कोकणचे छान वास्तववादी दर्शन घडवले आहे, आपल्या माझा कोकण मधून. भावस्पर्शी ॲक्टिग. कोकण म्हणजे देवभूमी. निसर्गाचा वरदहस्त लाभलेला स्वर्ग. खुप खुप शुभेच्छा.
हे गाणं डोळे, मन, काळीज भरून आणते..🥺. खुप सुंदर गाणं👏. सुंदर चालरचना, सुंदर संगीत आणि सोबत नामवंत गीतकार यांचे गायन. व्वा खुप छान.👏 अशीच प्रगती करत रहा आणि संपुर्ण टीमला खुप खुप शुभेच्छा...🎉🎊. येवा कोकण आपलोच असा 🌳🌊🤝.
खूप सुंदर झालंय गाणे..अभिषेकने शब्दांना छान दिलेली चाल त्याचे अप्रतिम संगीत...साक्षी आणि ऋषिकेश रानडे सरांचा सुरेल आवाज... सिद्धेश, उन्मेश, तुषार दादा यांचा सुंदर अभिनय... आणि या सगळ्यात सर्वात महत्त्वाची व्यक्ति म्हणजे देव सावंत..खूप सुंदर चित्रीकरणम दिग्दर्शन आणि उत्कृष्ट संकलन आणि इतर सर्व टीम ज्यांचे या गाण्यात सहभाग आहे त्या अभिनंदन.. एक खूप छान कलाकृती कोकण काय आहे आणि कोकणातली माणस काय आहेत हे चित्रीकरण केलेले सुंदर गाणे. या गाण्याचे शब्द लिहिण्याचे भाग्य लाभले यातच आनंद आहे. great work team.. 😍😇💯💫
अगदी मनातल्या आणि जवळच्या गोष्टी मांडल्यास देव ..✨✨🥹❤️… खूप कमाल song झालंय सिद्धेश दा अप्रतिम .. हे गाणं पाहिल्यानंतर मला कुठेतरी दुःख झालं कि काश या इतक्या सुंदर song चा मला भाग नाही होता आलं ... असो कोकण आपलोच असा ..❤❤❤❤❤
सुंदर लेखणी त्याच शब्दांना सुंदर खुलवल , गायन अप्रतिम तेवढीच सुंदर संगीत संयोजन , ❤खरोखर अशी मनमोहक गाणी कोकणात बनवावी प्रेमापलिकडची नाती ❤कोकण प्रेमी 😊😊
अप्रतिम गाणे आणि मनमोहक असे कोकणचे अनोखे रूप आणि त्याचे महत्त्व खूप सुंदर रित्या तुम्ही दाखवले आहे. सिद्धेश मुरकर, उमेश मेस्त्री आणि टीम सरवणा खूप खूप शुभेच्छा असेच फुडे जात रहा❤ आपली जागा, आपली शान 🙏 जय हिंद 🇮🇳 जय महाराष्ट्र 🚩
कोकणचे छान वास्तववादी दर्शन घडवले आहे, आपल्या माझा कोकण मधून. भावस्पर्शी ॲक्टिग. कोकण म्हणजे देवभूमी. निसर्गाचा वरदहस्त लाभलेला स्वर्ग. खुप खुप शुभेच्छा.
खुप खुप धन्यवाद.. हे गाणं प्रत्येक कोकणी माणसापर्यंत शेअर करा 🙏♥️
खुपच सुंदर कोकण अनं कोकणातील माणसं
हे गाणं डोळे, मन, काळीज भरून आणते..🥺. खुप सुंदर गाणं👏. सुंदर चालरचना, सुंदर संगीत आणि सोबत नामवंत गीतकार यांचे गायन. व्वा खुप छान.👏 अशीच प्रगती करत रहा आणि संपुर्ण टीमला खुप खुप शुभेच्छा...🎉🎊. येवा कोकण आपलोच असा 🌳🌊🤝.
