पंचवीस मिनिटे आणि शेहचाळीस मिनिटांचा खूप मोठा भाग टाकला मयूरीताई तूम्ही.खूप दिवसांनी अर्जून मयरीचा भाग ऐकला झकास वाटले.अर्जून मयूरी संपवू नका.आहो माझे खूप काम राहिले हो.
खरंच आजचा भाग खूप खूप छान आणि अतिशय सुंदर होता ❤ ताई फार दिवसांनी अर्जुन व मयुरी ही लव स्टोरी ऐकायला मिळाली अर्जुन रावांनी खूप छान पध्दतीने शेजारच्या बाई ला समजुन सांगितले ❤ अर्जुन व मयुरी ची जोडी एक नंबर आहे ❤
एक चंदा दुसरा चकोरी खूप सुंदर अर्जुन मयुरी ची जोडी 🥰या राजा राणीचा सोन्याच्या संसाराची स्टोरी,, या कथेपासून नका करू दूर आम्हाला तुम्हाला शपथ त्या जेल मधल्या हरवलेल्या शनायाची,,🤣🤣 आजचा एपिसोड 👌👌अ.प्र.ति.म👌👌
शुभ प्रभात दि 🌅 शुभ गुरुवार आपल्या परिवाराला कायम अनंदी ठेवो घरामध्ये कायम सुख समृद्धी समाधान राहो हीच आई महालक्ष्मी अंबाबाई चरणी प्रार्थना 🙏🙇🌷🍃🌺 आज शेवट गुरुवार हो ना 😊 😂😂👌
धन्यवाद 😮 दि तुम्ही मला आपलं मानत नाही ना आपल्या माणसांना कोण धन्यवाद म्हणतं का 😔 आज श्रिखंड नका खाऊ नाहितर सदी॔ जाम होईल तुमची काळजी आहे म्हणून सांगितले बाकी काही नाही 🤧😳 मि नाही तुमच्या शी बोलणारं जांवा कट्टी 🥺🤨😥❤
😂😂❤ वा काय ते मार्मिक टोमणे....आता ती सख्खी शेजारीण पुन्हा सल्ले मागायला येणार नाही...नाद खुळा...❤ अश्या जागरण गोंधळात दादा कोंडके यांचीच गाणी शोभतात...❤❤❤लय भारी ...😂😂😂
ताई आजचा भाग एकदम झकास नादखुळा आहे 👌🎉 हे अजु॔नरांव पण ना खुप हटके आहेत 🤪 कसले मामि॔क टोमणे मारले शेजारनीला 🤣🤣 गाणं तर कमाल 😂😂 अजु॔नरांवाचे बारसं कसं दिसेल ते 🙈🙉🙊 घागर पालथी 🤭 खुप हासले आज बापरे ☺️😆😅💞 ताई आगोदर सारखे रुटिग सुरू करा ना दोन्ही स्टोरी खुप छान आहेत 🙏❤❤
खूप खूप छान आणि सुंदर होता आजचा भाग एकदम ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Khupch mast vatal tai aajcha bhag yekun❤😊
Khupch chan❤❤❤❤❤❤🎉
Khup masat
पंचवीस मिनिटे आणि शेहचाळीस मिनिटांचा खूप मोठा भाग टाकला मयूरीताई तूम्ही.खूप दिवसांनी अर्जून मयरीचा भाग ऐकला झकास वाटले.अर्जून मयूरी संपवू नका.आहो माझे खूप काम राहिले हो.
