Pawankhind
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 ม.ค. 2025
- एकेकाळी आपला देश पारतंत्र्यात होता, तेव्हा स्वातंत्र्याच्या प्राप्ती साठी अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. या सह्याद्रीच्या काळ्या कभीन्न छातीवर हा सोनेरी इतिहास लिहिला गेलाय. इथल्या डोंगर, दऱ्या, खिंडी, कडेकपाऱ्या, नदी विरांच्या रक्ताचे पवित्र अर्घ्य घेऊन पावन झाल्या आहेत अशा या थोर स्वराज्य संथापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि त्यांच्या चरणी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या बाजीप्रभू देशपांडे, बांदल सेनानायक आणि बांदल सेनेतील सगळ्या वीरांना मानवंदना देण्यासाठी हा एक खास कलाविष्कार....
हर हर महादेव 🚩🚩
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩
Special Dance Performance by Sr.Kg Students
#LittleJoyPlaySchool