सुपर उमेश🎉, सुंदर गाणे आणि व्हिडिओ सुद्धा, तिकीट बुक केली पाहिजे आताच शिमग्याची❤
खूप छान भावा ❤
खूप सुंदर झालंय गाणे..अभिषेकने शब्दांना छान दिलेली चाल त्याचे अप्रतिम संगीत...साक्षी आणि ऋषिकेश रानडे सरांचा सुरेल आवाज... सिद्धेश, उन्मेश, तुषार दादा यांचा सुंदर अभिनय... आणि या सगळ्यात सर्वात महत्त्वाची व्यक्ति म्हणजे देव सावंत..खूप सुंदर चित्रीकरणम दिग्दर्शन आणि उत्कृष्ट संकलन आणि इतर सर्व टीम ज्यांचे या गाण्यात सहभाग आहे त्या अभिनंदन.. एक खूप छान कलाकृती कोकण काय आहे आणि कोकणातली माणस काय आहेत हे चित्रीकरण केलेले सुंदर गाणे. या गाण्याचे शब्द लिहिण्याचे भाग्य लाभले यातच आनंद आहे. great work team.. 😍😇💯💫
खूपच सुंदर छान लिहिलंय माझ्या कोकणा बद्दल.... अप्रतिम....आहेच आमचा कोकण स्वर्गाहून सुंदर.....
Gr8 going abhi....Proud feel
खुप सुंदर 😍💝✨
कोकण माझा...
अभिनय ✴️✴️✴️✴️✴️
संगीत आणि गायन ✴️✴️✴️✴️✴️
लेखन आणि दिग्दर्शन चित्रीकरण ✴️✴️✴️✴️✴️
🤩 दिग्दर्शक देव सावंत - लय भारी 🤩
खुप सुंदर आहे ❤👍
जबरदस्त व्हिडिओ❤🎉😊
Sundar✨ Dole mitun aikla tari dolyasamor kokan ubha rahil💜
सर्वच छान ते सर्व कोकणा साठी म्हणजे आमच्या साठीच धन्यवाद
काळजाला भिडणारा video❤. खूप सुंदर
माझ्या डोळ्यात पाणी इला.....😢 खुप सुंदर गाण ❤️
१ नंबर ❤
व्हिडिओ लय भारी हा ... मनाक भिडलो 😍😍😍😍😍
खुप खुप धन्यवाद.. हे गाणं प्रत्येक कोकणी माणसापर्यंत शेअर करा 🙏♥️
निळ्याशार सागराला
हिरव्या पाचुच कोंदण
पृथ्वीवरला स्वर्ग म्हणजे
महाराष्ट्रातला कोंकण
Khup mast, ek ch number, yes maharaja cha Navin prayant khup Chan, keep it up. We are kokankar
खुपच छान सादरीकरण .
खूप सुंदर 🚩🚩
खूप सुंदर आहे गाणे ही आणि संदेश ही❤
लई भारी 👌👌
खूप छान सिद्धेश आणि उमेश भावा 👏👏👏
खूप छान.❤👍👌
Khup Sundar song.. acting.. scripting.. khup mast khup mast.. purn team la Ani Siddhesh Tula khup khup shubhechha... 😊♥️🙏 Ashish pragati karat Raha..🫰😌🤗☺️
Nic concept nic work 🎉🎉
Nice, 1no, Superb
खुप छान साक्षी, खुप सुंदर गाणे. अप्रतिम संगीत
अगदी मनातल्या आणि जवळच्या गोष्टी मांडल्यास देव ..✨✨🥹❤️… खूप कमाल song झालंय सिद्धेश दा अप्रतिम .. हे गाणं पाहिल्यानंतर मला कुठेतरी दुःख झालं कि काश या इतक्या सुंदर song चा मला भाग नाही होता आलं ... असो कोकण आपलोच असा ..❤❤❤❤❤
swarggg❤❤❤
लय भारी 👌🏻👌🏻👌🏻
अप्रतिम गीतरचना, खूपच छान! व्हीडीओ ही सुंदर आणि प्रेरणादायी.
