निवडक उद्यमी podcast क्र ४ : उद्योजकांसाठी NLP : सौ रविबाला काकतकर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ก.ย. 2024
  • NLP हे तंत्र वापरून आपण आपल्या संवादाची भाषा कशी बदलू शकतो, तसेच एरव्ही सहजासहजी अप्राप्य वाटणारे परिणाम कसे झटकन साध्य करू शकतो ह्याकरिता हा व्हिडियो शेवटपर्यंत पहा !
    निवडक उद्यमी वेबसाईट : nupune.blogspo...
    निवडक उद्यमी जॉईन करण्याकरिता ९८५०९९७११० ह्या क्रमांकावर एक whatsapp मेसेज करावा

ความคิดเห็น • 2

  • @manishak3342
    @manishak3342 8 หลายเดือนก่อน +1

    योग्य विषयाची निवड हे तर “निवडचे उद्यमी” चे वैशिष्ठ्यच आ्हे. काकतकर मॅडमनी खुप सोप्या पद्धतीने NLP चा उपयोग स्वतः करिता व व्यवहारात कसा करता येईल हे सांगितले. “Motion creates emotion” हे पटले. या विषयावर अधिक माहीती जाणून घ्यायला आवडेल. मॅडमचे पुस्तक वाचणार आहे.

    • @joywebservicespvtltd
      @joywebservicespvtltd  8 หลายเดือนก่อน

      पुढेमागे आपण एखादे ट्रेनिंग आयोजित सुद्धा करुया