❤ khup Chan ❤❤
खुप छान ❤❤❤❤❤
Good morning tai khub sundor ❤❤❤❤❤❤❤❤😂😂 💕💕💕💕💕💖👌👌👌👌👌👌🤗🤗💖💖💖💖
Khup Chan hota bhag
आजचा भाग खूपच अप्रतिम आहे पुढील भाग लवकर टाका प्लीज
Story sampau naka please. ❤❤❤❤❤❤❤khup chan aahe. ❤❤❤❤
Khup khup khup ch beautiful story aahe very very very very very very very nice Tai
😂😂😂😂 khup khup khup chaan bhag hota Tai ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
अर्जून रावाचं गाणं एकच नंबर खूप छान होता आजचा भाग पुढचा भाग लवकर टाका ❤❤❤❤❤❤❤❤❤
Ekdum zakas 👌🏻👌🏻👌🏻👌🏻😘😘😘❤️❤️❤️
सुप्रभात ☀️☀️खूप खूप खूप खूप सुंदर छान मस्त अप्रतिम भारी 🌹🌹🌹🌹🌹🌹💞♥️💞♥️💞♥️💞♥️💞💞💞💞💞♥️💞♥️💞♥️💞♥️💞♥️💞♥️💞♥️💞♥️💞💞💞💞💞♥️💞♥️💞♥️💞♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️
Khup divsatun part aala,khup Chan watle,ppn hi story band Kru nka please
खरंच आजचा भाग खूप खूप छान आणि अतिशय सुंदर होता ❤ ताई फार दिवसांनी अर्जुन व मयुरी ही लव स्टोरी ऐकायला मिळाली अर्जुन रावांनी खूप छान पध्दतीने शेजारच्या बाई ला समजुन सांगितले ❤ अर्जुन व मयुरी ची जोडी एक नंबर आहे ❤
Very very nice story ❤❤❤❤❤
खुप खुप खुप छान❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😅😅😅😅😅😅
एक चंदा दुसरा चकोरी खूप सुंदर अर्जुन मयुरी ची जोडी 🥰या राजा राणीचा सोन्याच्या संसाराची स्टोरी,, या कथेपासून नका करू दूर आम्हाला तुम्हाला शपथ त्या जेल मधल्या हरवलेल्या शनायाची,,🤣🤣 आजचा एपिसोड 👌👌अ.प्र.ति.म👌👌
डायरेक्ट शनाया शपथ 👍🤭🤪🤣🤣😂😅👌💞
@PrachisaktePrachiMadhukarsakte
🤣🤣😃 🤣
🍁🪷 शुभ गुरुवार🪔 शुभ सकाळ 🪷 🍁
🪔🍁🪷🙏🏼 जय महालक्ष्मी प्रसन्न 🙏🏼🪷🍁🪔
शुभ प्रभात दि 🌅 शुभ गुरुवार आपल्या परिवाराला कायम अनंदी ठेवो घरामध्ये कायम सुख समृद्धी समाधान राहो हीच आई महालक्ष्मी अंबाबाई चरणी प्रार्थना 🙏🙇🌷🍃🌺 आज शेवट गुरुवार हो ना 😊 😂😂👌
@@PrachisaktePrachiMadhukarsakte
स्वीट गर्ल ♥️ प्राचु 🥰 🍁🫀🌹
🪷🪔हो आजचा शेवटचा गुरुवार 🙏🏼😀😄♥️
धन्यवाद 😮 दि तुम्ही मला आपलं मानत नाही ना आपल्या माणसांना कोण धन्यवाद म्हणतं का 😔 आज श्रिखंड नका खाऊ नाहितर सदी॔ जाम होईल तुमची काळजी आहे म्हणून सांगितले बाकी काही नाही 🤧😳 मि नाही तुमच्या शी बोलणारं जांवा कट्टी 🥺🤨😥❤
खूप खूप खूप खूप खूप खूप सुंदर अप्रतिम ❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉
शुभ सकाळ ताई आणि आजच हौसा च गाणं ऐकलं खुप भारी होत
शुभ सकाळ ताई अर्जुन मयुरी लय भारी 😊🙏
😂😂❤ वा काय ते मार्मिक टोमणे....आता ती सख्खी शेजारीण पुन्हा सल्ले मागायला येणार नाही...नाद खुळा...❤ अश्या जागरण गोंधळात दादा कोंडके यांचीच गाणी शोभतात...❤❤❤लय भारी ...😂😂😂
ताई आजचा भाग एकदम झकास नादखुळा आहे 👌🎉 हे अजु॔नरांव पण ना खुप हटके आहेत 🤪 कसले मामि॔क टोमणे मारले शेजारनीला 🤣🤣 गाणं तर कमाल 😂😂 अजु॔नरांवाचे बारसं कसं दिसेल ते 🙈🙉🙊 घागर पालथी 🤭 खुप हासले आज बापरे ☺️😆😅💞 ताई आगोदर सारखे रुटिग सुरू करा ना दोन्ही स्टोरी खुप छान आहेत 🙏❤❤
खरच खूप छान भाग ताई ❤❤
खुप छान रोज भाग टाका
खूप खूप छान बरं वाटलं खूप दिवसांनी टाकला भाग पण 😂😂😂😂😂😂😂😂❤❤❤❤❤❤❤❤❤
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
ताई आजचा भाग खुप मस्त होता
❤❤❤❤❤❤❤❤❤
❤❤❤❤❤
Good morning ☕🤗 thankyou so much ताई 💞😀
Gm tai❤ hav nice day❤❤❤❤❤
ताई तन्वी अर्जुन भाग नाही आला
Good morning Tai
Ishqwala love story tak na tai
👌👌👌👌👌💖💖💖💖💖💖🌹🌹🌹🌹🤦🤦🤦🤦🤦🤦🤦🤦. Mastttt Tai 👌👌👌👍
Gm tao
इश्क वाला लव्ह स्टोरी चा एपिसोड का नाही टाकला तो पण टाका ना आम्ही वाट बघतोय
Gm Tai Arjun Mayuri love story bhari ahe ❤
खूप छान ❤❤❤❤❤
❤❤❤