आता कुणी विकणारच नाही आपल्या मातीला 👏👏👍👌🙏🙏🙏
अप्रतिम content aani अप्रतिम गाणं... ❤️❤️😍😍😍
खूप छान अभि आणि टीम.....संकल्पना उत्तम 🎉
देवेश खुपच छान आणि प्रसाद ❤ ❤❤❤❤❤❤ एक नंबर ❤❤❤❤
खूप सुंदर चित्रीकरण आणि शब्दांकन आणि त्या शब्दाशब्दातून बसणारे तुमचे कोकण प्रेम आणि त्याबद्दलचा अभिमान सहज झळकतो .
सुंदर गाणं, संगीत आणि सुंदर चित्रीकरण....👌🏻👌🏻👌🏻
खुप खुप धन्यवाद.. हे गाणं प्रत्येक कोकणी माणसापर्यंत शेअर करा 🙏♥️
खूप खूप सुंदर संगीत अभिषेक नेहमी प्रमाणे तू गाण्याला ४ चांद लावलेस 😊👌❤️
भावपूर्ण गायन केले आहे साक्षी
पुर्ण टीम ला खूप खूप अभिनंदन🙏
अरे.... लय भारी 🔥❤
कोकण ह्यो स्वर्गच असा 💚✨
I'm kolhapur kr. But still love kokan ❤❤❤ khup chan song
खूप छान गाणं, अप्रतिम music, Acting Sundar, मनाला भिडणारा massage....
Mast Dev, खूप छान वाटले कोकण बघून मन प्रसन्न झाले🙏👌❤️
खूप छान😊👌🚩🙏
Waàaaaah❤
सर्वांगाने सुंदर गीत
खूपच सुंदर गीत मनोमय, संगीत, अभिनय, यातून दिलेला संदेश फारच मनाला भिडला 👌👌 सर्वांचे खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 👏👏👏👏
Khup chan
सुंदर, सुरेख गान आणि अप्रतिम अभिनय 👌👍
खुप खुप धन्यवाद.. हे गाणं प्रत्येक कोकणी माणसापर्यंत शेअर करा 🙏♥️
अप्रतिम गाणे अप्रतिम ॲक्टिंग अप्रतिम व्हिडिओ 😍💯🔥🔥
खुप खुप धन्यवाद.. हे गाणं प्रत्येक कोकणी माणसापर्यंत शेअर करा 🙏♥️❤
खुप छान सिद्धेश आणि टीम.. 👌🏻❤️
No words 😊👌👌
खूप छान राहूल ❤❤❤
Sundar song अप्रतिम सौंदर्य शूटिंग छान
सुंदर लेखणी त्याच शब्दांना सुंदर खुलवल , गायन अप्रतिम तेवढीच सुंदर संगीत संयोजन , ❤खरोखर अशी मनमोहक गाणी कोकणात बनवावी प्रेमापलिकडची नाती ❤कोकण प्रेमी 😊😊
जबरजस्त 😍♥️🔥
❤ सगळच मस्त झालाय
khup chhan koknachi olakh karun diliy...khup chhan @sakshi kokate
खुप खुप धन्यवाद.. हे गाणं प्रत्येक कोकणी माणसापर्यंत शेअर करा 🙏♥️
मस्तच👍👍👌👌👌👌💐💐💐💐
खूप सुंदर व्हिडिओ आणि खूप छान लिहिलंय ❤️❤️ proud of you manomay 🥺❤️
खुप खुप धन्यवाद.. हे गाणं प्रत्येक कोकणी माणसापर्यंत शेअर करा 🙏♥️
खुप खुप धन्यवाद.. हे गाणं प्रत्येक कोकणी माणसापर्यंत शेअर करा 🙏♥️
Lots of love ❤️... डोळ्यात पाणी आल #कोकण माझा
Rahul bhava khup Chan ❤
अप्रतिम 👌👌
अप्रतिम गाणे आणि मनमोहक असे कोकणचे अनोखे रूप आणि त्याचे महत्त्व खूप सुंदर रित्या तुम्ही दाखवले आहे.
