा स्वस्त विकला तरी खूप परवडतो आणि जनता ही खूष.
हो
आणि महत्वाचं
ही acting वाटतच नाही बर का.salute.
छान पद्घतीने शेतकर्यांची परिस्थिती दाखवल्याबद्दल धन्यवाद.
खरं य आज हि कांद्याचा भाव हा खूपच कमी आहे खर्च पण नाही निघत ,,,,पण आज तर डायरेक्टर कांदा वाहतोय ,थोडं हसायला आलं बरं का......😊😊👌👌👍👍💐💐
True Dakhavle. Sherkaryala loobadatat.
धन्यवाद नितिन ला या भागात दाखवल्या बद्दल आणी विषय पण चांगला दाखवला पन अर्धा तासाचा भाग बनवा
आज शेती करणे हा शेतकऱ्यांनसाठी गुन्हा ठरतो आहे
😀😀😀
छान ताई👌👍
Satish bhore
शेतकर्याची परिस्थीती छान दाखवली मित्रहो मि तर म्हणतो प्रत्येक माल हा आसाच शेतातून कींवा घरून लागणारा खर्च धरून आपल्याले पुरेल त्या प्रमाणे भाव ठरवूनच द्यावा कारण प्रत्येक वस्तू आपल्याला बाजारात त्या प्रमाणे मिळते आणी शेतातून माल देल्यामुळे आपले रस्ते सुद्धा दिसतील तसेच चांगले करण्या करता प्रयत्न होतिल
Bibla an bibli
आम्हाला इथे महाग मिळतो कांदा शेतकरी कष्ट करतो त्याला एवढे कमी पैसे खातो पैसे madalach त्या पेक्षा डायरेक्ट ग्राहकाला द्या ना koup वाईट वाटते
शेतकर्यांनी आता स्वतःच मालाची विक्री करावी ,काळाची गरज आहे
✔️✔️
Vyapari kandyache marun takayla pahije
Hech tr dukkh aahe shetkaryach.evdhi mhehnt karun pn yogya to hami bhaav nahi malala.....bgha sarvani kas ast shetkryach jivan
Jevha shetkaryacha maal nighto tevha barobar bajaar padtat. Ani stock karun black kartat.
व्यापारी हानलेच पाहिजे त
पांडातात्या कुठं गेला तीन भाग झाल दाखवीना
G
Kontya area made shooting zali jilha konta ahe
Nagar shrigonda
कोरोणाचा भाग आहे का
धन्यवाद ताई व्यापारी आशि मजाक घेतात शेतकरी ला काही किंमत आहे की नाही
Actor sandip aswar pan ghya na ekhadya episode madhe...
वहिनींना हसू आलं होतं
लेकरू आहे का मालक आहे.
Majuranna yewadhe bolalyawar kamala koni yenar nahi he wastav aahe
Taai tu yogya keles... vyaparyana asech kele pahije.
50rs kanda tr mg uss ksa?
Tai khup marayla hwave hote
Nitin bhai ekch episode purn karat ja magchi story sodun deta tumhi aani roj navin navin episode upload karta plz kota hi ek purn karat ja
New... something vegle
Shetkari kiti kamawale tari radatach basto shetkaryade khup paisa aastoya ashich wel aali asti tar sheti sodun dhanda kela aasta
कांद्यानी नाही ताई त्याला दांड्यानी हनल पाहिजे
नितीन आस्वर वाकिचे का
Mirajagaon
Aani to sukdya kuthai eka tapput dok fodnara
Kutla video ahe
Nice vidio
छान
👌👌
Very nice
Very good
Very nice