सिद्धेश मुरकर, उमेश मेस्त्री आणि टीम सरवणा खूप खूप शुभेच्छा असेच फुडे जात रहा❤
आपली जागा, आपली शान 🙏
जय हिंद 🇮🇳 जय महाराष्ट्र 🚩
खुप छान व्हिडिओ..छान सिद्धेश आणि संपूर्ण टीम.. अभिनंदन.
खुप खुप धन्यवाद.. हे गाणं प्रत्येक कोकणी माणसापर्यंत शेअर करा 🙏♥️
Very Good, very Nice words manomay
Congratulations team Kokan Majha🎉❤.. Lots of love❤
Khup chan Gane Rahul ekdum bhari
Khup chan..vishay khup chan ghetlas.gan baghun tuzyasobt amhi pn koknat javun alo.👌👏👏
Khup mast kokan mhantal ki he sagle gosti aalyach mast music khup chan ani story pan
खुप खुप धन्यवाद.. हे गाणं प्रत्येक कोकणी माणसापर्यंत शेअर करा 🙏♥️
मस्त सिधेश उमेश आणि देव...👍💐
खुप खुप धन्यवाद.. हे गाणं प्रत्येक कोकणी माणसापर्यंत शेअर करा 🙏♥️
खूप सुंदर रचना
आपणा सर्वांना धन्यवाद
आपली माणस सुधारतील ह्या गाण्यापासून अशी अपेक्षा आहे.
Lay bhari ❤❤
मस्त गाने आहे❤
Sundar ♥️
कोकण ची माणसं साधी ❤भोळी,,काळजात त्यांच्या भरली शहारी.😊
Abhiii mitra ekdam mag ✨👁️🗨
खुप खुप धन्यवाद.. हे गाणं प्रत्येक कोकणी माणसापर्यंत शेअर करा 🙏♥️
Khup chan song jhal ahe , changla msg ya song madhun dila ahe 👌👌👌
खुप खुप धन्यवाद.. हे गाणं प्रत्येक कोकणी माणसापर्यंत शेअर करा 🙏♥️
खुप छान साक्षी मॅडम...सुंदर चित्रीकरण ❤❤❤❤❤
खुप खुप धन्यवाद.. हे गाणं प्रत्येक कोकणी माणसापर्यंत शेअर करा 🙏♥️
खूप सुंदर गाणं 👌❣️❣️
एक नंबर...
सुंदर गाणे, सुंदर चित्रीकरण
खूप सुंदर गीत आणि सुरेख एडिटिंग खूप खूप अभिनंदन!!
अप्रतिम चित्रीकरण अप्रतिम गाणे आणि अप्रतिम Concept 🙌😍❤️✨ #yeva_kokan_aaploch_asa 🙌❤️
खुप खुप धन्यवाद.. हे गाणं प्रत्येक कोकणी माणसापर्यंत शेअर करा 🙏♥️
Nics song sakshi dear congretchulation🎉
Mroning la ekiyala bhari vatat ❤❤❤❤❤
Nice 👌👀😍
अप्रतिम आवाज आहे ...@ साक्षी कोकाटे...
खुप खुप धन्यवाद.. हे गाणं प्रत्येक कोकणी माणसापर्यंत शेअर करा 🙏♥️
आपल्या निसर्गरम्य कोकणचे अत्यंत सुंदर दर्शन आणि खूप चांगला संदेश
खुप खुप धन्यवाद.. हे गाणं प्रत्येक कोकणी माणसापर्यंत शेअर करा 🙏♥️
मस्तच
छान अप्रतिम❤❤
Great concept
❤ Bhari
Superb ❤❤❤ dada song ek no ch ahe
अप्रतिम ❤️👍
Chan
This is absolutely beautiful! I am so emotional right now. Amazingly crafted. Many congratulations to the team ❤
Thanks for bringing this on TH-cam
खुप छान आणी महत्वाचं विषय हाताला आहे सिद्धेश पुढील वाटचालीस संपूर्ण टीम ला शुभेच्छा
खुप खुप धन्यवाद.. हे गाणं प्रत्येक कोकणी माणसापर्यंत शेअर करा 🙏♥️
Mast aamch kokan❤
अप्रतिम 😊